ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3600 लेख 0 प्रतिक्रिया

लोकलखाली पडणाऱ्याला रेल्वे पोलिसाने वाचवले, कॉन्स्टेबलचे प्रसंगावधान

लोकल ट्रेन पकडण्याच्या घाईत प्रवासी प्लॅटफॉर्म व फूटबोर्डमधील पोकळीत अडकण्यापासून थोडक्यात बचावला. रेल्वे पोलिसाने प्रसंगावधान दाखवून प्रवाशाला पोकळीत अडकण्यापासून बाहेर काढले. त्यामुळे त्या प्रवाशाचे...

कुलाबा विधानसभेतील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुलाबा विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती...

ट्रेंड –  लाडक्या मित्राचं केळवण

लग्न म्हटलं की, केळवण आलंच. मुलीला किंवा जोडप्याला लग्नाआधी घरी बोलावून त्याचे अगदी थाटामाटात केळवण करण्यात येते. असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये चक्क...

शुभमन गिल-यशस्वी जयस्वालसह 3 खेळाडू Asia Cup 2025 मधून बाहेर? वाचा…

Asia Cup 2025 चा रणसंग्राम 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील 10 ते 12 दिवसांमध्ये हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात येईल,...

Ahilyanagar News – आठवीच्या विद्यार्थ्यावर वर्गमित्रांनी केला चाकू हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू; गुन्हा दाखल

पाथर्डीमध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी चाकूने हल्ला केला आहे. शहरातील वीरसावरकर मैदानामध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या...

निवृत्ती घ्यायच्या वयात पठ्ठ्याने पुनरागमन केलं, 42 महिन्यांनी मैदानात उतरताच झाला भावुक

ज्या वयात खेळाडू निवृत्ती घेण्याचा विचार करतात, त्या वयात झिम्बाब्वेच्या एका खेळाडूने पुनरागमन केलं आहे. साडेतीन वर्षांचा प्रतिबंध त्याच्यावर लावण्यात आला होता. जवळपास 42...

मोठी बातमी! ऋषभ पंत Asia Cup 2025 मधून बाहेर, वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्यावरही सस्पेन्स

अ‍ॅण्डरस-तेंडुलकर या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळत असताना चौथ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. लंगडत का...

ट्रेंड – एक नंबर तुझी कंबर…

एखादे गाणे ट्रेंड झाले की, त्या गाण्यावर एकापेक्षा एक रील तयार होतात. आपला रील एकदम हटके कसा होईल, याकडे सगळ्यांचा कल असतो. गेल्या काही...

कोपर काळे पडले तर? हे करून पहा

गोऱ्या व्यक्तीचेही कोपर काळे पडतात. जर कोपर नैसर्गिकरीत्या उजळ करायचे असतील तर काही घरगुती उपाय आहेत. त्वचेला पुरेशी आर्द्रता न मिळाल्यास ती कोरडी होऊन...

असं झालं तर… अचानक पेन्शन थांबवली तर…

निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन दिली जाते. ही पेन्शनची रक्कम त्यांच्यासाठी खूप महत्वाची असते. जर अचानक पेन्शन थांबवली तर काय कराल. जर तुम्हाला पेन्शनची रक्कम मिळाली...

स्पीनी कार कंपनीकडून ग्राहकाची फसवणूक, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने विचारला जाब

सेकंड हॅण्ड कारची विक्री करणाऱ्या स्पीनी कार कंपनीकडून फसवणूक झालेल्या एका ग्राहकाला शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षामुळे न्याय मिळाला असून या ग्राहकाने शिवसेनेचे आभार मानले...

आयुक्त-मनसे कार्यकर्त्यांत पुणे पालिकेत खडाजंगी, कार्यालयाबाहेर 3 तास ठिय्या आंदोलन

पुणे महापालिकेच्या मुख्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान मनेसेचे माजी नगरसेवक अॅड.किशोर शिंदे आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यात खडाजंगी झाली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्यानंतर मनसेचे...

पोलिसाची ऑनलाइन फसवणूक करणारा अटकेत

बँकेचे अॅप हॅक करून एका पोलीस हवालदाराची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. अरुण राणा आणि भोला राणा अशी त्या दोघांची नावे आहेत. तक्रारदार...

मुलाची हत्या करणाऱ्या वडिलांना हायकोर्टाकडून जामीन

मुलाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने 30 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. सलीम मदरासी असे या आरोपीचे नाव आहे. तो डोंगरी येथे राहणारा...

Bhima Koregaon Case – वडिलांची तब्येत ढासळली; तात्पुरता जामीन द्या, आरोपीची हायकोर्टात याचिका

भीमा-कोरेगाव हिंसाचार व एल्गार परिषदप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी रमेश गायचोरने तात्पुरता जामीन मिळावा यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. वडिलांची प्रकृती बिघडली असून त्यांना...

गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करा; पालिका, पोलिसांच्या संयुक्त बैठकीत शिवसेनेची मागणी

बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पुढाकाराने पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी...

पायाभूत सुविधांअभावी सरकारी शाळा ओस, तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा पायाभूत सुविधांअभावी ओस पडू लागल्या आहेत. अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. शैक्षणिक गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह आहे....

‘खालिद का शिवाजी’ प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात, सेन्सॉरकडून फेरतपासणी होईपर्यंत प्रदर्शन थांबवण्यासाठी राज्याचे केंद्राला पत्र

‘खालिद का शिवाजी’ या मराठी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे संवाद आक्षेपार्ह असल्याच्या तक्रारीनंतर हा वाद आता केंद्र सरकारपर्यंत पोहोचला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात केंद्रीय...

शिवसेनेच्या दणक्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ताळ्यावर, मेट्रो स्थानकातील ‘घुसखोरी’चे फलक हटवले!

कोटय़वधीच्या कमाईसाठी भुयारी मेट्रो स्थानकांच्या नावांमध्ये जाहिरातदारांची नावे घुसवणारे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन शिवसेनेच्या दणक्यानंतर ताळ्यावर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या मेट्रो...

अमेरिकेच्या फोर्ट स्टिव्हर्ट लष्करी तळावर हल्ला

जॉर्जियात असलेल्या अमेरिकेच्या फोर्ट स्टिव्हर्ट लष्करी तळावर हल्ला झाल्याने आज खळबळ उडाली. लष्करी तळावर अज्ञातांनी केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक सैनिक जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या...

घरातच राडे… इस्रायलमध्ये लष्करी उठाव? पंतप्रधानांच्या मुलाचे ट्वीट चर्चेत

हमास विरुद्ध तुंबळ युद्ध सुरू असतानाच इस्रायलमध्ये सरकार आणि लष्करामध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मुलगा याएर नेतन्याहूने केलेल्या...

चिकुनगुनियाचे जगभरात थैमान; सुमारे अडीच लाख लोकांना लागण, आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू

करोनाच्या दहशतीतून बाहेर पडलेल्या जगाला आता चिकुनगुनियाचा वेढा पडला आहे. डासामुळे होणाऱ्या या आजाराने सध्या जगभरात थैमान घातले असून 16 देशांत सुमारे अडीच लाख...

तीन वर्षे गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ, कोर्टाकडून पोलिसाच्या चौकशीचे आदेश

महानगर दंडाधिकारी यांनी आदेश देऊनही गेली तीन वर्षे गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. या पोलिसाची चौकशी करण्याचे...

रेल्वे स्थानकांत झोपणाऱ्या प्रवाशांवर आरपीएफचा वॉच, ‘एलिव्हेटेड डेक’साठी खबरदारी

उपनगरी रेल्वे मार्गावरील स्थानकांचा कायापालट करण्याच्या दृष्टीने ‘एलिव्हेटेड डेक’च्या कामांना गती दिली जात आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमार्फत (एमआरव्हीसी) 16 स्थानकांमध्ये ‘एलिव्हेटेड डेक’ उभारला...

अ‍ॅण्टी करप्शनचा ट्रॅप लागल्याचे कळले, अंमलदार लाचेची रक्कम घेऊन पळाला

दाखल गुह्यात मदत करण्याबरोबर दुसऱ्या गुह्यात न अडकविण्यासाठी विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षकाने एक लाखाची लाच मागितली. याबाबत तक्रार येताच अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोच्या...

एसटी महामंडळातील बदल्या, बढत्या रखडल्या; व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयात शेकडो फाईल्स पडून

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रशासकीय कामकाजाची गाडी सध्या हेलकावे खात असल्याचेच चित्र आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली व बढतीच्या...

दहीहंडी सराव शिबीर  

गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जागोजागी सराव शिबिराचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली...

IND vs ENG Test Series – तो जागतिक क्रिकेटमधला एक सच्चा खेळाडू आहे… खुद्द...

टीम इंडिया आणि इंग्लड यांच्यामध्ये ओव्हल येथे खेळला गेलेला पाचवा कसोटी सामना रोमहर्षक होता. दोन्ही देशांमधील क्रीडा प्रेमींसाठी हा एक सर्वोत्तम सामना ठरला असावा,...

IND Vs ENG Test Series – हा फक्त एक योगायोग… जसप्रीत बुमराला ट्रोल करणाऱ्यांना...

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच अ‍ॅण्डरसन-तेंडुलकर मालिका पार पाडली. ही पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. ओव्हल कसोटीमध्ये दोन्ही संघांनी विजयश्री खेचून...

मैदानात कोल्हा आला आणि सामना थांबला, थेट क्रिकेटच्या पंढरीला घातली प्रदक्षिणा! पाहा Video

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानामध्ये बसून सामना पाहण्याचा आनंद घेण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक असतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो रुपये खर्च करून क्रिकेटवेडे लॉर्ड्सवर...

संबंधित बातम्या