सामना ऑनलाईन
1973 लेख
0 प्रतिक्रिया
आयात शुल्क व्यापारासाठी आणि ग्राहकांसाठी घातक, ट्रम्प यांच्या निर्णयाला युरोपियन महासंघाचा विरोध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनीयमसह विविध मालांवर 25 टक्के आयातशुल्क लादण्याच्या निर्णयाला युरोपियन महासंघातील 27 देशांच्या आघाडीने कडाडून विरोध केला आहे....
कळवा स्टेशनवर लोकलमध्ये लेडिज डब्यात मोबाईलचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही
कळवा स्थानकावर लोकल ट्रेनमधील महिला डब्यात मोबाईलचा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कुणीही जखमी झाले नाही. पण स्फोटाचा आवाज आणि धुरामुळे डब्यात गोंधळ उडाला
मिळालेल्या...
किती सोपं आहे बोलायला की, जाऊ द्या, माफ करून टाका; जितेंद्र आव्हाड यांची सुरेश...
सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. पण या पोलिसांना माफ करा असे विधान भाजप आमदार सुरेश धस यांनी केले होते. आता राष्ट्रवादी...
तानाजी सावंत यांच्या मुलासाठी रान पेटवणाऱ्या पोलिसांना कृष्णा आंधळे सापडत नाही, सुप्रिया सुळे यांची...
तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाला होता. पण पोलिसांनी आपली सुत्र हलवली आणि त्यांचा मुलगा बँकॉकला जाण्यापासून रोखले. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलासाठी...
विघ्न टळले! अखेर सरकारचे लोटांगण, चार दिवस गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बाप्पांचे आज विसर्जन!
माघी गणेशात्सवात बाप्पाच्या विसर्जनावर आलेले ‘विघ्न’ अखेर सरकारच्या लोटांगणामुळे टळले असून गेल्या चार दिवसांपासून गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बाप्पांचे आज 11 व्या दिवशी विसर्जन केले जाणार...
मोदी महाकुंभात डुबकी मारतात, पण आमच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रोखतात, हे कसे? उद्धव ठाकरे यांचा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभात केलेले गंगास्नान आणि दुसरीकडे महायुती सरकारने मुंबईत पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनावर घातलेली बंदी यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज...
एकनाथांचा ‘व्हॅलेंटाईन’ संपला! भाजपकडून कोंडी, देवाभाऊंचे धक्क्यावर धक्के
महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा व्हॅलेंटाईन आता संपला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी शिंदे आणि त्यांच्या मिंधे गटाला धक्क्यावर धक्के देत बेजार करून...
भाजपच्या लाडक्या कंत्राटदारासाठी मुंबादेवी मंदिराजवळील दुकाने हटवू नका, आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
मुंबादेवी मंदिर परिसरात सुमारे 200 वर्षांपासून व्यवसाय असणारी दुकाने, कॉरिडोर प्रकल्पाच्या नावाखाली भाजपच्या लाडक्या कंत्राटदाराच्या घशात घालू नका, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख...
लाडका भाऊ योजना गुंडाळणार? खासगी कंपन्यांची योजनेकडे पाठ
>> रेश्मा शिवडेकर, मुंबई
तुटपुंजे विद्यावेतन, अवघ्या सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यामुळे ‘लाडका भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’कडे खासगी...
अमेरिका गाझापट्टी विकत घेणार
गाझापट्टी ताब्यात घेऊन तेथील पडक्या इमारती जमीनदोस्त करू आणि आर्थिक विकासाची पायाभरणी करू अशी घोषणा करून अरब राष्ट्रांना आव्हान देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...
अपहरणाची बोंब; साडेचार तास ड्रामा, तानाजी सावंतांच्या मुलाचे बँकॉकला निघालेले विमान जमिनीवर
मिंधे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंतने खासगी विमान बुक करीत दोघा मित्रांसोबत दुपारी 4.30 च्या सुमारास पुणे विमानतळावरून बँकॉकला उड्डाण...
आजपासून बारावीची परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्या दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यातून या वर्षी या परीक्षेसाठी...
माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश भोय यांचे निधन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश भोय यांचे अल्पशा आजाराने बेणसे-झोतीरपाडा या मूळ गावी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात...
मुंबईत वाघाटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिदुर्मिळ वाघाटीची तीन देखणी पिल्ले
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिदुर्मिळ समजली जाणारी वाघाटीची तीन देखणी पिल्ले आणण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी ही वाघाटीची पिल्ले कोल्हापूरमधील एका शेतकऱ्याला...
14 कोटी जनता अन्न सुरक्षा कायद्यापासून वंचित; जनगणना करा! अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसची आग्रही मागणी
देशातील तब्बल 14 कोटी जनता अन्न सुरक्षा कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यांना कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर जनगणना करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस...
Mahakumbh 2025 रेल्वे स्थानकांवर भाविकांची गर्दी; चेंगराचेंगरीची भीती
वसंत पंचमी स्नानानंतर प्रयागराजमध्ये भाविकांचा अक्षरशः महासागर उसळला असून गेल्या 48 तासांपासून लाखो भाविक वाहनांमध्ये अडकून पडल्याचे चित्र आहे. रस्ते जाम असल्याने हजारो भाविकांनी...
अर्थसंकल्प विकासाचा रोडमॅप नाही, तर केवळ मृगजळ; महागाई, आर्थिक असमानता आणि बेरोजगारीवरून विरोधक आक्रमक
यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित हिंदुस्थानचा रोडमॅप आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. परंतु, अर्थसंकल्पांतील आकड्यांवरून तो केवळ हिंदुस्थानातील नागरिकांसाठी एक...
जे.जे. स्कूल ऑफ आर्टसच्या प्रांगणात नाना शंकरशेट यांचे तैलचित्र
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षण महर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे भव्य तैलचित्र आज जे.जे. स्कूल ऑफ आर्टसच्या प्रांगणात...
एका टाचणीने मरणाच्या दारातून परत आणले; हृदयविकार, पार्किन्सन, पक्षाघात, ब्रेन हॅमरेजला हरवणाऱ्यांची कहाणी
2017 ची ती भयानक रात्र... हृदयविकाराचा जीवघेणा आणि अॅक्युट दम्याचा झटका... सहा दिवस कोमात... सातव्या दिवशी थोड्या शुद्धीत आल्या. डॉक्टरांनी सांगितले बायपास शस्त्रक्रिया केली...
सांगलीत महिलांचा चंद्रनमस्काराचा विक्रम
आकाशात अर्धा चंद्र दिसू लागला... इकडे तरुण भारत क्रीडांगणावर रांगेत शिस्तबद्ध उभे राहण्याची लगबग सुरू झाली. सायंकाळचे सात वाजले. संगीत सुरू झाले आणि लयबद्धपणे...
पार्किंग, क्लब हाऊस नको असतानाही पैसे आकारले; म्हाडाचा बिल्डरला दणका
पार्किंग, क्लब हाऊस या सुविधा नको असतानाही बिल्डरने याठी पैसे आकारले. यासंदर्भात विजेत्याच्या तक्रारीनंतर म्हाडाने संबंधित बिल्डरला जाब विचारला. त्यानंतर बिल्डरने विजेत्याचे दीड लाख...
आर्थर रोड तुरुंगात क्षमतेपेक्षा सहा पट जास्त कैदी, उच्च न्यायालयाकडून आरोपीला जामीन
मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातील कैद्यांच्या वाढत्या संख्येबाबत मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. आर्थर रोड तुरुंगात क्षमतेपेक्षा पाच ते सहा पट जास्त कैदी...
शिवसेना खासदार संजय दीना पाटील यांना हायकोर्टाचा दिलासा, खासदारकीला आक्षेप घेणारी याचिका फेटाळली
शिवसेना खासदार संजय दीना पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून आज दिलासा मिळाला. एका टॅक्सीचालकाने पाटील यांच्या खासदारकीला आक्षेप घेत हायकोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका...
‘लॉ’च्या विद्यार्थ्यांना द्यावा लागणार गुन्हेगारीचा तपशील, हायकोर्टाने फेटाळली जनहित याचिका
कायद्याचे शिक्षण (लॉ) घेणाऱ्याने त्याच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्हय़ांचा तपशील सादर करावा, अशी सक्ती मुंबई विद्यापीठाने केली आहे. त्याविरोधात दाखल झालेली जनहित याचिका उच्च...
हॉटेलमध्ये मिळणारे पनीर व्हेजिटेबल ऑईलपासून बनते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा
हॉटेलमध्ये मिळणारे पनीर हे दुधापासून नाही, तर ते व्हेजिटेबल ऑईलपासून तयार होते, असा खळबळजनक दावा मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी केला.
नाशिकमधील स्वामी समर्थ सेवा केंद्राने...
सर्वेक्षणाला सुरुवात; पहिल्याच दिवशी 195 भाडेकरुंची नोंदणी
म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर व उपनगरांतील संक्रमण शिबिरांमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणास आजपासून सुरुवात झाली. सहकार नगर चेंबूर येथील...
सरकारमुळे दीड लाख कंत्राटदार कर्जबाजारी, वसुलीसाठी बँकांच्या नोटिसा; थकीत 90 हजार कोटी मिळेपर्यंत काम...
पायाभूत सुविधांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे सुमारे 90 हजार कोटी रुपये महायुती सरकारने थकवल्यामुळे त्यांनी राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. थकीत रक्कम मिळत...
Aaditya Thackeray – आदित्य ठाकरे यांनी घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केल्या तीन प्रमुख...
मुंबा देवी मंदिराजवळचं पार्किंग दूर झालं पाहिजे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुंबईतल्या रस्त्यांचं ऑडिट...
Aaditya Thackeray – मराठमोळं हिंदुत्वाची ओळख पुसण्याचा डाव, आदित्य ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
माघी गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आली होती, पण पीओपीच्या मुर्ती असल्याने या मुर्ती विसर्जन करता आल्या नाहीत. यासाठी सरकार पर्यायी व्यवस्था का...
सव्वा कोटींचे दागिने 680 रुपयात विकले, चिमुरडीचा प्रताप
लिपस्टिक आणि कानातली बाळी खरेदी करण्यासाठी एका चिमुरडीने आपल्या आईचे तब्बल 1.16 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अवघ्या 680 रुपयांत विकले. ही घटना चीनच्या शांघाय येथे घडली आहे....