सामना ऑनलाईन
2020 लेख
0 प्रतिक्रिया
माथेरानमध्ये मित्रानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, मग व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला!
खोट्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला माथेरानला नेऊन मित्रानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इतर दोन मित्रांनी अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रण केले. त्यानंतर...
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या नेत्याची निर्घृण हत्या, भाजप नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा
राजकीय वादातून भाजप नगरसेवकाने समाजवादी पक्षाच्या नेत्याची घरात घुसून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. ओमप्रकाश सिंह असे हत्या झालेल्या...
कांदाटीतील 16 गावांसाठी तीन रुग्णवाहिका, आरोग्य सेवेचा प्रश्न सुटणार!
कांदाटी खोऱ्यातील 16 गावांसाठी असलेल्या 2 प्राथमिक आरोग्य केंद्रांना वेगवेगळ्या प्रकारच्या तीन रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत. एका रुग्णवाहिकेचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांनी राज्य सरकारकडे पाठवला...
औषधांच्या नावाखाली बनावट गोवा दारूची तस्करी; उत्पादन शुल्कची कारवाई, 87 लाखांचा मुद्देमाल जप्त
तालुक्यातील लोहारवाडी गावच्या हद्दीत कराड-चांदोली रोडवर औषधांच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला. याप्रकरणी ट्रक चालकास अटक केली...
‘ओला-सुका’ वर्गीकरणासाठी साताऱ्यात मोहिम, 7 ऑगस्टपर्यंत अभियान
जिह्यातील प्रत्येक घरातील व परिसरातील ओल्या-सुक्या कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी पूर्ण जिह्यात दि. 7 ऑगस्टपर्यंत मोहीम राबवण्यात येणार आहे. जिह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचे...
‘आषाढी’त 200 कोटींची उलाढाल, ग्राहकांच्या रूपात ‘विठ्ठल’ भेटल्याची व्यापाऱ्यांची भावना
यंदा जूनच्या सुरुवातीलाच राज्यभर चांगला पाऊस झाला. शेतात पिके जोमाने डोलत आहेत. त्यामुळे वारीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. सुमारे 16 लाख भाविकांनी यंदाच्या...
Bhandara News : भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात इलेक्ट्रिक पॅनलमध्ये शॉर्टसर्किट, सुदैवाने धोका टळला!
इलेक्ट्रिक पॅनलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची घटना भंडाऱ्यात घडली. जिल्हाधिकारी कार्यालयात आगीची घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. केवळ...
क्षेत्र नृसिंहवाडीत चालू वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न
गेल्या चार दिवसांपासून शिरोळ तालुक्यात पडणाऱ्या पावसामुळे त्याचबरोबर कोयना, चांदोली, राधानगरी, काळम्मावाडी धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ...
पंचगंगेची पाणीपातळी 36 फुटांवर; 79 बंधारे पाण्याखाली, 28 मार्ग बंद
कोल्हापूर जिह्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, शहरात अल्पशा विश्रांतीनंतर पावसाची संततधार सुरूच आहे. धरण पाणलोटक्षेत्रात धुवाँधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पावसाचा...
वारणा पात्राबाहेर; अलमट्टीतून एक लाख क्युसेक विसर्ग सुरू
सांगली जिह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे वारणा, कृष्णा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चांदोली आणि कोयना धरण पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस कायम राहिला. धरणाच्या...
आईला सुखरुप पोहचल्याचा फोन केला, मग सर्वजण झोपी गेले; काही वेळाने अख्ख्या कुटुंबाचा करुण...
नोकरीनिमित्त कुवेतमध्ये वास्तव्यास असलेल्या केरळच्या कुटुंबाचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आई-वडील आणि दोन मुलांचा घरात लागलेल्या आगीत करुण अंत झाला. एसीमध्ये शॉर्टसर्किट...
अक्कलकोटमध्ये 5 लाख भाविक दाखल होण्याचा अंदाज, उत्सवावर पावसाचे सावट
श्री दत्तगुरूंचे अवतार श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट तीर्थक्षेत्री वटवृक्ष स्वामी मंदिर, समर्थ अन्नछत्र मंडळ, समाधी मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी...
गुरूपौर्णिमेसाठी शिर्डी, अक्कलकोटनगरी सजली
श्री साईबाबा संस्थानने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधिमंदिर व परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई व फुलांची सजावट करण्यात...
क्लासिक – दोन जगांच्या मधोमध!
<<< सौरभ सद्योजात
Sometimes your shadows, the darkest one, can devour you, and leave behind an emptiness so deep, so vast, that no one and nothing...
अभिप्राय – आगळीवेगळी उपचार पद्धती
<<< राधा महाबळ
आताचा समाज पाहता एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे बहुतांश समाजाने मनःस्वास्थ्य गमावले आहे. ताण, चिंता, दडपण या समस्यांनी समाज त्रासला आहे. प्रत्येकाचे...
परीक्षण – ललित गद्याचा लोभसवाणा प्रवास
<<< श्रीकांत आंब्रे
बहुतेक सर्व वाङ्मय प्रकारांतील पन्नासहून अधिक पुस्तकं नावावर असलेले ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रा. विश्वास वसेकर यांचं ललित गद्यावरील ‘विश्वावसूची निरूपणे-नवे ललित गद्य’...
दखल – स्व-जाणिवा
<<< जे. के. पवार
ज्या प्रमाणे आनंदी, निरोगी, स्वास्थ्यपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे स्वयंसूचनेच्या सामर्थ्याने जीवनात सकारात्मक बदल घडविणेही तितकेच...
साहित्य जगत – कंदील
<<< रविप्रकाश कुलकर्णी
पत्रकार मधुकर भावे म्हणजे अवलिया गृहस्थ आहेत. चित्तचक्षू चमत्कारिक वाटाव्यात अशा कितीतरी हकीगती त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’पासून त्यांनी पत्रकारिता...
सिनेमा – वर्तमान आणि भविष्यातील रुबरू
<<< प्रा. अनिल कवठेकर
वर्तमानातल्या जगण्यातल्या अप्रतिम सौंदर्याचा आस्वाद न घेता, पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा यामागे धावणाऱ्या, उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत वर्तमानकाळाच्या कळ्या कुस्करून टाकणाऱ्या आजच्या...
विशेष – गुरुपौर्णिमा आणि मानसपूजा
<<< उदय पिंगळे
आज गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्यातील अज्ञान दूर करणारा गुरू ज्याचे संस्कार आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडतात. आपल्याला उन्नत व उत्क्रांत करणारा गुरूचा वरदहस्त कायम लाभावा....
संस्कृती – मि… त… वा…
<<< गुरुनाथ तेंडुलकर
मितवा म्हणजे मित्र... तत्त्वज्ञ... आणि वाटाड्या... ज्याला इंग्रजीत फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणतात. असा हा ‘मितवा’ आपल्या आजूबाजूलाच असतो, पण तो सापडायला मात्र...
लेन्सआय – सनस्टोरी
<<< दुर्गेश आखाडे
एखाद्या व्यावसायिक फोटोग्राफरलाही तोंडात बोटं घालायला लावेल असे फोटो केवळ मोबाइलच्या माध्यमातून काढणारा आदित्य भट. त्याच्या सनस्टोरींना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे....
सिनेविश्व – कापायचाच होता तर रिलीजपूर्वीच…
<<< दिलीप ठाकूर
सिनेमांच्या जगात अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे वाटेल तसे अर्थ-अनर्थ काढता येऊ शकतात. पण हे तुमच्या पाहण्या न पाहण्यावर आहे. असाच एक फंडा...
साय-फाय – डिजिटल साक्षरता
<<< प्रसाद ताम्हनकर
आजकाल एखादी वस्तू रोख पैसे देऊन खरेदी करणेदेखील अवघड झाले आहे. कारण तुम्ही दिलेल्या रकमेच्या बदल्यात उरलेली सुट्टी रक्कम द्यायला विक्रेत्याकडे रोख पैसेच...
भटकंती – पाचूचे बेट बार्बाडोस
<<< निमिष पाटगावकर
बार्बाडोसला संध्याकाळी तुम्ही फेरफटका मारलात तर दिवसभर काम करून आलेले आपल्या घराच्या व्हरांड्यांत बीअर पीत बसलेले तुम्हाला प्रत्येक घरात दिसतील. इथल्या निळ्याशार...
Yavatmal News: यवतमाळ पोलीस अधीक्षक अॅक्शन मोडवर, सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा धडाका
यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाईचा दंडुका उगारला आहे. मागील दीड वर्षांपासून कारवाईचा धडाका लावण्यात आला असून, सहा गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्याचा बडगा उगारण्यात...
‘लाडकी बहीण’ मेळाव्याच्या पूर्वतयारीतच ‘तू तू, मै मै’; आढावा बैठकीचा व्हिडीओ व्हायरल
राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र योजना प्रत्यक्षात राबवण्याआधीच जागोजागी उडालेल्या गोंधळाचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. नगर जिल्ह्यातील...
आपण जिगरबाज खेळाडू, कोर्टातही हरवू; खासदार निलेश लंकेंचा विखेंना टोला
नगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी महायुतीचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांना चांगलाच टोला लगावला आहे. आम्ही जिगरबाज...
Pune News : ट्रक आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक, अपघातानंतर टेम्पोला लागलेल्या आगीत चालक होरपळला
मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक आणि चिकनच्या टेम्पोमध्ये जोरदार धडक बसून टेम्पोला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. अपघातानंतर टेम्पोला लागलेल्या आगीत चालक होरपळून मृत्यू झाला....
अमित शहांच्या दौऱ्यानंतर हरयाणात ईडीची छापेमारी, काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना अटक
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर हरयाणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने पुन्हा छापेमारी सुरू केली आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात...