सामना ऑनलाईन
2758 लेख
0 प्रतिक्रिया
Ratnagiri News – नऊ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू, गावावर कोसळला दु:खाचा डोंगर
राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रावण विकास भोवड असे या मयत मुलाचे नाव असून...
किवींचा झिम्बाब्वेला दे धक्का! 67 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, साजरा केला कसोटी क्रिकेटमधला ऐतिहासिक विजय
न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने दुबळ्या झिम्बाब्वेचा अशरक्ष: फडशा पाडला आहे. न्यूझीलंडच्या दमदार...
शुभमन गिलचा मैदानाबाहेरही बोलबाला! लिलावात जर्सीला सर्वाधिक 5.41 लाखांची बोली
अॅण्डरस-तेंडुलकर करंडकात टीम इंडियाचा तरुण तडफदार कर्णधार शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपली होती. अनेक विक्रम त्याने मोडित काढले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी...
भाजीपाला ताजा ठेवण्यासाठी काय कराल? हे करून पहा
भाजीपाला लवकर खराब होऊ नये यासाठी काही टिप्स. सर्वात आधी शक्यतो भाज्या थंड ठिकाणी ठेवाव्यात. यामुळे त्या खराब होत नाहीत. फ्रीजमधील ड्रॉवर हे भाज्यांसाठी...
असं झालं तर… फोन हॅक झाला तर…
तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन हॅक होणे आता नवीन राहिले नाही. देशभरात अनेकांचे फोन हॅक करण्यात आले आहेत.
जर स्मार्टफोनची अचानक नेहमीपेक्षा जास्त वेगाने बॅटरी...
ट्रेंड – चोरांसाठी भन्नाट सूचना
तुम्ही आजवर अनेक गाडय़ांवर, दुकानांवर लिहिलेल्या वेगवेगळ्या पाटय़ा वाचल्या असतील. अनेकदा या पाटय़ांमधून भन्नाट सूचना दिल्या जातात. एका चहावाल्याने लिहिलेली अशीच एक पाटी चांगलीच ...
व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अटकेसाठी अमेरिकेचे 418 कोटींचे बक्षीस
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेसाठी अमेरिकेने 50 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल 418 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांच्यावर जगातील...
महिलांवर बलात्कार; बालकांवर अत्याचार वाढले, देवाभाऊंचे गृहखाते सुस्त, महाराष्ट्रात गुन्हेगारी फोफावली
>>राजेश चुरी
देवाभाऊंचे गृह खाते सुस्त असून राज्यात गुन्हेगारी फोफावत चालली आहे. पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन वर्षांत महिलांवरील अत्याचार,...
इस्रायल गाझा सिटी ताब्यात घेणार, मंत्रिमंडळाची मंजुरी; 10 तासांच्या चर्चेनंतर निर्णय
इस्रायली मंत्रिमंडळाने आज गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात असलेली गाझा सिटी ताब्यात घेण्याला मंजुरी दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने याबाबत एक निवेदन जारी...
दादा म्हणाले, पुण्यात 3 नव्या महापालिका हव्यात; फडणवीस म्हणतात एकच हवी; महायुतीत ताळमेळ जुळेना
पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता आगामी काळात पुणे जिह्यात चाकण परिसर, हिंजवडी आणि मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची अशा तीन नव्या महापालिका करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची...
संक्रमण शिबिरातील तीन हजार रहिवाशांचे पुन्हा सर्वेक्षण होणार, म्हाडा फेस रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार
संक्रमण शिबिरातील घुसखोरीला चाप लावण्यासाठी म्हाडातर्फे सुरू असलेले रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे, मात्र तीन हजार रहिवाशांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचा निर्णय...
सुदर्शनऐवजी अभिमन्यूला संधी मिळायला हवी होती! अभिमन्यू ईश्वरनच्या वडिलांचे मत
हिंदुस्थानी कसोटी संघात सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनला लवकरच संधी मिळेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिला होता, पण संधी मिळाली नाही. तसेच सुदर्शनऐवजी...
संजूचा राजस्थान रॉयल्सला लवकरच रामराम, आकाश चोप्राचा खळबळजनक दावा
आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीमध्ये मेगा लिलावापूर्वी खेळाडूंच्या रिटेन आणि रिलीज प्रक्रियेत कर्णधार संजू सॅमसनची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र आता तोच संघासोबत राहणार नाही, अशी...
श्रेयस अय्यर आशिया कपसाठी सज्ज
एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हिंदुस्थानच्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमनाच्या उंबरठय़ावर आहे. आगामी आशिया कप स्पर्धेसाठी (यूएई) या 30...
सूर्यकुमार यादव पुनरागमनासाठी आतुर
हिंदुस्थानचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कपपूर्वी पुनरागमनासाठी जोरदार मेहनत घेतोय. जूनमध्ये जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या यशस्वी स्पोर्ट्स हर्निया शस्त्रक्रियेची...
ब्रिस्बेनवरचाच ‘महा’ विजय, सबा करीमचा दावा
इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर मिळवलेल्या विजयाने सारेच भारावले आहेत. अनेकांनी हा आजवरचा महाविजय असल्याचे कौतुकही केलेय. पण हिंदुस्थानचा माजी कसोटीपटू सबा करीमच्या मते ओव्हल नव्हे, तर...
अश्विनही चेन्नई सोडण्याच्या विचारात
संजू सॅमसंग राजस्थानची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच चेन्नई सुपर किंग्जलादेखील धक्का बसण्याची शक्यता आहे. ‘फिरकीचा जादूगार’ अशी ओळख असलेला आर. अश्विनदेखील चेन्नईपासून...
Youth Asian Boxing Championship – हिंदुस्थानची पाच पदके पक्की; पाच मुष्टियोद्धय़ांची उपांत्य फेरीत धडक
19 वर्षांखालील आशियाई मुष्टियोद्धा अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानच्या पाच पुरुष मुष्टियोद्धय़ांनी आपल्या-आपल्या वजनी गटातील सामने जिंकत उपांत्य फेरीत मजल मारली. त्यामुळे आता त्यांची पाच पदके...
आगामी अॅशेसमध्ये इंग्लंडचा 5-0 धुव्वा, मॅकग्राची भविष्यवाणी
दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने अॅशेस मालिकेपूर्वी पुन्हा एकदा धाडसी भविष्यवाणी केली आहे. 2025-26 च्या मालिकेत ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा 5-0 असा धुव्वा उडवेल, असा त्याचा...
बाबरला पुन्हा टी-20 संघात घ्या
पाकिस्तान क्रिकेटला यशाच्या ट्रकवर आणण्यासाठी अनुभवी फलंदाज बाबर आझमला टी-20 आंतरराष्ट्रीय संघात परत आणण्याची गरज निर्माण झाली आहे. अनुभवी खेळाडूची गरज असल्याने आगामी आशिया...
Ahilyanagar News – सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण, नराधम शिक्षकाला पोलीस कोठडी
पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी...
DPL 2025 – दिल्लीत पंजाबच्या वादळाचा तडाखा; 7 चौकार आणि 9 षटकारांची आतषबाजी, 52...
पंजाब किंग्जचा विस्फोटक फलंदाज प्रियांश आर्यने दिल्लीमध्ये सुरू असलेल्या Delhi Premier League मध्ये गोलंदाजांची धुलाई केली आहे. चौफेर फटकेबाजी करत त्याने 52 चेंडूंमध्येच आपलं...
हिंदुस्थानच्या गोलंदाजानंतर आता पाकिस्तानच्या फलंदाजावर बलात्काराचा आरोप
महिलांवरील लैगिंक छळाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे महिलांवरील अत्याचाराची घटना घडली नाही. शाळा असो कंपन्या असो अथवा चित्रपटसृष्टी...
आयफोन 17 सीरिज लाँचिंगची तारीख लीक
आयफोन 17 सीरिजच्या लाँचिंगची आयफोन चाहत्यांना मोठी उत्सूकता लागली आहे. अॅपल कंपनी आपली आगामी सीरिज आयफोन 17 येत्या 9 सप्टेंबर 2025 ला लाँच करणार...
पाकिस्तान चीनच्या खांद्यावर बसून चंद्रावर जाणार
पाकिस्तानचा अंतराळ कार्यक्रम हिंदुस्थानपेक्षा 10 वर्षे आधी सुरू झाला. मात्र तरीही तो हिंदुस्थानपेक्षा 25 वर्षे मागे आहे. आता तर पाकिस्तान चीनच्या मदतीने चंद्रावर आपले...
हिंदुस्थानला मोठा फटका बसणार, अॅपलचे अमेरिका फर्स्ट नऊ लाख कोटी गुंतवणार
अॅपल कंपनीने हिंदुस्थानात गुंतवणूक करण्याऐवजी त्यांनी अमेरिकेत गुंतवणूक करावी, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर अखेर अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी आज...
कपातीनंतर टीसीएस कर्मचाऱ्यांना पगारवाढ
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर कंपनीने आता उरलेल्या कर्मचाऱ्यांची घसघशीत पगारवाढ केली आहे. या पगारवाढीचा फायदा कनिष्ठ आणि...
इन्स्टाग्रामवर आता ‘रिपोस्ट’ आणि ‘मॅप’चे फिचर, युजर्ससाठी खूशखबर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने तीन नवीन आणि दमदार फिचर्स आणले आहेत. ‘रिपोस्ट’, ‘इंस्टाग्राम मॅप’ आणि रिल्समधील ‘फ्रेंड्स टॅब’ या फिचर्समुळे आता इन्स्टाग्राम वापरण्याचा अनुभव...
गुजरातेत नववी ते बारावी भगवद्गीतेचे धडे, सरकारचा निर्णय हिंदी, इंग्रजी आणि उर्दू शाळांनाही बंधनकारक
गुजरात राज्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना श्रीमद् भगवद्गीता शिकवली जाणार आहे. हा नियम गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांना बंधनकारक करण्यात आले आहे....























































































