सामना ऑनलाईन
रिक्षात विसरलेली 25 तोळे सोन्याची बॅग पोलिसांनी शोधून महिलेला केली परत
रिक्षात विसरलेली 25 तोळे सोन्याची बॅग बांगूर नगर पोलिसांनी शोधून काढून ती महिलेला परत केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे आधारे पोलिसांनी ती बॅग शोधून काढत महिलेला...
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोन दिवसांचे साहित्य कला संवाद
सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयक्त विद्यमाने ‘साहित्य- कला संवाद 2025’ चे आयोजन केले आहे. ‘विद्वेषाच्या काळात प्रेमाचा उद्गार’ या...
शिक्षण म्हणजे भविष्य हेच सर्वश्रेष्ठ सूत्र! डॉ. रघुनाश माशेलकर यांची भावना
जगविख्यात शास्त्रज्ञ न्यूटन आणि आइनस्टाईन यांनी मांडलेल्या नियमांच्या सूत्रापेक्षाही मला शिक्षण म्हणजे भविष्य (ई = एफ) हे सूत्र अधिक श्रेष्ठ वाटते. मी जे काही...
44 दिवस 17 तासांत कश्मीर ते कन्याकुमारी धाव, तामसवाडीच्या तरुणाची गिनीज बुकात नोंद
निफाड तालुक्यातील तामसवाडी येथील वैभव शिंदे या 26 वर्षीय तरुणाने 44 दिवस 17 तासांत कश्मीर ते कन्याकुमारी अंतर धावत पूर्ण केले. त्याच्या या विक्रमाची...
माझ्याविषयी अपशब्द बोलून देशाचा विकास होणार का? – केजरीवाल
पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथी सन्मान योजनेअंतर्गत दिल्लीतील सर्व पुजारी आणि ग्रंथींना दरमहा 18 हजार रुपये देण्याची घोषणा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल...
साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर वॉरंटची टांगती तलवार
2008 च्या मालेगाव बॉम्बस्पह्टातील आरोपी, भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर वॉरंटची टांगती तलवार कायम आहे. प्रज्ञा सिंह यांच्याविरुद्ध बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटच्या...
अहमदाबादमध्ये आयुष, अभिषेकचा ‘रनोत्सव’; आयुष म्हात्रेने 181 धावा ठोकत रचला विश्वविक्रम
विजय हजारे करंडकानिमित्त अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या सामन्यात मुंबई, पंजाब आणि सौराष्ट्र संघांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. 16 वर्षीय आयुष म्हात्रेने 117 चेंडूंत 15 चौकार...
चारकोपमध्ये आढळले मृत अर्भक
कचरापेटीजवळ नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना कांदिवलीच्या जुनी म्हाडा कॉलनी परिसरात घडली. एका पिशवीत अर्भक गुंडाळलेले होते. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात...
दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांविरोधात अटक वॉरंट
सेऊलमधील न्यायालयाने दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष येओन सुक योल यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्यांनी मध्यरात्री देशात मार्शल लॉ लागू करून खळबळ उडवून दिली...
सांगली, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे ग्रामीण उपांत्यपूर्व फेरीत
यजमान सांगलीसह नंदुरबार, कोल्हापूर, पुणे या संघांनी 51 व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सांगलीवाडी (सांगली)...
मॉब लिंचिंगमध्ये तरुणाचा मृत्यू
मुराबादमध्ये एका तरुणाची जबर मारहाण करून हत्या करण्यात आली. या तरुणाला जमावाने गोहत्या करताना पकडले होते अशी माहिती पोलीस अधीक्षक रण विजय सिंह यांनी...
Maruti ते Mahindra; 1 जानेवारीपासून ‘या’ 5 कंपन्यांच्या गाड्या महागणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
बुधवारपासून (1 जानेवारी 2025) देशात नवीन कार खरेदी करणं महाग होणार आहे. 1 जानेवारीपासून कारच्या किमती वाढणार असल्याचे कार कंपन्यांनी आधीच जाहीर केले होते....
वाल्मीक कराड शरण येईपर्यंत, झोपेचे सोंग घेणारे गृहखाते; खरचं संतोष देशमुखांना न्याय देऊ शकेल...
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. पाषाण...
Manipur Violence : PM मोदी तिथे जाऊन माफी का नाही मागत? बिरेन सिंह यांच्या...
मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचं पहायला मिळत आहे. याबाबत आता स्वतः मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मंगळवारी माफी मागितली. बिरेन सिंह यांनी...
वाल्मिक कराड याची शरणागती ही फिक्सिंग – जितेंद्र आव्हाड
वाल्मीक कराड ताब्यात आला पण आका अजून बाहेरच आहे. महाराष्ट्राचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा आरोप झाले आणि संबंधित गुन्हा पुढे सरकला किंवा संबंधित मंत्र्यावर...
मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडे बोल, पिनराई विजयन म्हणाले…
केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे, असं आक्षेपार्ह वक्तव्य भाजप मंत्री नितेश राणे यांनी केलं होतं. यावर कॉंग्रेसमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला होता. राणे यांच्या...
‘मला माफ करा’, मणिपूर हिंसाचारावर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मागितली माफी
गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांना आपली घरे सोडावी लागली. विरोधी पक्ष...
भाजपच्या राज्यात मनुवादी वृत्तीमुळे गरीब आणि मागासवर्गीयांचे हाल, खरगे यांची टीका
भाजपच्या राज्यात मनुवादी वृत्तीमुळे गरीब आणि मागासवर्गीयांचे हाल असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी मागल्या...
केरळच्या नर्सला येमेनमध्ये फाशीची शिक्षा, हिंदुस्थानच्या प्रयत्नांना अपयश
येमेनच्या तुरुंगात असलेल्या केरळची नर्स निमिषा प्रियाला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला येमेनचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अल-अलिमी यांनी मंजुरी दिली आहे. येमेन न्यायालयाने निमिषा हिला हत्येप्रकरणी...
आज पार्टी फर्स्ट! मुंबईत उत्साहाचे तरंग!! नव्या वर्षाचे वेध… हॉटेल्स, रेस्तराँ फुल्ल; चौपाट्यांवर उसळणार...
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. हौशी मुंबईकरांनी मित्रमंडळी, नातेवाईकांच्या सोबतीने ‘थर्टी फर्स्ट’निमित्त पार्टीचे बेत आखले आहेत. यासाठी नामांकित हॉटेल्स, रेस्तराँचे ‘अॅडव्हान्स...
Santosh Deshmukh Case – सीआयडी बिनकामाची, 15 दिवस नुसत्या चौकश्या, फडणवीस-मुंडेंच्या मैत्रीचा तपासावर परिणाम
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीचा 15 दिवस तमाशाच चाललाय. सीआयडीचा तपास चौकश्यांवर रेंगाळला आहे. आरोपी सीआयडीला बोटावर खेळवत आहेत. तर मास्टरमाइंड...
इंद्रायणीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. स्थानिकांच्या आणि भाविकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे राज्य सरकारने याची तत्काळ...
प्रदूषणाचा आपातकाल; बोरिवली, भायखळ्यात बांधकामांवर बंदी, 286 प्रकल्पांना नोटीस
मुंबईत प्रदूषणाची आपत्कालीन स्थिती निर्माण झाली असून पहिले कठोर पाऊल उचलत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्वाधिक प्रदूषित भायखळा, बोरिवली पूर्वमधील सर्व प्रकारची बांधकामे...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन, वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे जॉर्जिया येथील घरी कर्करोगाने निधन झाले. ते cवर्षांचे होते. जिमी कार्टर यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अमेरिकेच्या इतिहासात...
नववर्ष स्वागतासाठी ‘सिद्धिविनायक मंदिर’ सज्ज, पहाटे 3.15 वाजल्यापासून बाप्पाचे दर्शन खुले
मुंबईचे आराध्य दैवत असलेले प्रभादेवीचे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. अनेक मुंबईकर बाप्पाच्या दर्शनाने नवीन वर्षाचा ‘श्रीगणेशा’ करतात. त्यामुळे गणेशभक्तांची...
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर मला मतदान केल्याचे लिहून दिलंय, पण मिळाली 60; बच्चू...
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने ईव्हीएमच्या माध्यमातून मोठा घोटाळा केलाचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. अमरावती जिह्यातील अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांनी गावातील...
पालिका निवडणुकीच्या तोंडावर निष्कारण ‘तडिपारी’चा मनस्ताप, पिंपरी-चिंचवड पोलिसांना उच्च न्यायालयाची चपराक
पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले यांना दुसऱ्यांदा बजावण्यात आलेल्या तडिपारीच्या नोटिशीला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. पहिल्या नोटिशीवर भोसले यांचे म्हणणे...
बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्या, 91 टक्के मतदारांचा बॅलेट पेपरवर विश्वास; कृषी महोत्सवात ओबीसी सेवा...
मारकवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची देशभर चर्चा असताना चंद्रपुरात कृषी महोत्सवात पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेची चांगलीच चर्चा होत असल्याचे चित्र आहे. जनतेच्या...
म्हाडाच्या उपाध्यक्षासह 12 जणांविरोधात गुन्हा
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह 12 जणांनी मारहाण करून डांबून ठेवल्या प्रकरणी निवृत्त पोलीस अधिकाऱयाने खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, म्हाडाच्यावतीनेही...
विशाल साबळे यांनी साकारले स्त्रीत्वाचे रंग, मुंबईकरांना आजपासून पाहता येणार
प्रख्यात चित्रकार विशाल साबळे यांचे ‘नायिका-रिक्रिएटिंग द एसेन्स ऑफ फेमिनाइन’ या शीर्षकांतर्गत जहांगीर आर्ट गॅलरी येथे चित्रांचे प्रदर्शन होणार आहे. मुंबईत उद्या, 31 डिसेंबरपासून...