सामना ऑनलाईन
1326 लेख
0 प्रतिक्रिया
Video – पंतप्रधान मोदींचे हे राजकारण सहन करणार नाही – उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही माझे दुश्मन नाहीत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच मोदी शिवसेना संपवायवा निघालेत,...
Video – नवनाथ बन हे अपरिपक्व आहेत – प्रियांका जोशी
नवनाथ बन यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी संजय राऊत यांची माफी मागण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावे असे आव्हान युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियांका जोशी यांनी...
Video – सव्वाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा, वाहतूक बंद
ब्रिटीशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून त्याजागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर हा उड्डाणपूल बांधला जाणार आहे. एमएमआरडीए हे काम करणार आहे. या...
महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढतेय; शिक्षण विभागाचा दावा
महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. १३४ शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये ४८ हजार १५३, २०२३-२४मध्ये...
वरिष्ठाची कनिष्ठ डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी; वायसीएम रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात 'फिजिशियन' या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. विनायक पुरुषोत्तम पाटील यांनी कनिष्ठ निवासी डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी दिली. रुग्णालयाच्या...
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा पुढील वर्षी उघडणार; बांधकाम ठेकेदार आणि महापालिकेच्या बैठकीत नाट्यकर्मांना...
संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आणि त्यांच्याच नावाने असलेल्या नाट्यगृहाचे पुनर्बंधकाम एका वर्षात केशवराव भोसले यांच्या जयंतीदिवशी खुले होणार होते....
पडळकरांविरोधात सांगलीत तीव्र संताप; ‘जोडे मारो’ आंदोलन, निषेध मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते-आमदार जयंत पाटील यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लाघ्य वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात सांगली जिल्ह्यासह राज्यभरात संतापाची...
भाषेच्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित; अकोले तालुक्यात पुरवठा विभागाबद्दल संताप व्यक्त
तालुक्यातील लाभार्थ्यांना रेशन कार्डवरील धान्य मिळवण्यासाठी मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. रेशन धान्यदुकानातील सावळागोंधळा वारंवार पुढे येतच आहे. त्यातच आता मराठी नाव टाइप...
छत्रपती ताराराणींच्या शौर्यगाथेने सातारकर मंत्रमुग्ध; ‘रणरागिणी ताराराणी’ महानाट्याचे सादरीकरण
सांस्कृतिक कार्य विभाग व सातारा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने आयोजित राज्य महोत्सवानिमित्त येथील शाहू कला मंदिरात 'रणरागिणी ताराराणी' या ऐतिहासिक महानाट्याचे भव्य सादरीकरण...
ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभाग सुरू करणार; यॅलेसेमिया रुग्णांना मोठा दलासा
लवकरच बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभाग सुरू करण्यात येणार आहे. सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार यांनी ही घोषणा केली असून त्यामुळे थैलेसेमिया रुग्णांना मोठा दिलासा...
Photo – उद्धव ठाकरे यांचे माँसाहेबांना वंदन, घटनास्थळी पाहणी
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही अज्ञतांनी रंग टाकण्याचा प्रयत्न केला. या कृतीचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी देखील आवाज उठवला....
Photo – जालना जलमय, अनेकांच्या घरात शिरले पाणी
जालना शहरात सोमवारी दुपारी चार वाजेपासून पावसाला सुरुवात झाली होती. पावसाची संततधार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती. रात्री दहा वाजेनंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात...
पेरूपेक्षा पेरुची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणुन घ्या
पेरु खाण्यासाठी केवळ चवीलाच नाही तर ते पोषक तत्वांनीही समृद्ध आहे. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व असतात. हे तत्व शरीरातील...
मेट्रोच्या गर्डरवरून 30 किलोचा लोखंडी जॅक जमिनीवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली
ठाण्यात मेट्रोचा रॉड कारवर कोसळल्याची घटना ताजी असतानाच भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कल या भागात गर्डरवरून 30 किलो वजनाचा लोखंडी जॅक जमिनीवर कोसळला असल्याची घटना...
पालघरमधील आगामी सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढवणार; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विनायक राऊत यांचे मार्गदर्शन
कोणती ही आव्हाने आली तरी त्याला तोंड देण्यास शिवसेना समर्थ पालघार जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवू, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
दिव्यात चाळीचा स्लॅब कोसळला; 10 जण बचावले
दिव्यात चाळीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेदरम्यान चाळीच्या पहिल्या मजल्यावरील तीन घरांमध्ये राहणारे दहा रहिवासी अडकले होते. या घटनेची...
ठाणेकरांना डेंग्यू, मलेरियाचा डंख,तीन महिन्यांत डेंग्यूचे 279 तर मलेरियाचे 336 रुग्ण; महापालिकेचा आरोग्य विभाग...
ठाणेकरांना डेंग्यू, मलेरियाच्या डासांनी चांगलाच डंख मारला आहे. शहरात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूचे 279 तर मलेरियाचे तब्बल...
कतरिनाने देणार गोड बातमी, विकी कौशल बाबा होणार
परिणीती चोप्रानंतर अभिनेत्री कतरिना कैफने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाच्या चार वर्षांनंतर...
Cooking Tips – कारल्याचा कडवटपणा कसा कमी करावा? जाणुन घ्या
अनेकांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही कारण ती कडू असते. विशेषतः लहान मुले फक्त त्याच्या नावानेच त्यापासून दूर पळतात. कारल्याची भाजी बनवली जाते आणि...
भाजप दुतोंडी गांडूळ; विजय वडेट्टीवार यांचा निशाणा
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यानंतरही हिंदुस्थान - भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना प्रोत्साहन देणारा भाजप दुतोंडी गांडूळ असून, त्याच्या दोन्ही बाजूला तोंड व शेपूट आहे....
मराठवाड्यावर आभाळ फाटले; अनेक भागांत अतिवृष्टीने हाहाकार
शनिवारी रात्री मराठवाड्यावर पुन्हा आभाळ फाटले. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, धाराशीव आणि बीड जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. बीडमधील सर्वच नद्यांना महापूर आल्याने ३२...
… तेव्हा पंतप्रधान मोदी गप्प का राहिले? मोदींच्या मणिपूर भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मणिपूरला भेट दिली. या भेटीत पंतप्रधानांनी मणिपूर हा देशाच्या मुकुटातील रत्न असल्याचे गौरवाद्गार काढले. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन...
गाथेच्या शोधात – भीमा नदीचे प्रवाही सौंदर्य
>> विशाल फुटाणे
शिलालेख हे प्राचीन संस्कृतीचे मूक साक्षीदार. या शिलालेखांचा अभ्यास करताना सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक असे अनेक संदर्भ सापडतात. या संदर्भांचे विश्लेषण करणारे, अधिक...
रंगयात्रा – पेंटिंग्जचे विश्व
>> दुष्यंत पाटील
शतकानुशतकं प्रतिभावंत चित्रकारांनी कापेंटिंग्ज आजही पाहायला मिळतात. अशाच काही महान चित्रांची आणि चित्रकाराच्या विश्वाची सफर करणारे हे सदर.
पेंटिंग म्हणजे नेमकी काय चीज...
बॅग पॅकर्स – नयनरम्य जगाची भ्रमंती
>> चैताली कानिटकर
ब्रिटिश गिर्यारोहक फ्रँक स्मिथ आणि त्यांची टीम माऊंट कामेटच्या मोहिमेवरून परतत असताना मार्ग चुकले व हा चुकलेला मार्ग एका स्वप्नवत प्रदेशात खुला...
साय-फाय – पेन्सिलीचे गाव धोक्यात
>> प्रसाद ताम्हनकर
कश्मीरमधील पुलवामा हे सतत चर्चेत असलेले एक ठिकाण आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने पुलवामाचा उल्लेख हा सतत बातम्यांमध्ये येत असतो. या पुलवामा...
बोलीभाषेची समृद्धी – मराठी बोलींचे अभिजातपण
>> वर्णिका काकडे
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या समृद्धतेचे, संस्कृतीचे...
अवतीभवती – वर्धेचा गोरस पाक
>> महेश उपदेव
राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या वर्धा शहराला देशात मोठे महत्त्व आहे. या दोघांबरोबर जमनालाल बजाज यांनी गरीब...
प्रणाम वीरा – देशसेवेच्या स्वप्नासाठी…
>> रामदास कामत
सीमा भागात अनेक आव्हानात्मक ऑपरेशनचे नेतृत्व करणारे कॅप्टन आर सुब्रमण्यम. कुपवाडा जिह्यातील हाफरुदा जंगलात ऑपरेशन रक्षकदरम्यान अतुलनीय शौर्य आणि उत्कृष्ट लढाऊ नेतृत्व...
जागर – पंजाबमध्ये पुराने का उडाला हाहाकार?
>> भावेश ब्राह्मणकर
कृषी समृद्ध पंजाब राज्यात अतिवृष्टी आणि महापुराने अक्षरश हाहाकार उडाला आहे. शेकडो एकर शेती आणि 1902 गावे पाण्यात गेली आहेत. 4 ते...





















































































