सामना ऑनलाईन
3685 लेख
0 प्रतिक्रिया
बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांवर धनवर्षाव
हिंदुस्थानी बुद्धिबळाच्या इतिहासात प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकण्याचा पराक्रम महिला आणि पुरुष बुद्धिबळपटूंनी केला आहे. त्यामुळे यो दोन्ही खेळाडूंवर अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) अक्षरशः...
पिटबुलने चिमुरड्याला कोब्रापासून वाचवले
मनुष्य आणि श्वान यांचं नातं अनेक वर्षांपासून अतूट असं राहिलेलं आहे. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. अंगणात खेळत असलेल्या एका चिमुरड्याचा जीव पिटबुल डॉगने...
उत्तर प्रदेशात भाजप नेत्याची पत्नी भाडेकरू सोबत पळाली, छोटा मुलगा आणि अडीच कोटीही नेले
उत्तर प्रदेशातील एका भाजप नेत्याची पत्नी भाडेकरू असलेल्या एका तरुणासोबत पळून गेल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोपीगंड येथे घडली. हा भाडेकरू पोलीस दलात हवालदार म्हणून...
भिकारी पाठवू नका, सौदीने पाकिस्तानला बजावले
धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली देशात प्रवेश करणाऱ्या भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येबाबत सौदी अरबने चिंता व्यक्त केली. सौदी अरबचे म्हणणे आहे की, हज यात्रेच्या निमित्ताने येणारे पाकिस्तानी...
हिंदुजा-टाटाच्या आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेची नोंदणी सुरू
मुंबईच्या रुग्णालयांतील क्रिकेटपटूंसाठी वर्ल्ड कप असलेली गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा येत्या जानेवारी महिन्यात खेळविली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या संघनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली...
Mumbai News – मॅनहोलमध्ये पडून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू, अंधेरीतील घटना
मुंबईला बुधवारी परतीच्या पावसाने झोडपून काढले. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. यामुळे साचलेल्या पाण्यातून चालताना मॅनहोलमध्ये पडून एका...
मॅट्रीमोनियल साईटवर प्रोफाईल बनवून मैत्री करायचा, लग्नाचे आमिष दाखवून 17 तरुणींची फसवणूक
मॅट्रीमोनियल साईटवर मुलींना लग्नाचे आमिष दाखवत लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने IIM बंगळुरुमधून पासआऊट केले असून विप्रो कंपनीत रिजनल मॅनेजर म्हणून 1.37...
कौटुंबिक वादातून विवाहितेला हातपाय बांधून बाथरुममध्ये कोंडले, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
कौटुंबिक वादातून विवाहितेला चाकूचा धाक दाखवून तिचे हातपाय नायलॉन दोरीने बांधून बाथरुममध्ये कोंडल्याची घटना देवगडमध्ये घडली. पीडित विवाहितेने घटनेची माहिती पोलिसांच्या 112 नंबरवर दिल्यानंतर...
आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचा तहसील कार्यालयात ठिय्या, कोरे निवेदन दिले
शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य करावी याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सकल मराठा...
बनावट पास बनवून वॉटर किंगडमला तब्बल 72 लाखांचा गंडा, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
बनावट पास बनवून वॉटर किंगडमला तब्बल 72 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोराई पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात...
Mumbai News – फ्री भेळपुरी दिली नाही म्हणून विक्रेत्यावर हल्ला, मालाडमधील धक्कादायक घटना
फ्री भेळपुरी देण्यास नकार दिल्याने दोघांनी भेळ विक्रेत्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना मालाडमध्ये घडली. या हल्ल्यात भेळ विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. या...
दर्शनाला चाललेल्या कुटुंबाच्या रिक्षाला ट्रकची धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू
ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एक महिला गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मध्य प्रदेशातील दमोहच्या समन्ना...
खंबाटकी घाटात थरार भरधाव कंटेनरने दहा गाड्यांना उडविले, 12 प्रवासी जखमी
सातारा महामार्गावर खंबाटकी बोगद्याजवळील एस कॉर्नर परिसरात आज सायंकाळी बेकफेल कंटेनरच्या थरारनाट्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटलेल्या कंटेनरने दहा वाहनांना...
शिक्षणाचा हक्क हा आनंदी जगण्याचा मंत्र, हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
शिक्षण हक्क हा आनंदी जगण्याचा मंत्र आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने अपघातामुळे प्रवेश हुकलेल्या विद्यार्थीनीला दिलासा दिला. लाम्या सिद्दिकी या विद्यार्थीनीला मास्टर...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ ठरतोय वरदान, दोन वर्षांत 76 लाखांवर मुंबईकरांनी घेतले मोफत...
मुंबईकरांना घराजवळच मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मुंबईकरांसाठी वरदान ठरत आहे. या ठिकाणी...
एका वर्षाच्या आतमध्ये मोदी पदावरून हटतील-सत्यपाल मलिक
शेतकऱ्यांना एमएसपी देण्यास मोदी सरकार अपयशी ठरले असून, मोदींनी लष्करात अग्निवीर योजना आणून घोळ घातला. त्यात तरुणांना ना पेन्शन मिळेल, ना कायमस्वरूपी नोकरी. मोदींच्या...
माधवी बुच यांच्याविरोधातील हिंडनबर्गचा अहवाल ग्राह्य धरण्यास नकार, लोकपालही अदानी आणि मोदींना घाबरले
सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अदानींच्या परदेशात स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचे हिंडनबर्गच्या अहवालातून उघड झाले होते. त्याबद्दल खासदार महुआ मोईत्रा यांनी माधवी...
भाजपचे गलिच्छ राजकारण संघाला मान्य आहे का?, केजरीवाल यांनी सरसंघचालकांना विचारले पाच बोचरे प्रश्न
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून पक्ष फोडणे आणि विरोधी पक्षांचे सरकार पाडणे हे भाजपचे राजकारण संघाला मान्य आहे का, असा सवाल करत रविवारी आपचे अध्यक्ष...
तुरुंगात असताना मुलाची फी भरायला लोकांकडे भीक मागावी लागली
दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया जवळपास दीड वर्ष तुरुंगात होते. या कालावधीत मला माझ्या मुलाची शाळेची फी भरायला पैसे...
जगभरातील महत्वाच्या घडामोडी
पंडित नेहरुंची कागदपत्रे अभ्यासासाठी द्या
ऐतिहासिक संदर्भ असलेली पंडित नेहरू यांची व्यक्तीगत कागदपत्रे, नोंदी प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वरूपात अभ्यासासाठी मिळाव्यात अशी मागणी पंतप्रधानांचे संग्रहालय आणि...
व्होडाफोन-आयडिया 5 जी लाँच करणार
व्होडाफोन-आयडियाने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत तीन वर्षांत 4 जी आणि 5 जी नेटवर्क इक्विपमेंट्सच्या पुरवठ्यासाठी तब्बल 3.6 अब्ज डॉलर म्हणजेच 30 हजार कोटी रुपयांची...
अॅमेझॉनमध्ये वर्क फ्रॉम होम बंद
अॅमेझॉनमध्ये आता वर्क फ्रॉम बंद करण्यात आले आहे. सर्वांना कामावर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेस्सी यांनी आता कर्मचाऱ्यांना...
कामाच्या अतिताणामुळे इंजिनीयरची विजेचा शॉक घेऊन आत्महत्या
चेन्नईत एका इंजिनीयर तरुणाने कामाच्या अतिताणाने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या करणाऱ्यांचे किंवा मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढत...
गुगलने दिले दोन कोटींचे पॅकेज
गुगलची मुलाखतीची अत्यंत खडतर प्रक्रिया पूर्ण करण्याची किमया बिहारमधील लहानशा गावातील तरुणाने करून दाखवली आहे. प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करून त्याने गुगलची मुलाखत क्रॅक...
मोदींनी बायडेन यांना दिली चांदीची ट्रेन, लिहिले दिल्ली टू डेलावेयर; कश्मिरी पश्मीना शालही भेट
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना चांदीच्या ट्रेनचे मॉडेल भेट म्हणून दिले. या ट्रेनवर एका बाजूला दिल्ली टू डेलावेयर...
ताजमहाल खिळखिळा होतोय; मजले, भिंतींना अनेक ठिकाणी तडे
ताजमहालला तडे गेल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले. परंतु, ताजमहाल अक्षरशः खिळखिळा होत चालल्याचे समोर आले आहे. मोदी सरकारच्या दुर्लक्षामुळे...
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकून झाला आयएएस; अत्यंत गरिबीत, प्रतिकूल परिस्थितीत रचला इतिहास
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, गरिबीत जीवतोड अभ्यास करून आयएएस झालेल्या उत्तराखंडच्या हिमांशू गुप्ता याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिमांशू याचे बालपण अतिशय गरिबीत गेले. वडिलांना...
इंटेलच्या 15 हजार कर्मचाऱ्यांना नारळ
चिप बनवणारी दिग्गज कंपनी इंटेलच्या तब्बल 15 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते. कारण, लवकर त्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या पुनर्रचनेसाठी कंपनी मोठे...
हिंदुस्थान, अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टरसाठी लष्करी सहकार्य, क्वाड परिषदेनंतर उभय देशांनी केली घोषणा
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात लष्करी तंत्रज्ञान सहकार्याने सेमीकंडक्टर चीप संयुक्त प्रकल्पाची उभारणी होणार असल्याचे टिपण क्वाड परिषदेनंतर रविवारी उभय देशांनी जारी केले. राष्ट्रीय सुरक्षा,...
अंबाजोगाईजवळ भीषण अपघात; चाकूरचे चार जण जागीच ठार
अंबाजोगाई-लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ आज रविवारी पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात स्विफ्ट कारमधील चौघे जण जागीच ठार झाले. हे सर्वजण लातूर जिह्यातील...