सामना ऑनलाईन
2721 लेख
0 प्रतिक्रिया
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 1 कोटी 5 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. श्रीशेष व्यंकटराव जाधव असे त्याचे नाव आहे.
गोरेगाव येथे...
Buldhana News – पैशांची परतफेड केली तरीही सावकाराचा जाच सुरूच; शेतकऱ्याने विष पिऊन जीवन...
मलकापुर तालुक्यातील धरणागावातील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली असून त्यामध्ये...
Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 18 वर्षांनी आयपीएलचे विजेतपद पटकावले. त्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण संघ बंगळुरूमध्ये दाखल झाला, तेव्हा...
ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू
छत्तीसगड एक्स्प्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून व्हिलचेअर क्रिकेट टुर्नामेंटसाठी निघालेल्या एका 38 वर्षीय दिव्यांग खेळाडूचा मृत्यू झाला आहे. ट्रेनमध्ये बसल्यानंतर अचानक विक्रमची तब्बेत...
Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी
राजापूर तालुक्यातील साखरी नाटे-नाटे भागात असलेल्या ऐतिहासिक घेरा यशवंतगडावरील नवीन बांधकामाची पडझड झाल्याने खळबळ उडाली होती. पडझड झालेल्या कामाची रत्नागिरीतील पुरातत्व विभागाच्या अभियंत्यांनी शुक्रवारी...
Ratnagiri News – रत्नागिरीत पोलिसांची धडक कारवाई; एकीकडे पाच बैलांची सुटका, दुसरीकडे गांजा जप्त
रत्नागिरी शहरातील पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकी जवळ संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 30 हजार रुपये किंमतीचा 716 ग्रॅम वजनाचा गांजा...
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराला 50 कोटींच्या 45 किलो शुद्ध सोन्याचा मुलामा
उत्तर प्रदेशातील अयोध्येत सुरू असलेल्या प्रभु श्रीरामांच्या भव्य मंदिरात आतापर्यंत 45 किलोग्राम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. प्रभु श्रीरामांच सिंहासन आणि मंदिराच्या तळमजल्यावर...
IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. परंतु या करंडकाच्या नावात बदल केल्यामुळे या मालिकेची सध्या...
अधिक गुण मिळूनही निवड यादीत नाव का नाही? हायकोर्टाची एमपीएससीला नोटीस
अधिक गुण मिळूनही प्राथमिक निवड यादीत नाव नसल्याने एका उमेदवाराने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला(एमपीएससी) नोटीस...
दादरमधील बंद बेस्ट थांबे पुन्हा सुरू करा! शिवसेनेची बेस्ट महाव्यवस्थापकांकडे मागणी
दादरमध्ये मेट्रो तसेच इतर विकासकामांमुळे अनेक बेस्ट थांबे मूळ बस थांब्यापासून 500 मीटर लांब नेण्यात आले होते. मात्र आता मेट्रो-3 मार्गाचे दादरमधील काम पूर्ण...
मुंबईकर म्हणतात, कचऱ्यावर कर आकारू नका! दोन महिन्यांत 2,774 हरकती-सूचना
मुंबई महापालिका आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधा माफक दरात देत असली तरी महापालिकेने मुंबईकरांवर कचरा कर आकारू...
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 1 कोटी 43 लाखांची फसवणूक
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ठगाने व्यावसायिकाची 1 कोटी 43 लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक प्रकरणी मध्य सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
लोअर...
लोकलमध्ये विसरलेली पावणेआठ लाखांची रोकड पोलिसांच्या दक्षतेमुळे सापडली
लोकलमधून उतरण्याच्या गडबडीत एक ज्येष्ठ नागरिक असलेले प्रवासी त्यांची सात लाख 77 हजार रोख रक्कम ठेवलेली पिशवी लोकलमध्येच विसरले. ही बाब लक्षात येईपर्यंत लोकल...
एसटी कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या घोषणा निव्वळ धूळ फेक, महायुतीच्या फसव्या योजनांची कामगार सेनेकडून पोलखोल
एसटी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी महायुती सरकारने केलेल्या घोषणा निव्वळ धूळफेक आहे, असा दावा करीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने सरकारच्या फसव्या योजनांची पोलखोल केली आहे....
महायुती…क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक, 5 ते 12 जूनदरम्यान मराठवाडय़ात तीव्र...
महायुतीने सत्तेच्या लोभापायी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना अनेक प्रलोभने दाखवत घोषणांचा पाऊस पाडला होता, मात्र सत्तेत आल्यावर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली...
स्थानिकांची बाजू ऐकूनच गेट वे जवळील जेट्टीचा निर्णय घ्या! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गेट वे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब या भागात प्रस्तावित जेट्टीच्या काँक्रिट बांधकामामुळे ऐतिहासिक वारशाचे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे जेट्टीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊनच...
गोराईमध्ये घडणार ‘मॅन्ग्रोव्ह पार्क’ सफर! उपक्रम लवकरच सेवेत आदित्य ठाकरे यांची माहिती
गोराई येथे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी ‘मॅग्रोव्ह पार्क’ सफर लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख...
कोकण रेल्वे धो-धो पावसातही अखंडित धावणार, नैसर्गिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार
कोकण रेल्वेने यंदाच्या पावसाळय़ात प्रवासी सुरक्षा, दक्षता आणि चांगल्या सेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली आहे. याअंतर्गत पावसाळय़ातील नैसर्गिक अडथळे, आव्हानांना तोंड...
लालबागच्या बेस्ट वसाहतीत आग
लालबागमधील साईबाबा मार्गावर असलेल्या बेस्ट कर्मचारी वसाहतीतील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. या आगीत संपूर्ण घरातील साहित्य जळून भस्मसात झाले. मात्र अग्निशमन दलाने तातडीने...
भजनीबुवांना रोखणाऱ्या भाजप नेत्याला रत्नागिरी पोलिसांचे अभय, न्यायासाठी पोलीस अधीक्षकांकडे धाव
ऐतिहासिक पतितपावन मंदिरातून भजनीबुवांना भाजप नेते अॅड. बाबा परुळेकर यांनी रोखल्यानंतर रत्नागिरीत वातावरण पेटले होते. भजनीबुवांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करूनही रत्नागिरी...
मला मकोकातून बाहेर काढा! वाल्मीक कराडचा न्यायालयात अर्ज
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सबळ पुरावे असल्यामुळे आरोप...
अयोध्याच्या राम मंदिरावर सोनेरी रोषणाई!
अयोध्यामधील श्री राम मंदिराच्या शिखरावर सोन्याने मढवलेला कळस स्थापित करण्यात आला असून संपूर्ण मंदिरावर सोनेरी रोषणाईदेखील करण्यात आली आहे. यामुळे मंदिरही सोनेरी असल्याचा भास...
जयपूर-वांद्रे एक्सप्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले
वांद्रे-जयपूर एक्सप्रेसमध्ये व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून 7 लाखांचा ऐवज चोरून चोरटय़ाने पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा...
पत्नी कमावती असली तरी पती मुलांची जबाबदारी नाकारू शकत नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; जुळय़ा...
पत्नी कमावती असली तरी पती मुलांच्या देखभालीची जबाबदारी नाकारू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
हा निर्वाळा देत न्या. माधव जामदार यांच्या...
बोरिवली-ठाणे टनेल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची हमी द्या, शिवसेनेची एमएमआरडीएकडे मागणी
एमएमआरडीएच्या बोरिवली-ठाणे ट्विन टनेल प्रकल्पाच्या परिसरातील काही एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. मागाठाणे येथील या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी आता काही विकासक पुढे आले आहेत. मात्र...
नितेश राणे यांच्यामुळे महाराष्ट्र बरबाद होतोय
राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करून दोन समाजांत सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात ते...
माऊली चॅरिटेबल ऍण्ड मेडिकल ट्रस्टची डॉक्टर दिंडी; आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी फिरता दवाखाना, मोफत औषधोपचार
आषाढी एकादशीनिमित्ताने असंख्य वारकरी संप्रदाय, भाविक पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनाला जात असतात. या सर्व प्रवासात ऊन, पाऊस, वा-यात दिवसात 25 ते 30 किलोमीटर प्रवास करत...
अभियांत्रिकीचे पेपर रात्री लिहून घेतले, प्राध्यापकासह तीन विद्यार्थी अटकेत
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना परीक्षेचे पेपर बेकायदेशीर मार्गाने पुन्हा लिहिण्याची संधी प्राध्यापकाने दिल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या युनिट सहाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी...
27 लाखांचे सोने चोरी प्रकरणी चौघांना अटक
दहिसर आणि कांदिवली येथील सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यातून 27 लाख 65 हजार रुपयांच्या सोन्याची चोरी झाली होती. या प्रकरणी कारागीरासह चौघांना कांदिवली आणि दहिसर...
नाकाबंदीत शनि मंदिरातील चोरी उघड
भुलाभाई देसाई मार्गावरील शनि मंदिरात दोघा चोरटय़ांनी हातसफाई केली. मोठय़ा शिताफीने चोरांनी मंदिरातील दानपेटी आणि मुकुट घेऊन पोबारा केला. चोरीचा मुद्देमाल लपवून ते टॅक्सीने...




















































































