ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3086 लेख 0 प्रतिक्रिया

केडीएमसीच्या रुग्णालयातील डॉक्टरसह सहा कर्मचारी निलंबित, रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे महिलेचा मृत्यू

रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरसह सहा कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानंतर हा कारवाईचा...

Operation Sindoor – देशाच्या अस्मितेसाठी निर्णायक बदला – सनातन

हिंदुस्थानने पाकिस्तानला दिलेले चोख प्रत्युत्तर म्हणजे केवळ सैन्यदलाकडून करण्यात आलेली कारवाई नाही तर हा देशाच्या अस्मितेसाठी, सुरक्षा आणि आत्मगौरवासाठी प्रचंड शंखनाद असून निर्णायक बदला...
mumbai-airport-new

Mumbai Airport Bomb Threat – विमानात बॉम्बची अफवा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बॉम्बच्या निनावी फोनने एकच खळबळ उडाली होती. विमानात तपासणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही...

डॉ. दीपक हरके यांचा रशियात होणार ‘ग्लोबल लीडर’ अवार्डने सन्मान

जगभरात 143 देशात 8500 हून अधिक सेवा केंद्राच्या माध्यमातून निःशुल्क ध्यानधारणा शिकवणाऱया प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांचा जगभरात...

गोव्यात होणार सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, देश-विदेशांतून हिंदू उपस्थित राहणार

सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोव्यात सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात...

Operation Sindoor – मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सविस्तर माहिती दिली. या भेटीची माहिती...

Mumbai Accident News – अपघातात तिघांचा मृत्यू

बोरिवली आणि विक्रोळी येथे झालेल्या वाहन अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग आणि विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे....

Operation Sindoor – पाकिस्तानच्या गोळीबारात हरयाणाचा जवान शहीद

हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानकडून सकाळपासूनच सतत गोळीबार सुरू झाला. आज सकाळी जम्मूतील पूँछ येथे झालेल्या गोळीबारात हरयाणाचा एक जवान शहीद झाला. लान्स नायक...
punjab border jawan

दहा पाकिस्तानी सैनिक ठार

पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवर सातत्याने गोळीबार सुरू आहे. त्याला हिंदुस्थानी लष्करी जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या धुमश्चक्रीत पाकिस्तानचे दहा सैनिक ठार झाल्याचे वृत्त...

Operation Sindoor – ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाक सैनिक आणि पोलिसांनी दिला खांदा

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानवर हवाई हल्ला करून घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानी हवाई...

CSK VS KKR आयपीएलचा सामना सुरू असतानाच ईडन गार्डन्सवर बॉम्ब ठेवल्याचा मेल, सुरक्षेत...

ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण देशभरात हायअलर्ट आहे. खबरदारी म्हणून देशभरातील अनेक विमानतळे बंद ठेवण्यात आली आहेत. अशातच आयपीएलचा सामना सुरू असलेल्या ईडन गार्डन्स मैदानावर बॉम्ब...

Operation Sindoor – सीमावर्ती राज्यांमध्ये हाय अलर्ट, निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून चोख प्रत्युत्तर दिले आहे. यासोबतच पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या देशवासियांना श्रद्धांजली वाहण्यात...

Operation Sindoor – हिंदुस्थानच्या 80 लढाऊ विमानांनी एअर स्ट्राइक केला, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची कबुली

हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला हादरवून टाकलं आहे. यावरच आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संसदेला संबोधित करताना शरीफ म्हटलं आहे...

फेक व्हिडीओ आणि माहितीचा प्रसार, Operation Sindoor नंतर हिंदुस्थानने सायबर सुरक्षा वाढवली

हिंदुस्थानी सैन्याने लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर सोशल मीडियावर अनेक फेक व्हिडीओ...

Operation Sindoor : हिंदुस्थानने केला ‘राईट टू रिस्पॉन्स’चा वापर, फक्त त्यांनाच मारलं ज्यांनी आमच्या...

आम्ही फक्त त्यांनाच मारलं ज्यांनी आमच्या नागरिकांना मारलं. हिंदुस्थानने आपल्या भूमीवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राईट टू रिस्पॉन्सचा वापर केला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ...

Operation Sindoor – दहशतवादाविरुद्ध हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन सिंदूर’, पाकिस्तानातील 9 ठिकाणी एअर स्ट्राइक

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्थानी सैन्याने बदला घेतला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' सुरु करून हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी...

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकराज संपणार; मुंबई, ठाण्यासह 29 महापालिकांच्या चार महिन्यांत निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाचे...

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकराज संपून मुंबई, ठाणे,...

आज युद्धाचे मॉकड्रिल! मुंबईसह राज्यातील 16 शहरांमध्ये सायरन वाजणार… ब्लॅक आऊट होणार

पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या कठोर भूमिकांमुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तामधील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठकांवर जोर आहे. या पार्श्वभूमीवर...

हल्ल्याच्या तीन दिवस आधी मोदींकडे होते इनपुट्स! पहलगामबाबत खरगे यांचा खळबळजनक दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे इनपुट्स गुप्तचर यंत्रणांकडून मिळाले होते. त्यानंतर मोदींनी...

भ्रष्टाचाराची ‘मिठी’… गाळात घोटाळा; पाच कंत्राटदार, तीन पालिका अधिकारी, दोन कंपन्यांच्या प्रतिनिधींवर गुन्हे दाखल,...

मुंबईच्या नालेसफाईची आकडेवारी महापालिकेकडून फुगवून सांगितली जात असताना आता गेल्या काही वर्षांपासून मिठी नदीच्या गाळ उपशात तब्बल 65 कोटी 54 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर...

तिजोरीत खडखडाट तरीही घोषणांचा वर्षाव, चौंडी येथे मंत्रिपरिषदेची बैठक; तीर्थक्षेत्रांसाठी 5503 कोटींच्या विकास आराखड्याला...

सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याने ‘लाडक्या बहिणीं’ना देण्यासाठी पैसे नाहीत. शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही कर्जमाफी दिलेली नाही. विकासकामे ठप्प आहेत. मात्र, आज चौंडी येथे झालेल्या मंत्रिपरिषदेच्या...

उद्यापासून बेस्टची दुप्पट भाडेवाढ, किमान तिकीट 10 रुपये; मुंबईकरांवर आणखी एक बोजा

आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट बसच्या तिकिटांच्या दरात दुपटीने वाढ करण्यास परिवहन प्राधिकरणाने अखेर मंजुरी दिली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे....

शिवसेना महिला आघाडीचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, लाडक्या बहिणींची महायुती सरकारकडून घोर फसवणूक

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’त महायुती सरकारकडून महिलांची घोर फसवणूक होत आहे. सक्षमीकरणाच्या नावाखाली महिलांवर अन्याय केला जात आहे. त्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. महिलांवरील...

पीयूसी नाही तर पेट्रोल-डिझेल नाही, राज्यात प्रदूषणकारी वाहनांना ब्रेक

मुंबईसह महाराष्ट्रातील वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच वायू प्रदूषणातही कमालीची वाढ होत आहे. परिणामी श्वसनाचे विकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील प्रदूषणकारी वाहनांना ब्रेक लावण्याचा निर्णय...

13 जूनपासून शाळांबरोबरच कॉलेजही गजबजणार, निकाल 15 दिवस आधी लागल्याचा परिणाम; मुंबई विद्यापीठाचे पदवी...

बारावीचा निकाल 15 दिवस आधीच लागल्याने प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची प्रक्रिया यंदा मे-जून दरम्यान आटोपती घेऊन, 13 जूनपर्यंत कॉलेज सुरू करण्याची मुंबई विद्यापीठाची योजना...

मुंबईत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ

मुंबई शहरासह उपनगरात मंगळवारी रात्री वादळी वाऱयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा...

मेट्रो-3चे मार्ग बेस्टबरोबर जोडणार, 32 मार्गांची नव्याने पुनर्रचना करणार

मुंबई मेट्रो लाईन 3 च्या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यानंतर पुढील प्रवास कोणत्याही कटकटीविना व्हावा यासाठी बेस्टने 32 मार्ग हे मेट्रोबरोबर जोडण्याचा प्रस्ताव...

फोन स्वीच ऑफ… घराला कुलूप, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच अभिनेता एजाज खान फरार झाला आहे. चारकोप पोलिसांनी एजाज खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फोनही स्विच ऑफ येत...

मास्टर लिस्ट सोडतीमधील 89 विजेत्यांना म्हाडाचा दिलासा, 300 पेक्षा जादा क्षेत्रफळाच्या घरासाठी रेडिरेकनरच्या दराने...

म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या मास्टर लिस्ट सोडतीत 300 पेक्षा जादा चौरस फुटांच्या घरासाठी रेडिरेकनरच्या 110 टक्के रकमेऐवजी 100 टक्के दराने रकमेची आकारणी करण्याचा निर्णय म्हाडा...

भ्रष्ट टोळीकडून चौकशी समितीची दिशाभूल, नाशिकच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार

सुरगाण्याहून गुजरातमध्ये गेलेले भाताचे ट्रक हे आमचे नाहीतच, महामंडळाच्या गोदामातील भात हा राईस मिलमध्येच पोहोचला, असा बनाव रचला आहे. राईस मिल संचालकासह या घोटाळय़ात...

संबंधित बातम्या