ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1978 लेख 0 प्रतिक्रिया

मंत्रालयातील राडारोडा हटवण्यास सुरुवात

मंत्रालयात मुख्य इमारतीच्या व्हीव्हीआयपी गेटसमोरील भंगार सामान आणि राडारोडा हटवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे  गेटसमोरील परिसर मोकळा होऊ लागला आहे. या संदर्भात दै. ‘सामना’मध्ये...

गोखले, शीव, विक्रोळी पुलांमुळे मुंबईची वाहतूक कोंडी लवकरच फुटणार, अतिरिक्त आयुक्तांकडून वेगाने काम करण्याचे...

मुंबई महापालिकेच्या पूल खात्याकडून मुंबईतील विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या पुलाची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी पालिकेने पंबर कसली आहे. अंधेरीतील गोपाळपृष्ण गोखले पूल, शीव (सायन)...

रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी दोघांना अटक 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या दोघांना दक्षिण सायबर पोलिसांनी बेडया ठोकल्या. त्या दोघांना अटक करून आज गिरगाव...

IGL – इंडिया गॉट लेटेंट प्रकरणात चौघांची चौकशी

इंडियाज गॉट लेटेंटमध्ये या शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहाबादियाच्या मॅनेजरसह चौघांचे जबाब नोंदवले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात बॉम्बच्या अफवेचा फोन 

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात बॉम्बस्फोटाच्या अफवेचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. अमेरिकन दहशतवादी हल्ला करणार असल्याचे सांगण्यात आले....

डॉ. किशोर बिसुरेंना जामीन मंजूर, हायकोर्टाचा ईडीला दणका; खोटी बिले प्रकरणात सहभाग नाही

कथित दहिसर जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आरोपी केलेल्या डॉ. किशोर बिसुरे यांना उच्च न्यायालयाने बुधवारी एक लाखांचा सशर्त जामीन मंजूर...

रॉयल हिल्स सोसायटीतील सदस्य न्यायाच्या प्रतीक्षेत, म्हाडाची दुटप्पी भूमिका

रॉयल हिल्स सोसायटीतील रहिवाशांना म्हाडाने सर्व व्यक्तिगत नावे हस्तांतरण करताना काही ठरावीक रो हाऊसना अधिकची जागा दिली आहे. इतर रो हाऊसधारकांना मात्र या अधिकारापासून...

पंढरीनाथ सावंत यांची उद्या शोकसभा

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गिरणगावची जडणघडण आणि मराठी नियतकालिकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार, ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन...

मद्यपींना बसणार दरवाढीची ‘किक’, अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवणार

राजेश चुरी, मुंबई राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा आर्थिक ताण पडला आहे. त्यामुळे राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू...

बेघरांच्या नजरेतून मुंबईचे खरे दर्शन घडले! ‘माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ प्रदर्शनाचे पालिका आयुक्तांकडून कौतुक

मुंबईतील बेघरांनी त्यांच्या दृष्टिकोनातून टिपलेली मुंबईवरील छायाचित्रांच्या ‘माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ या प्रदर्शनाचे उद्घाटन पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते मुंबई प्रेस...

बाप्पाची मूर्ती शाडूचीच हवी! पलिका मार्चपासूनच मोफत माती देणार, 100 रुपयांत जागेचे रजिस्ट्रेशन

देवेंद्र भगत, मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबईत यापुढे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसाठी कठोर बंदी राहणार असून शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी पालिकेकडून मोफत आणि लागेल तेवढी माती...

लाडकी बहीण योजनेमुळे जनआरोग्य योजनेचे 889 कोटी रुपये थकले, मुंबईतच 68 कोटी रुपयांची बिलं...

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना महिन्याकाठी दीड हजार रुपये दिले जातात. पण या योजनेमुळे जनआरोग्य योजनेसाठी सरकारडे पैसे नाहीत. जन आरोग्य योजनेचे कोट्यवधी...

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे प्रकल्पासाठी निधी वाढवून प्रकल्प पूर्ण करावा, खासदार ओमप्रकाश...

धाराशिव - तुळजापूर - सोलापूर या रेल्वे प्रकल्पासाठी 3 हजार कोटी रुपयांचा निधी मागितला होता पण प्रत्यक्षात फक्त 225 कोटी रुपये निधी देण्यात आला...

मुंबईत 52 हजार रुपयांचे चीज लंपास, पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबईत 52 हजार रुपयांचे चीज आणि दुधावर डल्ला मारण्यात आला आहे. या प्रकरणी दुकानदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल झाला आहे इंडियन एक्सप्रेसने...

महायुतीत धुसफुस वाढली, अर्थसंकल्पाच्या बैठकीला मिंधे गटाच्या मंत्र्यांची दांडी

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोसमधून पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. आता याच जिल्ह्यातील मिंधेंच्या मंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या...

बाप्पांच्या विसर्जनासाठी धर्मयुद्ध! पालिकेचा कृत्रिम तलावाचा पर्याय धुडकावून मिरवणुका निघाल्या

प्रदूषणाचे कारण सांगून पीओपी गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यास महापालिका आणि सरकारने मनाई केली असली तरी गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रातच करणार, असा निर्धार करत गणेश मंडळांनी...
supreme court

ईव्हीएममधील डेटा डिलीट करू नका! सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या धक्कादायक निकालांनंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (ईव्हीएम) पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ईव्हीएम पडताळणीचे धोरण बनवण्याची मागणी...

सरकारवर मिंध्यांची ‘आपत्ती’! रुसलेल्या बाबासाठी प्राधिकरणाच्या नियमांत दुरुस्ती

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यांमध्ये डावलल्याने एकनाथ शिंदे कमालीचे अस्वस्थ आहेत. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरील हक्क डावलल्याने त्यात अधिकच भर पडलेली असताना आपत्ती व्यवस्थापन...

आका सापडला का? बीडवरून आदित्य ठाकरे यांचा सवाल

आका सापडले का? असा सवाल करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज  बीडवरून महायुती सरकारला खरमरीत सवाल केला. तानाजी सावंत यांच्या मुलाला शोधण्यासाठी...

ट्रम्प यांच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यापासून शेअर बाजार कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. आज सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टीची घसरण कायम राहिली....

मोदींच्या ‘लखपती दीदी’साठीच लाडकी बहीण महायुतीला सवतीची

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांची मते मिळवून महायुती बहुमताने सत्तेवर आली. मात्र आता खुर्ची मिळाल्यानंतर ही योजनाच बंद करण्याची सरकारची कारस्थाने सुरू आहेत. तिजोरीवरील भाराबरोबर...

10 किलोमीटर पायपिटीनंतरच कुंभस्नान, प्रयागराजमध्ये भाविकांचा कोंडमारा; शहरात वाहनांना बंदी

माघी पौर्णिमेनिमित्त प्रयागराजमध्ये पुन्हा भाविकांचा महासागर उसळला असून त्यांचा अक्षरशः कोंडमारा झाला आहे. आधीच रस्ते जाम होऊन लाखो भाविक वाहतुककोंडीत अडकून पडल्याने त्यात आणखी...

अदानीची वसईतील कांदळवनावर कुऱ्हाड

मुंबई आणि आसपासच्या प्रदेशातील वृक्षसंपदा संपुष्टात येत असतानाच अदानीकडून विकासाच्या नावाखाली कांदळवनांच्या मुळावर घाव घातला जाणार आहे. वीज वाहिनी टाकण्यासाठी हायकोर्टाकडून कांदळवन तोडण्याची परवानगी...

माघी गणेशोत्सवातील मोठ्या मूर्तींचे काय होणार? बहुमतातले सरकार झोपलंय का? आदित्य ठाकरे यांचा जोरदार...

पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनावर न्यायालयाने 30 जानेवारीला बंदी घातली त्याचवेळी मुंबई महानगरपालिकेने गणेश मंडळांची बैठक बोलवून यावर मध्यमार्ग काढला असता तर आजची परिस्थिती ओढवली नसती,...

एलओसीजवळ आयईडी स्फोट कॅप्टनसह जवान शहीद, जम्मू – कश्मीर हादरले

जम्मू - कश्मीर आज आयईडी स्फोटाने अक्षरशः हादरले. जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा भयंकर स्फोट झाला. या स्फोटात कॅप्टनसह  जवान...

कामात दिरंगाई सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली नाराजी

नाशिक व पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या पदावरून एकीकडे वाद सुरू असताना दुसरीकडे पालक सचिवही जिल्ह्यांकडे फिरकलेले नाहीत. अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या या निष्क्रियतेवर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस...

ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा, अन्यथा गाझात विध्वंस; डोनाल्ड ट्रम्प यांची हमासला धमकी

हमासने इस्रायलसोबतचा युद्धविराम रद्द करण्याचे तसेच इस्रायली ओलिसांना सोडण्यास विलंब करण्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज पारा चढला. ओलिसांना शनिवारपर्यंत सोडा...

भाजपच्या महेश बालदी यांची आमदारकी धोक्यात, भ्रष्टाचार करून मिळवलेल्या विजयाविरोधात हायकोर्टात याचिका

ईव्हीएम घोटाळ्यासह अनैतिक मार्गाने सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या कारभारावर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच भाजप उमेदवारांनी सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार करून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप...

शिंदेंच्या खात्यात भाजपचा हस्तक्षेप

शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या असलेल्या नाराजीचे पडसादही या बैठकीत उमटले. शिंदेंच्या खात्यांमध्ये होणाऱ्या भाजपच्या हस्तक्षेपाबाबत शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विशेषतः उद्योगमंत्री...

शिवार ओस पडले… ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन

माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाच्या धक्क्यातून साहित्यक्षेत्र अद्याप सावरले नसतानाच ग्रामीण साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे प्राचार्य रा.रं. बोराडे यांच्या निधनाचे वृत्त आले. बोराडे...

संबंधित बातम्या