सामना ऑनलाईन
महाराष्ट्राचा 70 टक्के दुधाचा धंदा गुजरातच्या कंपन्यांनी पळवला; पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगरमधील स्थानिक ब्रॅण्ड...
देशभरातील विविध राज्यांनी आपल्या राज्यामधील दूध उत्पादकांचे हितरक्षण करण्यासाठी स्थानिक सहकारी ब्रँड विकसित करण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रात मात्र, सरकारकडून महानंद, आरेसारखे ब्रँड टिकविण्याऐवजी...
हा पहा ‘विकास’… शहापुरात दोन किलोमीटर पायपीट, गर्भवतीचा भर पावसात ‘झोळी प्रवास’, चाफेपाड्यात ना...
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापुरात सरकारच्या विकासाचे पितळ पुरते उघडे पडले आहे. किन्हवली परिसरातील चाफेवाडी या आदिवासी पाडय़ात एका गर्भवतीला आज भरपावसात झोळीतून दोन...
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचना, मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीला दिवाळीनंतरच मुहूर्त
राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र निवडणुकांसाठी प्रभाग रचना आराखडा बनवण्याची प्रक्रिया...
पोटनिवडणुकीत भाजपला दणका, गुजरातेत ‘आप’ने एक जागा खेचली; लुधियानातही केजरीवालांना यश
चार राज्यांधील 5 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार दणका देत गुजरातमध्ये आपने एक जागा खेचून आणली. गुजरातमधील विसावदर...
पुणे रेल्वे स्थानकाला पेशव्यांचे नाव देण्याची भाजपची मागणी
पुणे रेल्वे स्टेशनला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला अनेक...
मुलांसाठी तिकीट मागितले नाही त्यामुळे पक्षातील अनेकांची अडचण होते – गडकरी
माझी मुले राजकारणात नाहीत, मी आजपर्यंत कधीही स्वतःच्या मुलांसाठी तिकीट मागितले नाही, त्यामुळे पक्षातील अनेकांची अडचण होते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी...
राजकोट किल्ला बंद, तरीही शिवपुतळा दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्या लगतची जमीन खचल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू असून तूर्त किल्ल्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तरीही...
Iran Israel Ceasefire : 12 दिवसांनंतर युद्ध थांबलं, इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधीवर सहमती झाल्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांनी मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यास सहमती दर्शविली आहे....
Iran Attacks American Base : इराणने दिलं प्रत्युत्तर, कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली
इराणने सोमवारी प्रत्युत्तर देत कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणचा हल्ला इतका जोरदार होता की, कतारची...
इस्रायलने इराणला युद्ध थांबवण्यासाठी पाठवला संदेश, Iran ने काय दिलं उत्तर? वाचा…
इस्रायलने इराणला युद्ध थांबवण्यासाठी एक औपचारिक संदेश पाठवला आहे, असं वृत्त इस्रायलमधील स्थानिक माध्यमाने दिले आहे. इराणने या संदेशाला प्रतिसाद देताना म्हटले आहे की,...
जगात शांततेसाठी हिंदुस्थानची भूमिका महत्त्वाची, इस्रायल-इराण युद्धावर मल्लिकार्जुन खर्गे यांचं वक्तव्य
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे इस्रायल-इराण संघर्षावर भाष्य करताना जगात शांततेची गरज असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, "आम्हाला जगात शांतता हवी...
Pahalgam Terror Attack : जम्मू-कश्मीर पोलिसांनी संशयितांचे जारी केलेले ‘स्केच’ चुकीचे? सूत्रांच्या माहितीनंतर देशभरात...
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठा खुलासा केला आहे. एनआयएने म्हटले आहे की, हल्ला...
American base in Syria Attacked : सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर हल्ला, पण…
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करण्यात आला आहे. याबाबत इराणी माध्यमांनी सोमवारी वृत्त दिलं आहे की, सीरियातील अमेरिकेच्या लष्करी...
Israel Iran Conflict : अमेरिकेने इराणवर विनाकारण हल्ला केला, पुतिन यांनी हल्ल्यांचा केला निषेध
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणवर झालेल्या हल्ल्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करताना, इराणवर विनाकारण कारण हल्ला करण्यात असल्याचा आरोप केला आहे. मॉस्को येथेइराणचे परराष्ट्रमंत्री...
भाजपच्या काळात बलात्कार वाढले, अमेरिकेच्या अॅडव्हायझरीवरून रोहित पवार यांची सरकारवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अमेरिकेने त्यांच्या नागरिकांसाठी हिंदुस्थान संबंधित जारी केलेल्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे....
अमेरिकेचा इराणवर एअरस्ट्राइक; युद्धात उडी घेऊन ट्रम्प यांनी आगीत तेल ओतले… जगावर तिसऱ्या महायुद्धाचे...
इराणविरुद्धच्या युद्धात आतापर्यंत इस्रायलला छुपी मदत करणारी अमेरिका आता थेट युद्धात उतरली आहे. इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर सुमारे 14,000 किलोचे 6 बंकर बस्टर बॉम्ब...
हिंदी सक्तीला विरोध तीव्र, पुरस्कार परतीचे अस्त्र उगारले! कवी हेमंत दिवटे यांचा मराठी बाणा;...
पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होतोय. लेखक, कलावंत, शिक्षण तज्ञ, मराठी भाषाप्रेमी निषेध व्यक्त करत आहेत. साहित्यिक लेखणी सरसावून सरकारच्या...
शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेच पाहिजे, कृषिमंत्री कोकाटे पुन्हा बरळले
कर्जाच्या बोझाखाली दबलेला शेतकरी आत्महत्या करतोय, पण सरकारला आणि कृषिमंत्र्यांना काहीच दया येत नाही. शेतकऱयांबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज कर्जमाफीच्या...
परिसर खचू लागल्याने ‘राजकोट’ बंद
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱयाजवळ भगदाड पडल्यानंतर आसपासचा परिसर खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद...
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना श्रीनगरमधून अटक, पहलगाम हल्ला
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये अतिशय क्रूरपणे हल्ला करून 26 पर्यटकांचा बळी घेणाऱया दहशतवाद्यांना आश्रय देणाऱया दोघांना एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय...
एअर इंडियाचा परवाना रद्द करू! डीजीसीएचा इशारा
अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेनंतर डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अॅक्शन मोडवर आले आहे. विमान उड्डाण नियमांचे वारंवार उल्लंघन होत राहिले तर परवाना रद्द...
सामना अग्रलेख – योग, प्राणायाम, बोलबच्चनगिरी!
फडणवीस यांनी योगदिनी आणखी एक बोलबच्चनगिरी केली ती म्हणजे, आळंदीच्या विकास आराखड्यात एका कत्तलखान्याचे आरक्षण दाखविण्यात आले आहे. तो कत्तलखाना मी होऊ देणार नाही,...
दिल्ली डायरी – केशव प्रिय, मग योगी कोण?
>> नीलेश कुलकर्णी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पदावर ‘संक्रात’ येणार का, अशी परिस्थिती सध्या आहे. ही स्थिती निर्माण करणारे गृहमंत्री अमित शहा मध्यंतरी...
विज्ञान रंजन – पाऊस ‘पिणारे’ रस्ते!
महाराष्ट्रात 7 जूनऐवजी 26 मे रोजीच अवतरलेल्या पावसाने आठवडा गाजवला. मुंबई, पुण्यासारख्या इतरही महानगरांत रस्त्यांच्या नद्या झाल्या. आताच पेरणी करावी का, या संभ्रमावस्थेत शेतकरी...
दोन-तीन दिवसांत मान्सूनचा जोर वाढणार; मुंबईत येलो अलर्ट, कोकणात ‘जोर’धारा कोसळणार
मागील 15 दिवस दडी मारलेल्या मोसमी पावसाचा मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रातील जोर वाढणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबई शहर व उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळणार...
गणेशोत्सवासाठी गावाला जायचंय… कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांचे बुकिंग आजपासून; तिकीट खिडकीवर चाकरमान्यांचे ‘जागरण’
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे यंदा लवकर आगमन होणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या बाप्पाच्या उत्सवासाठी गावी जाण्याचे वेध चाकरमान्यांना लागले आहेत. त्यांच्या प्रवासासाठी...
बीडीडी पुनर्विकासात ‘सावली’ नाही, राज्य शासनाची हायकोर्टात माहिती; सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा
वरळी सावली इमारतीतील सरकारी कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळ पुनर्विकासात घर देणारा जीआर मागे घेतला जात असल्याची माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे येथील सरकारी...
खासगीकरण नकोच! पालिका कर्मचाऱ्यांची आजपासून उपायुक्तांच्या कार्यालयांवर धडक
मुंबई महापालिकेतील सफाई व परिवहन खात्याच्या तसेच पालिका रुग्णालयांच्या खासगीकरणाविरोधात सोमवार 23 ते सोमवार 30 जूनपर्यंत पालिका कर्मचारी परिमंडळनिहाय उपायुक्तांच्या कार्यालयांवर धडक देणार आहेत....
धारावीतील रहिवाशांसाठी तक्रार निवारण यंत्रणा, चार स्तरांवर समिती काम करणार; चार वेळा अपील करता...
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य सरकार अदानीसमोर लोटांगण घालत सुटले असून सगळे निर्णय घाईघाईने घेतले जात आहेत. प्राथमिक पात्रता यादी तयार करण्याचे काम सुरू असतानाच...
धावत्या कॅबमध्ये वैमानिक महिलेचा विनयभंग, अर्ध्या प्रवासात दोघे नराधम घुसले; बळजबरीचा प्रयत्न
राज्यातील ‘लाडक्या बहिणी’ सुरक्षित नसल्याचे मुंबईत घडलेल्या धक्कादायक घटनेतून उघडकीस आले आहे. फोर्ट येथून घाटकोपरच्या घरी निघालेल्या वैमानिक महिलेचा धावत्या पॅबमध्ये दोघा नराधमांनी विनयभंग...























































































