सामना ऑनलाईन
3426 लेख
0 प्रतिक्रिया
Beed Rain News – पावसाचे थैमान! जिल्ह्यात आठशे रस्ते वाहून गेले, प्रशासनाच्या कामाची पोलखोल
मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळलं आहे. पावसाने सर्वच जिल्ह्यांमध्ये तुफान बॅटिंग करत प्रचंड नुकसान केलं आहे. पावसाच्या विध्वंसामुळे बीड जिल्ह्यातील तब्बल सहा ते सात लाख...
Ahilyanagar Rain News – पुढचे तीन दिवस धोक्याचे! जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी
अहिल्यानगर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट'जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा...
‘माझा पुरस्कार’मध्ये ‘भूमिका’ची बाजी, अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील दिमाखदार सोहळा
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील माझा पुरस्कार सोहळा बुधवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिरात रंगला. ‘भूमिका’ या नाटकाला तब्बल सात पुरस्कार देऊन...
जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात अनागोंदी खपवून घेणार नाही, शिवसेनेचा रुग्णालय प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; रुग्णांची...
जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात गुरुवारी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. या रुग्णालयात रुग्णांची कुठल्याही प्रकारे हेळसांड होता कामा...
समान नागरी कायदा काळाची गरज, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा
वैयक्तिक कायदा बालविवाहाला परवानगी देतो, मात्र पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवतो. कायद्यांमध्ये होणारे संघर्ष टाळण्यासाठी समान नागरी कायदा काळाची...
तृतीयपंथीयांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी साडेअकरा लाखांची तरतूद
तृतीयपंथी समाजासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राज्य सरकारने 11 लाख 50 हजारांचा निधीची तरतूद केली.तृतीयपंथी समाज हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असल्याने त्यांचा...
अर्थवृत्त – संपूर्ण जगावर कर्जाचा डोंगर
जगातील प्रत्येक व्यक्तीवर 36 लाखांचे कर्ज
जागतिक अर्थव्यवस्थेवर कर्जाचे मोठे संकट ओढावले आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स (आयआयएफ) च्या तिमाही अहवालानुसार, दुसऱया तिमाहीपर्यंत ग्लोबल कर्ज...
मुंबईतील बेकायदा नर्सिंग होमविरोधात कारवाई नाहीच; हायकोर्टाकडून गंभीर दखल, दोन आठवडय़ांनी पुन्हा सुनावणी
नियमांची पायमल्ली करत मुंबईत बेकायदा प्रसूतिगृह, नर्सिंग होम उघडण्यात आले आहेत. या अनधिकृत नर्सिंग होमविरोधात पालिका तसेच पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही, असा...
मुंबईचा वैभवशाली इतिहास मिळणार आता एका क्लिकवर, डिजिटल लायब्ररी करण्याच्या कामाला सुरुवात; छत्रपती शिवाजी...
>>विशाल अहिरराव<<
मुंबईतील ऐतिहासिक वास्तू, जुन्या इमारती, मैदाने, थिएटर्स काळाआड जात आहेत. असे असताना मुंबईचा वैभवशाली इतिहास पुसला जाऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने...
आजपासून कोकण, विदर्भ, मराठवाडय़ात अतिमुसळधार, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा; मुंबईलाही ‘ऑरेंज अलर्ट’
राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असताना 27 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबरपर्यंत कोकण किनारपट्टीसह, विदर्भ आणि मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस...
मुंबई विद्यापीठाला दहा हजारांचा दंड, प्रतिज्ञापत्र न करणे भोवले
वेळेत प्रतिज्ञापत्र सादर न करणे मुंबई विद्यापीठाच्या चांगलेच अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत विद्यापीठाला दहा हजारांचा दंड ठोठावला आहे.
तोंडी परीक्षा...
‘बेस्ट’ झाले! अखेर पूर्णवेळ महाव्यवस्थापक मिळाला! अडचणीतील उपक्रमाची सोनिया सेठी यांच्याकडे धुरा
‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक श्री निवासन सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी सोनिया सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती आणि सर्वच पातळय़ांवर कारभार घसरलेल्या...
बदली नको असलेल्या शिक्षकांना हायकोर्टाचा दिलासा, जिल्हा परिषद प्रमुखाकडे अर्ज करण्याचे आदेश
बदली नको असलेल्या शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे अर्ज करावा. या अर्जावर सीईओंनी योग्य...
लाच घेताना वरिष्ठ निरीक्षक ट्रप
एका गुह्यात मुलीस आरोपी न करण्याबरोबर गुह्यात मदत करण्यासाठी व विरुद्ध गटातील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी एकूण साडेपाच लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी दोन लाख...
एमपीएससीची 28 सप्टेंबरची परीक्षा आता 9 नोव्हेंबरला, राज्यातील पूरस्थितीमुळे निर्णय
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली असून ही परीक्षा आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या अनेक...
म्हाडाच्या 71 दुकानांच्या लिलावाला 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विरार बोळींज येथील 44 तसेच चितळसर मानपाडा गृहनिर्माण प्रकल्प परिसरातील येथील 27 दुकानांच्या विक्रीसाठीच्या ई-लिलावाला मुदतवाढ देण्यात आली....
भव्य ग्राहक पेठेचे आयोजन
महिला व लघुउद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी मीनल मोहाडिकर आयोजित भव्य ग्राहक पेठेचे उद्घाटन शुक्रवारी ‘श्यामची आई’ या चित्रपटाच्या निर्मात्या अमृता राव यांच्या हस्ते...
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एजंटची 44 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. सरोश आर मोमीन असे त्याचे नाव आहे. त्याला...
अंधेरीत पोलिसावर केला चाकू हल्ला
कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर चाकू हल्ला झाल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. चाकू हल्ल्यात पोलीस उप निरीक्षक आणि पोलीस शिपाई हे जखमी झाले आहे. या प्रकरणी...
IND Vs SL – निसांका-परेराची झुंजार खेळी व्यर्थ, हृदयाचा ठोका चुकवणारा सामना; अखेर टीम...
Asia Cup 2025 मधील टीम इंडियाने सुपर 4 मधील आपल्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत स्पर्धेत विजयी षटकार मारला आहे. प्रथम फलंदाजी...
Latur Rain News – पावसाचा रेड अलर्ट, लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हवामान खात्याने शनिवारी (27 सप्टेंबर 2025) पावसाचा रेड अलर्ड जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षततेसाठी...
Global Chess League Season 3 – सहा संघ आणि 26 खेळाडूंमध्ये रंगणार बुद्धिचा डाव;...
Global Chess League Season 3 चा थरार मुंबईत 13 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. दुबई (2023), लंडन (2024) आणि आता...
Asia Cup 2025 – पाकिस्तानचा कांगावा अन् ICC ची सूर्यकुमार यादववर कारवाई; BCCI ने...
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवर ICC ने कारवाई केली आहे. त्याला सामना शुल्काच्या 30 टक्के इतका दंड ठोठावला आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात...
Asia Cup 2025 – हिंदुस्थानशी पंगा घेणाऱ्यांचा माज ICC ने उतरवला; एकावर कारवाई, दुसऱ्याला...
सूर्याच्या सेनेने Asia Cup 2025 मध्ये धुडगूस घालत पाचही सामन्यांमध्ये विरुद्ध संघांना चितपट केलं आहे. पाकिस्तानला दोन वेळा लोळवत हिंदुस्थानने अंतिम फेरीत राजेशाही धडक...
केएल राहुल आणि साई सुदर्शनने गेम केला! कांगारुंचा धुव्वा उडवत इंडिया A च्या पठ्ठ्यांनी...
हिंदुस्थान 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यामध्ये दोन सामन्यांची अनधिकृती कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थान 'अ' संघाने बाजी मारत 412...
शुभमन गिल आता ‘बोलर्स’चा ॲम्बेसेडर
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शुभमन गिलला अलाना कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (ACPL)च्या अलाना पेट सोल्यूशन्स (APS) विभागाने आपल्या प्रमुख डॉग न्यूट्रिशन ब्रँड बोलर्सचा ब्रँड अॅम्बेसेडर...
पोटातून गुडगुड आवाज येत असेल तर, हे करून पहा
काही चटरफटर खाल्ल्यानंतर काही तासांनंतर पोटातून गुडगुड आवाज येतो. हा आवाज येणे म्हणजे पचन प्रक्रियेचा एक सामान्य भाग असू शकतो. परंतु तो येऊ नये...
ट्रेंड – ‘ती’ आणि 28 गोल्डन रिट्रिवर्स
बंगळुरूमध्ये एक महिला चक्क 28 गोल्डन रिट्रिवर्सना बरोबर घेऊन रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. आरटी नगर भागातील हा व्हिडीओ असून त्याची चांगलीच चर्चा होतेय....
बोगस डिग्रीप्रकरणी पाकिस्तानच्या माजी खासदाराला 7 वर्षांची शिक्षा
पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीचे माजी सदस्य जमशेद दस्ती यांना बनावट पदवी प्रकरणात सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पाकिस्तानातील मुलतान न्यायालयाने हा निकाल दिला.
दस्ती हे...
भाजपच्या राजवटीत गोमांसावर शून्य जीएसटी, काँग्रेसचा सरकारवर जोरदार हल्ला
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गायींच्या कत्तली वाढल्या असून भाजपच्या राजवटीत गोमांस जीएसटीमुक्त करण्यात आले आहे. गायीच्या नावावर मते मागायची आणि निवडून आल्यानंतर गोहत्येला प्रोत्साहन...






















































































