ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3110 लेख 0 प्रतिक्रिया

मालमत्तांच्या सर्व्हेमुळे सांगलीकरांवर ‘सुलतानी कर’, सर्व्हेला नागरिकांचा प्रचंड विरोध; तर मनपाचे उत्पन्न वाढणार

सांगली महापालिका प्रशासनाने आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी सर्व मालमत्ता घरपट्टीच्या रेकॉर्डवर आणण्यासाठी मनपा क्षेत्रातील मालमत्ताधारकांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. मिरज व कुपवाड शहरांचा सर्व्हे पूर्ण...

मुळा उजव्या कालव्यात बुडालेल्या संकेतचा मृतदेह आढळला

मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाटातील पाण्यात बुडालेल्या सावित्रीबाई फुले विद्यालयाचा विद्यार्थी संकेत श्रीपत तरटे (वय 15) या विद्यार्थ्याचा मृतदेह आज सकाळी सापडल्याने बुधवारी सायंकाळपासून...

स्टंटबाजी जीवावर बेतली, ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळून तरुणाचा मृत्यू

तरुणाईचे नको ते धाडस कधी कधी त्यांनाच संकटात टाकते. अशीच एक घटना बुलंदशहरामध्ये समोर आली आहे. ट्रॅक्टरवर स्टंटबाजी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे....

पतंग उडवताना वीजेचा शॉक लागला, 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पतंग उडवत असताना उच्च दाबाच्या वीजेच्या तारेचा शॉक लागल्याने एका 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सूरतमध्ये घडली आहे. सचिन परिसरातील गीता नगर...

अमृतसर-कटीहार एक्सप्रेसमध्ये धक्कदायक प्रकार, टीटीई आणि कोच अटेंडंटकडून प्रवाशाला मारहाण

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील रेल्वेच्या उर्मट वर्तनाबाबत तक्रारी नोंद होत असतानाच अमृतसर-कटीहार एक्सप्रेसमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेल्या टीटीई आणि...

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील सुकमा आणि विजापूरच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दलाकडून नक्षलविरोधी शोध मोहीम सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुकमा डीआरजी,...

गर्दीमुळे लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, पालकांना 4 लाखांची भरपाई देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय

लोकल ट्रेनमधील गर्दीतून पडल्याने मृत्यु झालेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाने 4 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. न्यायाधिकरणाने रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ तक्रार न...

Photo – आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पाणी, पोलीस वसाहती, कलेक्टर जमीन आदि...

जोरदार वाऱ्यामुळे पॅराशूट अनियंत्रित झालं, उड्डाण घेण्याऐवजी जमिनीवर कोसळल्याने पर्यटकाचा मृत्यू

उड्डाण घेत असताना जोरदार वाऱ्यामुळे पॅराशूट अनियंत्रित झालं आणि उड्डाण घेण्याऐवजी जमिनीवर कोसळलं. या अपघातात आंध्र प्रदेशच्या तरुण पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेश रेड्डी...

Buldhana News – विषारी नायट्रेटमुळे गळताहेत गावकऱ्यांचे केस, पाण्याच्या तपासणीनंतर कारण आलं समोर

बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक गावकऱ्यांची केस गळती होत असल्याचे उघड झाले होते. केवळ तीन दिवसात नागरिकांना टक्कल पडत आहे. ही घटना उघडकीस...

आसामला निघालेले पोलीस गूगल मॅपमुळे नागालँडमध्ये पोहोचले, नागरिकांनी गुन्हेगार टोळी समजून चोपले

गूगल मॅपमुळे अपघाताच्या घटना घडल्याच्या रस्ता चुकल्याच्या अनेक घटना सामान्य नागरिकांसोबत घडल्या आहेत. मात्र गूगल मॅपने चक्का पोलिसांनाच चकवले आणि आसाममध्ये छापेमारी करायला निघालेले...

मुल जन्माला घाला, 1 लाख मिळवा! रशियन सरकारची तरुण विद्यार्थिनींना ऑफर

रशियातील घटता जन्मदर पाहता सरकारने नवीन वर्षात नवी योजना सुरू केली आहे. कारेलियातील विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एक योजना जाहीर केली आहे. मुल जन्माला घातल्यास...

मद्यधुंद चालकाने चिमुकल्याला चिरडले, पळण्याच्या प्रयत्नात असताना कार उलटली; चौघे जखमी

मद्यधुंद चालकाने भरधाव कार एका घरात घुसवल्याने एका 5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर पलायन करण्याच्या हेतून कार पळवत असतानाच कार उलटली. यात...

विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता सुटणार; हायकोर्ट आज अंतिम निकाल जाहीर करणार

विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या तत्कालीन मिंधे सरकारने खोडा घातल्यामुळे रखडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन मिंधे सरकार व तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या...

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये भीषण आग, दोघांचा मृत्यू, 70 हजार नागरिकांना वाचवले

अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण अग्नीतांडव सुरू आहे. ही आग आता शहराकडे वेगाने पसरत असून यात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक...

जखमी प्रवाशासाठी मुंबई-तपोवन एक्सप्रेस 700 मीटर मागे गेली, रेल्वेच्या इतिहासातील पहिलीच घटना

मुंबईहून नांदेडला जाणारी एक्स्प्रेस मनमाड स्थानकाजवळ 700 मीटर रिव्हर्स घेण्यात आली. याला निमित्त होते ते रेल्वेतून खाली पडलेल्या प्रवाशाचा प्राण वाचविण्याचे. एक प्रवासी खाली...

ताज हॉटेलसमोर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या आढळल्या, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

ताज हॉटेलसमोर एकाच नंबर प्लेटच्या दोन कार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका गाडीच्या मालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर कुलाबा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी...

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल; हत्येमागील तीन कारणांचा उलगडा

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणात अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई सत्र न्यायालयातील...

कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे हक्क द्यावेत, ऑल इंडिया म्युनसिपल वर्कर्स फेडरेशनचे प्रतिपादन

कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळाल्याशिवाय त्यांचे जगणे सुसह्य होणार नाही. त्यामुळे कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातील नगरपालिका कंत्राटी कामगारांना सरकारने कायद्याप्रमाणे त्यांचे हक्क द्यावेत. तसेच शासनाने कामगारांचा...

तिरुपतीमध्ये भक्तांच्या समूहाला रुग्णवाहिकेची धडक, दोन महिलांचा मृत्यू; तीन जखमी

तिरुपतीमध्ये तिरुमला मंदिरात दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या समूहाला 108 रुग्णवाहिकेने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन महिलांचा मत्यू झाला असून तीन जण जखमी झाले....

पालघर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का, सुदैवाने हानी नाही

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये सोमवारी पहाटे 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. पहाटे 4.35 वाजता भूकंपाचा धक्का जाणवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे...

अनियंत्रित बस दरीत कोसळली, चार प्रवाशांचा मृत्यू; अनेक जण जखमी

अनियंत्रित बस 30 फूट दरीत कोसळून चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मुंडक्कयम येथे सोमवारी सकाळी 6.15...

देशात HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर, आरोग्य विभागाकडून गाईडलाईन्स जारी

देशात एचएमपीव्ही विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. एचएमपीव्ही विषाणूबाबत चर्चा करण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाची...

सर्व्हिस रायफल साफ करताना चुकून गोळी सुटली, कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू

सर्व्हिस रायफल साफ करताना चुकून गोळी सुटली आणि छातीत घुसली. या अपघातात कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला. आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात ही घटना घडली. माधब चुटिया...

हिंदुस्थानात आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, 8 महिन्यांची चिमुकली संक्रमित

चीनमध्ये झपाट्याने HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण हिंदुस्थानात आढळला आहे. बंगळुरुमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला HMPV ची लागण झाली आहे. ही चाचणी आपल्या लॅबमध्ये झाली नसल्याचे...

‘नीलकमल’ दुर्घटनेनंतरही बंदर विभाग कुंभकर्णी झोपेत, मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?

मुंबईहून घारापुरी येथे जाणाऱ्या 'नीलकमल' बोटीच्या अपघातात 15 जणांचे बळी गेल्याची घटना ताजी असतानाच बंदर विभाग मात्र अद्यापही कुंभकर्णी झोपेत आहे. मोरा आणि रेवस...

रोहेकरांच्या जलवाहिनीवर बेकायदा ढाबा, राजकीय वरदहस्तामुळे कारवाईस टाळाटाळ

राज्यमार्गापासून 50 मीटरपर्यंत कोणतेही व्यावसायिक बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. मात्र मुरुड-रोहा-कोलाड या मुख्य राज्य मार्गावर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने बेकायदा ढाबा उभारला आहे....

माथेरानमध्ये हिट ॲण्ड रन, दारुड्या कारचालकाने घोड्याला उडवले, चार गाड्यांना धडक

माथेरानमध्ये आलेल्या एका माथेफिरू वाहनचालकाने घोड्याला उडवले आणि चार गाड्यांना जोरदार धडक देत तो पसार झाला. पळून जाताना त्याने दस्तुरी नाका येथे स्थानिकांच्या अंगावर...

हिंदुस्थानातील टवटवीत भाज्या, फळे जगभरात पोहोचणार, जेएनपीए उभारणार 284 कोटींचा प्रक्रिया, पॅकिंग, शीतगृह प्रकल्प

हिंदुस्थानातील फळे तसेच भाज्यांना जगभरातून मोठी मागणी असून वर्षाला जवळपास 665 मिलियन टन मालाची निर्यात होते. आता ही फळफळावल आणि विविध भाज्या जगभरात ताज्या,...

जम्मू-काश्मीरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू

काश्मीर खोऱ्यात गेल्या 40 दिवसांपासून कडाक्याची थंडी सुरू आहे. यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाही आहेत. ही थंडी एका कुटुंबाच्या जीवावर बेतली आहे. रविवारी पंद्रेथान...

संबंधित बातम्या