सामना ऑनलाईन
1451 लेख
0 प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या – जे. जे. रुग्णालयाला महिला आयोगाची नोटीस
मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीबाबत जे. जे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, पण या तक्रारीबाबत रुग्णालयाने ठराविक...
परळ रेल्वे पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांकडून दंड वसुली करू नका, शिवसेनेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
सवाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल एमएमआरडीएने जमीनदोस्त केल्यामुळे स्थानिक नागरिक पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी परळ रेल्वे पुलाचा वापर करत आहेत, मात्र रेल्वे प्रशासन त्यांच्याकडून...
प्रतापसिंह जाधव यांच्या सिंहायन आत्मचरित्राचे प्रकाशन
दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त येथील पोलीस परेड मैदानावर सहस्रदर्शन सोहळा झाला. यावेळी त्यांच्या सिंहायन या आत्मचरित्राचे...
मोठी बातमी! ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या 6 महिन्यांनंतर कश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय, घातपाताची शक्यता, सुरक्षा...
ऑपरेशन सिंदूरच्या सहा महिन्यांनंतर, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्यांची एक नवीन हल्ल्याची योजना आखताना आढळून आले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या...
लोकल प्रवासात स्त्रीला वारंवार स्पर्श अयोग्य, सत्र न्यायालयाने आरोपीला ठोठावला तीन महिन्यांचा कारावास
लोकल प्रवासात स्त्रीला वारंवार स्पर्श करणे अयोग्य असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने एका आरोपीला दणका दिला. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला सत्र...
मुंब्रा अपघाताच्या चौकशीत गोलमाल रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका, रेल कामगार...
मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱयांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याच्या मुद्द्यांवर रेल कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका,...
अजितदादांचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील नेत्यांची भाजपला साथ, रोहित पवार यांचा आरोप
महायुतीत अजितदादांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यासाठी अजितदादा गटातील एक विदर्भातील आणि एक कोकणातील नेता भाजपला साथ देत असल्याचा आरोप...
शासकीय जमिनीवरील इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाला गती नवे धोरण आणणार, अनेक सवलती देणार, स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणात...
शासकीय जमिनीवरील इमारतींच्या स्वयंपुनर्विकास प्रकरणांसाठी स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणात स्वतंत्र सेलची निर्मिती करण्यात येईल तसेच अशा इमारतींच्या स्वयं-समूह पुनर्विकासासाठी मागण्यांबाबत धोरण ठरवून त्याचे सादरीकरण मुंबईतील...
कामाठीपुराचा पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार, निविदा प्रक्रियेत एएटीके कन्स्ट्रक्शनची बाजी, म्हाडाने मान्यतेसाठी शासनाकडे पाठवला...
कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. यात एएटीके कन्स्ट्रक्शनने बाजी मारली आहे. आता या कंपनीला पुनर्विकासाचे कंत्राट देण्यासाठीचा...
न्यायाचे मंदिर सप्ततारांकित हॉटेल नव्हे, हायकोर्टाच्या नव्या इमारतीत अतिरेक नको! सरन्यायाधीश भूषण गवईंकडून उच्च...
न्यायाधीश संविधानाच्या अधीन राहून नागरिकांची सेवा करतात, त्यांची सरंजामशाही आता राहिलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाची नवीन इमारत बांधताना इमारतीची भव्यता आणि प्रतिष्ठा कायम राखतानाच...
उपकरप्राप्त नसलेल्या इमारतीची घोर निराशा, पुनर्विकासात मोठ्या घराची मागणी करता येणार नाही, हायकोर्टाने फेटाळली...
उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना पुनर्विकासात मिळणाऱया घराएवढेच मोठे घर मागण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार उपकरप्राप्त नसलेल्या इमारतीतील रहिवाशांना नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
प्रभादेवी...




































































