ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3086 लेख 0 प्रतिक्रिया

तहव्वूर राणाच्या आवाजाचे, हस्ताक्षराचे नमुने घेण्याची एनआयएला परवानगी

मुंबईवरील ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने घेण्याची परवानगी आज दिल्ली उच्च न्यायालायने एनआयएला दिली. विशेष एनआयए न्यायाधीश चंदर जीत...

यावेळी फक्त घुसू नका, पाकव्याप्त कश्मीर ताब्यातच घ्या – असदुद्दीन ओवैसी

एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानविरुद्ध धडक कृती करा, असे केंद्र सरकारला म्हटले आहे. घर में घुसके मारेंगे असे भारतीय जनता पक्षाकडून...

मुंबईचा नॉनस्टॉप सिक्सर, राजस्थानचे आव्हान साखळीतच संपुष्टात

आयपीएलच्या प्रारंभी पाचपैकी चार सामन्यात पराभवाची झळ सोसणार्या मुंबईने आपल्या नॉनस्टॉप विजयांची मालिका कायम राखताना राजस्थानचा 100 धावांनी धुव्वा उडवत सलग विजयांचा षटकार ठोकला....

एनआयएचे प्रमुख सदानंद दाते पहलगाममध्ये तपासाचा आढावा घेतला

एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख सदानंद दाते आज पहलगाममध्ये दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्षदर्शींना घटनास्थळी नेऊन तपासाचा आढावा घेतला. त्यांच्याकडून तेव्हाची स्थिती जाणून घेतली,...

पंत महागात पडतोय… दहा सामन्यांत केवळ 110 धावा

आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असा मान मिळवणारा ऋषभ पंत लखनौला प्रचंड महागात पडतोय. 27 कोटींची विक्रमी बोली लावून लखनौने पंतला आपल्या...

सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली- फारुख अब्दुल्ला

सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्याने दहशतवादी हल्ला झाल्याचे जम्मू आणि कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तसेच जम्मू आणि कश्मीरमध्ये...

2024 मध्ये 6 मजूर, डॉक्टरला मारणारेच पहलगाम हल्ल्यामागे

गेल्या वर्षी जम्मू आणि कश्मीर गंदरबल जिह्यात सहा मजूर आणि एका डॉक्टरची हत्या करणारे दहशतवादीच पहलगाम हल्ल्यातही होते अशी माहिती समोर आली आहे. 2024...

फेल मॅक्सवेल उर्वरित हंगामाला मुकणार

आयपीएलमध्ये फॉर्मसाठी झगडणारा आणि पूर्णपणे फेल असलेला पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हाताच्या बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे उर्वरित हंगामाला मुकण्याची शक्यता आहे. बुधवारी चेन्नईविरुद्धच्या लढतीसाठी नाणेफेकीच्या...

हरियाचा अग्रवालवर सहज विजय

ध्वज हरिया सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक 2025 स्पर्धेमध्ये अरुण अग्रवालवर 4-0 असा सहज विजय मिळवला. सीसीआयच्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉल येथे...

एमआयजीची दमदार सुरुवात

जीएमबीए आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब आयोजित मोतीराम, उल्लाल आणि कांजी कप आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धेत एमआयजी क्रिकेट क्लब आणि सीसीआय ए संघांनी दमदार सुरुवात केली....

स्वस्तिक क्रीडा मंडळाची हॅटट्रिक, महिलांमध्ये डॉ. शिरोडकरचा दबदबा

श्री मावळी मंडळाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 72 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली, तर महिला...

मुंबई पोलिसांना चौथ्यांदा जेतेपद

मुंबई पोलीस सिटी रायडर्स संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एम.सी.सी. आयोजित दहाव्या मित्सुई शोजी टी-20 क्रिकेट लीग स्पर्धेत बलाढय़ शिवाजी पार्क वॉरियर्स संघावर चार...

इस्रायलच्या जंगलात भीषण आग, देशात आणीबाणी जाहीर

इस्रायलमधील जंगलात भीषण आग लागली आहे. या आगमीमुळे शहराला तेल अवीवशी जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला आहे. परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून इस्रायल सरकारने...

‘पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात...

तहव्वूर राणाकडून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी योजनांची माहिती मिळू शकते, एनआयएचा दिल्ली कोर्टात दावा

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) दिल्लीच्या न्यायालयात सांगितले की, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा हा लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा प्रमुख हाफिज सईद यांच्या वर्तमान आणि...

सरकारने आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा रद्द करावी, तरच जातनिहाय जनगणना फायदेशीर ठरेल – जयराम...

केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासीयांमध्ये तीव्र संताप असतानाच हा निर्णय घेण्यात आला...

लोकसभा- विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाला जाग, मतदार यादीबाबत घेतले मोठे निर्णय

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील होणाऱ्या घोळाबाबत अनेकवेळा विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र याकडे दुर्लक्षत करण्यात आलं....

मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची ताब्यात अचानक बिघडलेली आहे. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती...

पहलगाम हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरमधील लोक सर्वाधिक त्रस्त – फारुख अब्दुल्ला

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच जम्मू कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे (जेकेएनसी) प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी पहलगाम दहशतवादी...

Deven Bharti – मुंबई पोलिसांचा ‘ब्रॅण्ड’!

>> प्रभाकर पवार देवेन भारती कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे लागत नाही. मुंबई पोलिसांचा ‘ब्रॅण्ड’ म्हणजे चेहरा म्हणून देवेन भारतींची ओळख निर्माण झाली आहे. संकटकाळी...

देशभरात जातनिहाय जनगणना होणार! आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवा – राहुल गांधी

एकीकडे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासीयांमध्ये तीव्र संताप असतानाच, दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विरोधी पक्षांकडून...

सार्वजनिक आरोग्य विभागात कंत्राटदाराचे चांगभले, सफाई कामाची निविदा कोट्यवधींनी फुगवली; माजी मंत्री तानाजी सावंतांचे...

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकारी व मंत्र्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. कंत्राटदाराच्या फायद्यासाठी यांत्रिकी सफाई कामाची निविदा दोन वर्षांत 77...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर वर्षा बंगल्यावर, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केला गृहप्रवेश

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर पाच महिन्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस...

हायकोर्टाची आमदार किरण सामंतांना चपराक, कुणाल कामराच्या यूटय़ूब चॅनेलवर बंदी आणण्याची मागणी फेटाळली

कॉमेडीयन कुणाल कामराच्या यूटय़ूब चॅनेलवर बंदी आणण्याची मागणी करणाऱया मिंधे गटाचे आमदार किरण सामंतांना उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. अशा मागण्यांसाठी कायद्याने पर्याय दिले...

एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची 5 मे रोजी फेरपरीक्षा, गणिताच्या पेपरात 21 प्रश्न चुकल्याची सीईटी...

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) 27 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या ‘पीसीएम गट’ सकाळच्या सत्रामध्ये गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत 21 प्रश्न चुकल्याची कबुली सीईटी...

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर पोलिसांना भोवणार, हायकोर्टाच्या दणक्यानंतर अखेर एसआयटी नोंदवणार गुन्हा

बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर पोलिसांना चांगलाच भोवणार आहे. न्यायालयाने आदेश देऊनही याचा गुन्हा नोंदवला जात नव्हता. अखेर न्यायालयाने कान...

वेटिंग तिकिटावर आता रेल्वे प्रवास करता येणार नाही, देशात आजपासून चार मोठे बदल होणार

देशात उद्या, 1 मे 2025 पासून चार मोठे बदल होणार आहेत. या चार बदलांमध्ये बँक आणि रेल्वेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. तसेच...

100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आज निकाल, सर्व विभागांमध्ये एकच लगबग

मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडय़ाचा उद्या (गुरुवार) निकाल जाहीर होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी 48 विभागांना 100 दिवसांमध्ये कार्यालयीन कामकाज सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आखून दिले होते....

‘अक्षय्य’ मुहूर्तावर खरेदीसाठी झुंबड, सराफा बाजारात 200 कोटींची उलाढाल

अक्षय्य मुहूर्त साधत सोने, घर, नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली. बुधवारी सोन्याचे दर 1 लाख 631 रुपयांवर पोहोचले तरी ग्राहकांमध्ये...

… तर 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर उपोषण

दोन वर्षांपासून सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहे. पण आता संयम नाही. सरकारने कोणत्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. मुंबईत गेल्याशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही,...

संबंधित बातम्या