ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2678 लेख 0 प्रतिक्रिया

विरोधात बातम्या देणारी चॅनल्स बंद होऊ शकतात! ट्रम्प याची उघड धमकी

एबीसी नेटवर्कचे जिमी किमेल यांनी ट्रम्प यांचा राईट हॅण्ड कर्क यांच्या हत्येमागे सत्ताधारी रिपब्लिकनचाच हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर एबीसी नेटवर्कने जिमी किमेल यांना...

भाजपचे स्वातंत्र्यवीरांवरील प्रेम बेगडी, भगूरच्या सावरकर उद्यानाचे नाव ‘नमो उद्यान’ करण्याचा घाट!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकजवळील भगूर येथील सावरकर उद्यानाचे ‘नमो उद्यान’ असे नामकरण करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. उद्यानाच्या अपूर्ण कामाला...

अमित शहांच्या बिहारमधील सभेत ‘व्होटचोरी’!

व्होटचोरीविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मताधिकार यात्रा काढली. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. या यात्रेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोहतास येथील...

हिंदुस्थानी जेन-झींची आयफोनसाठी दंगल, बीकेसीतील अ‍ॅपल शोरूमबाहेर रेटारेटी, धक्काबुक्की आणि हाणामारी

नेपाळमधील जेन-झी भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीविरोधात रस्त्यावर उतरून न्याय्य-हक्कांसाठी लढत असताना हिंदुस्थानातील जेन-झींनी आज आयफोनसाठी दंगल केली. आयफोन-17 च्या खरेदीसाठी दिल्ली, मुंबईत मध्यरात्रीपासूनच रांगा लागल्या....

गारगाई धरणासाठी वाड्याजवळ साडेचार लाख झाडांवर कुऱ्हाड, एक हजार कुटुंबे विस्थापित होणार

 वसंत भोईर मुंबईची तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेल्या वाडा तालुक्यातील गारगाई धरणाचे काम येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. यासाठी संपूर्ण सर्वेक्षण झाले...

दोन वर्षांनंतरही रक्तरंजित हिंसाचार सुरूच, मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला; 2 जवान शहीद

मणिपूरमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेला रक्तरंजित हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. बिष्णुपूर जिल्हय़ात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या ताफ्याला घेरले आणि अंदाधुंद गोळीबार केला....

वाहतूककोंडीचा बळी! 5 तास ट्रफिक जॅममध्ये रुग्णवाहिका अडकल्याने चिमुकल्याचा मृत्यू

पाच तास ट्रॅफिक जाममध्ये रुग्णवाहिका अडकल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी घडली. रियान शेख असे त्याचे नाव असून वाहतूककोंडीचा...

खड्ड्यांनी पुरती ‘वाट’ लावली, वर्षभरात अटल सेतूची चाळण!

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा मोठा दिखावा करून वाहतुकीला खुल्या केलेल्या शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूची वर्षभरातच चाळण झाली आहे. तब्बल 17...

एसआरएचे घर लगेच विकल्यास ताबा काढून घ्या, हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण आदेश, प्रकल्पबाधितांना ही घरे द्या

झोपडपट्टी पुनर्वसनात मिळालेले घर पाच वर्षांच्या आत विकल्यास लाभार्थीकडून त्याचा ताबा काढून घ्या. ही घरे प्रकल्प बाधितांना द्या, असे महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने एसआरए...

कबुतरांना दाणे देणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा नोंद

n बंदी असतानाही कबुतरांना दाणे टाकत असल्याने वांद्रे पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. महापालिकेचे उपद्रव शोध पथक वांद्रे तलाव परिसरात गस्त घालत...

एलफिन्स्टन पूल पाडकामात निष्काळजीपणा,पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष

एलफिन्स्टन पुलाच्या पाडकामाला गती देताना पादचाऱयांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष होऊ लागले आहे. पुलाच्या दगड-मातीचा ढिगारा दुसरीकडे नेण्यासाठी येणारी मोठमोठी वाहने बेफिकीरपणे चालवली जात आहेत....

इतर कामात व्यस्त राहाल तर मंत्रीपद सोडावे लागेल, पालकमंत्र्यांनी तीन दिवस मतदारसंघात राहावे; उपमुख्यमंत्री...

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा अॅक्शन मोडवर आले आहेत. आज नागपूर येथे...

टिळक पुलाच्या रुंदीकरणाची दीड वर्षापासून रखडपट्टी, एलफिन्स्टन पूल बंद झाल्याने दादरकरांची प्रचंड कोंडी!

एलफिन्स्टन पूल बंद केल्यामुळे दादरमधील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. एलफिन्स्टन पुलाला पर्याय असलेल्या टिळक पुलाचे रुंदीकरण पूर्ण करण्याआधीच एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू केले...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधान भेट देणार – हर्षवर्धन सपकाळ

नागपूरमध्ये 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात संविधान सत्याग्रह यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा दिक्षाभूमीपासून सुरु होऊन सेवाग्रामपर्यंत जाणार आहे. 28...

आलिशान घर, महागड्या गाड्या, मनसोक्त जगण्यासाठी दागिन्यांची चोरी; राजस्थानला पळालेल्या चोराला पकडले

सराफाचा विश्वासघात करत दुकानात कामाला ठेवलेल्या तरुणाने तब्बल चार कोटी सात लाख 38 हजार रुपयांचे दागिने व रोकड घेऊन पोबारा केला. मोठा हात मारून...

मध्य-हार्बर लाईनवर उद्या मेगाब्लॉक; एमपीएससी, मॅटच्या परीक्षार्थींचे हाल

मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ‘क’ मुख्य परीक्षा तसेच एसबीआय क्लार्क पद...

सत्तेत बसलेल्या लोकांच्या अमानवीय निर्णयामुळे संविधानाला धोका, जगातील पहिल्या AI मंत्र्याची टीका

अल्बानिया या देशात पहिला AI मंत्री नियुक्त करण्यात आला आहे. डिएला असे त्या AI मंत्र्याचे नाव असून तिने नुकतेच संसदेत आपले पहिला भाषण केले...

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार, दोन जवान शहीद

मणिपूरमधील बिष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात सात जवान...

‘या अली’ फेम प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचे निधन, सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झाला...

हिंदुस्थानमधील प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करत असताना अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र झुबीन गर्ग...

फडणवीस, निवडणूक आयोगाची दलाली बंद करा; हर्षवर्धन सपकाळ यांनी फटकारले

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. 100 वर्ष...

IND VS OMN हिंदुस्थान आणखी एका महाविजयासाठी सज्ज, आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना

यूएईचा पाचव्या षटकातच पराभव आणि त्यानंतर पाकिस्तानचा 16 व्या षटकातच फडशा पाडल्यानंतर आता हिंदुस्थानचा संघ महाविजयाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटच्या इतिहासात हिंदुस्थान ओमानविरुद्ध...

मतचोरीचे 100 टक्के बुलेटप्रूफ पुरावे! राहुल गांधी यांचे क्षेपणास्त्र… पाऊण तासात आयोगाच्या चिंधडय़ा

काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर संघटित मतचोरीचा बॉम्ब टाकणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज क्षेपणास्त्रच डागले. कर्नाटकच्या आलंद विधानसभा मतदारसंघातील...

‘वर्षा’ बंगल्यावर सोफा आणि डबल बेडवर 20.47 लाखांची उधळपट्टी, किचन प्लॅटफॉर्मसाठी 19.53 लाखांचा खर्च

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने एकीकडे कंत्राटदारांची बिले थकली आहेत, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना मदत, कर्जमाफी दिली जात नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय...

विद्यार्थ्यांच्या पाठीवर महागाईच्या दप्तराचे ओझे!

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) स्लॅबमध्ये बदल करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्याचा केंद्र सरकारचा दावा फोल ठरला आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गरजेची...

आरक्षणाला विरोध करणारी एक याचिका फेटाळली, हायकोर्टाचा मराठा बांधवांना दिलासा

मराठवाडा भागातील मराठय़ांना कुणबी दर्जा देण्याच्या हैदराबाद गॅझेटीयरच्या अंमलबजावणीशी संबंधित 2 सप्टेंबरच्या सरकारी जीआरला आव्हान देणाऱया दोन याचिकांपैकी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने...

‘दशावतार’ अफलातून आणि अप्रतिम! उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

‘सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनाची पकड घेणारा आणि सर्व बाजूंनी परिपूर्ण असलेला असा चित्रपट मी बऱयाच वर्षांनी पाहिला. अफलातून आणि अप्रतिम असे या चित्रपटाचे वर्णन...

सामना अग्रलेख – मिंधे यांच्या टवटवीत शेतीचे रहस्य!

मुख्यमंत्री व मिंधे, अजित टोळीतले लोक ठेकेदारीच्या दलालीत कोट्यधीश, अब्जोपती बनले आहेत. महाराष्ट्र कर्जात बुडाला काय किंवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारी, ओला दुष्काळ यामुळे आत्महत्या केल्या...

बेकायदा बांधकामांवरील कारवाई कोणत्या अधिकारात थांबवली! एकनाथ शिंदेवर न्यायालयाचे ताशेरे

नवी मुंबई महापालिकेने अवैध बांधकामांवर सुरू केलेल्या कारवाईला तातडीने स्थगिती देणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चांगलेच अंगलट आले आहे. उच्च न्यायालयाने याची गंभीर...

लेख – स्वदेशी कापूस उत्पादकांच्या पोटावर पाय

>> प्रतीक राजूरकर z [email protected] परदेशातून येणाऱ्या कापसावरील आयात शुल्क काढून मुदतवाढ दिल्याने देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. जगात...

जाऊ शब्दांच्या गावा – चुकला भाई, परळला सापडायचा!

>> साधना गोरे, [email protected] ‘चुकतो तो माणूस’, ‘मी बोलून चुकलो’, ‘मुलगा जत्रेत चुकला’, ‘नव्या सुनेला सासरी आल्यावर चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं’, ‘त्याची नि माझी आज...

संबंधित बातम्या