ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3097 लेख 0 प्रतिक्रिया

गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात ‘आरबीआय’ला पाच वर्षांनी जाग आली असून व्याजदरात कपात केली आहे. रेपोरेटमध्ये 25 बेसिक पॉइंटने म्हणजे 0.25 टक्क्यांनी कपात केली....

रा. रं. बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव

राज्य सरकारचा 2024 सालचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव तथा रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला. मानपत्र, सन्मानचिन्ह, 10 लाख रुपये...

महाकुंभात पुन्हा आग

उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभ नगर येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा एकदा आग लागली. येथील सेक्टर 18 मधील इस्कॉनच्या तंबूमध्ये आग लागल्याने...

मध्य रेल्वेचे बुकिंग तीन तास बंद राहणार

मध्य रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली तसेच कोचिंग रिफंड व अन्य काही सेवा शनिवारी रात्री 11.45 ते मध्यरात्री 3.15 या वेळेत बंद राहणार आहेत. डिस्क...

विमानतळावरून चार कोटींचे सोने जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून चार परदेशी महिलांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे चार कोटींचे सोने जप्त केले. परदेशातून...

सोमवारी ’म्हाडा’चा लोकशाही दिन

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता नवव्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष...

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या काकांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जण जखमी

धाराशिव येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या काकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. ओमराजे निंबाळकर यांचे काका...

द्वारकानाथ संझगिरी पंचत्वात विलीन, शोकाकुल वातावरणात लेखसम्राटाला मानवंदना

क्रिकेट सामन्यांच्या वृत्तांकनाला खर्‍या अर्थाने ग्लॅमरस करणारे, आपल्या शैलीदार लेखनाने भल्याभल्या क्रिकेटपटूंची विकेट काढणारे आणि आपलं अवघं आयुष्य शिवाजी पार्कच्या सान्निध्यात व्यतित करणारे ज्येष्ठ...

Santosh Deshmukh Case : आकाची नार्को टेस्ट करा, सुरेश धस यांची मागणी

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मीक कराड याची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी...

SSC-HSC Exam : परीक्षेत कॉपी कराल तर फौजदारी गुन्हा दाखल होणार, माध्यमिक व उच्च...

राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परीक्षेत कॉपी कराल तर फौजदारी गुन्हा दाखल होणार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने...

मला हलक्यात घेऊ नका, घोडचूक ठरेल मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''माझ्या समाजाला आणि मला हलक्यात घेण्याचं काम केलं जात आहे. ही सरकारची घोडचूक त्यांना इतकी भोवणार आहे, हे पुढे-पुढे बघाच. आता पुन्हा नव्या अंकाला...

करुणा मुंडे यांना सुरक्षा द्या, त्या धनंजय मुंडे यांचा पर्दाफाश करणार – अंजली दमानिया

पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीत आका आहेत. माझ्याकडे सर्वांचे पुरावे आहेत, असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्या असं म्हणाल्या आहेत. धनंजय...

लग्नासाठी ती थेट जर्मनीहून ग्वालियरला आली, हिंदुस्थानी पद्धतीने विवाह सोहळा पडला पार

विदेशी तरुणींना हिंदुस्थानी मुले पसंत पडत आहेत. याआधी अनेक विदेशातील तरुणींनी हिंदुस्थानातील मुलांसोबत लग्नगाठ बांधली आहे. आता जर्मनीतील एका तरुणीने थेट ग्वालियर गाठत आपले...

हवाई दलाला वर्षाच्या अखेरीस मिळणार एस-400, हिंदुस्थानी ताफ्यात येतेय स्क्वॉड्रन

हिंदुस्थानच्या हवाई दलाला या वर्षाच्या अखेरपर्यंत हवाई संरक्षण प्रणालीची चौथी स्क्वाड्रन एस-400 मिळू शकते. तर एस-400 स्क्वाड्रन डिसेंबरपर्यंत भारतात पोहोचू शकते. पाचवा आणि शेवटचा...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शिवरायांचा पुतळा कधी उभारणार? महाराष्ट्राच्या दैवतांचा भाजप मतांसाठी वापर करतंय,...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे मुंबईत टर्मिनस आहे. तिथे शिवरायांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी शिवसेनेची जुनी मागणी आहे. परंतु अद्याप तिथे महाराजांचा पुतळा उभारलेला...

हातात बेड्या, पायात साखळदंड चाळीस तासांच्या नरकयातना, अमेरिकेहून परतलेल्या हिंदुस्थानींच्या वेदना

हातात बेड्या, पायात साखळदंड बांधून विमानात ढकलण्यात आले. जागेवरून एक इंचही हलण्याची परवानगी नव्हती. एकच शौचालय... त्याचा वापर करण्याची वेळ आली की वारंवार विनंती...

प्रताप सरनाईकांना बाजूला काढत एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सेठी, फडणवीसांचा शिंदेंना धक्का; भ्रष्टाचार भोवला

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथा मोडीत काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा प्रशासनातील...

बुडत्याचा पाय खोलात, न्यायालयाचा दणका; घरगुती हिंसाचार प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे दोषी! पत्नी...

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रय़ाच्या कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला असून त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे....

शिवभोजन, आनंदाचा शिधा बंद होणार, मिंधे सरकारच्या योजना गुंडाळण्याचा डाव

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडू लागल्याचे निमित्त साधून महायुती सरकारने महाविकास आघाडी सरकार आणि मिंधे सरकारच्या काळातील योजना गुंडाळण्याचा डाव साधला...

Dwarkanath Sanzgiri : द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन, क्रीडा आणि सिने पत्रकारितेतील सिद्धहस्त लेखणी हरपली

आपल्या खुमासदार लेखन शैलीने क्रिकेटबरोबर संगीत, सिनेमा आणि पर्यटन विश्व गाजवत वाचक आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे ‘चॅम्पियन’ क्रिकेट समीक्षक, सिने निवेदक, दै. ‘सामना’चे स्तंभलेखक...

हिंदूंनो, इंग्लिश बोलू नका आणि पारंपरिक कपडेच घाला! मोहन भागवतांचा अजब आदेश

हिंदूंनी इंग्रजी भाषेत बोलू नये, हिंदू धर्मातील लोकांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक कपडेच घालावेत, पाश्चात्य पोशाख घालू नयेत, आपले स्थानिक खाद्यपदार्थच खावेत, असे अजब आदेश...

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम जोरात, आदित्य ठाकरे यांनी घेतला कामाचा आढावा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी आणि ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या फेज-1 गृहप्रकल्पाच्या कामकाजाची पाहणी करीत संबंधित अधिकाऱयांशी चर्चा...

उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना ‘मोक्का’ लावा

उद्योजकांना त्रास देणाऱयांवर ‘मोक्का’सारखी कारवाई करा. त्याखालची कारवाई करू नका, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले. जगभरातील...

निवडणूक आयोग मेलाय फक्त घोषणा व्हायचीय! अखिलेश यांचा प्रहार

निवडणुकांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणारा केंद्रीय निवडणूक आयोग मेला आहे. त्याची फक्त घोषणा बाकी आहे. आयोगाला आम्ही मढय़ावर पांघरण्याचे पांढरे कापड भेट म्हणून देणार...

हिंदुस्थानने नागपूर जिंकले, इंग्लंडचा 4 विकेटनी पराभव

शुभमन गिलच्या तडाखेबंद 87, श्रेयस अय्यरच्या 59 आणि अक्षर पटेलच्या 52 धावांच्या फटकेबाजीच्या जोरावर हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 68 चेंडू आणि 4 विकेट...

500 चौ. फुटांपर्यंतच्या मालमत्तांना मलनि:सारण, जल कर लावल्यास उद्रेक! आदित्य ठाकरे यांचा इशारा

महाविकास आघाडीची सत्ता असताना 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा कर माफ केला. यामध्ये जल आणि मलनिःसारण...

झोपडपट्टीतील अनधिकृत व्यावसायिक गाळ्यावर कर आकारला म्हणून ती अधिकृत होणार नाहीत, पालिका प्रशासनाची भूमिका

झोपडपट्टी भागातील सर्व व्यावसायिक आस्थापनांना मालमत्ता कर लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे करनिर्धारण व संकलन खात्याच्या वतीने अशा आस्थापनांवर कर...

मंत्रिमंडळ बैठकीत मोहाच्या दारूचा घमघमाट!

आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व सहकारी मंत्र्यांना आदिवासी बांधवांनी तयार केलेले एक ‘गिफ्ट हॅम्पर’ भेट दिले....

शिवरायांच्या जयघोषाने वरळी दुमदुमली! आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची जपानच्या टोकियोमध्ये प्रतिष्ठापना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज वरळीमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल ताशाचा...

National Games 2025: जगज्जेत्यांना नमवत महाराष्ट्राचा दुहेरी सुवर्णवेध, गाथा-सुखमणी जोडीची मिश्र दुहेरीत शूट ऑफमध्ये...

महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ऑलिम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या झारखंडला नमवित 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात गुरुवारी दोन सुवर्णपदके जिंकून धमाका केला. गाथा खडके व...

संबंधित बातम्या