सामना ऑनलाईन
1900 लेख
0 प्रतिक्रिया
पाकिस्तान दहशतवाद पोसत असल्याचे पुरावे संयुक्त राष्ट्रांना देणार, हिंदुस्थान पाठवणार पथके, राजस्थान, पंजाब, जम्मू–कश्मीरमध्ये ब्लॅकआऊट
हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले तसेच 6 मोस्ट वॉण्टेड दहशतवादी मारले. याचे पुरावेही रोजच्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून जगासमोर सादर...
‘अलमट्टी’च्या उंचीवाढीस कोल्हापूर, सांगलीकरांचा विरोध,18 मे रोजी अंकली नाक्यावर ‘चक्का जाम’चा एकमुखी निर्णय
कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या वाढविण्यात येणाऱ्या उंचीचा फटका नागरी वस्त्यांना मोठय़ा प्रमाणात बसणार आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याबरोबर रस्त्यावरदेखील आक्रमकपणे लढा देण्याचा निर्णय अलमट्टी...
अजित पवार दौऱ्यावर असताना नांदेडमध्ये गोळीबार, एक जण ठार
राज्याचे उपमुख्यमंत्री नांदेड जिल्ह्यात असताना आज दुपारी 12 वाजता वसरणी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
राज्याचे...
भरधाव थारने पाच दुचाकी उडवल्या; दुर्घटना टळली, चालक ताब्यात
भरधाव थार वाहनाने कोथरूड येथील निंबाळकर चौकात रस्त्याकडेला पार्क केलेल्या पाच दुचाकींना उडवले. त्या ठिकाणी कोणीही उभे नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा संपूर्ण...
ड्रोन ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल
सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीने शहरात ड्रोनवर मुंबई पोलिसांनी बंदी आणली आहे. बंदी असतानाही वांद्रे येथे लग्नात ड्रोन उडवल्याची घटना समोर आली आहे. या...
मिनीबसची ट्रकला धडक; दोन ठार, 8 जण जखमी, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला
इचलकरंजीहून उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रव्हलर मिनी बसला सातारा जिह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 2 ठार, तर 8 जखमी झाले. सातारा-लोणंद मार्गावर सालपे...
तारकर्ली समुद्रात साताऱ्यातील तिघे बुडाले, दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश
मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील एमटीडीसीसमोरील समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना सातारा येथील सहा पर्यटक तरुणांमधील तिघे जण समुद्रात बुडाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या...
वाघाच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू
चंद्रपूरमध्ये सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी मूल तालुक्यातील महादवाडी येथे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या विमला शेंडे...
नागपूरच्या कामठीत फार्म हाऊसवर रेव्ह पार्टी, चौघांसह महिलांना घेतले ताब्यात
नागपूर-कामठी मार्गावरील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या ‘रेव्ह पार्टी’चा पोलिसांनी भंडाफोड केला असून याप्रकरणी चार जणांबरोबर चार महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट...
महाबळेश्वर येथे विहिरीत सापडला ऐतिहासिक ठेवा, दुर्मिळ तलवारींसह इतर शस्त्रास्त्रांचा समावेश
ब्रिटिशांच्या नजरेत येऊ नये म्हणून विहिरीत लपवलेली ऐतिहासिक व पुरातन शस्त्र आज श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील एका कोरड्या विहिरीतून बाहेर काढण्यात आली. त्याची पाहणी...
पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्या! मराठीप्रेमींच्या जाहीर सभेत एकमुखी मागणी
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची किंबहुना तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा महायुती सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि बौद्धिक विकासावर गंभीर परिणाम करणार ठरू शकतो. त्यामुळे...
महावितरणकडून ग्राहकांवर अनामत रकमेचा बोजा
महावितरणकडून ग्राहकांवर अनामत रकमेचा बोजा पडला आहे. यावेळी महावितरणने नियमित वीज बिलासह अतिरिक्त सुरक्षाठेव, अशी दोन बिले पाठवली आहेत. ही बिले भरणे गरजेचे असल्याचे...
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्तरपत्रिका तपासायला ‘एआय’ची मदत, हार्वर्ड विद्यापीठातील इनोव्हेशन लॅबचे मिळाले सहकार्य
ग्लोबल टीचर पुरस्कारविजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांच्या प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी ‘हॅक द क्लासरूम’ नावाचे एआय मॉडल गुगल जेमिनीच्या मदतीने तयार...
विदर्भात तापमान पुन्हा 40शी पार
विदर्भाच्या काही भागात तापमानाचा पारा पुन्हा 40 अंश सेल्सिअसवर गेला असला तरीही दुसरीकडे पावसाचा मारा सुरूच असल्याने उकाडयात वाढ झाली आहे. विदर्भ आणि मध्य...
कोकण-मराठवाड्याला वादळी पावसाचा इशारा, ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार
गेल्या काही दिवसांपासून मुंबई-ठाण्यात बरसलेल्या पावसाने आता आपला मोर्चा कोकण आणि मराठवाड्याकडे वळवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार यावेळी ताशी 50 किमी वेगाने वारे...
इमारतींचा स्वयंपुनर्विकास मार्गी लावण्यासाठी फायनान्स कॉर्पोरेशनच्या स्थापनेची चाचपणी
मुंबईसह राज्यात इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था मोठय़ा संख्येने पुढे येत आहे. या प्रकल्पांसाठी निधीची मोठी गरज भासणार आहे. निधीची पूर्तता करण्यासाठी ‘सेल्फ रिडेव्हलमेंट...
देशातील 30 राज्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस, उत्तर प्रदेशात झाडे उन्मळून पडली
देशात 30 राज्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने थैमान घातले असून, दुसरीकडे पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यांत तापमानात वाढ झाली. मान्सूनपूर्व अवकाळीच्या तडाख्यात जनजीवन विस्कळीत झाले....
कैद्याला खटल्याशिवाय दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे एक प्रकारची शिक्षाच, तुरुंगातील कैद्यांच्या गर्दीबाबत हायकोर्टाने व्यक्त केली...
एखाद्या कैद्याला खटल्याशिवाय दीर्घकाळ ताब्यात ठेवणे म्हणजे एकप्रकारे शिक्षाच असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने तुरुंगातील कैद्यांच्या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली. न्यायालयाला समन्वय साधणे...
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे...
हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाली आहे. अशा वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले...
हिंदुस्थानी फौजांचा आवाज रावळपिंडीपर्यंत पोहोचला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे विधान
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरन राबवून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची दाणादाण उडवून दिली. हिंदुस्थानी फौजांचा आवाज रावळपिंडीपर्यंत पोहोचला असे विधान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
एका...
कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
काही दिवसांपूर्वी मुंबई आणि ठाण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता मराठवाड्यासह कोकणात अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण कोकण,गोवा आणि...
युद्ध हा काही पर्याय असू शकत नाही, जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे...
शांतता निर्माण व्हायला वेळ लागतो आपण संयम ठेवला पाहिजे असे विधान जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले. तसेच युद्ध हा काही पर्याय...
1971 ची गोष्ट वेगळी होती, आपल्याला आता शांतता हवी आहे; काँग्रेस खासदार शशी थरूर...
आपल्याला दहशतवाद्यांना धडा शिकवायचा होता आणि आपण तो शिकवला आहे असे मत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. तसेच 1971 ची गोष्ट...
पुलवामा हल्ल्यात आमचा हात होता, पाकिस्तान सैन्याची पहिल्यांदा कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता अशी कबुली आता खुद्द पाकिस्तानने दिली आहे. तसेच यापुढेही अशा कारवाया करू असा सूचक इशाराही पाकिस्तानने दिला आहे.
पाकिस्तान हवाई...
पाकिस्तानशी लढताना बीएसएफचे जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जवान जखमी
जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफ जवान शहीद झाले असून सात जवान जखमी झाले आहेत. जम्मू कश्मीरच्या आर एस पुरा भागात हा गोळीबार झाला...
हिंदुस्थान पाकिस्तानच्या शस्त्रसंधीमुळे अनेक माजी सैन्यप्रमुख आश्चर्यचकित, या घडामोडींमुळे नेमकं साध्य काय झालं? माजी...
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले अखेर शनिवारी दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीमुळे हिंदुस्थाने...
रोह्याच्या तांबडीतील अत्याचार व हत्या प्रकरण- पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
रोह्याच्या तांबडी येथे चार वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. मात्र संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या या घटनेतील सर्व आरोपींची...
कल्याण, डोंबिवलीत कोम्बिंग ऑपरेशन; 25 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, मध्यरात्री धडाकेबाज कारवाई
कल्याण डोंबिवली पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत पोलिसांनी विविध ठिकाणी कोंडी करून 25...
बिबट्याच्या हल्ल्यात 60 ससे ठार, तलासरीतील करजगावच्या ससेपालन शेडमध्ये घुसून ससे केले फस्त
तलासरीतील मौजे करजगाव येथे 3 मे रोजी एका बिबट्याने एक महिला, पुरुष आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला चढवल्याची घटना ताजी असताना अवघ्या आठवडाभरात याच गावात...
कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणीबाणी, फिडर सबस्टेशनच्या देखभाल दुरुस्तीचे काम
22 के. व्ही. एनआरसी-2 फिडर सबस्टेशनच्या देखभाल दुरुस्तीचे काम महावितरण करणार असल्याने येत्या मंगळवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या काही भागात आठ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे....























































































