सामना ऑनलाईन
मुंबईचा पाणीसाठा पोहोचला 27 टक्क्यांवर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आज 3 लाख 88 हजार 523 दशलक्ष लिटर म्हणजे 27 टक्के इतका पाणीसाठा पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत आटलेला...
खासगी वाहनांवर खासदार, आमदाराचे स्टिकर चिटकविणारे मोकाट, कारवाई करण्याची कायद्यात तरतूदच नाही
लोकप्रतिनिधींना त्यांच्या खासगी वाहनांवर खासदार, आमदाराचे अधिकृत स्टिकर लावण्याची परवानगी आहे. परंतु कोणीही आपल्या खासगी गाडीवर खासदार, आमदाराचे स्टिकर लावून रुबाबात फिरताना सर्रास दिसतात....
डिजिटल अटक टाळण्यासाठी महिलेने 30 लाखांचे सोने ठेवले गहाण
डिजिटल अटकेच्या नावाखाली ठगाने महिलेची 30 लाखांची फसवणूक केली. अटक टाळण्यासाठी महिलेने तिचे सोने बँकेत गहाण ठेवले. घडल्याप्रकरणी मध्य सायबर पोलिसानी दोघांविरोधात गुन्हा नोंद...
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या घटली
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून आज राज्यात 19 रुग्ण सापडले. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 8 रुग्ण सापडले आहेत, तर मृत्यूचा आकडा...
हँगरचा पत्रा तुटून कामगाराचा मृत्यू
ओल्ड एअरपोर्ट एरियाच्या एअर इंडिया इंजिनिअरच्या सर्व्हिस येथे हँगरचा पत्रा तुटून विशाल हरी मधेशिया या कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा...
पहलगाम दहशतवादी हल्ला; NIA ची मोठी कारवाई, दोन जणांना अटक
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठे यश मिळवले आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू...
भाजपमध्ये भ्रष्ट नेत्यांचा भरणा, तुरुंगवास भोगलेले, ईडी चौकशीत अडकलेले 90 टक्के लोक पक्षात –...
पूर्वीची भाजप ही भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त अशा चौकटीतील होती. अगदी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर तातडीने मंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता. परंतू आता जेलमध्ये...
Retro प्री-रिलीज इव्हेंटमधील वक्तव्य भोवलं, विजय देवरकोंडाविरुद्ध FIR दाखल; काय आहे प्रकरण?
'रेट्रो' चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमधील विधानामुळे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एप्रिल 2025 मध्ये केलेल्या विधानामुळे हैदराबादच्या आर.एस. नगर पोलीस ठाण्यात...
आम्ही इराणचा अणुकार्यक्रम अनेक वर्षे मागे ढकलला, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हॅन्स यांचे वक्तव्य
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी इराणवर झालेल्या अमेरिकन हवाई हल्ल्यानंतर पहिले अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. ते म्हणाले आहेत की, अमेरिकेने इराणचा अणुकार्यक्रम अनेक...
इराणला अण्वस्त्रे देण्यास अनेक देश तयार; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर माजी रशियन राष्ट्रपतींचा दावा
रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर काही देश इराणला थेट अण्वस्त्रे पुरवण्यास...
Israel Iran Conflict : इराण, इराक आणि इस्रायलमार्गे विमान जाणार नाहीत, एअर इंडियाचा निर्णय
इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एअर इंडियाची कोणतीही उड्डाणे इराण, इराक आणि इस्रायलच्या हवाई...
एअर इंडियाच्या विमानाला मिळाली बॉम्बची धमकी; बर्मिंगहॅम-दिल्ली फ्लाइट सौदी अरेबियात उतरली
बर्मिंगहॅम (यूके) येथून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI114 ला शनिवारी मध्यरात्री बॉम्बची धमकी मिळाली. या धमकीनंतर विमानाला सौदी अरेबियातील रियाध विमानतळावर उतरवण्यात...
जगन मोहन रेड्डी यांच्या कारखाली चिरडून YSRCP समर्थकाचा मृत्यू, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात वायएसआर काँग्रेस पक्षाचे (YSRCP) अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या गाडीखाली येऊन एका समर्थकाचा मृत्यू झाल्याची...
आनंदाची बातमी! रेल्वेत 6 हजार पदांसाठी भरती, 28 जूनपासून 28 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार
रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळ (आरआरबी) ने तब्बल 6 हजार पदांसाठी नोकर भरती मोहीम राबविण्याचा...
इराणचे ब्रम्हास्त्र ’सेजिल’… चर्चा तर होणारच! 2 हजार किमीची रेंज, 6000 किमीचा वेग, 700...
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. या सर्व घटनेत इराणच्या सेजिल क्षेपणास्त्राची...
सदा सर्वदा योग तुझा घडावा
शनिवारी देशभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला. हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी 20 हजार फूट उंचीच्या सियाचीन, कांगडी आणि गलवान खोऱयात योग दिन साजरा केला....
चिंताजनक! देशात बनवलेली 186 औषधे चाचणीत फेल
देशात बनवण्यात आलेल्या तब्बल 186 औषधांचे नमुने चाचणीत फेल झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) आणि केंद्रीय प्रयोगशाळेने...
जुलैपासून बँकिंग सिस्टम आणखी वेगवान नवीन एनएसीएच 3.0 सिस्टम लागू होणार
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ची नवीन एनएसीएच सिस्टम 3.0 जुलै 2025 पासून लागू केली जाणार आहे. या नव्या सिस्टिममुळे नोकरदारांचा पगार, ईएमआय,...
‘ती’च्या उंचीपुढे आभाळही ठेंगणे, तीन फुटांची योगेश्वरी आयआयटी मुंबईत शिकणार
आयआयटी मुंबईत शिक्षण घेणे हे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यासाठी हवे ते करण्याची जिद्दही असते तरीसुद्धा काहींचे हे स्वप्न पूर्ण होत नाही, परंतु तामीळनाडूमधील...
मस्क यांची आता डिजिटल पेमेंट सर्विस येतेय
अमेरिकेचे उद्योगपती एलॉन मस्क यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स जगभरात प्रसिद्ध आहे. मस्क लवकरच आता डिजिटल पेमेंट सर्विस एक्स मनी घेऊन येणार आहेत. याची...
आर माधवनने बीकेसीतील फ्लॅट दिला भाड्याने
बॉलीवूड अभिनेता आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील आपला आलिशान फ्लॅट दोन वर्षांसाठी भाडय़ाने दिलाय. या फ्लॅटचे...
आमीर खानच्या ’सितारे जमीन पर’ला प्रतिसाद
आमिर खानच्या ’सीतारे जमीन पर’ या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे....
काय सांगता! इराणमध्ये आयफोन 70 लाखाला
इराणमध्ये आयफोन 16 ची किंमत तब्बल 70 लाख ते 90 लाखांपर्यंत आहे. इराणमध्ये आयफोन 16 ची किंमत 35,785,000 ते 46,310,000 इराणी रियाल इतकी आहे....
अभिनेता अक्षर कोठारी अडकला लग्नबंधनात
अभिनेता अक्षर कोठारी लग्नबंधनात अडकला आहे. अक्षरने बालपणीची मैत्रीण सारिका खासनिस हिच्याशी लग्न लग्नगाठ बांधली आहे. त्याने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले...
गिरगावचे ‘मराठी रंगभूमी दालन’ रद्द करून बिल्डर मित्राला जागा देणार का? आदित्य ठाकरे यांचे...
गिरगाव चौपाटी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेले ‘मराठी रंगभूमी दालन’ गुपचूप बंद करण्याचा घाट ‘भाजप-मिंधे’ सरकारने घातला आहे. त्यामुळे गिरगाव...
पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन ओहोटीलाच होणार, समुद्रात प्रवेशासाठी अंतराची मर्यादा; सरकारला नियमावली सादर करणार
>> देवेंद्र भगत
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवण्यास आणि विक्रीस परवानगी दिली असली तरी पालिकेने मात्र राज्य सरकारच्या आदेशाचा...
इराण खरा मित्र! हिंदुस्थानचे मौन म्हणजे मूल्यांचे आत्मसमर्पणच, सोनिया गांधी यांचा लेख गाजला
रशिया-युव्रेन युद्ध थांबवल्याची जाहिरातबाजी करणाऱया, मात्र इराण-इस्रायल संघर्षावर साधी भूमिकाही न मांडणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला...
पक्ष फोडायचा आणि आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचे म्हणा ना! हिंदी सक्तीवरून...
पहिलीपासून हिंदीची सक्ती करणाऱया सरकारविरोधात आता साहित्यिक आणि कलाकारांनीही सरकारच्या ‘मराठीद्रोही’ भूमिकेचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. सरकार जरी हिंदी सक्तीची नसल्याचे सांगत असले...
दादांचे आमदार लहामटेंवर कंत्राटदाराचा टक्केवारीचा आरोप
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून सरकारी कंत्राटदाराने जळगावमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किरण लहामटे...
ऐन पावसाळ्यात कल्याण-डोंबिवलीतील साडेसहा हजार कुटुंबांना ताबडतोब घरे रिकामी करण्याच्या नोटिसा; कारवाई झाल्यास जायचे...
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याण-डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवर हातोडा टाकण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा घरे खाली करण्यासाठी रहिवाशांना नोटिसा...























































































