सामना ऑनलाईन
बंगाली बोलणाऱ्यांवर हल्ले, भाजप डेंजर गेम खेळतोय! मातृभाषेत बोलणे हा या देशात गुन्हा आहे...
भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषा बोलणाऱया नागरिकांवर बांगलादेशी असल्याचा ठप्पा लावला जात असून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. अशाप्रकारे बंगाली नागरिकांना टार्गेट करून भाजप डेंजर...
शक्तिपीठ मार्गावरून सरकार आणि शेतकरी संघर्ष पेटणार, विरोध झुगारून भूसंपादनाला मंत्रिमंडळाची मंजुरी
बारा जिह्यांतील शेतकऱयांच्या कडव्या विरोधानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा केली होती. परंतु आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी भूसंपादनाला मंजुरी...
नव्या कोऱ्या महामार्गावर खड्ड्यांची ‘समृद्धी’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खड्डय़ांनी छिन्नविछिन्न झाला आहे. या नव्या कोऱया महामार्गावर खड्डय़ांची समृद्धी दिसत आहे....
1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ, तूर्त लोकलचे तिकीट आणि पास जैसे थे
रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार आहे. नॉन-एसी मेल, एक्स्प्रेस गाडय़ांच्या भाडय़ामध्ये प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ होणार आहे, तर एसी क्लासच्या तिकिटामध्ये प्रति किलोमीटर...
पश्चिम बंगालमध्ये गोंधळ घालणाऱ्या 4 भाजप आमदारांचे तडकाफडकी निलंबन
पश्चिम बंगाल विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या 4 भाजप आमदारांचे निलंबन करण्यात आले. गेल्या आठवडय़ातील अशोक लाहिरी आणि इतर भाजप आमदारांच्या टिपण्ण्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्या....
अजितदादांच्या खात्यावर वॉच ठेवण्याचे फर्मान, मंत्रालयात मिंध्यांचे समांतर सरकार
रुसव्याफुगव्यानंतर आता मिंध्यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून समांतर सरकार चालवायला सुरुवात केली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची नियमित बैठक झाल्यानंतर मिंध्यांनी आपल्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेत आपल्या...
Cabinet Decision : हायकोर्टासाठी आरक्षित भूखंडावरील झोपडीधारकांचे मालाड, कांदिवलीत पुनर्वसन
वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीत उच्च न्यायालयासाठी आरक्षित भूखंड सार्वजनिक बांधकाम विभागास निःशुल्क हस्तांतरित करण्यास आज सरकारने मान्यता दिली. तसेच या भूखंडावर असलेल्या पात्र...
रुग्णांना एक्सपायरी डेट ओलांडलेल्या औषधांचे वाटप, प्रभादेवी पालिका दवाखान्यामधील धक्कादायक प्रकार; शिवसेनेने विचारला जाब
रुग्णांना एक्सपायरी डेट ओलांडलेल्या औषधांचे वाटप करून त्यांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा धक्कादायक प्रकार प्रभादेवी येथील महापालिकेच्या दवाखान्यात घडला आहे. या प्रकरणी शिवसेनेने जाब विचारल्यानंतर...
रवींद्र नाट्य मंदिरात नाट्य संगीत महोत्सव
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात 26 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता नाटय़ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात...
नाना पालकर स्मृती समितीचे पुरस्कार, डॉ. गजानन रत्नपारखी, मंजू सेंगर, निर्गुडे मानकरी
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद घेऊन रुग्णसेवा क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱया नाना पालकर स्मृती समितीने यंदाचे सेवा कार्य पुरस्कार जाहीर केले आहेत. प्रख्यात हृदयरोगतज्ञ...
दै. ‘सामना’च्या मेधा पालकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, राज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर
पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. पाच ज्येष्ठ पत्रकारांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात...
अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे,...
12 दिवसांच्या लादलेल्या युद्धाचा अंत, इराणच्या राष्ट्रपतींनी केली शस्त्रसंधीची घोषणा
इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांनी मंगळवारी देशाला उद्देशून एक संदेश जाहीर केला. इस्रायलने लादलेल्या 12 दिवसांच्या युद्धाचा अंत झाला, असं म्हणत त्यांनी शस्त्रसंधीची घोषणा...
लालूप्रसाद यादव 13व्यांदा RJD च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी, पक्षाच्या बैठकीत बिनविरोध निवड
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते लालूप्रसाद यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सलग 13व्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी पाटणामध्ये झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत...
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये बमविरोधी पथकावर हल्ला, पाच जणांचा मृत्यू
पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम प्रांत खैबर पख्तूनख्वा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बमविरोधी पथकाचे (बॉम्ब डिस्पोजल युनिट - BDU) किमान पाच सदस्य ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली....
इस्रायल आणि इराण दोघांनीही शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन, डोनाल्ड ट्रम्प संतापले
मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीचं...
समुद्रात नौदलाची ताकद वाढणार, 1 जुलैला युद्धनौका आयएनएस ‘तमाल’ नौदलात दाखल होणार
हिंदुस्थानी नौदलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. 1 जुलै 2025 ला रशियातील कलिनिनग्राद येथील यंतर शिपयार्डमध्ये बनवलेली नवीन स्टील्थ मल्टी रोल फ्रिगेट युद्धनौका तमाल...
‘नागास्त्र’ शत्रूचा कर्दनकाळ; शत्रूचा अचूक वेध, पहिली खेप लष्कराच्या भात्यात
हिंदुस्थानी लष्कराच्या भात्यात ‘नागास्त्र 1 आर’ हे स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन समाविष्ट झाले आहे. ‘नागास्त्र 1 आर’ची पहिली खेप लष्कराला मिळाली. नागपूरच्या सोलार डिफेन्स...
एसबीआयमध्ये 2600 पदांसाठी भरती
स्टेट बँक इंडिया (एसबीआय) मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर (एसबीओ) च्या 2600 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30...
‘एप्रिल मे 99’ जूनमध्ये सुसाट
मापुस्कर बंधूंच्या ‘एप्रिल मे 99’ या चित्रपटाने थिएटरमध्ये सलग 30 दिवस पूर्ण करत महत्त्वाचा टप्पा गाठला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 90...
30 जूनपासून कैलास मानसरोवर यात्रा
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा पुढील आठवडय़ापासून म्हणजेच 30 जूनपासून सुरू होणार आहे. ही यात्रा गेल्या पाच वर्षांपासून बंद होती. कैलास पर्वतला भगवान शिव...
एक लाखाच्या स्कुटरला 14 लाखांची नंबर प्लेट
हौसेला मोल नाही, असं म्हणतात तेच खरं. हिमाचल प्रदेशातील एका तरुणाने असंच काहीसं काम केलंय. हमीरपूर येथील रहिवाशी असलेल्या संजीव कुमार यांनी आपल्या 1...
हैदराबादेत पहिले झीरो रेफरल रुग्णालय, रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवले जात नाही, लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया...
रुग्णालय म्हटलं की, रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागते किंवा या हॉस्पिटलमध्ये सुविधा नाही, तुम्हाला दुसरीकडे जावे लागेल, असे रेफर केले जाते....
टेस्लाची विनाड्रायव्हर रोबोटॅक्सी लाँच
अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची विनाचालक रोबोटॅक्सी अखेर लाँच करण्यात आली. टेस्लाने या कारला अमेरिकेच्या ऑस्टिनच्या रस्त्यावर उतरवले आहे. इलेक्ट्रिक कार बनवणाऱया...
Panchayat Season 4 : आजपासून पंचायत सीझन-4 ओटीटीवर
पंचायत वेब सीरीजचा चौथा सीझन उद्या, 24 जून पासून ओटीटीवर प्रदर्शित केला जात आहे. पंचायतच्या या नव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये...
जुलैमध्ये येणार 20 रुपयांची नवी नोट
आरबीआय जुलैमध्ये 20 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. नव्या नोटेसोबत जुन्या 20 रुपयांच्या नोटा सुद्धा वैध असणार आहेत. नव्या नोटांवरील सर्वात महत्वाचा बदल...
8 तासांच्या शिफ्टला सोनाक्षीचा पाठिंबा
चित्रपटसृष्टीत 8 तास शिफ्टची मागणी अभिनेत्री दीपिका पादुकोणने केली आहे. दीपिकाच्या या मागणीला आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने पाठिंबा दर्शवला आहे. मी 15 वर्षांपासून...
अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त, अवघ्या 36 तासांत इराणने घेतला बदला; कतार, इराक, सीरियातील एअरबेसवर...
इस्रायलच्या बाजूने युद्धात उडी घेत इराणमधील अणुकेंद्रांवर हल्ले चढवणाऱया अमेरिकेला इराणने आज जबरदस्त दणका दिला. अवघ्या 36 तासांत इराणने बदला घेतला. इराणने कतारमधील अमेरिकेच्या...
आजारापेक्षा इलाज भयंकर, हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्या! पक्षाचा राजकीय अजेंडा रेटू नका; मराठी...
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या महाराष्ट्रद्रोही निर्णयाला मराठी अभ्यास केंद्रासह अनेक समविचारी संघटनांनी जोरदार विरोध करत मुख्यमंत्र्यांना आज खरमरीत पत्र पाठवले....
स्केच जारी केलेले तिघेही पहलगामचे हल्लेखोर नाहीत, मोदी सरकारने देशवासियांना गंडवले; एनआयएच्या तपासात सरकार...
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी तब्बल 26 पर्यटकांचा बळी घेणारे हेच ते हल्लेखोर असे स्पष्ट करत जम्मू-कश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचे स्केच जारी केले....























































































