सामना ऑनलाईन
2294 लेख
0 प्रतिक्रिया
शक्तिपीठ महामार्गामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण, अनेक योजना बंद करण्याची भिती
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन खरेदीसाठी दिलेल्या 20 हजार 787 कोटी रुपयांच्या कर्ज हमीमुळे राज्यावर मोठा आर्थिक ताण येईल, आणि या कर्जामुळे राज्याची...
झेडपी अधिकाऱ्यांच्या दलालीत अडकली दुर्वेस आरोग्य केंद्राची इमारत, जिल्हा परिषदेतील बाबू बनले खाबू; सलग...
पालघर जिल्हा परिषदेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दलाली प्रकरणामुळे तालुक्यातील दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम रखडले आहे. आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी पहिली निविदा प्रक्रिया जिओ टाकी...
शाळेत ‘बॉम्बा’बोंब इमारत केली रिकामी
नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब असल्याचा ईमेल आला आणि एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले असून त्यांनी तत्काळ शाळेत धाव...
6500 रहिवाशांना न्याय न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा, डोंबिवलीतील 65 इमारतींचे बनावट रेरा प्रकरण
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या 65 बेकायदेशीर इमारती प्रकरणात खऱ्या दोषींवर कारवाई न करता किरकोळ कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात शिवसेना...
नववीतील विद्यार्थ्याच्या खुनाने अहिल्यानगर हादरले! सीताराम सारडा शाळेतील घटना; हल्लेखोर आठवीतील मुलगा ताब्यात
अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा या शाळेत नववीमध्ये शिकत असलेल्या मुलाचा खून करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत...
कारचालकाच्या धमकीमुळे वृद्ध रिक्षाचालकाची आत्महत्या
कार-रिक्षाचा अपघात झाल्यानंतर कारचालकाने आर्थिक नुकसानभरपाईसाठी धमकी देऊन तगादा लावल्याने डोंबिवलीत एका वृद्ध रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंजाजी शेळके (68) असे मृत रिक्षाचाल...
आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक विजय गांगुर्डे बडतर्फ, धान्य खरेदी घोटाळ्यात दोषी; 27 कोटींच्या वसुलीचे...
महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गांगुर्डे यांना धान्य खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात...
60 कर्मचाऱ्यांच्या बदल्या अखेर रद्द, एपीएमसी संचालकांच्या दबावापुढे प्रशासन झुकले
एकाच जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या 60 कर्मचाऱ्यांच्या बदल्या एपीएमसी प्रशासनाने अखेर रद्द केल्या आहेत. या बदल्या रद्द करण्यासाठी संचालक मंडळाने एपीएमसीचे...
लेंडी नदीवरील पूल झाला ‘डेंजर झोन’, आदिवासींचा प्रवास धोक्यात
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वावर आणि वांगणी या गावांना जोडणारा लेंडी नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे या पुलाचा वापर बंद करण्यात यावा...
मुंब्रा येथील अपघाताचे खापर प्रवाशावर, रेल्वे अधिकाऱ्यांच्या समितीचा धक्कादायक अहवाल
मुंब्रा स्थानकाजवळ 13 प्रवासी लोकलमधून पडून झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे चौकशी समितीने अपघाताचे खापर एका प्रवाशावर...
भाजप नेत्याकडून पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल...
बेकायदा शाळांविरोधात दिव्यातील 2019 अधिकृत शाळांचा बेमुदत बंद, पालिका शिक्षण विभाग-पोलिसांची कारवाईसाठी चालढकल
बेकायदा बांधकामांबरोबरच दिवा शहरात बेकायदा शाळांचे पीक दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या शाळांची संख्या 69 वर जाऊन पोहोचली आहे. वारंवार अर्ज-विनंती-आंदोलने करूनही अनधिकृत शाळांवर...
शहापुरात जिल्हा परिषदेची एक, तर पंचायत समितीच्या दोन जागा वाढणार, प्रभाग रचनेची जुलैपासून लगीनघाई;...
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेसाठी अधिसूचना जाहीर केली असून प्रभाग रचनेच्या कामाची जुलैमध्ये युद्धपातळीवर लगीनघाई सुरू होणार आहे. सद्यस्थितीत शहापूर...
नवी मुंबईतील विद्यर्थिनीची आरएसआय संशोधनासाठी निवड
कोपरखैरणे येथील रिलायन्स फाऊंडेशन शाळा आणि महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणारी कियारा लुईस हिची रिसर्च सायन्स इनिशिएटिव्ह-इंडिया (आरएसआय-इंडिया) 2025 या उपक्रमात संशोधनासाठी निवड झाली...
माथेरानचा शार्लेट लेक ओव्हरफ्लो धबधबा पर्यटकांसाठी खुला
पर्यटकांचे खास आकर्षण असलेला माथेरानमधील शार्लेट लेक ओव्हरफ्लो झाला असून हा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदात भर पडली आहे. पर्यटकांच्या...
भूमाफिया बिल्डर पळाले; सर्वसामान्यांचे संसार रस्त्यावर, मुंब्र्याच्या खान कंपाऊंडमध्ये आक्रोश
शहरात स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मोलमजुरी, कष्ट करीत पै पै जमा करून अनेकांनी मुंब्र्याच्या खान कंपाऊंडमध्ये घरे विकत घेतली. काही...
मुलुंडच्या आयईएस शाळेकडून पालकांची लूट, व्याजमुक्त ठेवी भरण्यासाठी दबाव; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने विचारला...
मुलुंडच्या आयईएस शाळेकडून पालकांची लूट सुरू आहे. अचानकपणे पाचवीच्या प्रवेशाकरिता व्याजमुक्त ठेवी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकण्यात येत होता. पालकांच्या तक्रारीनंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने...
साक्रीत भाजपच्या नगराध्यक्षांच्या विरोधात स्वपक्षीय नगरसेवकांचेच बंड
भाजपच्या निष्क्रीय नगराध्यक्षांविरोधात आज साक्री नगरपंचायतीमध्ये भाजपच्याच नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्याने मिधे गट व भाजपवर नामुष्की ओढावाली. अर्थात सत्तेला नाचवणाऱ्या राजकारण्यांनी त्यातून मधला मार्ग...
नियंत्रण कक्षाला सलग 22 कॉल, महिला अंमलदाराशी अश्लील भाष्य; एक्सप्रेसमध्ये पाणी विकणाऱ्याचे कृत्य
सलग 22 वेळा पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून तो महिला अंमलदाराशी अत्यंत घाणेरड्या शब्दांत बोलला. मग फोन बंद करून सिम कार्ड फेकून दिले. असे...
भाजपच्या कुणावरही ईडी कारवाई का नाही? बच्चू कडू यांचा सवाल
भाजप आणीबाणीपेक्षा वाईट वागली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. हे लोक खरेच रामाचे भक्त असतील तर आजपर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर ईडीची कारवाई का झाली...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा, शिक्षकांना निवडणूकपूर्व कामात जुंपू नका! शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
निवडणूकपूर्व कामाकरिता अनेक शाळांमधील शत-प्रतिशत शिक्षकांच्या सेवा सक्षम अधिकाऱ्यांनी अधिग्रहित केल्या आहेत. या आदेशामुळे शिक्षक भयभीत झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालक...
हिंदुस्थानात जाहिरातीच्या शुटिंगसाठी आलेल्या फ्रेंच महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक
राजस्थानमध्ये एका फ्रेंच महिलेवर बलात्कार झाला आहे. आरोपीने पीडित महिलेला आपल्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून...
आर्थर रोड तुरुंगाचा झाला कोंडवाडा, 999 कैद्यांची क्षमता असताना भरलेत 3 हजार 461 कैदी
मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात सध्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. या तुरुंगाची क्षमता ही 999 इतकी आहे. पण या तुरुंगात सध्या 3 हजार 461 कैदी...
हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचं, आदित्य ठाकरे यांची टीका
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शासकीय कर्मचाऱ्यांची इमारत सावलीचा बीडीडी प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली होती. आता फडणवीस सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे हे...
युवकाच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपी फरार
युवकाच्या जाचाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणातला आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वाशिम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना...
भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, गुन्हा दाखल
पुण्यात एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने महिला पोलिसाचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रमोद कोंढरे हे पुण्यात भाजपचे शहर महामंत्री आहेत. सोमवारी...
ठाणे पालिकेच्या भ्रष्टाचाराची पहिली विकेट पडली; तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारूख शेख निलंबित, न्यायालयाच्या दणक्यानंतर...
न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंब्याच्या खान कंपाऊंडमधील 17 बेकायदा टॉवर्सवर ठाणे पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या बांधकामांमधून कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती समोर येताच...
सहा दिवसांत 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा, ठाण्यातील भूमाफियांचे धाबे दणाणले
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर झोपलेल्या ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. महापालिका हद्दीत 19 ते 24 जून या सहा दिवसांत 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकला...
माणगावमधील तीस एकर जमिनीवर क्रशरमाफियांचा कब्जा, करार संपूनही बेकायदा खडी क्रशिंग डांबर; आरएमसी प्लांटही...
माणगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक या गावातील तब्बल तीस एकर जमिनीवर क्रशरमाफियांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. करार संपला असतानाही काही स्थानिक बगलबच्च्यांना हाताशी धरून तेथे...
तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता – संजय राऊत
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचे खुलं समर्थन केलं होतं असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब...