Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3578 लेख 0 प्रतिक्रिया

शिवसेनेला हरवणारा अजून पैदा व्हायचाय; अंबादास दानवे कडाडले

शिवसेना  जिंकत आली आहे. शिवसेना जिंकणारच. शिवसेनेला हरवणारा महाराष्ट्रातच काय देशात अजून पैदा व्हायचा आहे. कितीही मोदी, शहा आणि फडणवीस लटकले तरी शिवसेनेला काही...

सुसंस्कृत मुख्यमंत्री की कपटी टरबूज हे जनता ठरवेल

महाराष्ट्रामध्ये ‘नरेटिव्ह’ खूप गाजत आहे. सर्वात जास्त नरेटिव्ह कोण चालवत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. पूर्वी अनाजी पंतांनी छत्रपतींचा छळ केला. फडणवीस हे...

तिरंदाजीत पदकाविना आव्हान संपुष्टात! भजन कौरपाठोपाठ दीपिकाचाही बाण भरकटला

आज तिरंदाजीचा बाण हिंदुस्थानी क्रीडाप्रेमींच्या हृदयातच घुसला. नेमबाजीपाठोपाठ तिरंदाजीत पदकाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र भजन कौर शूट ऑफमध्ये हरली, तर दीपिका कुमारी 4-2...

निवडणूक जिंकण्यासाठी मतदार यादी सक्षम करा

निवडणुका केवळ घोषणा देऊन जिंकता येत नाहीत. प्रत्यक्ष मतदानाने त्या जिंकाव्या लागतात. जर निवडणुका जिंकायच्या असतील तर मतदार यादी सक्षम असली पाहिजे. त्यासाठी जिल्हाप्रमुखांपासून...

विधानसभेची लढाई ही आरपारची, प्रत्येकाला छातीचा कोट करून लढावं लागेल; संजय राऊत यांचे आवाहन

लोकसभेची  निवडणूक आपण ताकदीने लढलो आणि जिंकलो. एवढय़ा जागा जिंकलो तरी शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. आपण कष्ट केले. नवीन पक्ष, नवीन चिन्ह, आपल्या...

हरूनही मनूने मनं जिंकली!

दहा मीटरमध्ये पदकपराक्रम केल्यानंतर 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारातही नेमबाज मनू भाकर पदकाचे चुंबन घेणारच होती की एलिमेशनच्या सातव्या फेरीत तिची हंगरीच्या व्हेरोनिका मेजरशी...

लक्ष्य सेन सुवर्ण पदकापासून दोन पावले दूर! उपांत्य लढतीत आज डेन्मार्कच्या एक्सेल्सनचे आव्हान

कारकीदीर्तील पहिले ऑलिम्पिक खेळत असलेला हिंदुस्थानचा झुंजार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिसमध्ये उपांत्य फेरी गाठून इतिहास घडविला. ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठणारा तो हिंदुस्थानचा पहिला पुरुष...

लाडका भाऊ, काय खाऊ? मराठी फेरीवाल्यांवरील जाचक कारवाईमुळे उपासमारीचे संकट

लालबाग येथील मराठी फेरीवाल्यांवर पालिका आणि पोलिसांनी अन्यायकारकपणे कारवाई करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. याचा तीव्र निषेध करीत आज फेरीवाल्यांच्या वतीने...

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे प्रशिक्षण वर्ग; विविध केंद्रीय आस्थापना, बँकांमध्ये नोकरभरती

भारतीय रिझर्व्ह बँक, स्टाफ सिलेक्शन कमिशन, आयबीपीएस, कंजाब नॅशनल बँकेत विविध पदांकरिता होणाऱया परीक्षेची पूर्वतयारीकरिता स्पर्धात्मक लेखी परीक्षेत जास्तीत जास्त उमेदवार यशस्वी व्हावेत याकरिता...

वाझेचे आरोप ही फडणवीसांची नवीन चाल, अनिल देशमुख यांचा पलटवार

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने केलेल्या आरोपांचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सडेतोड शब्दांत समाचार घेतला. सचिन वाझेमार्फत माझ्यावर आरोप होत आहेत. पण उपमुख्यमंत्री...

शिवडीत आज महाआरोग्य शिबीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शिवडी विधानसभा क्षेत्र, आमदार अजय चौधरी यांच्या पुढाकाराने आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यातून रविवार, 4 ऑगस्ट रोजी महाआरोग्य...

छोट्या-छोट्या कामांचे एकत्रीकरण, कंत्राटदारांकडून एकरकमी मलिदा वसूल करण्याचा मिंधे सरकारचा घाट

सार्वजनिक बांधकाम आणि ग्रामविकास विभागाकडील छोट्या-छोट्या कामांचे एकत्रीकरण करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतरही छोटी-छोटी कंत्राटे एकत्र करून एकरकमी मलिदा...

हायड्रोजन गॅसने भरलेला ट्रक रस्त्यात आडवा, वसई ते बोरिवली 16 तास ट्रॅफिक जाम

गुजरातला जाणाऱ्या हायड्रोजन गॅस सिलिंडरच्या ट्रकने शनिवारी मुंबईच्या वेशीवर ट्रफिकचा प्रचंड जांगडगुत्ता केला. हा भरधाव ट्रक वसई फाटय़ाजवळ पहाटे तीनच्या सुमारास आडवा झाला. त्यामधून...

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 2 सप्टेंबरला

मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. ही निवडणूक आता 22 सप्टेंबरला होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या एकूण दहा...

चार दिवस मुसळधार पावसाचे…, मुंबईत आज ‘ऑरेंज’ अलर्ट

मुंबईसह राज्यभरात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग केली. पुढील चार दिवसदेखील मुंबई शहर आणि उपनगरासह राज्यभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून शनिवारी...
best_undertaking_logo

वीज ग्राहकांसाठी ‘बेस्ट’ची अभय योजना

वीजदेयकाची थकबाकी न भरल्यामुळे ज्यांचे वीजमापक 1 ऑक्टोबर 2006 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत काढण्यात आले आहेत, अशा वीज ग्राहकांसाठी ‘बेस्ट’च्या विद्युत विभागाने...

Nagar News – आढळा धरण ओव्हर फ्लो, शेतकर्‍यांनी पेढे वाटून केला आनंद व्यक्त

तालुक्यातील आढळा खोर्‍यातील देवठाण येथील 1 हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण शंभर टक्के भरले. शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत या धरणाचा पाणीसाठा 1044...

Photo – पुण्यात शिवसंकल्प मेळावा, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली

‘शिवसंकल्प’ मेळाव्यात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात सुरु असलेली भाजपची वळवळ गाडण्यासाठी, हातात...

Mega Block News – मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, वाचा सविस्तर…

मध्य रेल्वे, मुंबई विभागाच्या वतीने उद्या (4 जुलै) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यानुसार माटुंगा ते मुलुंड दरम्यान...

Photo – गणपती बाप्पा मोरया… कोल्हापूरच्या राजाचे मुंबईतून प्रस्थान

मुंबईतील चिंचपोकळी इथल्या कलाकार्यशाळेतून 'कोल्हापूरचा राजा' गणेशाची भव्य 12 फूट उंच मूर्तीचे प्रस्थान...

Sindhudurg News – घरकुल पूर्ण होऊनही पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना निधी नाही, 15 ऑगस्टला...

देवगड तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अद्यापही 100 टक्के निधी वितरीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उसने पैसे घेऊन घराचे काम...
video

Video – महायुती सरकारवर सुषमा अंधारे बरसल्या

शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा शनिवारी पुण्यात पार पडला. यावेळी सुषमा अंधारे महायुती सरकारवर बरसल्या.

BSNL 5G च्या चाचणीला सुरुवात, Jio आणि Airtel ला मिळणार तगडं आव्हान

जिओ, एअरटेल, व्हीआयसारख्या मोठ्या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनमध्ये 35 टक्क्यांची वाढ करून ग्राहकांना धक्का दिला. मात्र बीएसएनएलने कोणतीही दरवाढ केली नाही. विशेष म्हणजे बीएसएनएलचे टॅरिफ...

जगभरातून महत्वाच्या बातम्या

करचोरीची नोटीस अखेर मागे आयटी कंपनी इन्फोसिसला टॅक्स चोरी केल्याप्रकरणी पाठवलेली प्री-शो कॉज नोटीस कर्नाटक जीएसटी विभागाने आज मागे घेतली. एका दिवसापूर्वीच जीएसटीने इन्फोसिस कंपनीला...

इंटेल कंपनीच्या तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ

अमेरिकन चिप निर्माता कंपनी इंटेलने गुरुवारी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. इंटेल कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. या कंपनीमध्ये सध्या...

दोन हजाराच्या नोट छपाईवर 12877 कोटी खर्च

नोटबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी  चलनातून बाद केल्या होत्या. या नोटा चलनात येऊन फक्त सात वर्षे झाली होती. ...

केंद्राकडून अन्याय सुरूच सीएनजी स्टेशनची राज्यात कमतरता; गुजरात पुढे, महाराष्ट्र मागे

महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला पळवून नेण्यात आले. महाराष्ट्र राज्य हे गुजरातच्या मागे कसे राहील यासाठी केंद्रातील सत्ताधारी आवर्जून प्रयत्न करत आहेत. आता आणखी एक...

सुपर सुखोई आणखी शक्तिशाली होणार

वायुदल आपल्या ताफ्यातील सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानांना आणखी शक्तिशाली करणार आहे. 2000 दशकाच्या सुरुवातीला रशियातून सुखोई-30 विमाने खरेदी करण्यात आली होती. 20 वर्षांनंतर या...

रशिया-अमेरिकासह सात देशांत कैद्यांची देवाण-घेवाण

अमेरिका-रशिया आणि पाश्चात्य देशांमध्ये कैद्यांची देवाण-घेवाण झाली आहे. तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे कैद्यांच्या अदलाबदलीचा हा करार झाला आहे. या करारानुसार अमेरिका, रशिया आणि जर्मनीसह...

संबंधित बातम्या