सामना ऑनलाईन
            
                1229 लेख            
            
                0 प्रतिक्रिया            
        
        
        Photo – रिंकू राजगुरू मुंबईच्या क्वीन्स नेकलेसवर
                    मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरु पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकूचा नवा चित्रपट ‘आशा’ लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. याआधी रिंकूने मराठी...                
            ‘बालाघाट’ धोक्याची घंटा वाजवतोय! आठ दिवसांत भगदाड पंधरा फूट वाढले
                    >> उदय जोशी
बीड जिल्हयाचा संरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालाघाटच्या डोंगररांगा थरथरताहेत ! स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण बालाघाट धोक्याची घंटा वाजवतोय... पण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा...                
            Video – अन्यथा इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा – उद्धव ठाकरे
                    राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केंद्रीय आणि राज्याच्या मुखअय निवडणूक आधिकाऱ्यांची मंगळवारी आणि बुधवारी भेट घेत निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील घोळ याबाबत चर्चा केली. शिवसेना...                
            Video – मतदार याद्या नव्हे तर मतदान गुप्त असतं – राज ठाकरे
                    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. तसेच मतदार याद्यांमध्ये कशाप्रकारे घोळ आहेत ते उदाहरणासहित दाखवून दिले.
https://youtu.be/lMasxctM-Ag?si=LLbBzC_sArtHzodz                
            Ratnagiri News – चिपळूणमध्ये उत्साहात साजरा झाला जागतिक पांढरी काठी दिन
                    जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने चिपळूण शहरात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक...                
            Video – राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार ठाणे महानगरपालिकेत
                    ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी ठाणेकर नागरिकांच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांचा संयुक्त मोर्चा गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका दरम्यान...                
            Video – ठाणे पालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराविरूद्ध राजन विचारे आक्रमक
                    ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी ठाणेकर नागरिकांच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांचा संयुक्त मोर्चा गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका दरम्यान...                
            Ratnagiri News – राजापूर तालुक्यात चोऱ्यांचा सुळसुळाट ! एका रात्रीत पाच बंद घरे फोडली
                    रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या मालिकेचा तपास पोलीसांना अद्याप लागलेला नसतानाच, चोरट्यांनी पुन्हा एकदा ग्रामीण भागातील बंद घरांकडे मोर्चा वळवला...                
            Video – : अनंत तरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन, उद्धव ठाकरे यांचे दणदणीत भाषण
                    अनंत तरेंचं तेव्हाच ऐकलं असतं तर अमित शहांच्या चरणी लोटांगण घालून वाचवा वाचवा म्हणणारे दिसले नसते - उद्धव ठाकरे
https://youtu.be/uA0jrXEr2Bk?si=_shNPYcf2ebFXlXQ                
            Video – आता न्याय मिळाल्याशिवाय शांत बसायचे नाही – उद्धव ठाकरे
                    निष्क्रिय सरकारविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चला संबोधित करताना शिवसेना (उद्धव...                
            Photo – दिवाळी खरेदीसाठी मुंबईच्या बाजारपेठा सज्ज!
                    दिवाळी सण जेमतेम आठवडाभरावर आला असून या सणाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत.  रांगोळ्या, लायटिंगचे तोरण, पारंपरिक आकाशकंदील, खमंग फराळ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घराच्या...                
            Photo – दिवाळी खरेदीसाठी पुणेकरांचा ‘वीकेण्ड’चा मुहूर्त; बाजारपेठा गजबजल्या
                    दिवाळीचा सण अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा उजळल्या आहेत. पुणेकरांनी दिवाळीच्या खरेदीसाठी ‘वीकेण्ड’चा मुहुर्त साधल्याने लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, कुमठेकर रोड, रविवार...                
            गाथेच्या शोधात – सावंतवाडीची प्रशासक विजयाभट्टारिका
                    >> विशाल फुटाणे
विजयाभट्टारिका ही चालुक्यांच्या 200 वर्षांच्या इतिहासातील अशी एकमेव स्त्री ठरली, जिच्या हातात नृत्याची लय आणि लेखणीची धार दोन्ही समान ताकदीने होती. तिच्या...                
            पंचलाइन – ब्लॅक कॉमेडीचा थंडगार शिल्पकार
                    >> अक्षय शेलार
अँथनी जेसलनिक हा स्टँड-अप कॉमेडीमध्ये ब्लॅक कॉमेडी आणि नैतिक चिथावणी यांचं अद्वितीय मिश्रण सादर करतो. त्याची कला सर्वांसाठी खचितच नाही. काहींसाठी ती...                
            साय-फाय – नात्यांच्या गुंतागुंतीवर AI चा सल्ला
                    
>> प्रसाद ताम्हनकर
काही वर्षांपूर्वी नुकतेच बाळसे धरू लागलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान इतक्या वेगाने प्रगती करेल आणि जगाला आपल्या कवेत घेईल...                
            मल्टिवर्स – भन्नाट कथेचा सुरस अनुभव
                    >> डॉ. स्ट्रेंज
सैतानाची कन्या तिच्या राज्याला कंटाळून पृथ्वीवर राहायला आली तर? अशा भन्नाट कल्पनेवर आधारित ‘हाऊ टू बी रिअली बॅड’ हा चित्रपट, त्यातील सुरस...                
            अभिप्राय – रम्य आठवणींचा ‘कॅलिडोस्कोप’
                    >> राहुल गोखले
जुन्या आठवणींमध्ये रमायला बहुतेक जणांना आवडते. स्मरणरंजनात निराळी खुमारी असते. त्या आठवणी केवळ गतकाळात घेऊन जातात असे नाही, तर त्या वेळचे संदर्भ...                
            नोंद – अचूक मार्गदर्शन
                    >> शुभांगी बागडे
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे मुख्य गमक आहे ते नियोजन आणि अभ्यासासाठी योग्य पुस्तकांचा वापर. परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध असलेल्या विपुल साधनसामग्रीतून योग्य पुस्तकांची निवड...                
            परीक्षण- साहसी गुप्तहेरांचे अनोखे विश्व!
                    >> श्रीकांत आंब्रे
अनेक विषयांवर चिकित्सक लेखन करणारे ज्येष्ठ लेखक प्रतीक राजूरकर यांचे ‘गुप्तहेरांच्या निवडक सत्यकथा’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. स्वतःचा जीव धोक्यात...                
            आगामी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी
                    >> प्रणव पाटील
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - स्त्री ते देवत्वापर्यंतचा प्रवास’ या अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित या गौरवग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यानिमित्त...
2025 हे वर्ष अहिल्यादेवी होळकरांच्या...                
            ‘द्रष्टा’ हेन्री डेव्हिड थोरो
                    हेन्री डेव्हिड थोरो हा विचारवंत, तत्त्वज्ञानी. ज्याच्या विचारांचे गारुड आजही वाचकांच्या मनावर राज्य गाजवते. त्यांचा ‘वॉल्डन’ हा ग्रंथ सर्वाधिक लोकप्रिय ठरला. ज्येष्ठ लेखिका दुर्गाबाई...                
            Latur News – अतिवृष्टीचा फटका; पालेभाज्यांचे दर वाढले
                    मराठवाड्यात सलग पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतातील पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, कांदापात अशा हिरव्या भाज्यांचे दर अचानक वाढले आहेत. १०...                
            Photo – उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा, सरकार विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश
                    निष्क्रिय सरकारविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चाला संबोधित करताना शिवसेना (उद्धव...                
            पालघरमधील बाराशे शिक्षकांची काळी दिवाळी; चार महिन्यांपासून पगार नाही, सरकारने ९ कोटी रुपये थकवले
                    जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या १ हजार २०० कंत्राटी शिक्षकांची यंदाची दिवाळी काळी होण्याची शक्यता आहे. एकीकडे सर्वत्र खरेदीची लगबग सुरू झाली असताना पालघरमधील...                
            महाराष्ट्रात भाव वाढले; तळीरामांच्या ग्लासात दमणची दारू; शहापूरजवळ २४ लाखांचा मद्यसाठा जप्त
                    आता महाराष्ट्रातील तळीरामांच्या ग्लासात गुजरातजवळील दीव-दमणची दारू ओतली जाऊ लागली आहे. दीव-दमणमधून कर चुकवून मोठा दारूसाठा घेऊन येणाऱ्या तस्करांवर शहापूरच्या विहिगाव-खोडाळा येथे राज्य उत्पादन...                
            माथेरानचा ‘गरीब रथ’ तरुण झाला; मिनी बससेवेची १७ वर्षे पूर्ण, पर्यटक, प्रवाशांची मोठी सोय
                    नागमोडी वळणे, खोल दरी आणि हिरवाईचा आनंद लुटत पर्यटक एसटी महामंडळाच्या मिनी बसमधून निसर्गरम्य माथेरानल 1 पोहोचतात तेव्हा त्यांना वेगळीच अनुभूती येते. स्वस्तात मस्त...                
            मीरा-भाईंदरमधील २५ हजार बाप्पा ‘गावाला’ गेलेच नाहीत; हजारो मूर्ती एक महिन्यापासून मोकळ्या मैदानातच पडून,...
                    गणेशोत्सव होऊन एक महिना संपला तरी मीरा-भाईंदरकरांचे बाप्पा अजूनही 'गावाला' पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. पालिकेने शहरात ३६ कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये सहा...                
            Photo – उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
                    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवन येथे पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले....                
            नाश्त्यात रव्याचे पदार्थ खायला हवेत की नाही ,वाचा
                    हिंदुस्थानी घरांमध्ये रव्याचे विविध पदार्थ केले जातात. इडली, उपमा, चिल्ला, ढोकळा, डोसा आणि टोस्टपर्यंत विविध पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. रवा लवकर शिजतो आणि पचायला...                
            Ratnagiri News – शिरगांव-तळसर गावच्या जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व
                    सह्याद्री व्याघ प्रकल्पास लागून असलेल्या शिरगांव-तळसर गावांच्या सीमेवरील जंगलात पट्टेरी वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असता वनविभागाने जाऊन पाहणी केल्यानंतर तेथे  वाघाच्या पंजाचे ठसेही सापडले...                
            
            
		





















































































