ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2610 लेख 0 प्रतिक्रिया

बांगलादेशहून येऊन आरोपी गुन्हा करतो हे केंद्र सरकारचे अपयश, आदित्य ठाकरे यांची टीका

बांगलादेशहून येऊन आरोपी गुन्हा करतो हे केंद्र सरकारचे अपयश आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे....

लोकं एवढे मूर्ख नाहीत, हॉल तिकीटवर जातीच्या उल्लेखाप्रकरणी प्रकाश आंबेडकरांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर...

दहावी बारावीच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर हा निर्णय मागे घेतला गेला. पण एखाद्या विद्यार्थ्याला पास की नापास करण्यासाठी...

शासनाच्या खर्चाचं प्राधान्य काय? शेतकरी प्रश्नावरून रोहित पवारांचा महायुतीला सवाल

महायुती सरकार आमदारांसाठी 86 लाख रुपयांच्या बॅग घेणार आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. असे असताना शासनाच्या खर्चाचं प्राधान्य काय असा सवाल राष्ट्रवादी...
ssc-exam

दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्याप्रकरणी शिक्षण विभागाची माफी, निर्णय मागे घेणार

दहावी बारावीच्या परीक्षेसाठी जारी करण्यात आलेल्या हॉल तिकीटावर चक्क जातीचा उल्लेख करण्यात आला होता. या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर शिक्षण विभागाने माफी मागितली आहे....

दखल – अध्यात्म व जीवन

>> डॉ. नलिनी हर्षे ‘अध्यात्माच्या शोधात’ हे पुस्तक आजच्या स्पर्धात्मक आणि संघर्षमय वातावरणात वावरणाऱ्या सर्वांसाठीच उपयुक्त आहे. ज्यांना जीवनाची रहस्ये जाणून घ्यायची आहेत, जे विज्ञानात...

अभिप्राय – मातृप्रेमाचे अलौकिक दर्शन

>> अस्मिता प्रदीप येंडे हिंदू संस्कृतीमध्ये नदीलासुद्धा मातेसमान मानले जाते. म्हणून त्या नदीला आई म्हणून संबोधित केले जाते. नर्मदा परिक्रमा ही एक धार्मिक यात्रा आहे....

साहित्य जगत – अर्पणपत्रिकेने केलेली पंचाईत

>> रविप्रकाश कुलकर्णी पुस्तकाला अर्पणपत्रिका का हवी आणि कशासाठी अशा विचारापासून ते पुढचे पुस्तक कोणाला अर्पण करायचे या विवंचनेत पडलेले काही लेखक दिसतात. नीरद चौधरी...

परीक्षण – जलनीतीचा आलेख

>> डॉ. सु. भि. वराडे   डॉ. माधवराव चितळे यांनी लिहिलेले आणि साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘जलतरंग’ हे आत्मपर आठवणी, जलक्षेत्रातील कार्य व अनुभवावर लिहिलेल्या लेखाचे संकलन...

जागर – वणव्याने हादरली महासत्ता

>> रंगनाथ कोकणे एकीकडे रशियावर तेल आणि वायूच्या निर्यातीबाबत निर्बंध लादून आपले ‘महासत्तापण’ टिकवू पाहणाऱ्या आणि पर्यावरणीय नियमांना कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्या अमेरिकेला कॅलिफोर्नियातील जंगलात पेटलेल्या...

प्लेलिस्ट – गाणी असली-नकली

>> हर्षवर्धन दातार भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रात सुरुवातीच्या काळात ज्या संगीतकारांनी काम केलं त्यांची प्रत्येकाची एक विशिष्ट ‘असली’ स्टाईल होती. यात प्रयोग करीत संगीतकारांनी चित्रपटातील...

रंगभूमी – राकेश एक बाधा

>> अभिराम भडकमकर अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ज्याप्रमाणे केवळ तीन नाटके लिहिली आणि ते स्वर्गवासी झाले, पण ती नाटकं पुढे अनेक दशकं, आजही रंगभूमीवर मैलाचा दगड...

परीक्षण -समजूतदार स्वीकाराच्या कथा

>> वसुंधरा घाणेकर ‘अ‍ॅडजस्टमेंट’ हा मेघना साने यांचा तिसरा कथासंग्रह. नावच खूप बोलके आहे. कथांच्या आशयाचा निर्देश करणारे. किंबहुना कथांचा गाभा स्पष्ट करणारे. अ‍ॅडजस्टमेंट म्हणजे...

पंतप्रधान मोदी संविधान फेकून देणार होते, पण जनतेमुळे नमस्कार करावा लागला; राहुल गांधी यांचा...

आज कुठल्याही आमदार, खासदाराकडे सत्ता नाही अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी संविधान फेकून देणार होते, पण जनतेमुळे...

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, 300 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

ईडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्याशी संबंधित म्हैसूर शहर विकास प्राधिकरणशी संबंधीत मनी लाँड्रिग प्रकरणी 300 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. म्हैसूर शहर विकास...

राहुल गांधी यांनी दिल्लीच्या AIIMS रुग्णालयाला दिली भेट; रुग्ण आणि नातेवाईकांची केली चौकशी

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री एम्स रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित रुग्णांची आणि नातेवाईकांची चौकशी केली. त्यानंतर...

सैफने जहांगीरला हल्लेखोरापासून वाचवलं, करीना कपूरची पोलिसांना माहिती

हल्लेखोर जेव्हा घरात घुसला होता तेव्हा तो खुप आक्रमक होता अशी माहिती सैफ अली खानची पत्नी करीना कपूरने दिली. तसेच सैफने जहांगीरला हल्लेखोरापासून वाचवलं करीना...

जेव्हा मतं घेतली तेव्हा त्रुटी माहित नव्हत्या का? नाना पटोले यांचा लाडकी बहीण प्रकरणी...

जेव्हा सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती तेव्हा यात त्रुटी असतील हे सरकारला माहित नव्हतं का असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला...

दहावी बारावीच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख, शिक्षण विभागाच्या कारभारामुळे गदारोळ

राज्यात दहावी बारावीची परीक्षा होऊ घातली आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. पण या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांची जात देण्यात आली आहे....

Ladki Bahin Scheme – लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, चार हजार महिलांनी केला अर्ज

ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी या योजनेचा लाभ सोडावा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले होते. तसेच असे न केल्यास दंडासहित...

कल्याण लैंगिक अत्याचार हत्या प्रकरण- नराधम विशाल गवळीचे तिघे भाऊ ठाणे, पालघर, रायगडातून तडीपार

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून निघृण हत्या करणारा नराधम विशाल गवळी याच्या तीनही भावांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. अक्षय गवळी, शाम गवळी...

पुण्यात महायुतीच्या नगरसेवकांच्या प्रभागात निधीची खैरात, स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे पंधरा कोटींचे वर्गीकरण

पुणे महापालिकेत प्रशासकराजमध्ये सत्ताधारी महायुतीच्या केवळ ठरावीक आजी-माजी माननीयांना सुगीचे दिवस आले आहेत. दरवर्षीप्रमाणे अंदाजपत्रकातील खर्ची न पडणाऱ्या निधीचे वर्गीकरण सुरू आहे. स्थायी समितीच्या...

जाती-धर्मात विखुरलेला माणूस जोडला जाईल! माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मत

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, काकासाहेब गाडगीळ आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वैचारिक भूमिकेतून साकारलेले 'दिल्लीतील साहित्यचिंतन' हे पुस्तक सखोल चिंतन करून लिहिलेले आहे, असे जाणवते....

चिमुरडीची चर्चमधील प्रार्थना ठरली अखेरची ! हडपसरमध्ये ट्रकने चिरडले

चर्चमध्ये प्रार्थना केल्यानंतर आईसोबत दुचाकीवर घरी परतणाऱ्या चिमुरडीला ट्रकचालकाच्या चुकीमुळे जीव गमवावा लागला आहे. भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेसह तिची दोन्ही मुले खाली...

याचा अर्थ मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून धनंजय मुंडेंना संरक्षण, आदित्य ठाकरे यांची टीका

वाल्मीक कराडवर अनेक आरोप होत आहेत, तर कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. पण असे असले तरी धनंजय मुंडे...

Liquor Policy Case – ऐन निवडणुकीत केजरीवालांवर ईडी? गृहखात्याकडून खटला चालवायला मंजुरी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर खटला चालवायला गृहमंत्रालयाने ईडीला परवानगी दिली आहे. दिल्लीच नायब राज्यपाल व्ही.के सक्सेना यांनी या निर्णयाला...

Santosh Deshmukh Case : तर आकाची लोकं मुंबई बंद करतील, सुरेश धस यांचा टोला

वाल्मीक कराडला अटक केल्याप्रकरणी कराडच्या समर्थकांनी परळीत आंदोलन केले आहे. त्यामुळे आकाची लोकं मुंबईही बंद करतील असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी लगावला...

मोहन भागवत यांचं विधान देशद्रोही, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात

राम मंदिर झाल्यानंतर देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. हे विधान म्हणजे प्रत्येक भारतीयाच अपमान आहे आणि...

नागपूरमध्ये सायकॉलिजस्टकडून 50 हून अधिक मुलींवर बलात्कार, पोलिसांनी घातल्या बेड्या

एका सायकॉलिजस्टने गेल्या 15 वर्षांत 50 हून अधिक मुलींवर बलात्कार केला आहे. या नराधमाचे हे कृत्य असेच सुरू असते. पण एका पिडीत तरुणीने पोलिसांकडे...

भाजप नेत्याकडून महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

भाजप नेते मोहनलाल बदोली यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदोल हे भाजप नेते असून हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बदोली यांनी आणि एका व्यक्तीने...

मोदींचा दौरा, व्हीआयपीमुळे मुंबईकरांना त्रास का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

पंतप्रधान मुंबई भेटीवर येणार असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक बंद ठेवल्याने मुंबईकरांची कोंडी झाली आहे. एखादा व्हीआयपी मुंबईत आला म्हणून त्याचा मुंबईकरांना त्रास का असा...

संबंधित बातम्या