ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3697 लेख 0 प्रतिक्रिया

नेपाळमध्ये धवलगिरी शिखरावरून पडून पाच रशियन गिर्यारोहकांचा मृत्यू

नेपाळमध्ये गिर्यारोहणासाठी गेलेल्या पाच रशियन गिर्यारोहकांचा धवलगिरी शिखरावरून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण रविवारपासून बेपत्ता होते. बचाव हेलिकॉप्टरद्वारे बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध...

तुळजाभवानीच्या दर्शनाहून परत येताना काळाचा घाला, मोटार-ट्रकचा अपघात; शिरोळमधील दोन ठार

तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत येत असताना शिरोळमधील भाविकांवर काळाने घाला घातला. भाविकांच्या मोटारीने मालट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघेजण जागीच...

सांगलीतील आजी-माजी खासदारांमध्ये जुंपली, जोरदार शाब्दिक चकमक; कार्यकर्तेही भिडले

विद्यमान खासदार विशाल पाटील आणि भाजपाचे माजी खासदार संजय पाटील यांच्यात आज तासगाव येथील जाहीर कार्यक्रमात जोरदार राडा झाला. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले,...

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा 25 कोटींचा खर्च पाण्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आले, मात्र गेल्या दहा वर्षांत या कामाला गती मिळालेली नाही. स्मारकाच्या कामावर आतापर्यंत 25...

म्हाडाच्या गेल्या लॉटरीतील 76 लाखांचे घर यंदा 60 लाखांत, विक्रांत सोसायटीतीलही घरांच्या किंमती कमी...

म्हाडाच्या गतवर्षीच्या लॉटरीतील विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील विक्रांत सोसायटीतील 76 लाख रुपये किमतीची अल्प उत्पन्न गटातील घरे यंदाच्या लॉटरीत केवळ 60 लाखांत विक्रीसाठी उपलब्ध...

शिवडीतील पाणीटंचाईविरोधात शिवसेनेचा आज हंडा मोर्चा

गेल्या दोन महिन्यांपासून शिवडी विधानसभेतील विविध प्रभागांमध्ये पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांसह शिवसेनेने पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला तरी आश्वासनांपलीकडे रहिवाशांना काहीच...

राज्यातील कंत्राटदारांची आज जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक, विकासकामांची 40 हजार कोटींची बिले थकली

राज्य सरकारने विकासाच्या नावाखाली हजारो कोटींच्या निविदा काढल्या. मात्र, विविध विभागांकडील कामांसाठी सरकारच्या तिजोरीत निधीच नसल्याने जवळपास 36 ते 40 हजार कोटींची देयके थकली...

युद्धानंतर 365 दिवसांत गाझाने खूप काही गमावले, 41 हजार लोकांचा मृत्यू; 90 टक्के शाळा...

7 ऑक्टोबर 2023 याच दिवशी हमासने अचानक इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केला. या हल्ल्याचा कोणताही अंदाज आला नाही, त्यामुळे एका झटक्यात 1200 लोकांचा मृत्यू...

राज्यातील महत्वाच्या घडामोडी

मिंधे सरकारविरुद्ध गिरणी कामगारांचे आज आंदोलन गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारच्या खोट्या आश्वासनाविरुद्ध गिरणी कामगार उद्या 8 ऑक्टोबर रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी 10 वाजता...

जगभरातील महत्वाच्या घडामोडी

एचडीएफसी बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर एचडीएफसी बँकेने आपल्या कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. बँकेने कर्जदरात 5 बेस पॉइंट्सची वाढ केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे एचडीएफसी...

हिंदुस्थानच्या एअरफोर्सची ‘पॉवर’ घटतेय

हिंदुस्थानच्या हवाई दलातील फायटर जेटची ताकद कमी झाली आहे. लढाऊ विमानांची क्षमता 1965 सालापेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे ‘सध्या जे काही आमच्याकडे आहे. त्यातूनच...

ऐकावं ते नवलच! मार्केटमध्ये आली ‘घटस्फोट’ची मेहंदी

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींनी हातावर मेहंदी कशी काढायची, याची तयारी सुरू केली असताना आता मार्केटमध्ये...

गुगलच्या 65 लाखांच्या पॅकेजनंतरही नाराजी

बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला 65 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाल्यानंतरही सोशल मीडियावर वाद-विवाद सुरू झाला आहे. 10 वर्षाचा अनुभव असूनही फक्त 65 लाखांचे पॅकेज...

बेरोजगारीचा उच्चांक… कॅनडात वेटरच्या नोकरीसाठी हजारो हिंदुस्थानींच्या रांगा

केंद्रात गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारमुळे हिंदुस्थानात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हातात डिग्री असूनही नोकरी मिळवणे अवघड झाले आहे....

पंजाबमध्ये AAP नेत्यावर अज्ञातांकडून गोळीबार, हल्ल्यात राजविंदर सिंग यांचा जागीच मृत्यू

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे (आप) नेते राजविंदर सिंग यांच्यावर तरनतारन येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी घडली. या हल्ल्यात सिंग यांचा मृत्यू झाला...

Jalgaon Hit & Run : द्वार दर्शनाहून परताना दुचाकीला कारची धडक; दीड किमी फरफटत...

नातेवाईकाच्या द्वार दर्शनाहून घरी परतत असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. जळगावमधील नशिराबाद ते भुसावळ दरम्यान रविवारी दुपारी हा...

पंजाबमध्ये नवरात्र उत्सवाला गालबोट, खांब अंगावर पडून दोन महिलांचा मृत्यू; 15 जणी जखमी

सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. मात्र पंजाबमध्ये या उत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. लुधियानात उत्सवादरम्यान पंडालला आधार देण्यासाठी लावलेला खांब महिलांच्या अंगावर...

चालकाची रील्सची हौस जीवावर बेतली, बस उलटल्याने 3 प्रवाशी ठार; 25 जण जखमी

नवरात्रीनिमित्त अंबाजी दर्शनाला गेलेल्या भक्तांची बसला बनासकांठा येथे अपघात झाला. या अपघातात 3 प्रवाशी ठार झाले तर 25 जण जखमी झाले. त्रिशूलिया घाटीमध्ये ही...

Buldhana News – दिशा बचत गट फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद; प्रदर्शनी समारोप कार्यक्रमात राधेश्याम चांडक...

दिशा बचत गट फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. ग्रामीण महिलांना आत्मविश्वास देण्याचे काम जयश्रीताईंनी केले आहे, असे प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी...

कर्नाटकातील बेपत्ता उद्योगपतीचा मृतदेह आढळला, तपासात धक्कादायक खुलासा

कर्नाटकातील माजी काँग्रेसचे आमदार मोहिदिन बावा यांचे भाऊ आणि उद्योगपती मुमताज अली यांचा शोध घेण्यास अखेर पोलिसांना यश आले. अली हे रविवारपासून बेपत्ता होते....

मशीद, शाळेवर इस्रायलचा हल्ला; 26 ठार, 93 जखमी; गाझा, लेबनॉनमधील मोठा भाग रिकामा करण्याचे...

हमासने इस्रायलवर वर्षभरापूर्वी केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे गाझा पट्टीत पेटलेला संघर्ष अद्याप शमला नसून, रविवारी पहाटे गाझातील एक मशीद आणि शाळेवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात...

बिग बॉसमध्ये गोलीगत पॅटर्न! सूरज चव्हाण ठरला विजेता

खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला ‘गोलीगत’ सूरज चव्हाण याने ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर नाव कोरले. सूरज पाचव्या सीजनचा विजेता झाला...

24 तासांत नागरिकांचे एक कोटी वाचवले, मुंबई सायबर पोलिसांची चांगली कामगिरी

सायबर भामटे नवनवीन शक्कल लढवून नागरिकांची चुटकी सरशी ऑनलाइन फसवणूक करतात. गेल्या 24 तासांतदेखील लोकांना फसविण्यात त्यांना यश आले. पण वेळीच 1930 वर नागरिकांनी...

गिरणी कामगारांच्या लढ्याला शिवसेनेची साथ

राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) ताब्यातील 11 गिरणी वसाहतीतील चाळींचा पुनर्विकास लवकरात लवकर करावा आणि रहिवाशांना आहे त्याच ठिकाणी बीडीडी चाळींच्या धर्तीवर 500 चौरस फुटाची...

मध्य प्रदेशात तब्बल 1814 कोटींचे ड्रग्ज जप्त, गुजरातनंतर भाजपच्याच मध्य प्रदेशात पकडला मोठा साठा

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा पकडण्यात आल्यावर आतापर्यंत झोपेत असलेल्या गुजरात एटीएसची पळापळ सुरू झाली आहे. याच केसमधील टोळीचा माग काढत गुजरात...

बीआरएस पक्ष राष्ट्रवादीत विलीन

भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांनी राज्यात शेतकऱ्यांसह अनेक प्रश्नांवर उत्तम काम केलेले असून, हेच काम पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेत राष्ट्रवादी पक्षाचा...

पतीच्या निधनानंतर पत्नीला सोसायटीचे सदस्यत्व, हायकोर्टाची गृहनिर्माण सोसायटीला चपराक

पतीच्या निधनानंतर पत्नीला सदस्यत्व देण्यास नकार देणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. आईला सदस्यत्व देण्यास मुलांनी संमती दिली आहे. त्या आधारावर...

रेल्वेलगतच्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करा नाही तर मतदानावर बहिष्कार, झोपडीधारकांचा सरकारला इशारा

मुंबईतील रेल्वे लगत असलेल्या दादर, प्रभादेवी, माटुंगा, माहीम व इतर प्रकल्पग्रस्त झोपडीधारकांना कायमस्वरूपी घरे देतो म्हणून राज्य सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप काहीच...

जेव्हा सुटलेली ट्रेन पकडली जाते

<<< द्वारकानाथ संझगिरी >>> ट्रेन वेळेवर सुटते. शेवटच्या क्षणाला ट्रेन सुटता सुटता एक व्यक्ती ट्रेन पकडते. त्याचा रिझर्व्ह कोच लांब असतो. तो लोकांचे धक्के आणि...

398 मराठी उमेदवारांच्या नुकसानीला जबाबदार कोण? एमपीएससी घोटाळ्याचा 24 वर्षांनंतरही फैसला नाही!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 1999 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल 24 वर्षांनंतरही राखून ठेवला आहे. परीक्षेतील उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्याचे आयोगाचे म्हणणे होते. त्या घोटाळ्याचा कोर्टात...

संबंधित बातम्या