सामना ऑनलाईन
सिमोना हालेपचा टेनिसला अलविदा
दोनवेळा ग्रॅण्डस्लॅमला गवसणी घालणाऱया सिमोना हालेपने टेनिसमधून निवृत्ती पत्करली. इटलीच्या लुसिया ब्रोंझेटीकडून पहिल्या फेरीत 6-1, 6-1 असा धक्कादायक पराभव सहन करावा लागल्याने रोमानियन टेनिसस्टार...
अमरावती जिह्यातील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अमरावती जिह्यातील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत,...
यवतमाळ जिह्यातील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिह्यातील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत,...
अमेरिकेनंतर आता अर्जेंटिनानेही WHO मधून बाहेर पडण्याची केली घोषणा, काय आहे कारण? वाचा…
अर्जेंटिनाने बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांचे प्रवक्ते मॅन्युएल अॅडोर्नी यांनी ही माहिती दिली. माध्यमांशी...
Delhi Exit Poll Results : एक्झिट पोल चुकीचे ठरतील, मोठ्या बहुमताने ‘आप’ सत्तेत परतणार;...
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. सगळ्याच एक्झिट पोलमध्ये दिल्लीत सत्तापालट होऊन भाजप सत्तेत...
मंत्रालयात सर्वसामान्य प्रवेश करणं कठीण, महायुती सरकारला जनतेची भीती का वाटते? वडेट्टीवार यांचा सवाल
मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश करणं कठीण झालं आहे. याचं करणं म्हणजे आता मंत्रालयात प्रवेशासाठी चेहरा पडताळणीची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश...
Ola ची पहिली इलेक्ट्रिक बाईक Roadster X लॉन्च, F77 SuperStreet शी करणार स्पर्धा; जाणून...
दुचाकी उत्पादक कंपनी Ola ने हिंदुस्थानात आपली इलेक्ट्रिक बाईक Ola Roadster X लॉन्च केली आहे. याआधी ओलाकडून फक्त इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध होत्या. पण आता...
Nandurbar GBS – नंदूरबारमध्ये GBS चा धोका, रुग्णाची प्रकृती चिंताजनक
नंदुरबारमध्ये गुईलेन बॅरे सिंड्रोमचा (GBS) उद्रेक पाहायला मिळत आहे. 'टीव्ही 9 मराठी'ने दिलेल्या वृत्तानुसार, येथे जीबीएसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण...
भाजपच्या बड्या नेत्यावर आली भीक मागण्याची वेळ, फोटो व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एका बड्या भाजप नेत्याचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये भाजपचा नेता भीक मागताना दिसत आहेत. या नेत्याचं नाव...
Delhi Assembly Election: दिल्ली पोलीस भाजपला निवडणूक लढवण्यास मदत करत आहेत, संजय सिंह यांचा...
दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. येथे 70 विधानसभा जागांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झालं आहे. मतदानादरम्यान आम आदमी पक्षाचे...
Delhi Assembly Election Voting : दिल्लीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत किती टक्के झालं मतदान? जाणून...
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दिल्लीतील सर्व 70 जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवाडीनुसार, सर्वाधिक मतदान...
राज्याच्या मंत्रिमंडळात 65 टक्के मंत्री भ्रष्टाचारी, मंत्रिमंडळाला बरखास्त केलं पाहिजे – नाना पटोले
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 65 टक्के मंत्री हे भ्रष्टाचारी असून त्यांच्यावर खून, बलात्कारचे आरोप आहेत. 65 टक्के मंत्रिमंडळच जर भ्रष्टाचारी असेल तर, हे मंत्रिमंडळ बरखास्त केलं...
जुहू कोळीवाड्यात शेडखाली मच्छी सुकवणार, हायकोर्टाचा कोळी बांधवांना दिलासा, रखडलेल्या सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा
जुहू कोळीवाडा येथे मच्छी सुकवण्यासाठी शेड उभारण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोकळा केला. येथील सुशोभिकरणाचे नियोजन गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. अखेर न्यायालयाने याला...
सापुतारा येथे बस दोनशे फूट खोल दरीत कोसळली, पाच भाविक ठार; 45 जखमी
गुजरात राज्यातील सापुतारा-माळेगाव घाटात रविवारी पहाटे खासगी ट्रव्हल्स बस दोनशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, 45...
दलित लेकीची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या, भाजपच्या राज्यात प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत अत्याचारी रावणांचा...
भाजपच्या राज्यात प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत अत्याचारी रावण मोकाट फिरत आहेत. अयोध्येतून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय लेकीवर सामूहिक बलात्कार करून तिची अमानुषपणे निर्घृण...
फडणवीसांचे धक्क्यावर धक्के; मिंधेंच्या मंत्र्यांचा खासगी सचिव नेमण्याचा अधिकारही काढला! ऑफिस मिळाले, पण अजूनही...
>> राजेश चुरी
महायुतीचे सरकार आले तरी मनासारखी मंत्रीपदे न मिळाल्याने मिंधे गटामध्ये अस्वस्थता आहे. त्यातच आता मंत्र्यांना खासगी सचिव (पीए) नेमण्याचा अधिकारही काढून घेत...
वडिलांच्या शरीरातून भळभळते रक्त दिसले नाही का? वैभवी देशमुखच्या प्रश्नाने नामदेव शास्त्री निरुत्तर
बाबा तुम्ही म्हणालात की, आरोपींना थापड मारली म्हणून त्यांनी हा प्रकार केला. त्यामुळे आरोपीचीही मानसिकता बघायला हवी होती. पण या एका थापडीमुळे माझे वडील...
भगवानगडाने जातीवाद केला हे मान्य करा – जरांगे
ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो हा नवीन अंक पाहायला मिळत आहे. आम्ही तुमचा सन्मान करतो, पण स्वत:ची चूक झाकण्यासाठी कुणालाही डिवचू...
पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ नवा महाराष्ट्र केसरी, किताबी लढतीत महेंद्र गायकवाडवर मात
पुणे जिह्याचा पृथ्वीराज मोहोळ यंदाच्या 67 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. ‘महाराष्ट्र केसरी’च्या कीताबी लढतीत पृथ्वीराजने तांत्रिक गुणाधिक्याच्या जोरावर सोलापूर जिह्याच्या महेंद्र गायकवाडला...
जगज्जेतेपदानंद; टीम इंडियाच्या युवतींनी उडवला आफ्रिकेचा धुव्वा, सलग दुसऱ्यांदा 19 वर्षांखालील युवती विश्वविजेत्या
सात महिन्यांपूर्वी रोहित शर्माच्या हिंदुस्थानी संघाने केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती निकी प्रसादच्या युवतींच्या (19 वर्षांखालील) संघाने केली. त्रिशा गोंगडीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर हिंदुस्थानी युवतींनी दक्षिण...
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून माजी सभापतीची हत्या, पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून गावातून अपहरण
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील कियेर गावचे माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी (45) यांची शनिवारी मध्यरात्री अपहरण करून हत्या केली....
मुंबई विमानतळाच्या पार्किंगमध्ये मर्सिडीज कारच्या धडकेत पाच जखमी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल-2च्या पार्पिंगमध्ये आज सकाळी धक्कादायक घटना घडली. वेगात असलेल्या मर्सिडीज कारने पाच जणांना धडक दिली. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दोन...
24 वर्षीय तरुणीविरोधात बलात्कार, पोक्सोचा गुन्हा
दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी बलात्कार आणि ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीला अटक झाली....
IND vs ENG 5th T20I : वानखेडेवर विक्रमांचा अभिषेक
आज वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटप्रेमी अभिषेक शर्माच्या षटकारांच्या आतषबाजीत न्हाऊन निघाले. अभिषेकने 54 चेंडूंतील 135 धावांच्या विक्रमी खेळीत ठोकलेल्या 13 षटकारांनी हिंदुस्थानला 9 बाद 247...
जीबीएसचे पाच रुग्ण बरे होऊन घरी परतले, ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी पुष्पगुच्छ देऊन भरवले पेढे
पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना बरे होणाऱया रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. ससून रुग्णालयातील पाच रुग्णांनी जीबीएसवर मात केली असून...
महाराष्ट्राचा पदकांचा सुवर्ण महोत्सव
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपद जिंकण्यासाठी महाराष्ट्राने आपली पदकांची घोडदौड कायम ठेवली आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राने पदकांचा अर्धशतकाचा पल्ला पार करीत पदकांचा...
जेवणाची आबाळ अन् खचलेला रस्ता
>> विठ्ठल देवकाते
उत्तराखंडमधील भाजप सरकारला 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे शिवधनुष्य पेलवताना दमछाक होताना दिसतेय. डेहराडूनमध्ये खेळाडूंचे जेवणाचे हाल सुरू आहेत, तर हल्दवानीमध्ये गौला...
मुंबई, पुण्यात स्वदेशी एअर टॅक्सी, वाहतूककोंडीवर पर्याय; पुढच्या वर्षी चाचणी
पुण्यासह दिल्ली, मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून स्वदेशी बनावटीची ‘एअर टॅक्सी’ सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 2026 पर्यंत या...
मुंबईची गाठ हरयाणाशी, जम्मू-कश्मीर उपांत्यपूर्व फेरीत
मेघालयाविरुद्धच्या महाविजयांनतर मुंबईचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित झालाच होता. आज जम्मू-कश्मीरने बडोद्याचा दुसरा डाव 182 धावांत गुंडाळला आणि रणजी करंडकाच्या इतिहास तिसऱयांदा बाद...
घर आणि हिंदुस्थानी माझे कुटुंबच
आयुष्यात कुटुंब या घटकाला खूप महत्त्व आहे, आपल्या चांगल्या क्षणी, अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्याबरोबर तुमचे कुटुंबच असते. क्रिकेट खेळत असताना घर,...