सामना ऑनलाईन
2425 लेख
0 प्रतिक्रिया
सामना अग्रलेख – चीन पुनः पुन्हा घुसले!
प्रश्न फक्त चीनने आता अरुणाचल प्रदेशात केलेल्या घुसखोरीचा नाही तर देशाच्या स्वाभिमानाचा, राष्ट्रीय अस्मितेचा आहे; पण मोदींना त्याची चिंता नाही. मोदीचे सरकार हे ‘राष्ट्रीय’...
धाड टाकून मला अटक करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न, अनिल देशमुख यांचा आरोप
माझ्यावर धाड टाकून मला अटक करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे....
बावनकुळे यांच्या मुलाला सोडून दिले, पोलीस गुन्हेगारांना वाचवतंय; वडेट्टीवार यांचा आरोप
नागपुरात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळेने गाडी चालवत होता. संकेतने भरधाव वेगात अनेक गाड्यांना धडक दिली. पण नागपूर पोलीस गुन्हेगाराला पाठीशी...
बिलावरून झाला वाद, वेटरला गाडीतून फरपटत नेले; व्हिडीओ व्हायरल
हॉटेलच्या बिलावरून ग्राहक आणि वेटरचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की या ग्राहकांनी या वेटरला गाडीतून फरपटत नेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल...
Crime Story – दोन मामा आले आणि… पाच वर्षाच्या नातीमुळे उलगडला आजीच्या हत्येचा गुन्हा
नागपूरमध्ये एका 54 वर्षीय सासूचा त्यांच्याच सुनेने खून केला. आपल्या दूरच्या दोन भावांना या महिलेने सुपारी दिली होती. पण पाच वर्षाच्या मुलीने माहिती दिल्याने...
Jayant Patil News – भाजप अजित पवारांना मुख्यमंत्री करणार नाहीत, जयंत पाटील यांचे विधान
भाजप अजित पवारांना मुख्यमंत्री करणार नाहीत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच सल्ला देण्यासाठी अजित पवारांनी...
Video – ट्रेनखाली जीव द्यायला गेली आणि रुळावरच झोपली, चालकाने उतरून वाचवले प्राण
एक तरुणी आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर गेली होती. या तरुणीला तिथेच झोप लागली आणि रुळावर ती झोपून गेली. ट्रेनच्या ड्रायव्हरने अर्जंट ब्रेक मारले आणि...
लोअर परळमध्ये साकारले केदारनाथ मंदिर
‘लोअर परळचा महाराजा’ अशी ओळख असलेल्या लोअर परळ विभाग पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी उत्तराखंड येथील सुप्रसिद्ध केदारनाथ मंदिर देखावा साकारला आहे. ज्या भाविकांना...
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी – हिंदुस्थानने जपानलाही धुतले, सुखजीत आणि अभिषेकने पहिल्या दोन मिनिटांत ठोकले...
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या सामन्यातही हिंदुस्थानी हॉकी संघाने खणखणीत विजयाची नोंद केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या संघाने आपली जोरदार कामगिरी ठेवताना जपानचा...
टिशू पेपरपासून साकारला एल्फिन्स्टनचा एकदंत
पोईसर येथील मुद्रिका फाऊंडेशनतर्फे या वर्षी बाप्पाची मूर्ती इकोफ्रेंडली साहित्याने बनवण्यात आली आहे. या मूर्तीची खासियत म्हणजे ती विविध रंगांच्या धाग्यांनी तयार केली आहे,...
अफगाणिस्तान व आयर्लंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर
पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेने तयारी सुरू केली आहे. मोठ्या एकदिवसीय स्पर्धेपूर्वी आफ्रिकन मंडळाने आपल्या नियमित खेळाडूंना विश्रांती देत काही नवीन...
आली गवर आली, सोनपावली आली…आज घरोघरी गौराईचे आगमन
गणरायापाठोपाठ मंगळवारी गौरींचे आगमन होणार आहे. सासरी गेलेली लेक जशी माहेरी येते तशी गौराई माहेराला येणार. आली गवर आली, सोनपावली आली... असे म्हणत घरोघरी...
देशातील पेन्शनधारकांची केंद्र सरकारकडून थट्टा, 36.40 लाख पेन्शनधारकांना फक्त एक हजार रुपये पेन्शन
बबन लिहिणार, मुंबई
देशभरात 36.40 लाख पेन्शनधारक असून एकट्या महाराष्ट्रात 28 लाख पेन्शनर्स आहेत. या पेन्शनर्संना केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळत आहे. महागाईच्या...
…मग तेव्हा आम्ही काय गोट्या खेळत होतो- संजय राऊत
बॉम्बेचे मुंबई व्हायलाच पाहिजे, पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजेत यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 50 वर्षांपासून आंदोलने केली. सर्व स्तरावर आमच्या काही...
18 ऑक्टोबरपासून प्रो कबड्डी धमाका
कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लॅमर मिळवून देणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमाचा धमाका येत्या 18 ऑक्टोबरपासून होणार आहे. तेलुगु टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यातील लढतीने...
बॉम्बे नको मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो- अमित शहा
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. मुंबईतील आर्थिक केंद्र गुजरातला नेले. त्याच गुजरातमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बॉम्बेचे मुंबई करा अशी मागणी करणाऱ्यांमध्ये मीसुद्धा होतो,...
सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्याला मुकावे लागणार, सरकारकडे निधीच नाही; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे अन्य शासकीय योजनांचा खोळंबा झाला आहे. बहुतांश निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला जात असल्याने सरकारकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी...
दोन सांगून रहिवाशाला एकच घर दिले, बनवाबनवी करणाऱ्या विकासकाला म्हाडाचा दणका
पुनर्विकसित इमारतीत दोन घरे देण्याचा करारनामा विकासकाने केला होता, मात्र प्रत्यक्षात रहिवाशाला दोनऐवजी एकच घर देऊन बनवाबनवी करणाऱ्या विकासकाला म्हाडाने चांगलाच दणका दिला. फिटनेस...
‘गतिमान’ मिंधे सरकारचा वेग ‘गोगलगाई’चा! बघा, फडणवीसांनाही असंच वाटतं!
आमचे गतिमान सरकार आहे असा दावा मिंधे सरकारकडून सातत्याने केला जातो. मात्र सरकारच्या कामकाजात तसा अपेक्षित वेग दिसतच नाही. अगदी मिंधे सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र...
अफगाण-न्यूझीलंड कसोटी, पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी लढत पावसाच्या नॉनस्टॉप बॅटिंगमुळे सुरूच होऊ शकली नाही. गेले आठवडाभर कोसळणाऱ्या पावसामुळे ओल्या मैदानावर पहिल्या दिवसाचा खेळ वाया...
मुख्यमंत्र्यांच्या मोफत तीर्थक्षेत्र वारीपूर्वी ज्येष्ठांना करावी लागते हॉस्पिटलची ‘वारी’, फिटनेस सर्टिफिकेटसाठी रुग्णालयाच्या खेटा
राज्यातील लाडक्या बहिणींनंतर ज्येष्ठ नागरिकांना खूश करण्यासाठी महायुती सरकारने मोफत ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली. पण या योजनेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारी रुग्णालयाचे...
निस्सांकाचा डंका, तिसरी कसोटी जिंकत श्रीलंकेने केला शेवट गोड
पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पराभवांमुळे खचलेल्या श्रीलंकेने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेत यजमान इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत हरवण्याचा पराक्रम केला. सलामीवीर पथुम निस्सांकाच्या अभेद्य 127...
गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा रंगणार
गोरेगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (एमबीए) आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ मुंबई उपनगरच्या (बीएएमयू) संयुक्त विद्यमाने नंदू नाटेकर स्मृती सीनियर आंतरजिल्हा (सांघिक) आणि राज्य...
सिनरच विनर, वर्षभरात दुसऱ्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर इटालियन वर्चस्व
वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या यानिक सिनरने आपल्या वर्षाचा शेवट अमेरिकन ओपन जिंकून केला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या यानिक सिनरने अमेरिकन ओपन पुरुष एकेरीचे...
सरकारी डॉक्टर खर्डेघाशीत बिझी झाल्याने रुग्ण ताटकळत, मिंधे सरकार ऑफलाइन
मिंधे सरकारच्या राजवटीत सरकारी रुग्णालयांतील निष्णात डॉक्टरांवर क्लर्कचे काम करण्याची वेळ आली आहे. सरकारी रुग्णालयांतील ऑनलाईन यंत्रणा गेली दोन वर्षे ठप्प पडल्याने डॉक्टरांवर खर्डेघाशीचे...
अडीच लाख चाकरमानी एसटीने पोहचले कोकणात, महामंडळाने रचला नवा विक्रम
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आपापल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या पाच दिवसांत रवाना झाले आहेत. तब्बल पाच...
विमा घेणाऱ्यांना दिलासा नाहीच, 18 टक्के जीएसटी द्यावाच लागणार
हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स घेणाऱ्यांना कुठलाही दिलासा सरकारने दिलेला नाही. यावर एक समिती गठित झाली असून नोव्हेंबरमध्ये यावर निर्णय होईल अशी माहिती केंद्रीय...
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मारणार बाजी, ताज्या सर्व्हेतून जनमताचा कल समोर!
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी लाडकी बहीण सारख्या योजना आणून जनतेला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी राज्याच्या...
देशात आढळला पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण, संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू
काल देशात मंकीपॉक्सचा एक संदिग्ध रुग्ण आढळला होता. या रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासले असता ते पॉझटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे हा हिंदुस्थानातला पहिल मंकीपॉक्सचा रुग्ण...
i Phone -16 लॉन्च होणार? Apple च्या इव्हेंटमध्ये उठणार पडदा
अॅपलचा आज एक इव्हेंट होणार आहे. आज अॅपल कंपनी बहुचर्चित आयफोन 16 सिरीज लॉन्च करणार का हे कळणार आहे. यासोबतच कंपनी Apple Airpods, Apple...