सामना ऑनलाईन
1369 लेख
0 प्रतिक्रिया
सीबीएसई दहावी, बारावीची परीक्षा आजपासून
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी इयत्तेची परीक्षा उद्या 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 11 मार्चपर्यंत ही परीक्षा होईल. दहावीचा पहिला...
खारेपाटणमध्ये उलगडला बाराव्या शतकातील नौकायुद्धाचा थरार!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथे तब्बल बाराव्या शतकातील सागरी युद्धाचा जिवंत पुरावा सापडल्याने कोकणच्या इतिहासाला नवे दालन खुलले आहे. कपिलेश्वर व कालभैरव मंदिर परिसरात आढळलेल्या...
चेक बाऊन्स प्रकरण : अभिनेता राजपाल यादवला मोठा दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाकडून शिक्षेला अंतरिम...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली...
लुधियानामध्ये माणुसकीला काळिमा; पोटच्या पाचव्या मुलीला दोन लाखात विकले, आठ जणांना अटक
पंजाबमधील लुधियाना शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलीचा सौदा करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका...
मुरादाबादमध्ये भाजप नेत्याच्या घराबाहेर महिलेचे धरणे आंदोलन, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. नानपूर गावात एका महिलेने भाजपच्या माजी मंडल अध्यक्षाच्या घरासमोर अनिश्चित काळासाठी धरणे...
चेक बाऊन्स प्रकरण : अभिनेता राजपाल यादवच्या जामिनावर आज दिल्ली उच्च न्यायालयात फैसला
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव सध्या एका जुन्या चेक बाऊंस प्रकरणामुळे तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत...
राजस्थानच्या भिवाडीत केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; 6 ते 7 मजुरांचा होरपळून मृत्यू
राजस्थानमधील भिवाडी येथे एका केमिकल फॅक्टरीमध्ये आज भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक माहितीनुसार या...
Delhi Bomb Blast – लाल किल्ला स्फोटामागे ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचे मोठे षडयंत्र; ‘अंसार...
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा स्फोट म्हणजे एका मोठ्या देशव्यापी षडयंत्राचा भाग असून, त्यामागे 'व्हाईट...
51 सफाई कामगारांच्या वारसांना महापालिकेत नोकरी, कल्याण-डोंबिवलीत अनुकंपातत्त्वावर भरती
कल्याण-डोंबिवली महापालिका आस्थापनेवरील सेवानिवृत्त आणि मृत सफाई कामगारांच्या 51 वारसांची अनुकंपातत्त्वावर भरती करण्यात आली आहे. ही भरती करण्याची शिफारस लाड-पागे समितीने केली होती. त्या...
चंद्रपुरात दोन अट्टल घरफोड्यांना अटक; 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश
चंद्रपूर शहर परिसरात लागोपाठ तीन मोठ्या घरफोड्या करून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे....
संरक्षक भिंत नाही, मोकाट गुरांचा ठिय्या, पालीतील मढाळी रस्ता कचऱ्याने गिळला, दुर्गंधीने नागरिक हैराण
पाली शहरातील दररोज उचलला जाणारा हजारो टन कचरा टेंबी येथील डम्पिंगवर न टाकता मढाळी रस्त्यालगत टाकला जातो. त्यामुळे हा कचरा संपूर्ण रस्त्यावर पसरला आहे....
मद्यधुंद पर्यटकाच्या कारने वृद्धेला चिरडले, श्रीवर्धनमध्ये आदिवासी महिला गंभीर जखमी
मद्यधुंद पर्यटकाच्या कारने वृद्धेला चिरडल्याची घटना श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील मोरया रिसॉर्ट परिसरात घडली आहे. या चालकाने काजू बी विक्री करणाऱ्या आदिवासी महिलेला जोरदार धडक दिली....
सेंट्रल मैदानावर नेमकं चाललंय काय? ठाण्यात खेळाडूंना रोखण्यासाठी कुत्र्यांची फौज, स्पोर्टिंग क्लबच्या मनमानी कारभाराविरोधात...
ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर खेळाडूंना रोखण्यासाठी चक्क कुत्र्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. हे मैदान बळकावण्यासाठी स्पोर्टिंग क्लबने कुंपण घालून गेट लावले आहे. इतकेच नाही...
आधी परदेश दौरे करा, परत आल्यावर मंजुरी घ्या! राज्य सरकारचा नवा पायंडा, दौऱ्यांवर निर्बंध...
सरकारकडे निधीची चणचण असल्यामुळे सध्याच्या काळात परदेश दौरे केल्यामुळे सरकारी अधिकारी आणि मंत्री वादात सापडतात. त्यामुळे यावर मात करण्यासासाठी आधी गुपचूप परदेश दौरे करा....
99 की 22 हजार… मुंबईत अधिकृत फेरीवाले किती? हायकोर्टाने निकाल ठेवला राखून
मुंबईत 99 हजार फेरीवाले अधिकृत आहेत की 22 हजार फेरीवाले पात्र आहेत यावर उच्च न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला आहे. न्यायालय या प्रकरणी आता महत्त्वपूर्ण...
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
राष्ट्रीय सुधारित निवृत्ती वेतन योजना, वाढीव महगाई भत्ता, रिक्त पदे अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर अशा सुमारे सतरा...
10 महिन्यांत फुकटय़ांकडून 203 कोटींचा दंड वसूल, मध्य रेल्वेची कारवाई
मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. मागील दहा महिन्यांत तिकीट तपासणी पथकांनी 34.34 लाख प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले. त्यांच्याकडून 203.76 कोटी...
अल्पसंख्याक विकास विभागात प्रशासकीय अनागोंदी, कक्ष अधिकाऱ्याच्या विरोधात सहसचिवाची तक्रारच; मध्य रेल्वेची कारवाई
राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी कल्याणकारी योजना आखणाऱया अल्पसंख्याक विकास विभागात सध्या प्रशासकीय अनागोंदी माजली आहे. विभागातील ठराविक अधिकाऱयांच्या मनमानीमुळे कर्मचारी हैराण झाले असून...
रिझर्व्ह बँक परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना भवनात प्रशिक्षण वर्ग
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस अटेंडंट या पदाच्या नोकरभरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्या परीक्षेत जास्तीत जास्त उमेदवार यशस्वी व्हावेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
इमारतीतील दुकानांची स्वतंत्र सोसायटी असू शकत नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, उपनिबंधकांचे आदेश रद्द
इमारतीत असणाऱ्या दुकानांची स्वतंत्र सोसायटी म्हणून नोंदणी होऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. एका इमारतीतील दहा दुकानदारांनी एकत्र येऊन सोसायटी...
प्रदूषणाचा विळखा… उकाडय़ाचा ताप! मुंबईचे तापमान 36 अंशांच्या घरात, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200 अंकांच्या...
मुंबई शहरातील प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चालला आहे. रविवारी शहर आणि उपनगरातील 24 ठिकाणी प्रदूषित हवेची नोंद झाली. तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक...
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच!
कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ा उशिराने धावण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी मडगावहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे येणाऱ्या ट्रेन क्र. 11100 मडगाव-एलटीटी एक्स्प्रेसला दोन तासांचा विलंब झाला....
नोंद – शिवरायांचा आठवावा प्रताप
>> रविप्रकाश काकर्णी
अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कुतूहल वाढतेच आहे. त्यामुळेच त्य्यांच्यासंदर्भात वेगवेगळे हिंदी, मराठी चित्रपट आलेले आपण पाहतो आहोत. याच्या बरोबरीनेच महाराज...
परीक्षण – आठवणींच्या अवकाशात फेरफटका
>> डॉ. श्रीरंग देशपांडे
‘आडगावचे दिवस’ हा निळकंठ देशमुख यांचा दुसरा ललित संग्रह. ‘देशमुखी’ हा त्यांचा पहिला ललित संग्रह. सरकारी वकील, जिल्हा न्यायाधीश ते लेखक...
वेधक – पोलिसांच्या मदतीला अॅपची यंत्रणा
>> दुर्गेश आखाडे
ए आय’ आता पोलिसांसाठी तिसरा डोळा ठरणार आहे. हे प्रत्यक्षात सिद्ध केले आहे रत्नागिरी पोलिसांनी. रत्नागिरी पोलिसांनी एआयचा वापर करून दोन महत्त्वपूर्ण...
‘डंदॅट् बींदेअर’ – लेखिका मेघना पेठेंच्या पुस्तकाचे दमदार स्वागत
मेघना पेठे हे नाव मराठी साहित्यविश्वाला नवे नाही. स्त्रीवादी लेखनात महत्त्वपूर्ण वैचारिक योगदान देणारे त्यांचे लेखन त्या त्या काळातील संक्रमण दर्शवत स्त्री विश्वातील अनेकविध...
भाषा सरस्वती – भाषिक अस्तित्वाची झुंज
>> धीरज कुलकर्णी
एकांड्या शिलेदाराप्रमाणे भाषिक अस्तित्वासाठी झुंज देत खडीया बोलीसाठी उभे राहणाऱया लेखिका रोज केरकेट्टा. लुप्त होऊ पाहणाऱया या बोलीत स्वतचे साहित्य व स्थान...
परीक्षण – अनपेक्षित वळणाच्या कथा
>> अरविंद दोडे
गूढकथा ही कधी काल्पनिक असते किंवा सत्य घटनेवर आधारित असते. त्या कथेत एखादा गुन्हा किंवा रहस्यमय घटना असते. अशा कथांमध्ये वाचकांची उत्सुकता,...
जागर – जगातील एकमेव अन्न आत्मनिर्भर देश
>> भावेश ब्राह्मणकर
एखादा देश स्वतला लागणारे अन्न स्वतच पिकवतो असे सांगितले तर विश्वास बसेल का? पण हो, या देशाने हे करून दाखवले आहे. कसं...
मंथन – लोकशाहीच गजाआड!
>> राहुल गोखले
कट्टर लोकशाही समर्थक व पत्रकार जिमी लाय यांना हाँगकांग न्यायालयाने वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चिनी राजवटीच्या दबावाने सुनावलेली ही शिक्षा...























































































