ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

345 लेख 0 प्रतिक्रिया

रात्री फळे खाणे आरोग्यासाठी का हानिकारक आहे? जाणून घ्या सविस्तर

आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. रंगीबेरंगी फळे खाणे म्हणजे एक अनोखा आनंद असतो. फळांमध्ये पोषक तत्वांचा खजिना देखील असतो. ऋतूनुसार वेगवेगळी...

Summer Recipes- ‘या’ चटण्या उन्हाळ्यात तुमच्या आहारात असायलाच हव्यात!

उन्हाळ्यात अनेकांना लस्सी, आंबट गोड सरबत, मसालेदार ताक, काकडी, रायता यासारखे ताजेतवाने पदार्थ खायला आवडतात. तसेच दुसरीकडे, चटणी प्रत्येक ऋतूत आवडते, ज्यामुळे जेवणाची चव...

Summer Icecream Recipes- साध्या सोप्या पद्धतीने तुम्हीही घरी आइस्क्रीम करुन बघा!

लहानपणी उन्हाळ्यात साधी कुल्फी खायला मिळाली तरी एक वेगळाच आनंद व्हायचा. त्यात घरी आइस्क्रीम केल्यावर तर मग या आनंदाला अधिक उधाण यायचं. उन्हाळात घामाच्या...

भेसळयुक्त अन्नपदार्थावरील एफडीएची कारवाई जुजबी; वर्षभरात केवळ 179 अन्नपदार्थांचे नमुने

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) वतीने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अन्नपदार्थांची भेसळ रोखण्यासाठी करण्यात येणारी कारवाई जुजबी ठरत आहे. मनुष्यबळाअभावी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात एफडीएला...

Summer Juices- ऊसाचा की बेलफळाचा या उन्हाळ्यात तुम्ही कोणता रस पिणार?

उन्हाळा आल्यावर सहाजिकच घामाच्या धारा लागणारच. पण या घामाच्या धारांमधून मुक्ती मिळवण्यासाठी शरीरामध्ये आतही थंडावा यायला हवा. अशावेळी आपण शरीराला थंड ठेवणे आणि योग्य...

‘पाणपोई’ची जागा घेतली ‘वॉटर एटीएम ‘ने

उन्हाच्या कडाक्यामध्ये पायी प्रवास करून थकल्यानंतर रस्त्यांच्या कडलेल्या असलेल्या 'पाणपोई' मधील थंडगार पाणी हे वाटसरूंसाठी अमृतापेक्षा कमी नसायचे. आपल्या संस्कृतीमध्ये 'पाण्याचे दान हे सर्वश्रेष्ठ...

ठाण्यातील हुक्का पार्लरचा ‘आका’ कोण? गृहराज्यमंत्र्यांच्या कोम्बिंग ऑपरेशनच्या आदेशाचा धूरच; बेकायदेशीर धंद्यांमुळे तरुणाई नशेच्या...

ठाण्यात बोकाळलेल्या हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाई करावी यासाठी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवला. यावर मिंध्यांचे आमदार व गृहराज्यमंत्री योगेश...

मुलीचा जबाब घेताना छेडछाड; पोलीस नाईकवर गुन्हा, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

जखमी अल्पवयीन मुलीचा खासगी रुग्णालयात जबाब नोंदविताना पोलीस नाईक चेतन घाटगे याने असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच...
video

Video – या जमिनी भाजप मित्रांना देणार – उद्धव ठाकरे

भाजपला कुठल्याही समाजाबद्दल आपुलकी नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच भाजपच प्रेम हे जमिनीवर आहे असेही...
video

Video – भाजपने प्रभू रामचंद्राप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा – उद्धव ठाकरे

वक्फची जमीन भाजप आपल्या मित्रांना देणार असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच यामुळे आपण या विधेयकाला विरोध केला...
video

Video – उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसंचार सेनेच्या लोगोचे अनावरण

आज मातोश्रीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसंचार सेनेच्या लोगोचे अनावरण झाले. यावेळी त्यांनी शिवसंचार सेनेला शुभेच्छा दिल्या.
video

Video – उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसंचार सेनेला शुभेच्छा

आज मातोश्रीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसंचार सेनेच्या लोगोचे अनावरण झाले. यावेळी जनतेची लूट थांबवण्यासाठी शिवसंचार सेना काम...

।। सीतास्वरुपा ।। – करुणामयी

>> वृषाली साठे ‘अन्टोल्ड स्टोरी ऑफ सीता’ या पुस्तकातून डेना मॅरिअम यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेली ही कथा. सीतामाई आणि राम यांची ही जीवनकथा म्हणजे संपूर्ण...

आरोग्य संपदा – युटय़ूब डाएटला भुलू नका

>> डॉ. चेतन वेदपाठक सध्या युटय़ूब व्हिडीओ पाहून त्यानुसार आहार-विहार स्वीकारले जातात. केवळ व्हिडीओचा संदर्भ घेऊन अतर्क्य आहारशैलीचा अवलंब केल्यामुळे चुकीच्या परिणामांना सामोरे जावे लागण्याची...

स्वयंसिद्धा – सकारात्मक विचारांची सेवाव्रती

>> वर्षा चोपडे समाजाला गरज असते विकास आणि विचारांची. अंधारलेल्या आयुष्यांना उजळ करत सकारात्मक विचारांचा वसा पुढे नेणाऱ्या, गेली 36 वर्षे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत...

खाऊगल्ली – खाऊया आइसकँडी!

>> संजीव साबडे हल्ली आइक्रीम म्हटलं की कप वा कोनमधील थंड पदार्थच डोळ्यासमोर येतो. आता आइक्रीममध्ये बरेच ब्रॅण्ड्स, व्हरायटी व फ्लेवर्स आले आहेत. अगदी लिंबू...

Retirement! चेन्नई सुपर किंग्सचा बडा खेळाडू आज निवृत्ती घेणार? धोनी आणि अश्विनचे नाव ट्रेंड

चेन्नईच्या एम. चिदंबरम मैदानावर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना सुरू आहे. हा सामना सुरू असताना सोशल मीडियावर रिटायरमेंट हॅशटॅग ट्रेंड आहे....

पश्चिम रेल्वेच्या नाकाबंदीविरोधात हजारो सफाळेवासी रस्त्यावर; मार्ग खुला न केल्यास रेलरोको करण्याचा इशारा

पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरण व समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग (डी.एफ.सी.सी) कार्यान्वित होत असल्याने सफाळे येथील रेल्वे फाटक 31 मार्च रोजी अचानक बंद करण्यात आले. कोणतीही...

आंबा डागाळला; मोगरा काळवंडला; शहापूर, मोखाडा तालुक्याला अवकाळी गारपिटीचा तडाखा

शहापूर तसेच मोखाडा तालुक्यासह विविध भागांना आज अवकाळी गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. या अस्मानी संकटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्याशिवाय ग्रामीण भागातील जनजीवनच ठप्प...

जपून टाक पाऊल जरा… कल्याण-डोंबिवली रेल्वे ट्रॅकवर तीन महिन्यांत 82 बळी; 83 जायबंदी

गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून पडून डोंबिवलीतील रुपेश गुजर या तरुणाचा गुरुवारी हकनाक बळी गेला. या दुर्घटनेनंतर डोंबिवली ठाणे मार्गावरील धोकादायक प्रवास पुन्हा एकदा ऐरणीवर...

रुग्णाला जमेल तेवढे पैसे भरून अॅडमिट होण्याचा सल्ला दिला होता; दीनानाथ रुग्णालयाचे स्पष्टीकरण

रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारे आरोप करण्यात येत आहेत. वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून अॅडमिट होण्याचा सल्ला रुग्णाला...

ठाण्यात कचरा पेटला; बस डेपोत दगडफेक, मानपाड्यात कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध

मानपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज टीएमटी बस डेपोच्या आवारात कचरा हस्तांतरण करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. या प्रकल्पाला मानपाडावासीयांनी आज कडाडून विरोध करत चक्क...

Nuts Benefits- आपल्या आहारासाठी बदाम आणि शेंगदाणे वरदानापेक्षा कमी नाही! वाचा सविस्तर

बदाम आणि शेंगदाणे हे शरीरासाठी अगदी फायदेशीर मानले जातात. बदामांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत...

Weight Loss- वजन कमी करण्यासाठी या दोन्ही बियांचा दैनंदिन जीवनात समावेश आहे गरजेचा; वाचा...

अलीकडे आपल्याकडे सुपरफूड्सचा ट्रेंड हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. या वाढलेल्या ट्रेंडमध्ये चिया सीड्स आणि सब्जा दोन्ही बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. विशेषतः...

मित्राला भेटायला आलेल्या जर्मन महिलेवर कॅबचालकाने केला बलात्कार, हैदराबादमध्ये घडली धक्कादायक घटना

हैदराबादमध्ये एका 25 वर्षीय जर्मन महिलेवर कॅबचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरात फिरायला घेऊन जातो असं सांगत पीडितेवर अत्याचार करण्यात आला....

महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्याने फुलवली आमराई, एक आंबा दहा हजाराला!

>>  विजय जोशी आंबा, फळांचा राजा। कोकणातील हापूस आंबा हा जगभरात प्रसिद्धः त्यापाठोपाठ आता केशरनेही चांगला जम बसवला आहे. साधारण हजार रुपयांना डझनभर हापूस मिळतो......

Lemon Water -लिंबू पाणी पिताना तुम्ही ‘या’ चुका करत असाल तर, आजच थांबवा!

उन्हाळा आणि लिंबू यांचे एक अनोखे नातं आहे. उन्हाळ्यात घरी कुणीही पाहुणे आल्यावर, लिंबाचा सरबत देण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. त्यामुळेच उन्हाळ्यात लिंबू...

संबंधित बातम्या