सामना ऑनलाईन
धनखडांविरोधात अविश्वास प्रस्ताव
राज्यसभेच्या सभापतींचा पक्षपातीपणा दिवसेंदिवस वाढत आहे. विरोधी सदस्यांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप करत कॉँग्रेसने सभापती जगदीप धनखडांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे....
असद रशियाच्या आश्रयाला
सीरियातील 50 वर्षांची हुकूमशाही संपवून बंडखोरांनी सत्ता मिळवली. देशातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच राष्ट्रपती बशर अल असद यांनी तिथून पळ काढला. असद आणि...
श्री सिद्धिविनायकाचे सिंदूर लेपन
मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील ‘श्रीं’च्या मूर्तीला बुधवार 11 डिसेंबर ते रविवार 15 डिसेंबर या कालावधीत सिंदूर लेपन करण्यात...
हास्यजत्रेची टीम आता रंगमंचावर धुमाकूळ घालणार
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात लोकप्रिय झालेले कलाकार आता रंगभूमीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रसाद खांडेकर, शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, नम्रता...
Kurla Bus Accident : कुर्ल्याच्या एलबीएस मार्गावर थरार, भरधाव बसची अनेकांना धडक; चौघांचा मृत्यू,...
वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांनी सदैव गजबजलेला असलेल्या कुल्र्याच्या एलबीएस मार्गावर आज संध्याकाळी थरारक घटना घडली. भरधाव बेस्ट बसने दुचाकी, चारचाकी वाहनांना धडक देत काही...
विरारमध्ये चप्पल दुकानांना लागली भीषण आग, तीन दुकाने जळून खाक
विरारमध्ये दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येथील साईनाथ नगर भागात चप्पल दुकानांना आग लागल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 6...
RBI गव्हर्नरला किती मिळतो पगार आणि काय मिळतात सुविधा? जाणून घ्या
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने संजय मल्होत्रा यांची नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. आता ते शक्तीकांत दास यांची जागा घेतील. ते राजस्थान केडरचे 1990...
दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्षांना करण्यात आली प्रवास बंदी, वाचा काय आहे कारण…
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल यांच्यावर सोमवारी प्रवासी बंदी घालण्यात आली. मार्शल लॉ लागू केल्यामुळे त्यांच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे, असे दक्षिण कोरियाच्या...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार? निवडणुकीची सत्ताधाऱ्यांना भीती का? रोहित पवारांचा सवाल
गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. यातच पुन्हा एकदा महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी अध्यादेश काढणार...
New RBI Governor: संजय मल्होत्रा RBI चे नवे गव्हर्नर, शक्तीकांत दास यांची घेणार जागा
संजय मल्होत्रा हे आरबीआयचे नवे गव्हर्नर असणार आहेत. त्यांचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांचा असेल. ते सध्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. आरबीआयचे...
जगदीप धनखड यांच्याविरोधात काँग्रेस राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार, समाजवादी पक्ष आणि टीएमसीचा पाठिंबा
संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातील तापमान वाढलेलं दिसत आहे. दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांचा आणि खासदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला...
काँग्रेस आपला स्थापना दिवस नवीन मुख्यालयात साजरा करणार, कोटला मार्ग असेल नवीन पत्ता
काँग्रेस पक्ष यंदाचा स्थापना दिवस त्यांच्या नवीन मुख्यालयात साजरा करू शकते. 24 अकबर रोड ऐवजी आता काँग्रेसचे नवे मुख्यालय 9A कोटला मार्ग असेल. त्यासाठी...
दिल्ली डायरी – बिर्ला-धनखड यांच्यातील बदल
>> नीलेश कुलकर्णी
संसदेत सध्या ‘आक्रीत’ घटना घडत आहे. दोन्ही सभागृहांचे सभापती चक्क संतुलित भूमिका घेत आहेत. वेळप्रसंगी सरकारला खडेबोल सुनावत आहेत. शेतकऱयांच्या आंदोलनावरून राज्यसभेचे...
विज्ञान – रंजन : प्रदूषित हिवाळा?
>> विनायक
हिवाळा किंवा थंडीचा मोसम सर्वांनाच सुखकर वाटतो. आपल्या देशात तर चार महिन्यांचा प्रदीर्घ पावसाळा संपल्यानंतर हवा कोरडी आणि थंड होऊ लागली की सुखद...
हिवाळ्यात बाईक किंवा स्कूटर सुरू करण्यात येतेय अडचण? मग ‘हे’ काम नक्की करा
हिवाळा सुरु झाला आहे. यातच जर तुम्ही तुमची बाईक किंवा स्कूटर एक आठवड्यापेक्षा जास्त काळ वापरली नाही, तर तुम्हाला वाहन सुरु करण्यास अडचण निर्माण...
अडीच वर्ष आरोग्यमंत्री असूनही बनावट औषधांच्या रॅकेटबाबत सावंतांनी काहीच केलं नाही – सुनील प्रभू
बीड जिह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुरल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीत बनावट औषध आढळल्याचं समोर आलं आहे. या बोगस औषधांचे कनेक्शन भिवंडीपासून...
शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही, भास्कर जाधव यांनी ठणकावून सांगितलं
शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. ते...
देशाच्या निवडणूक पद्धतीत बदल केला पाहिजे, मारकडवाडीत शरद पवार यांचं वक्तव्य
आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, ही लोकांची इच्छा, ईव्हीएमवरून जयंत पाटील यांची महायुतीवर टीका
मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त करत बॅलेट पेपरने मतदान घेण्याचं ठरवलं होतं. यातच मॉक पोलचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सरकारने मॉक पोल...
मध्य, हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी...
बीडमधील बोगस औषधांचे कनेक्शन भिवंडी, गुजरातमध्ये; क्वेटीस बायोटेकच्या संचालकाविरुद्ध गुन्हा
बीड जिह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुरल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीत बनावट औषध आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या बोगस औषधांचे कनेक्शन भिवंडीपासून...
बाईकवरून जात असताना खिशातील मोबाईलचा स्फोट; शिक्षकाचा मृत्यू
बाईकवरून जात असताना खिशात ठेवलेल्या मोबाईलचा भयंकर स्पह्ट होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत बाईकवर मागे बसलेली व्यक्ती जखमी झाली आहे. सुरेश संग्रामे असं मृत...
सर्व शेतमालाची खरेदी हमीभावाने
देशभरात शेतकरी आंदोलनाची धग पोहचली असून, भांडवलदारधार्जिण्या केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त होत आहे. यादरम्यान 8 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा दिला...
हिंदूंवरील अत्याचाराचे हिंदुस्थानात पडसाद! आसाममध्ये बांगलादेशी नागरिकांना हॉटेल बंदी
बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सातत्याने हिंदूवर होत असलेले हल्ले, अत्याचार, जाळपोळ याचे पडसाद हिंदुस्थानात उमटत आहेत. आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल मालकांनी जोपर्यंत बांगलादेशातील हिंदू...
सरकार चर्चेबाबत खोटं बोलतेय… शेतकरी आज पुन्हा दिल्लीकडे कूच करणार
शेतमालास किमान आधारभूत किंमत (एमएसपी), कर्जमाफी, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी शंभु- खनौरी सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी आता दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहेत....
‘एक्स्प्रेस वे’वर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर, 52 ठिकाणी कार्यान्वित
सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (एआय) कॅमेऱ्यांची नजर असणार असून दोन्ही बाजूच्या तब्बल 52 ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत....
आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्यात चोरांची हातसफाई; 12 लाखांचा मुद्देमाल लांबवला, पोलिसांत 13 तक्रारी
मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानात पार पडला. हजारो नागरिकांना या सोहळय़ासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी हजेरी लावली;...
प्रार्थनास्थळ कायद्याबाबत 12 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या (1991) घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱया याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 12 डिसेंबर रोजी सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या. पीव्ही संजय कुमार आणि...
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार पेपरलेस
विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनानंतर आता 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाचे वैशिष्टय़ म्हणजे यंदाचे अधिवेशन पेपरलेस होणार आहे....
मोदी सरकार जागे व्हा, विश्वगुरू जागे व्हा; बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय, अत्याचाराविरोधात शिवसेनेचे धरणे आंदोलन
बांगलादेशातील इस्कॉन या मानवतावादी, आध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांविरोधात बांगलादेश सरकार अन्याय व अत्याचार करत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे बालगंधर्व चौक येथे धरणे...