सामना ऑनलाईन
3655 लेख
0 प्रतिक्रिया
Crime News : बिबट्याचे कातडे विकायला आलेला जेरबंद
बिबट्याची कातडी विकण्यासाठी विद्याविहार येथे आलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून लाखो रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे हस्तगत करण्यात आले आहे.
एक व्यक्ती बिबट्याचे...
आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला? हे पाहून शांत बसू नका, संताप व्यक्त करत आदित्य...
मिंधे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्रात येणारे अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले आहेत. यात 'टाटा-एअरबस', वेदांता-फॉक्सकॉन या सारख्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून...
शांतता रॅलीदरम्यान मनोज जरांगे यांना भोवळ आली, रुग्णालयात दाखल
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना साताऱ्यात शांतता रॅलीदरम्यान संबोधित करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जरांगे...
Bigg Boss Marathi – जान्हवी किल्लेकरला घराबाहेर काढा… प्रसिद्ध अभिनेत्रीची रितेश देशमुखकडे मागणी
बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरू झाला आणि पहिल्या दिवसापासून घरात वादांना सुरुवात झाली. पहिला आठवडा निक्की तांबोळीच्या उद्धटपणाने गाजवल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात तिची जागा...
घोटाळेबाज व कमीशनखोर महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढा व मविआची सत्ता आणा: रमेश चेन्नीथला
महायुती सरकार हे घोटाळ्याचे सरकार असून या असंवैधानिक सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. कामांची कंत्राटे देताना ५० टक्के कमिशन घेतले जाते, या कमीशनखोर...
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय सर्व सहमतीने होईल – नाना पटोले
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय सर्व सहमतीने होईल. 180 जागा महाविकास आघाडीच्या येतील. राज्यात परिवर्तन घडणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...
उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यात धडाडणार, गडकरी रंगायतनमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या शनिवारी ठाण्यात धडाडणार आहे. गडकरी रंगायतन येथे शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असून या...
अखेर सर्वोच्च न्यायालयात जामीन, मनीष सिसोदिया 17 महिन्यांनंतर जेलबाहेर
खटल्याची जलद सुनावणी आणि एखाद्याचे स्वातंत्र्य हा पवित्र अधिकार असून जामीन हा नियम तर तुरुंग हा अपवाद आहे, हे न्यायालयाने समजून घेण्याची आता वेळ...
लोकसभेतल्या झटक्याने कंबरडं मोडलं; चुकलो, माफ करा! अजितदादांना आता शेतकरी आठवले
कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी आणि ‘अब की बार चारसौ पार’ने आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांनी लोकसभा निवडणुकीत जो झटका दिला, त्यामुळे पार कंबरडं मोडायची पाळी आली,...
लाडक्या कंत्राटदारांची यादी बनवून किती रस्ते झाले त्याचीही पाहणी करा! आदित्य ठाकरे यांचा एकनाथ...
रस्ते पाहणी दौऱयाचे नाटक करणाऱया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी त्यांच्या लाडक्या पंत्राटदारांची यादी बनवून किती रस्ते बांधले त्याचीही पाहणी करावी, असा सणसणीत टोला...
Paris Olympic 2024 : नीरजचे विक्रमी रौप्य, सलग ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा केला पराक्रम
हिंदुस्थानच्या कांस्य चौकारानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने आपली मोसमातील सर्वेत्तम 89.45 मीटर लांब फेक करत रौप्य जिंकण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानच्या ऑलिम्पिक इतिहासात अॅथलेटिक्समध्ये सलग ऑलिम्पिक...
सरकारने कोर्टाचा आदेश पाळलाच पाहिजे! मिंधे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा सज्जड दम
मिंधेंच्या राजवटीतील सरकारी यंत्रणांच्या सुस्त कारभारावर शुक्रवारी उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले. सर्वच सरकारी यंत्रणा कोर्टाच्या आदेशांचे बिनदिक्कतपणे उल्लंघन करताहेत. हे चाललंय काय?...
मिंधे सरकारला धक्का, गरीब मुलांसाठी खासगी शाळांमधील कोटा कायम ठेवण्याचा हायकोर्टाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने...
सरकारी वा अनुदानित शाळा जवळपास असल्यास दुर्बल स्तरांतील मुलांसाठी शाळापूर्व वा पहिल्या इयत्तेसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यापासून खासगी शाळांना सूट देण्याचा महाराष्ट्र शासनाचा...
…तर निवडणुकीत जागा दाखवून देऊ; गिरणी कामगारांचा इशारा
गिरणी कामगार आणि वारसांनी हक्काच्या घरासाठी शुक्रवारी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून लालबाग येथील भारतमाता सिनेमाजवळ लाक्षणिक उपोषण केले. विविध कामगार संस्था आणि संघटनांच्या...
सामना अग्रलेख – वक्फ बोर्डाचा नवा कायदा, माफिया कोण?
हिंदू-मुसलमानांचे झगडे लावून महाराष्ट्र, हरयाणातील निवडणुकांत लोकांसमोर जाण्याचा सरकारचा नीच डाव आहे. मुळात या वक्फ बोर्ड कायद्याबाबत सरकारमध्येच एकमत नाही. चंद्राबाबू नायडू यांनी कायद्यास...
ठसा – डॉ. सुधीर रसाळ
>> प्रशांत गौतम
समीक्षेच्या क्षेत्रात ज्यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते, साहित्य-समीक्षा क्षेत्रात ज्यांच्या नावाचा आजही दबदबा कायम आहे, ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो, असे डॉ....
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य खंडरूपात, अनमोल खजिना अवघ्या 60 रुपयांत
वंचित शोषितांसाठी लेखणी चालवून त्यांचा आवाज बनलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे समग्र साहित्य खंडरूपात आले आहे. अगदी नाममात्र किमतीत म्हणजे प्रत्येक खंड अवघ्या...
लेख : वायनाड दुर्घटना – प. घाटाचा अंतिम इशारा
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]
वायनाडची दुर्घटना म्हणजे पश्चिम घाटाने दिलेला अत्यंत गंभीर इशारा आहे. यापुढेही आपण अविवेकी विकासाच्या नावाखाली घाटाचा पर्यावरणीय ऱ्हास करीतच राहिलो...
वेब न्यूज – अजब लग्नाची गोष्ट
>> स्पायडरमॅन
सर्व धर्म, जाती, पंथ आपल्या परंपरेप्रमाणे हा लग्नविधी पार पाडत असतात. मात्र काही लग्नाच्या परंपरा या सर्वसामान्य माणसाला अचंबित करणाऱ्या आणि कोड्यात टाकणाऱ्या...
गाडीवर ‘पोलीस’, ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावणाऱ्यांवर होणार कारवाई
खासगी वाहनांवर ‘पोलीस’, ‘पोलीस विभागाचे बोधचिन्ह’ तसेच ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. परिवहन विभागाने एक पत्रक काढून...
Paris Olympic 2024 : हिंदुस्थानचा कुस्तीपटू अमन सहरावतला कांस्य पदक
हिंदुस्थानचा स्टार कुस्तीपटू अमन सहरावतने 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले आहे. अमनने चुरशीच्या लढतीत पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूचा 13-5 असा पराभव करून कांस्यपदक...
धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी झोपडी जमीनदोस्त
धुळ्यातील साक्री तालुक्यात होणार्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदिवासी कुटुंबाची झोपडी मधे येत असल्याने ती...
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आता मच्छिवाहतुकीवर कर
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती 1 लाख 28 हजार रुपयांनी तोट्यात गेली आहे. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला नफा प्राप्त होण्यासाठी लवकरच...
मिंधे सरकारच्या दबावतंत्रामुळे यवतमाळ महिला बँकेप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया रखडली?
>> प्रसाद नायगावकर
परिवाराशी निगडित असलेली महिला अर्बन बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर 9 नोव्हेंबर 2022 च्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाने सदर बँकेचा परवाना रद्द करण्यात...
भाजपचा 400 पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला, महायुती सरकार सर्वात भ्रष्ट सरकार: रमेश चेन्नीथला
भारतीय जनता पक्षाचा 400 पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला. काँग्रेस पक्ष एससी, एसटी, मागास समाजाला प्राधान्य दिले जात आहे, लोकसभेच्या निवडणुकीत या समाजाचे प्रतिनिधीत्व वाढले...
इंग्रज व मुघलांनाही लाजवेल एवढी सत्तेची मस्ती आजच्या सत्ताधाऱ्यांमध्ये, अंबादास दानवे यांनी फटकारले
धुळ्यातील साक्री तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा एक एकत्रित कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम ज्या ठिकाणी...
कांदा निर्यातबंदीने लोकसभेला झटका दिला… आता माफी मागतो; अजित पवारांची कबूली
कांदा निर्यातबंदीमुळे लोकसभेत जोरदार झटका बसल्याची कबूली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच लोकसभे आधी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीसाठी त्यांनी शेतकऱ्यांची...
विनेशच्या हक्काचं रौप्य पदक लुटलं, सचिन तेंडुलकरने केली न्यायाची मागणी
100 ग्रॅम वजन अधिक भरल्याने अंतिम सामन्या आधी कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले होते. त्या निर्णयाविरोधात विनेशने आंतरराष्ट्रीय क्रिडा लवादाकडे दाद मागितली असून...
शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिराती आणि प्रचारासाठी पैसा आहे? : नाना पटोले
महाभ्रष्टयुती सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले आहे, राज्यावर 8 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला असून कर्ज काढून कंत्राटदारांचे खिशे भरणे व त्यातून टक्केवारीची मलई...
सर्व्हिस चार्जच्या नावाखाली बँकांनी चालवली ग्राहकांची लुटालूट
देशातील बँकांकडून सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांची नुसती लूट सुरू आहे. मिनिमम बॅलन्सपासून एटीएममधून किती वेळा पैसे काढायचे इथपर्यंत नुसते चार्ज लावले जात आहेत. बँक...