ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3697 लेख 0 प्रतिक्रिया

माजी आमदार सीताराम दळवी यांचे निधन

शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचे शनिवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शीला, मुलगा संदीप, मुलगी प्रतिमा, सुना...

गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी हायकोर्टात लढा; म्हाडा, मिंधे सरकारने विश्वासघात केल्याचा दावा

मुंबईच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या गिरणी कामगारांची घरघर संपलेली नाही. मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या संक्रमण शिबिरांच्या इमारतींत मूळ गिरणी कामगारांना घरे न देता बाहेरच्या...

राज्यातील महत्वाच्या घडामोडी

मुंबईतील 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या गृहविभागाने...

कृषी सेवा परीक्षेतील 203 उमेदवार दीड वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत, आझाद मैदानात धरणे आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून 203 उमेदवारांची निवड झाली. परीक्षेचा निकाल लागून दीड वर्ष उलटले तरी उत्तीर्ण उमेदवार...

Ratnagiri News – रेल कामगार सेनेचे रत्नागिरीत आंदोलन, मिलिंद तुळसकरांच्या फोटोला काळे फासले

शिवसैनिक आणि रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल असंविधानिक शब्द वापरणाऱ्या कोकण रेल्वे एम्पॉईज संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांचा जोरदार निषेध करत रेल कामगार सेनेने रत्नागिरी...

इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे लेबलॉनमध्ये हाहाकार, आतापर्यंत 20 लाख नागरिकांचे सिरियात स्थलांतर

इस्त्रायलने आता दक्षिण बेरुतनंतर लेबनॉनमधील हिजबुल्लाहला लक्ष्य करून आपल्या हल्ल्याची व्याप्ती वाढवली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, लेबनॉनच्या उत्तरेकडील शहर त्रिपोलीवर शनिवारी पहाटे इस्त्रायलकडून...

लाडकी बहीण नाही तर ‘सुरक्षित बहीण’ ही काळाची गरज, कोकणाच्या विकासासाठी मविआला निवडून द्या...

राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारच्या कार्यकाळात राज्यात शेतकरी, विद्यार्थी, युवक त्रस्त आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, असे...

HIBOX अ‍ॅप घोटाळा प्रकरण, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिल्ली पोलिसांनी बजावला समन्स

HIBOX अ‍ॅप घोटाळा प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावला आहे. रियाला 9 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत....

बुर्किना फासोमध्ये नरसंहार, दहशतवाद्यांनी 600 नागरिकांना ठार मारले; मृतांमध्ये महिला-लहान मुलांचा समावेश

फ्रान्सच्या गुप्तचर संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला. या अहवालातून बुर्किना फासोमधील नरसंहार उघडकीस आला आहे. अल कायद्याशी संबंधित दहशतवाद्यांनी बुर्किना फासोमध्ये 24 ऑगस्ट...

मुंबई-अहमदाबाद मार्गावर मुले चोरणारी टोळी जेरबंद, दोन चिमुकल्यांची सुटका

चिमुकल्यांचे अपहरण करून त्यांना गुजरात येथे नेत असतानाच मुलं चोरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी झडप घातली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी परिसरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन चिमुकल्यांची सुखरूप सुटका...
indigo

इंडिगोचे सर्व्हर डाऊन, विमानसेवा ठप्प झाल्याने देशभरात प्रवासी अडकले

इंडिगो एअरलाईनचे शनिवारी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विमानसेवा ठप्प झाली. यामुळे इंडिगोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. विमानसेवा ठप्प झाल्याने देशभरातील विविध विमानतळांवर...

आम्हाला पैसे नकोत! लस द्या, मुलांना वाचवा!! मेंदूज्वराने तडफडणाऱ्या बालकांना घेऊन आईवडिलांचा अमित शहांसमोर...

एसएसपीई या दुर्मिळ मेंदूज्वराने राज्यातील हजारो बालकांना विळखा घातला आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने पालक हतबल झाले आहेत. मेंदूज्वराने तडफडणाऱया लेकरांना घेऊन आज ते थेट...

Badlapur Sexual Assault : कोर्टाने फटकारताच चोवीस तासांत कोतवाल आणि आपटेला अटक

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल झालेले शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या तब्बल...

गोरेगावातील शासकीय भूखंड मुंबई बँकेला देण्याचा निर्णय रद्द, उद्धव ठाकरे यांनी केला होता विरोध

गोरेगावमधील पशु व मत्स्य विद्यापीठाची तीन एकर जागा मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता, पण ही जागा मुंबई बँकेला...

आजपासून महिलांची फटाकेबाजी, महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या थराराला प्रारंभ

आजपासून क्रिकेट विश्वातील महिलासुद्धा फटके आणि फटाके बेधडकपण पह्डू शकतात, याचे दर्शन अवघ्या जगाला पाहायला मिळणार आहे. बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील लढतीने महिला टी-20...

पंतप्रधान मोदींचा फोन मी नाकारला, कुस्तीपटू विनेश फोगाटचा दावा

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट शंभर ग्रॅम वजन अधिक भरल्याने पॅरिस ऑलिम्पिकची फायनल खेळू शकली नव्हती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला फोन आला...

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले, दोन पायलटसह तिघांचा मृत्यू

बावधन परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिकांसह एका अभियंत्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत हेलिकॉप्टर जळून खाक झाले. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दाट धुक्यामुळे...

देशभरातील महत्वाच्या घडामोडी

ठाणे कारागृहाबाहेर फिरते न्याय सहाय्य केंद्र मुंबईतील ‘दर्द से हमदर्द तक ट्रस्ट’मार्फत आर्थर रोड कारागृहानंतर ठाणे कारागृहाबाहेर फिरते न्याय सहाय्य केंद्र सुरू केले जात आहे....

दापोलीत व्हिडीओतून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना काळे फासले

मिंधे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रत्नागिरी जिह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले येथील लाईट हाऊसजवळ...

एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या, पोलिसांना घातपाताचा संशय

नागपूरजवळील नरखेड तालुक्यातील ममोवाड येथील सेवानिवृत्त शिक्षकाने पत्नी आणि दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल...

कोकण रेल्वे प्रवाशांचा प्लॅटफॉर्म प्रश्न सुटणार, प्लॅटफॉर्म पुरेशा उंचीचे असणे आवश्यकच; हायकोर्टाचे रेल्वे प्रशासनाला...

कोकण रेल्वेच्या स्थानकांतील प्लॅटफॉर्मचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. प्लॅटफॉर्म रेल्वे बोर्डाच्या गाईडलाईनला अनुसरून पुरेशा उंचीचे असणे आवश्यकच आहे. प्रवासी सुरक्षेचे गांभीर्य ठेवा, असे उच्च...

उधारीच्या पैशांवरून हाणामारी, रेकॉर्डवरील गुन्हेगार रिक्षात मृतावस्थेत सापडला

उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यावेळी तरुणाने जोराचा धक्का दिल्याने खाली जमिनीवर डोके आपटल्याने त्यात गंभीर दुखापत होऊन भांडुप पोलिसांच्या अभिलेखावर असलेल्या...

बेस्टचे निवृत्त कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

ग्रॅच्युइटीच्या थकीत रकमेवरील व्याज देण्याच्या मागणीसाठी बेस्ट उपक्रमातील निवृत्त कामगार बायका-मुलांसह धरणे धरणार आहेत. आर्थिक स्थितीचे कारण देत बेस्टचे व्यवस्थापन निवृत्त होणाऱ्या कामगारांना ग्रॅच्युइटी...

वस्ताद लहुजी साळवे मैदानावर गरब्याला परवानगी नाही, हायकोर्टाने अमान्य केली मागणी

चांदिवलीतील वस्ताद लहुजी साळवे मैदानावर गरबा आयोजित करण्यास महापालिकेने परवानगी नाकारली आहे. पालिकेच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हनुमानजी सेवा...

हायकोर्टाची ईओडब्ल्यूच्या आरोपींना चपराक, गुन्हा रद्द करण्यासाठी ठोठावला पाच लाखांचा दंड

आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवलेल्या चार आरोपींना व तक्रारदाराला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपी व तक्रारदाराला प्रत्येकी एक लाख...

अभिनेता गोविंदाचा जबाब ठरणार महत्त्वाचा

रिव्हॉल्व्हरची चुकून गोळी सुटल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जुहू...

स्वच्छता मॉनिटर प्रकल्प चोरणाऱ्या मिंधे सरकारविरोधात उपोषण, दीपक केसरकर यांच्या बंगल्यासमोर दोन दिवसांपासून ठाण

प्रोजेक्ट्स लेट्स चेंजअंतर्गत स्वच्छता मॉनिटर अभियान पुण्यातील रोहित आर्या हे 2022 पासून स्वखर्चावर राबवत होते, परंतु त्यांची मूळ संकल्पना असूनही त्यांनाच या प्रकल्पातून डावलण्यात...

रेल्वे हद्दीमधील नाल्यांची आता वर्षभर सफाई होणार, अतिवृष्टीत रेल्वे ठप्प झाल्यानंतर पालिकेला जाग

मुंबईत 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे मार्ग ठप्प झाल्याने मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे पालिकेवर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर...

बांधकाम कामगारांच्या योजनेसाठी सलील देशमुख उच्च न्यायालयात

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु, भाजपचे आमदार त्यांच्याच लोकांना सर्व योजनांचा लाभ देत असून...

हृदयाला जपण्याचा कानमंत्र , गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या कार्डिओ-कॉन कॉन्फरन्सला एक हजार तज्ञांची उपस्थिती

जन्माच्या आधीपासून अथकपणे धडधडणाऱ्या हृदयाची काळजी कशी घ्यावी, त्याला तरुण कसे ठेवावे, कमी वयात येणारा हृदयविकार कसा रोखावा असा हृदय सांभाळण्याचा कानमंत्रच जगभरात प्रसिद्ध...

संबंधित बातम्या