ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1900 लेख 0 प्रतिक्रिया

राज्यात बालविवाहाच्या प्रमाणात 566 टक्क्यांनी वाढ; सर्वाधिक विवाह बीड जिल्ह्यात

राज्यात बालविवाहाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. सहा वर्षांच्या तुलनेत राज्यात बालविवाहाचे प्रमाण 566 टक्क्यांनी वाढले आहे. 2018-19 या वर्षात राज्यात 187 बालविवाह झाले होते....

भिवंडीत अग्नितांडव; 22 गोदामे खाक, कपडे, बूट, फर्निचर, कॉस्मेटिक जळून नष्ट

गोदामांचे शहर अशी ओळख असलेल्या भिवंडी शहरातील वडपे गावात आज पहाटे भीषण आग लागली. रिचलॅण्ड कॉम्प्लेक्स या भल्यामोठ्या गोदाम संकुलात झालेल्या अग्नितांडवात 22 गोदामे...

उल्हासनगर महापालिकेचे कॅन्टीन पाच वर्षांपासून बंद, दोन हजारांचे भाडे 25 हजार केले

पूर्वी असलेले दोन हजार रुपये भाडे हे तब्बल 25 हजार रुपये केल्यामुळे उल्हासनगर महापालिका मुख्यालयातील कॅन्टीन गेल्या पाच वर्षांपासून बंद पडले आहे. त्याचा मोठा...

पेणमधील हजारो विद्यार्थी एसटी पासपासून वंचित, शासकीय परिपत्रकाचा अधिकाऱ्यांनी काढला मनमानी अर्थ

एमएससीआयटीचे प्रशिक्षण घेणारे पेण तालुक्यातील हजारो विद्यार्थी एसटीच्या पाचपासून वंचित राहिले आहेत. या विद्यार्थ्यांना सवलतीचे पासेस देण्यात येऊ नयेत, अशी तक्रार शहरातील टायपिंग इन्स्टिट्यूटच्या...

घंटा वाजताच, मधमाशांचे डोके उठले; हल्ल्यात 42 ग्रामस्थ जखमी

रायगड जिल्ह्यातील म्हसळा गावातील गावदेवीच्या मंदिरात आरती करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना म्हसळा तालुक्यातील कोळवट येथे आज घडली. आरतीची सुरुवात करताच एका...

रेल्वे खात्यात नोकरीचे आमिष; 13 तरुणांना 1 कोटींचा गंडा, आयकार्ड, रजिस्ट्रेशन बॅच, नियुक्तीपत्रेही बनावट

रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून 13 बेरोजगार तरुणांना 1 कोटी 2 लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या तरुणांना आयकार्ड, रजिस्ट्रेशन बॅच...

रायगडातील सागरी सुरक्षारक्षकांची ससेहोलपट, किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारच गंभीर नाही

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटानंतर खडबडून जाग आलेल्या सरकारने सागरी सुरक्षा कडक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यातील सध्याचे सरकार या संवेदनशील प्रश्नावर फारसे गंभीर नसल्याचे...

डोंबिवलीत एमआयडीसीतील रस्ते पावसाळ्यात तुंबणार; मान्सून तोंडावर तरी गटार, नाले सफाईची कामे अपूर्णच

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर नव्याने नाले, गटार आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे रडतखडत सुरू...

भिवंडीत बफर झोनमध्ये कांदळवनाची कत्तल, 22 जणांवर गुन्हा दाखल

भिवंडी तालुक्यात खाडीलगत बफर झोनमध्ये असलेल्या कांदळवनाची कत्तल करणाऱ्या विकासकांसह 22 शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास आणि शेतकऱ्यांनी बफर झोनमध्ये तिवरांची...
black-magic

मुलीचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी विहिरीत टाकल्या मंतरलेल्या विटा, नवी मुंबईतील आईवडिलांवर रेवदंड्यात गुन्हा

मुलीचे प्रेमप्रकरण तोडण्यासाठी मांत्रिकाचा आधार घेणे एका दाम्पत्याला चांगलेच भारी पडले आहे. नवी मुंबईत राहणारे अखलाक खान व रेश्मा खान यांना एका मांत्रिकाने त्यांच्या...

यूएलसी घोटाळ्यानंतर भाईंदरमध्ये सुविधा भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश; 4 हजार 556 घरे, 16 गाळे पालिकेच्या...

राज्यभर गाजलेल्या यूएलसी घोटाळ्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये आता सुविधा भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे. 4 हजार 556 घरे, 16 गाळे आणि 11 हजार चौरस मीटर जागा...

नवी मुंबईत दोन दिवस पाणीबाणी; बुधवार, गुरुवार नळ बंद राहणार, मोरबेच्या जलवाहिनीची दुरुस्ती

मोरबे धरणातून येणाऱ्या पाइनलाइनला लागलेली गळती रोखण्यासाठी आग्रोळी ब्रीज आणि चिखले गावाजवळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणचे पाइप बदलण्यात येणार...

धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला, समाजमाध्यमांवर हिंदू देवतांचे अश्लील व आक्षेपार्ह...

हिंदू देवदेवतांचे अश्लील, आक्षेपार्ह छायाचित्र व चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करून धार्मिक व  सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेला एक विकृत अखेर पोलिसांच्या जाळय़ात सापडला....

लाडक्या बहिणींना जूनमध्ये 2100 रुपये मिळणार, डोनाल्ड ट्रम्प यांची अजितदादांशी चर्चा; मीम्सवर नेटकऱ्यांना हसू...

लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. 2100 रुपये कधी मिळणार, असा सवाल केला जात आहे. यामध्ये आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...

सरकार संरक्षण दलांसोबत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान करणार, महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय

हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि संरक्षण दल यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. गुप्तचर माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा अधिक वापर आणि काय खबरदारी...
high court mumbai

प्रत्येकाला सन्मानाने निरोगी जीवन जगण्याचा अधिकार, 62 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय हायकोर्टाकडून कायम

अपघातानंतर विमा नाकारणाऱ्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. प्रत्येकाला सन्मानाने निरोगी जीवन जगण्याचा अधिकार असून या अधिकाराच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही...

महिला डॉक्टरचा विनयभंग प्रकरण- केईएमच्या वरिष्ठ डॉक्टरचा जामीन हायकोर्टाने फेटाळला, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्देश

महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेणाऱ्या केईएमच्या वरिष्ठ डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. या कृत्यामुळे पीडितेवर मानसिक व भावनिक...

गैरहजर राहणाऱ्या मुख्याध्यापिका, ट्रस्टींना दणका; हायकोर्टाने जारी केले जामीनपात्र वॉरंट

हजर राहण्याचे आदेश देऊनही न्यायालयात न येणाऱ्या वडाळ्यातील एका शाळा मुख्याध्यापिका, ट्रस्टींविरोधात उच्च न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुख्याध्यापिका शारदा पाटील, ट्रस्टी रवींद्र माने,...

ठाण्यातील तीन सोसायटींच्या असोसिएशनवर शिक्कामोर्तब, हायकोर्टाची बिल्डरला चपराक

ठाण्यातील तीन सोसायटींच्या असोसिएशनच्या नोंदणीला विरोध करणाऱ्या बिल्डरला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. असोसिएशनची नोंदणी रद्द करण्याचा निबंधकाचा निर्णय न्यायालयाने रद्दबातल ठरवला. सोसायटीची...

पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून, मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर; 17 जूनला पहिली गुणवत्ता यादी

मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाकडून आज जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय...

बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या, अभ्यासाचा ताण,कुटुंबाच्या अपेक्षांचा भार

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यासाचा ताण आणि कुटुंबाच्या अपेक्षांचा भार सहन झाला नाही. ऑनलाइन सुरा मागवून या विद्यार्थ्याने गळा चिरून घेतला. उत्कर्ष महादेव...

जीएसटी अधिकाऱ्यांकडून करदात्यांची गोपनीय माहिती लीक, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी करदात्यांची गोपनीय माहिती लीक करत असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे...

कोकणची पोरं हुशार, प्रशासन मात्र ठरलेय ‘ढ’, कोकणातील विद्यार्थ्यांच्या विक्रमी कामगिरीचे रेकॉर्डच गायब

दुर्गेश आखाडे, रत्नागिरी कोकणची पोरं हुशार... या हुशार पोरांनी केलेल्या रेकॉर्डब्रेक कामगिरीचे रेकॉर्डच कोकण बोर्डातून गहाळ झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व...

‘एसटी’मध्ये लवकरच मोठी भरती

एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात महामंडळाकडून 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेण्यात येत असल्याने या गाड्या हाकण्यासाठी ‘एसटी’मध्ये चालक-वाहकांसह आवश्यक कर्मचाऱ्यांची मोठी भरती करण्यात येणार...

कश्मीर संदर्भात अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा, संसदेचा, सार्वभौमत्वाचा अपमान; संजय राऊत यांची...

भाजप ही नकली चाणक्य असे नकली चाणक्य राजकारणात खुप फिरतात, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच...

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा विजयाचा दावा

हिंदुस्थानच्या माऱ्यापुढे गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानने विनंती केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार झाला. त्यानंतर अवघ्या तीन तासांत पाकिस्तानी सैन्याने एलओसीवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार...

कर्तव्यावर परतताना मेजरच्या गाडीला अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू, मुलगी जखमी 

दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात लष्करातील मेजरचा पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. राजस्थानच्या...

शस्त्रसंधीमुळे आश्चर्य, अशी संधी पुन्हा नाही; माजी लष्करप्रमुख, संरक्षणतज्ञांनी मांडली मते

शस्त्रसंधीमुळे आश्चर्य वाटले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले. परंतु, यातून काय साध्य झाले. शस्त्रसंधीमुळे आश्चर्य वाटले. कारण दहशतवाद मुळासकट उखडून टाकण्याची आणि...

गोळ्या झाडल्या तर तोफगोळे डागू; मोदी म्हणाले, कुणाचीही मध्यस्थी चालणार नाही

तिकडून गोळ्या झाडल्या तर इकडून तोफगोळय़ांचा मारा करणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धजन्य स्थितीत पाकिस्तानला दिला होता, अशी माहिती समोर आली आहे....

हिंदुस्थानची बेअब्रू झाली… पहलगाममध्ये बळी गेलेल्या पर्यटकांचा मोदींनी अपमान केला, शस्त्रसंधीवरून संजय राऊत यांचा...

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची संधी असताना...

संबंधित बातम्या