ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4604 लेख 0 प्रतिक्रिया

वैष्णोदेवी मंदिर परिसरात मांसाहारावर बंदी

कटरा ते त्रिकूट पर्वतावरील वैष्णोदेवी मंदिरापर्यंत जाणाऱ्या 12 किलोमीटरपर्यंतच्या मार्गात आणि आसपासच्या क्षेत्रात मांसाहारावर दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. मद्यविक्रीवरही बंदी असेल. कटराच्या...

यूपीमधील ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त, 10 कोटींचे ड्रग जप्त 

अवैधरीत्या सुरू असलेला उत्तर प्रदेशमधील ड्रगचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ड्रगप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करून मुंबईत आणले. अखिलेश प्रताप सिंग आणि मोहंमद गौस...

इस्रायलचे सैन्य गाझातून बाहेर पडण्यास सुरुवात; तीन ओलिसांना सोडले

युद्धविराम करार आणि हमासकडून इस्रायली ओलिसांना सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर इस्रायली सैन्याच्या जवानांनी गाझापट्टीतून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. करारानुसार नेटझारीम या गाझातील उत्तरेकडील पट्टय़ातून...

संगीतकाराच्या स्टुडिओमधून 40 लाखांची चोरी

बॉलीवूड संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या गोरेगाव येथील स्टुडिओमधून सुमारे 40 लाखांची कॅश घेऊन ऑफिस बॉयने पळ काढला. याप्रकरणी मालाड पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद केला...

Dapoli News – महिला पर्यटकांना घेऊन आला अन् वाहनचालकाला सेल्फीचा मोह महागात पडला

दोपीलीमध्ये लाडघर येथील समुद्र किनाऱ्यावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शनिवार, रविवार पर्यटकांची गर्दी होत असते. सर्व वयोगटातील पर्यटक बीचवर समुद्राच्या लाटांचा आणि निसर्गाचा आनंद घेत...

38th National Games – राफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची प्रथमच रुपेरी कामगिरी, कर्नाटकने पटकावले सुवर्ण

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा धमाका सुरू आहे. स्पर्धेत प्रथमच समाविष्ट करण्यात आलेल्या धाडसी राफ्टिंग खेळातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी धमाकेदार खेळ करत रुपेरी यशाला गवसणी...

Ratnagiri News – आंजर्ले-मुर्डी मार्गे दापोलीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, पुलाचा स्लॅब कोसळल्याने लोखंडी शिगा...

वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला आंजर्ले-मुर्डी मार्गे हर्णे दापोलीकडे जाणाऱ्या रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची झालेली दुरवस्था वाहतुकीस अडचणीची ठरत आहे. शिवाय आंजर्ले व...

दिल्ली केजरीवालमुक्त! शीशमहल कोसळला… आपचा ‘दारू’ण पराभव

दिल्ली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा धक्का बसला. मद्य धोरणामुळे अडचणीत सापडलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष...

मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनावर अचानक बंदी! पोलीस आणि भक्तांमध्ये रात्रभर चकमक

माघी गणेश जयंतीनिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यास पोलीस आणि पालिकेने मार्वे चौपाटीवर अचानक बंदी घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे....

सिद्धहस्त लेखक, धुरंधर पत्रकार हरपला

संयुक्त महाराष्ट्र लढा, सीमाप्रश्नात प्रत्यक्ष मैदानात जाऊन वार्तांकन करणारे ध्येयनिष्ठ पत्रकार, पत्रकारितेसह विविध विषयांवर विपुल लिखाण करणारे, प्रबोधनकार ठाकरे यांचे शिष्य आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे निधन

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गिरणगावची जडणघडण आणि मराठी नियतकालिकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार ज्येष्ठ पत्रकार आणि ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन...

उकाड्याने मुंबईकरांचा घामटा काढला, पारा 36 अंशांवर पोहोचणार

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह उपनगरात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असून उकाड्याने मुंबईकरांचा अक्षरशः घामटा निघाला आहे. शनिवारी मुंबई शहरात कमाल 34 अंश...

कोळीवाडे, गावठाणांमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण नाही

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू केले आहे. हे सर्वेक्षण खासगी व्यक्ती, विकासक वा इतर कोणत्याही संस्थांकडून करण्यात येत नसून ते...

मुंबई महापालिकेत तीन नव्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती

मुंबई महापालिकेने तीन नव्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती केली असून अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या उपायुक्तांकडून कार्यभार काढून घेतला आहे. मुंबई पालिकेच्या पी-उत्तर विभागात कुदन वळवी, एफ-उत्तर...

Jalna News – समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पाच जण गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर जालना एक्झिट पॉईंट पारसी टेकडीजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना...

सूर्या कधी तळपणार? 6 डावांमध्ये फक्त 37 धावा, रणजीतही फ्लॉप शो; चाहते नाराज

टीम इंडियाच्या टी20 संघाता कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या फॉर्मात नसल्यामुळे चाहत्यांच्या रडारवर आला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत 4-1...

क्लिक न करताही अनेकांचे व्हॉट्सअ‍ॅप झाले हॅक, जगभरात स्पायवेयरचा हल्ला

जगभरातील अनेक देशांमधील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सवर स्पायवेयर हल्ला झाला आहे. इटलीमध्ये सात ते आठ युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाले. त्यानंतर इटलीने या संदर्भात तपास करायला सुरुवात...

लक्ष्यवेधी – देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी

काय सांगता! मानेवर काढला कंपनीचा टॅटू कॅनडात राहणाऱ्या एका हिंदुस्थानी व्यक्तीने कंपनीच्या लोगोचा टॅटू आपल्या मानेवर काढला. रामिंदर ग्रेवाल असे या तरुणाचे नाव असून तो...

डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी आरबीआयचे पुढचे पाऊल, बँक डॉटइन आणि फिन डॉटइन सुरू करण्याची घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी मोठी घोषणा केली. देशात मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या डिजिटल गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरबीआयने बँक डॉटइन आणि फिन डॉटइन नावाचे डोमेन सुरू...

प्रेयसीने प्रियकराला दिला गुलीगत धोका, शॉपिंगवर उडवले 80 लाख रुपये

प्रेयसीने आपल्या प्रियकराला लग्नाचे स्वप्न दाखवून त्याला तब्बल 80 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मध्य प्रदेशातील रिवा येथे उघडकीस आली आहे. लग्नाच्या आधीच प्रेयसीने...

करून दाखवले! 22व्या वर्षी सीए

दहावीमध्ये सीए होण्याचे पाहिलेले स्वप्न तरुणीने अवघ्या 22 व्या वर्षी पूर्ण केले. अमरथ हारिस असे या तरुणीचे नाव आहे. ती दहावीच्या परीक्षेत केरळची टॉपर...

बिल गेट्स यांनी ‘एआय’बद्दल दिला धोक्याचा इशारा, माणसाचं जीवन मशीनच्या प्रभावाखाली

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढत आहे. येत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढे ‘इंटेलिजंट’ होईल की, ते शाळकरी मुलांना शिकवेल. त्याच्याकडे आपल्या प्रत्येक गोष्टीवरचे उत्तर असेल....

जगभरात सोन्याची क्रेझ वाढली, 2025 मध्ये एक हजार टन सोने खरेदी होणार

हिंदुस्थानात सोन्याचा भाव 87 हजारांवर गेला आहे. सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आले आहेत. सोन्याची क्रेझ केवळ हिंदुस्थानात नाही तर संपूर्ण जगात वाढली आहे....

खडकीतील फौजदाराची लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या

खडकी पोलीस ठाण्यातील फौजदार अण्णा गुंजाळ यांनी लोणावळा शहराजवळील टायगर पॉइंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

राज्यातील 14 कारखान्यांची धुराडी बंद! उसाचा तुटवडा; 61 लाख टन साखर उत्पादन

राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम यंदा उशिरा सुरू झाला. उसाची कमतरता असल्याने आता साखर कारखाने देखील लवकर बंद होऊ लागले आहेत. चालू हंगामामध्ये...

रेल्वे स्थानकांतील हमालांवर पोलिसांची करडी नजर, महिला सुरक्षेसाठी विशेष खबरदारी; गर्दुल्ले, बाटल्या वेचणाऱ्यांवरही पाळत

वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसरात ट्रेनमध्ये महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर रेल्वे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. रेल्वे स्थानकांत दिवसरात्र वावर असलेल्या हमालांवर पोलिसांनी करडी नजर...

बदलापूर अत्याचार प्रकरण – सुनावणीसाठी कोर्टात येण्याची आवश्यकता नाही, अक्षय शिंदेच्या पालकांना न्यायालयाचा सल्ला

बदलापूर अत्याचार प्रकरणील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी त्याच्या वडिलांनी हे प्रकरण पुढे लढायचे नाही. त्यामुळे ते बंद करण्यात यावे, अशी मागणी हायकोर्टाकडे केली...

विविध भाषांमधील नाटकांचा आस्वाद घेण्याची मुंबईकरांना संधी, शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त रंगणार विशेष नाट्य महोत्सव 

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या शंभराव्या नाटय़ संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथमच विशेष नाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 फेब्रुवारी ते 2 मार्च या...

हम सब एक है…, शिवसेना खासदारांची एकीची वज्रमूठ

शिवसेनेच्या खासदारांच्या निष्ठेबद्दल जनमानसांमध्ये मने कलुषित करण्याचा भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटाचा प्रयत्न सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो, असे सांगत शिवसेनेच्या सर्व...
lottery-ticket

शिवसेनेने वाचवला हजारो लॉटरी विक्रेत्यांचा रोजगार, महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरीबंदीचे संकट टळले

राज्य सरकारला कोटय़वधींचा महसूल मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरीवरील बंदीचे संकट तूर्तास टळले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली, लॉटरी...

संबंधित बातम्या