Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

2462 लेख 0 प्रतिक्रिया

‘त्याने’ 26 फुटी अजगर मारला, गावकऱ्यांनी तळून खाल्ला

रॉबर्टने अजगर एका झाडावर टांगून ठेवला होता

हिंदुस्थान सर्वबाद २०९, द.आफ्रिकेला १४२ धावांची आघाडी

सामना ऑनलाईन । केपटाउन हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर हिंदुस्थानचा डाव २०९ धावांवर आटोपला. नंतर पुन्हा फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने...

कमला मिल आग: मोजो बिस्त्रोचे मालक युग पाठक यांना अटक

सामना ऑनलाईन । मुंबई कमला मिल कम्पाउंडमधील आग प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'मोजो बिस्त्रोचे मालक युग पाठक यांना अटक केली आहे. पाठक यांच्याविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा...

मोदी सरकारला धक्का, २०१७-१८ तील जीडीपीच्या दरात घटीचा अंदाज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली नोटाबंदी, जीएसटी असे निर्णय घेऊन झटक्यात आर्थिक प्रगती साधण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न देशाच्या मुळावर आल्याचे दिसत आहे. सरकारच्याच सांख्यिकी आणि...

क्विकरवर कुत्रे विकण्याची जाहिरात देऊन लाखोंचा चुना

सामना प्रतिनिधी । पुणे क्विकर वेबसाईटवर कॉक्रस पॅनीयल जातीचे महागडे कुत्रे स्वस्तामध्ये विकण्याची जाहिरात देऊन अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणा-या एका बंगाली तरुणाला सायबर शाखेने...

कमला मिल आग, आरोपींना पकडून देणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस

सामना ऑनलाईन । मुंबई कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीला लागलेल्या १४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अद्याप हाती न आलेल्या ३ आरोपींना पकडून देणाऱ्यास अथवा...

गोलंदाजांच्या कामगिरीवर हिंदुस्थानी फलंदाजांनी ओतले पाणी

सामना ऑनलाईन । केपटाउन दक्षिण आफ्रिकेत हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे आघाडीचे फलंदाज अपयशी झाल्याचे दिसून आले....

जम्मू-कश्मीरः कुपवाडामध्ये हिमकडा कोसळला, ९ जण बेपत्ता

सामना ऑनलाईन । कुपवाडा जम्मू-कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हिमकडा कोसळला. या दुर्घटनेनंतर एक टाटा सुमो गाडी आणि त्यामधील ८ जण बेपत्ता झाले आहेत. कुपवाडा-तंगधार मार्गावर खुनी...

माजी संरक्षणमंत्र्यांच्या ड्रायव्हरने केली आत्महत्या

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली माजी संरक्षणमंत्री आणि काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांच्या ड्रायव्हरने (वाहन चालक) घरी गळफास लावून घेतला. या आत्महत्येचे कारण अद्याप...

महाराष्ट्र राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

सामना ऑनलाईन । हैदराबाद राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रिशांक देवाडीगाच्या महाराष्ट्र संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबाद येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ३५-३४...

योगी सरकारने हज हाऊसही भगवे केले

सामना ऑनलाईन । लखनौ उत्तर प्रदेश सरकारच्या बस, विजेचे खांब, सरकारी वेबसाईट, सरकारी माहिती पुस्तिका यांच्या पाठोपाठ योगी सरकारने हज हाऊसही भगवे केले आहे. योगी...

उत्तर कोरियाला भारी पडली क्षेपणास्त्र चाचणी

सामना ऑनलाईन । प्याँगयांग अमेरिकेला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या उत्तर कोरियाला अखेर क्षेपणास्त्र चाचणी करणे भारी पडले. उत्तर कोरियाची राजधानी प्याँगयांगपासून ९० मैलांवर असलेल्या तोकचोन...

मेवानी, खालिद यांच्या भाषणाचे ऑडिओ-व्हिडिओ तपासणार

सामना ऑनलाईन । पुणे पुण्यात ३१ डिसेंबरच्या रविवारी शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेत जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांनी केलेल्या भाषणाचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड तपासून कायद्यानुसार...

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र उपांत्य फेरीत

सामना ऑनलाईन । हैदराबाद राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रिशांक देवाडीगाच्या महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात उत्तर प्रदेशचा ४४-३६ असा पराभव...

बंद काळात परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थांना ६ जानेवारीला पेपर देता येणार

सामना ऑनलाईन । मुंबई भीमा-कोरेगाव येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या आंदोलनामुळे अनेक विद्यार्थ्यांना...

चारा घोटाळा: लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेवर गुरुवारी सुनावणी

सामना ऑनलाईन । रांची चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज होणारी शिक्षेची सुनावणी उद्यावर ढकलली आहे. न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह १६ जणांना याप्रकरणी दोषी ठरवले...
lpg-gas

खूषखबर, गॅस सिलेंडर झाला स्वस्त

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली महागाईने त्रासलेल्या सामान्यांसाठी एक आनंदाची बातमी. गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. तेल कंपन्यांनी नव्या वर्षात गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा...

माजी अर्थराज्यमंत्री मधुकर किंमतकर यांचे निधन

सामना ऑनलाईन । नागपूर विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक, काँग्रेसचे नेते तसेच माजी अर्थराज्यमंत्री ऍड. मधुकर ऊर्फ मामा किंमतकर यांचे बुधवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे...

भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशीचे आदेश

सामना ऑनलाईन । मुंबई भीमा कोरेगावात जी काही घटना घडली आहे त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल, असे आश्वासन...

पाकड्यांच्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल हाजरा शहीद, जन्मदिनी देशासाठी बलिदान

सामना ऑनलाईन । श्रीनगर पाकिस्तानने आज (बुधवारी) सांबा सेक्टर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. पाकड्यांच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) हेड कॉन्स्टेबल असलेले आर....

गोव्यात मिग-२९ लढाऊ विमानाला आग

सामना ऑनलाईन । पणजी उड्डाण करण्यासाठी धावपट्टीवरुन वेगाने जात असताना मिग-२९ लढाऊ विमान घसरले. या घटनेनंतर विमानाला आग लागली. अग्निशमन दलाने आग लगेच विझवली आणि...

म्हादई बाबत पर्रिकरांना गोव्यापेक्षा जास्त चिंता कर्नाटकची!: शिवसेना

सामना ऑनलाईन । पणजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हादईच्या पाणी वाटपाबाबत गोव्याचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असा देखावा करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी...

बडोदा मराठी साहित्य संमेलन गायकवाड विद्यापीठात

सामना प्रतिनिधी । बडोदा गुजरातमधील बडोदा येथे १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलन बडोद्यात महाराज...

‘तिहेरी तलाक’वरुन मोदी सरकार-काँग्रेस आमनेसामने

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली लोकसभेत आवाजी मतदानाच्या जोरावर मंजूर झालेल्या तिहेरी तलाकविरोधी विधेयकावर राज्यसभेत बुधवारी प्रचंड गोंधळ झाला. विधेयक संसदीय समितीकडे पाठवावे अशी मागणी...

‘महाराष्ट्र बंद’चा विद्यार्थ्यांना फटका

सामना ऑनलाईन । मुंबई भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या हिंसक घटनेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा फटका विद्यार्थ्यांना बसला. मुंबई विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांच्या आज...

महाराष्ट्र बंद मागे घेतला!: प्रकाश आंबेडकर

सामना ऑनलाईन । मुंबई भीमा कोरेगावमधील हिंसेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाने पुकारलेला 'महाराष्ट्र बंद' मागे घेत असल्याची घोषणा डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत...

महाराष्ट्र बंदला विदर्भात संमिश्र प्रतिसाद

सामना प्रतिनिधी । नागपूर भीमा-कोरेगावच्या घटनेच्या निषेर्धात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नागपूरसह काही ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या. भाजपचे आमदार...

१२०० कोटींचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांची उपेक्षा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली अनंत हालअपेष्टा सोसत दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांची कैफियत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी...

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । पुणे अनिता सावळे या महिलेच्या तक्रारीवरून शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी,...

…म्हणून आंदोलन चिघळलं, प्रकाश आंबडेकर यांचा दावा

सामना ऑनलाईन । मुंबई भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र बंदला राज्यातील सगळ्या...