ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2020 लेख 0 प्रतिक्रिया

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात स्त्री जातीचे बेवारस अर्भक सापडले!

साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. प्रसुती वॉर्ड शेजारील कचराकुंडीत मंगळवारी रात्री स्त्री जातीचे बेवारस अर्भक आढळून आले आहे....

दिल्ली मद्य घोटाळा; अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

कथित मद्य घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले 'आप'चे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना 8...

Yavatmal News : सर्पदंशाने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; वडिलांची प्रकृती गंभीर

यवतमाळमध्ये रात्री गाढ झोपेत असताना बापलेकावर काळाने घाला घातला आहे. वणी येथे शास्त्रीनगरमध्ये रात्रीच्या वेळी झोपेत असताना बापलेकाला सर्पदंश झाल्याची घटना घडली आहे. यात...

भेदभाव न करता मदत करा, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा; वडेट्टीवार यांचे सरकारला आवाहन

मुंबई शहर व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने जनजीवन विस्कळित करण्याबरोबरच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. महाराष्ट्रातील पावसाच्या संकटात...

Mumbai News : रोजच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच पतीचा काटा काढला, महिलेला अटक

रोजच्या मारहाणीला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना मुंबईतील भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर महिलेने थेट पश्चिम बंगाल गाठले. मात्र मुंबई...

शिक्रापुरात एकाच ठिकाणी आढळली नागाची सात पिले

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका ठिकाणी खड्ड्यामध्ये नागाची सात पिले आढळून आली असून, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या प्राणिमित्रांकडून त्या नागाच्या पिलांना जीवदान देण्यात आले...

Pune News : पुण्यात विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू; मावळमध्ये दरड कोसळून एक...

पुण्यातील डेक्कन नदीपात्र परिसरात विजेचा शॉक लागून तिघा कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. येथील अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना...

ज्ञानेश्वर तांबेच्या शोधासाठी शिक्रापूर पोलीस पंढरपुरात

शिरूर तालुक्यातील वरुडे गावातील ज्ञानेश्वर तांबे हे तीन वर्षांपासून बेपत्ता असून, त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या जाहिरात फलकावर दिसल्याने खळबळ...

नोकरीसाठी अकोल्यात आलेल्या तरुणीची मित्राकडून हत्या, आरोपी फरार

नोकरीसाठी दिल्लीहून अकोला येथे आलेल्या तरुणीची तिच्या मित्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर आरोपी मित्र फरार आहे. घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी...

धक्कादायक! शहरात 107 हॉटेल्स, पब्ज, बार अनधिकृत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सर्वच राजकीय पक्षांतील पुढारी आणि बड्या हॉटेल व्यावसायिकांची हॉटेल्स, पब्ज आणि बार अनधिकृत...

Nepal Plane Crashed : एका क्षणात कुटुंब संपलं; क्रू मेंबरसह पत्नी आणि मुलाचा होरपळून...

धावपट्टीवरुन उड्डान घेत असतानाच विमान कोसळून 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नेपाळच्या विमानतळावर आज सकाळी घडली. या दुर्घटनेत पायलट बचावला असून तो जखमी...

माझी हत्या करण्याचा बिश्नोईचा कट होता, माझ्या कुटुंबालाही धोका; सलमान खानचा जबाब

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर 14 एप्रिल रोजी गोळीबाराची घटना घडली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेगाने तपासाची चक्रे...

Pune News : आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; पुंडलिक मंदिरात पाणी

राज्याला सध्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अलंकापुरीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचे...

घरी परतण्यास नकार दिल्याने संतापला, पतीचा पत्नीसह मुलावर अ‍ॅसिड हल्ला

पत्नीने घरी परत येण्यास नकार दिल्याने पती संतापला. संतापाच्या भरात पतीने पत्नीसह 12 वर्षाच्या मुलावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वांद्रे परिसरात उघडकीस आली...

मध्य रेल्वेचा 6 दिवसांचा ‘मेगा’ब्लॉक; पुणे विभागातील 19 गाड्या रद्द, 22 एक्स्प्रेसचे मार्ग बदलणार

मुसळधार पावसामुळे गेला आठवडाभर मध्य रेल्वे बेजार झाली आहे. आधीच मध्य रेल्वेवरील वाहतुकीचा बोजवारा उडाला असतानाच आता प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे. मध्य...

बोगस कंपनी, फसवणूक; सर्वकाही स्क्रीप्टनुसार सुरु होते, पण सीआयडीने ‘असा’ केला टोळक्याचा पर्दाफाश

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून लोकांना करोडोचा चुना लावणाऱ्या एका सायबर टोळीचा पर्दाफाश करण्यास पश्चिम बंगालच्या गुन्हे अन्वेषण विभागा(CID)ला यश आले आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली या...

कोयना नदीवरील चारही योजना इंटरलिंक करण्याची आवश्यकता

कराड शहराला होत असलेला पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी कोयना नदीवरील कराड, मलकापूर, वारुंजी व उंडाळे या योजनांचे इंटरलिंकिंग करणे गरजेचे आहे, असे मत...

जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत सेनेचा एक जवानही जखमी झाला आहे. कुपवाडा जिल्ह्यात लोलाब घाटीच्या...

पारनेरमधील राजे शिवाजी पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक; सहा दिवसांची पोलीस कोठडी

पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथे मुख्य कार्यालय असलेल्या राजे शिवाजी पतसंस्थेमध्ये कर्ज प्रकरणे केलेल्या 11 कर्जदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य...

साताऱ्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले; रक्ताचा तुटवडा, प्लेटलेट्सची मागणी वाढली

जिह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस काढत असतानाच, आता शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने ‘प्लेटलेट्स’ची मागणीदेखील...

संगमनेर शासकीय विश्रामगृहासमोर शेण ओतून राज्य सरकारचा निषेध, ट्रॅक्टर रॅलीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव आणि इतर मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अकोला तालुक्यातील कोतूळ येथून संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढली. सकाळी कोतूळ...

आंदोलन करू नये यासाठी पाच कोटींची ऑफर; खासदार नीलेश लंके यांचा गौप्यस्फोट 

‘मी हे आंदोलन करू नये यासाठी शेकडो लोकांचे मध्यस्थीसाठी मला फोन आले. पाच कोटी रुपये देतो, महिन्यालाही ‘पाकीट’ ठरवून देतो, अशी ऑफर देण्यात आली...

कोयना, चांदोलीतून पाणी सोडले; कृष्णा, वारणा नदीकाठावर पुराची धास्ती

धरण पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी झाल्याने कोयना आणि चांदोली धरणातून आज पाणी सोडण्यात आले. चांदोली धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून 2152 क्युसेक,...

पूरनियंत्रणासाठी महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे! कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे गणरायाला साकडे

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कृष्णा खोऱ्यातील महापूर नियंत्रणासाठी सुबुद्धी दे,’ असे साकडे आज सांगलीकर नागरिकांच्या वतीने आराध्य दैवत श्री...

गोपाळकालाने आषाढी यात्रेची सांगता, पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु

'गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला' या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह...

Ratnagiri News : 996 शिक्षकांची भरती होऊनही रत्नागिरी जिल्ह्यात 22 शाळा शून्य शिक्षकी

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 996 शिक्षकांची भरती होऊनही 22 शाळा या शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत. शिक्षक भरती होऊनही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 हजार 63 शिक्षकांची...

मायक्रोसॉफ्टच्या गोंधळामुळं जग हादरलं; कामकाज ठप्प झालं, पण चीनवर प्रभाव नाही; नक्की कारण काय?

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर प्रणालीतील बिघाडामुळे जवळपास सर्वच देशांतील विविध सेवा ठप्प झाल्या. आंतरराष्ट्रीय विमानसेवेपासून बँकिंग सेवांना मोठा फटका बसला. तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगती करण्यात मागे राहिल्याचा मोठा...

केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन; महाराष्ट्रातील दोन भाविकांसह तिघांचा मृत्यू, 8 जण जखमी

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धाम ट्रेकिंग मार्गावर रविवारी झालेल्या भूस्खलनात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. मयतांपैकी दोन भाविक महाराष्ट्रातील नागपूर आणि जालना जिल्ह्यातील रहिवासी...

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा हाहाःकार, चिचपल्लीत दोन तलाव फुटल्याने गाव जलमय

चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे चिचपल्ली गावातील दोन तलाव फुटल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावातील सुमारे 200 घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे....

जर्मनीतील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासावर अफगाणींकडून हल्ला, पाकचा झेंडाही उतरवला, व्हिडिओ व्हायरल

जर्मनीतील पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासावर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दूतावासात घुसून हल्लेखोरांनी तोडफोड केली आहे. तसेच पाकिस्तानचा झेंडाही उतरवला आहे. घटनेचा...

संबंधित बातम्या