ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3052 लेख 0 प्रतिक्रिया

आर्थिक गुन्ह्यांमध्ये मुंबईकरांची सर्वाधिक फसवणूक!

राज्यात आर्थिक फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढले असून गेल्या वर्षभरात अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबई शहरात 51,...

राज्यात 50 हजार शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत, सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्रस्तावच नाही

आर्थिक वर्ष संपायला अवघे दोन महिने शिल्लक राहिले असताना राज्यातील अंशतः व विनाअनुदानित तीन हजार शाळा, 15 हजार तुकड्यांना वाढीव 20 टक्क्यांचे टप्पा अनुदान...

केंद्राचा मुंबई, महाराष्ट्रावर अन्याय; अरविंद सावंत यांचा हल्लाबोल

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मुंबईतील झोपडीधारकांना चांगले जीवन जगता यावे यासाठी एसआरए योजना आणली. त्यानंतर राज्य सरकारनेही बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी पुनर्विकास योजना...

बोगस लाडक्या बहिणीवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात

बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहिणी योजनेचे लाभ घेतलेल्या महिलांच्या विरोधात आता गुन्हे दाखल करण्यात सरकारने सुरवात केली आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती...

मुंबईत जानेवारीच्या सरासरी तापमानाने गाठला उच्चांक, सांताक्रुझमध्ये महिनाभरात  33.2 अंश कमाल तापमान

मुंबईत यंदा जानेवारीतील कमाल तापमानाने ’सरासरी’ पातळी ओलांडतानाच 33.2 अंशांचा नवीन उच्चांक गाठला. यापूर्वी जानेवारी 2009 मध्ये 32.9 अंश इतक्या सरासरी कमाल तापमानाचा विक्रम...

‘बँक्रप्ट’ किंवा गुन्ह्यांची नोंद असल्यास एसईओ पद विसरा, राज्य सरकारचे नवीन निकष जारी; पोलिसांकडून...

राज्यात नवे सरकार आल्यावर राजकीय कार्यकर्त्यांची विविध पदांवर वर्णी लावण्यासाठी नेत्यांकडे झुंबड उडते. सर्वांचीच शासकीय पदांवर वर्णी लागत नाही. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांची विशेष कार्यकारी...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, 15 लाख रुपये; खरगेंनी पंतप्रधान मोदींची अकरा अपूर्ण वचनांची यादीच वाचली

राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविकांचा मृत्यू झाला, यावरून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र...

Maharashtra Kesari – महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फिक्स होती, स्पर्धेत ‘मोहोळ’ का उठले? जितेंद्र...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फिक्स होती असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला तसेच रागाच्या भरातशिवराज राक्षेने पंचांसोबत केलं...

कुंभमेळाच्या वेळी गंगेत मृतदेह फेकले, पाणी दूषित झालं; खासदार जया बच्चन यांचा गंभीर आरोप

कुंभमेळाच्या वेळी गंगेत मृतदेह फेकले गेले असा आरोप समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी केला. त्याचे सध्या संपूर्ण देशात सर्वाधिक दूषित पाणी हे कुंभमेळ्यातले...

Rahul Gandhi Speech – मेक इन इंडिया सपशेल अपयशी ठरलेली योजना, राहुल गांधी यांचा...

मेक इन इंडिया ही योजना सपशेल अपयशी ठरली अशी टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. तसेच महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत...

केंद्रातल्या भाजप सरकारने केरळची आर्थिक स्वायतत्ता हिरावून घेतली, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची टीका

भाजप सरकारने जीएसटी प्रणाली आणली आणि केरळची आर्थिक स्वायतत्ता हिरावून घेतली, अशी टीका केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची केली. केरळमध्ये एका सभेत बोलताना पिनाराई म्हणाले...

नेमके किती कोटी रुपये मिळाले? जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना सवाल

मुंबई आणि पुणे मेट्रोसाठी सरकारने निधी जाहीर केला आहे. पण जाहीर झालेल्या निधीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेल्या आकड्यांत तफावत...

Budget 2025- देशावर फक्त कर्जाचा भार, 24 टक्के महसूल कर्जातून; तृणमूलचे खासदार साकेत...

हिंदुस्थानवर कर्जाचा भार वाढला आहे, 24 टक्के महसूल हा कर्जातून येतो अशी टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी केली. तसेच महागाई आणि बेरोजगारीमुळे...

Budget 2025 – हा अर्थसंकल्प म्हणजे जुन्या बाटलीत जुनीच दारू, राजद खासदार मनोज झा...

या अर्थसंकल्पातून बिहारलाही काही मिळाले नाही अशी टीका राजद खासदार मनोज झा यांनी केली. तसेच हा अर्थसंकल्प म्हणजे जुन्या बाटलीत जुनीच दारू आहे असेही...

Budget 2025 – आयकर कमी केला तरी GST भरावा लागणार, काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी...

केंद्र सरकारने जरी 12 लाख रुपयांपर्यंते उत्पन्न करमुक्त केले असले तरी जीएसटी भरावा लागणार आहे अशी टीका काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी केली. तसेच...

मिंधे गटातल्या 20-25 आमदारांवर फडणवीसांचे नियंत्रण – संजय राऊत

मिंधे गटातील 20 ते 25 आमदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियंत्रणाखाली आहेत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत...

Budget 2025 – हे देशाचं बजेट नसून निवडणुकीचं बजेट, संजय राऊत यांचा घणाघात

केंद्र सरकारडून मध्यमवर्गीयांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच हे देशाचं...

रोखठोक – फडणवीस-शिंदे यांच्यात विसंवाद, बहुमत असूनही राज्य अस्थिर

महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्र गटांना मोठे बहुमत मिळूनही राज्य पुढे जाताना दिसत नाही, याचे कारण मुख्यमंत्री फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यातला विसंवाद. पुन्हा...

मंथन – बँकिंग क्षेत्रात `एआय’ क्रांती

>>  महेश यादव `एआय' तंत्रज्ञानयुक्त मशीन माणसाला कोणत्याही प्रकारच्या समस्येवर तोडगा काढण्यास मदत करते. याप्रमाणे निर्णय घ्यायचा की नाही या निष्कर्षाप्रत मनुष्य पोहोचतो. एआय आधारित...

Budget 2025 – ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून गिफ्ट, व्याजावरचा कर केला कमी; औषध आणि उपचारही...

2025-26 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने टीडीएस, ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याजावरचा कर कमी केला आहे. इतकंच नाही तर...

Budget 2025 – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात बिहारसाठी घोषणांचा पाऊस; विमानतळ, IIT आणि अन्न...

या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारसाठी मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पाटणा विमानतळ, आयआयटी, मखाना बोर्डची घोषणा...

Budget 2025 – मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला मोठा दिलासा देण्यात आला आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात...

नगरविकास खातं हे भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा अड्डा, संजय राऊत यांचा मिंधेंवर जोरदार हल्लाबोल

नगरविकास खातं हे भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा अड्डा आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच भ्रष्टाचाराचा सर्वात...

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागावा, त्यांच्यासोबत चहा कसला पिताय – संजय राऊत

ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत...

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आरोपींना जामीन मंजूर, तपासात प्रगती न झाल्याने कोर्टाचा निर्णय

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तपासात प्रगती न झाल्याने कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे...

Mahakumbh 2025 – महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली कशी? उपस्थित भाविकांनी सांगितली आपबीती

उत्तर प्रदेशच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक भाविकांचा मृत्यूही झाला. चेंगराचेंगरी नेमकी कशी याची आपबिती उपस्थित भाविकांनी सांगितली. स्पेशल ड्युटीवर असलेल्या आकांक्षा राणा म्हणाल्या की...

महाकुंभमध्ये रात्री एक वाजता नेमकं काय झालं, असं काय घडलं की चेंगरांचेंगरी झाली?

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. यात अनेक भाविक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना नेमकी कशी झाली यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाची माहिती...

एकनाथ शिंदेंवर ईडीची टांगती तलवार, ते मंत्रीपद सोडणार नाहीत; संजय राऊत यांची जोरदार टीका

धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे मंत्री आहेत. पण खुलासा करायला त्यांना दिल्लीत जावं लागतं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार...

भाजपच्या श्रेयवादामुळे कुंभमध्ये लोकांनी प्राण गमावले, संजय राऊत यांचा आरोप

भाजपने आम्हीच हिंदुत्ववादी, आम्हीच कुंभ आयोजन करू शकतो असा श्रेयवाद केला आणि लोकांना प्राण गमवावे लागले असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,...

हिंदुस्थानी मच्छीमारांवर श्रीलंकेच्या नौदलाचा गोळीबार; पाच जखमी

श्रीलंकेच्या नौदलाने डेल्फ्ट बेटाजवळ आज पहाटे हिंदुस्थानी मच्छीमारांवर गोळीबार केला. या हल्ल्यात पाच मच्छीमार जखमी झाले. यापैकी दोन जण गंभीर आहेत. या घटनेचा हिंदुस्थानने...

संबंधित बातम्या