सामना ऑनलाईन
3110 लेख
0 प्रतिक्रिया
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेकिंगसाठी गेलेल्या 10 मुलांवर मधमाशांचा हल्ला, तिघांवर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार...
येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेकिंगसाठी गेलेल्या मुलांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज घडली. या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी...
Pune crime news – पुण्यात 1 कोटीची अवैध दारू जप्त
नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा राज्यनिर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या दारू तस्करीचा पर्दाफाश करीत तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचा मुद्देमाल...
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, फरार व्यावसायिकाला 7 महिन्यांनी अटक
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी फरार असलेल्या अर्शद खानला मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेश येथून अटक केली. पोलिसांनी अर्शदला चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र...
कामगारांचे प्रश्न सोडवा, कचरा उचला नाही तर बेमुदत आंदोलन, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा शताब्दी...
कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी पगार मिळत नसल्यामुळे गेल्या महिन्यापासून संपावर आहेत. मात्र त्यामुळे रुग्णालयात घाणीचे साम्राज्य आणि कचऱ्याचे ढीग निर्माण...
मला वाचवा! धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची सीआयडीकडून नाकाबंदी केली जात असताना दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला...
परळीत कशाला, अंबाजोगाईत राहू! ‘आका’च्या दहशतीने स्थलांतर वाढले
परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे पवित्र ठिकाण. साधारण लोकवस्तीचे असलेले हे गाव. थर्मलमुळे परळी विस्तारली. थर्मलच्या माध्यमातून आलेल्या सुबत्तेने परळीत गुन्हेगारीचे विश्व फोफावले. राख माफिया, कंत्राट...
जगभरातील महत्वाच्या घडामोडी
डल्लेवाल उपोषण; आज सुनावणी
शेतमालाला किमान हमीभाव आणि विविध मागण्यांसाठी गेल्या 35 दिवसांपासून खनौरी बॉर्डरवर उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांना रुग्णालयात दाखल...
वाल्मीक कराडला मोक्का कधी? राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 302चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्यामध्ये वाल्मीक कराडचे नाव नाही. हे संपूर्ण प्रकरण लोकांच्या स्मरणातून काढून...
स्पेडेक्स झेपावले, इस्रोने दिली नववर्षाची भेट, डॉकिंगमध्ये प्रभुत्व मिळवणारा हिंदुस्थान चौथा देश
इस्रो अर्थात हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेने इतिहास रचला असून देशवासीयांना नववर्षाची भेट दिली आहे. आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ...
Mumbai crime news – शस्त्राचा धाक दाखवून 1.93 कोटीचे दागिने पळवले
खरेदीचा बहाणा करून आलेल्या चोरट्याने शस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्सचे 1 कोटी 93 लाखांचे दागिने पळवल्याची घटना आग्रीपाडा परिसरात घडली. चोरट्याने ज्वेलर्सवर हल्लादेखील केला. या...
कल्याणमध्ये भोंदूबाबाचे तरुणीसोबत अश्लील चाळे
समस्यांचे निराकरण करण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय तरुणीसोबत भोंदूबाबाने अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अरविंद जाधव असे या अघोरी भोंदूबाबाचे नाव असून...
Mumbai crime news – ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी गजाआड
ऑनलाइन पोर्टलवर स्वस्त आयफोन विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला अंबोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. इम्रान अन्सारी, रिझवान अन्सारी आणि लक्ष्मण गोरे अशी त्या तिघांची नावे...
आरोपी ताब्यात घेण्यास एवढा वेळ कसा? रामदास आठवले यांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार आहेत. महाराष्ट्र पोलिसांसाठी हे चांगले नाही. आरोपी ताब्यात घेण्यास एवढा वेळ कसा? असा सवाल केंद्रीय सामाजिक...
केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंविरुद्ध संताप, मंत्रिपदावरून हटवण्याची काँग्रेसची मागणी
केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे, तेथील अतिरेक्यांच्या मतांवरच प्रियांका गांधी तिथून निवडून आल्या, असे आक्षेपार्ह वक्तव्य महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी केले होते....
पंच मारण्यात ऑस्ट्रेलियाच यशस्वी, चहापानानंतर हिंदुस्थानचे 7 फलंदाज अवघ्या 34 धावांत गारद
आज दुसऱ्या सत्रात यशस्वी जैसवाल आणि ऋषभ पंतच्या संयमी आणि धीरोदात्त खेळाने कसोटी अनिर्णितावस्थेकडे झुकली होती; पण चहापानानंतर झालेल्या विकेटबाधेने हिंदुस्थानी संघाचा खेळच खल्लास...
यशस्वी जैसवालचा निर्णय देताना तिसऱ्या पंचांनी काढली टेक्नॉलॉजीची विकेट
खेळांमधील निर्णयांना अचूकता यावी म्हणून तंत्रज्ञानाचे पूर्ण सहकार्य असतानाही तिसऱ्या पंचांनी बॅटची कड लागल्याचे टिपण्यासाठी लावल्या गेलेल्या स्निकोमीटरच्या अचूकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि यशस्वी...
याचसाठी केला होता अट्टहास! नार्वेच्या मॅग्नस कार्लसनची बुद्धिबळ स्पर्धेतून हकालपट्टी
जीन्स घालून ‘फिडे’च्या ड्रेसकोड नियमांचे उल्लंघन केले म्हणून जगज्जेत्या नार्वेच्या मॅग्नस कार्लसनची जागतिक जलदगती आणि ब्लिट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, कार्लसनने...
आरबीआयचा जोरदार दणका, 11 बँकांचा परवाना रद्द, मुंबईतील द सिटी बँकेचा समावेश
मावळत्या वर्षात बेशिस्त व्यवहार करणाऱ्या अकरा बँकांचा परवाना रद्द करून रिझर्व्ह बँकेने जोरदार दणका दिला आहे. यात महाराष्ट्रातील जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक आणि...
षटकार ठोकला अन् हृदयविकाराने जीव गेला! जालन्यात 32 वर्षीय विजय पटेलचा खेळपट्टीवरच मृत्यू
व्यायाम करताना किंवा खेळताना तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटकाने दगावण्याचे प्रमाण हल्ली वाढू लागले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना जालना जिह्यात घडल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत...
अथर्व सोनीला 25 व्या रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद
आपल्यापेक्षा सरस गुणांकन असलेल्या वरिष्ठ बुद्धिबळपटूंना मागे टाकत 15 वर्षीय अथर्व सोनीने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आयोजित 25 व्या रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ...