सामना ऑनलाईन
4240 लेख
0 प्रतिक्रिया
देशात फक्त 2 टक्के लोक थिएटरमध्ये जातात
हिंदुस्थानात लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी सिनेमागृहे आहेत. हिंदुस्थानातील केवळ 2 टक्के लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतात, असे विधान अभिनेता आमीर खानने नुकतेच केले आहे....
ऑस्ट्रेलियाने बनवले बॅटरीवर चालणारे जहाज, 2100 प्रवासी, 225 चारचाकी गाड्या वाहून नेण्याची क्षमता
ऑस्ट्रेलियातील जहाज बनवणारी कंपनी इनकॅटने बॅटरीवर चालणारे जहाज बनवले आहे. हे जहाज जगातील सर्वात मोठे बॅटरीवर चालणारे जहाज आहे. इनकॅटने दक्षिण अमेरिकी जहाज ऑपरेटर...
कॉग्निझंट कंपनी 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार
अमेरिकन आयटी कंपनी कॉग्निझंट हिंदुस्थानात तब्बल 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. 2025 च्या अखेरपर्यंत ही भरती केली जाणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात...
पाकिस्तानवर 21.6 लाख कोटींचे कर्ज, कर्ज देण्यामध्ये चीन-सौदी आघाडीवर
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने चीन आणि अन्य काही देशांकडे मदतीचा हात मागितला आहे. पाकिस्तान सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेला देश आहे. पाकिस्तानवर 21.6 लाख...
पब्जीमुळे मुलाच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत, दिवसाला 12-12 तास व्हिडीयो गेम खेळायचा!
पब्जी या व्हिडियो गेमच्या अतिरेकामुळे एका किशोरवयीन मुलाला पाठीच्या कण्याचा गंभीर आजार आणि अर्धांगवायू झाला. या मुलावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलाला चालण्यास...
कामाची बात! क्रेडिट कार्ड वापरताना एक चूक पडू शकते महाग, भुर्दंड टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स…
सध्या अनेक जण सर्रास क्रेडिट कार्डचा वापर करतात. त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. परंतु एक छोटीशी चूक महागात पडू शकते. यामुळे तुमची आर्थिक...
2 हजार सापांना जीवनदान देणाऱ्याचा सापानेच घेतला जीव
बिहारमधील सर्पमित्र म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या जय कुमार साहनी (33) याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे. त्याने तब्बल 2,000 हून अधिक सापांना जीवनदान देण्याचे काम...
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला झटका
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव आणखी वाढला आहे. हिंदुस्थानात आता पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी...
डीआरडीओमध्ये 40 अप्रेंटिस पदांची भरती
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओमध्ये 40 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 29 एप्रिलपासून सुरू झाली असून 20 मे...
मेटाने मार्केटमध्ये आणला नवा स्मार्ट चष्मा
जगात एकापेक्षा एक भन्नाट एक टेक्नॉलॉजी येत आहे. स्मार्टफोन, स्मार्टवॉच नंतर आता स्मार्ट चष्मा लाँचिंग केला जात आहे. प्रसिद्ध गॉगल कंपनी रे-बन आणि मेटाने...
बद्रीनाथ धामचे दरवाजे आज उघडणार
जगप्रसिद्ध चार धाम यात्रेला 30 एप्रिलपासून सुरुवात झाली असून गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. आता उद्या 4 मे रोजी सकाळी 6...
झोमॅटोची 15 मिनिटांतील डिलिव्हरी सेवा बंद
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने (इटरनल) त्यांची 15 मिनिटांची जलद डिलिव्हरी सेवा बंद केली आहे. झोमॅटोने ही सेवा चार महिन्यांपूर्वी सुरू केली होती. देशातील बंगळुरू,...
पनवेल स्थानक ‘टर्मिनल’ म्हणून विकसित करणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा; लांब पल्ल्याच्या गाड्यांची...
पनवेल रेल्वे स्थानक ‘टर्मिनल स्टेशन’ म्हणून विकसित केले जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी केली. पनवेल येथे सुरू असलेल्या यार्ड रिमॉडेलिंग कामाचा...
मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेतील पास विभाग सामान्य प्रशासन विभागाच्या कामगिरीत मात्र नापास, धोरणात्मक बाबींमध्ये 100 टक्के...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या 100 दिवसांच्या परीक्षेत धोरणात्मक बाबींच्या कार्यक्रमात 100 टक्के गुण मिळवून पास झालेले अनेक विभाग सामान्य प्रशासन विभागाच्या मार्च महिन्याच्या...
संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिलासा, मास्टर लिस्टवरील घरांच्या वितरणासाठी ऑनलाइन अर्जाला सुरुवात
म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरू, रहिवासी आणि वारसदार यांच्याकडून 20 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मास्टर लिस्टवरून पात्रता निश्चित करून गाळे...
केवळ नोटा सापडल्या म्हणून कर्मचाऱ्याला दोषी धरणे चुकीचे
केवळ लाचेची रक्कम, नोटा सापडल्या म्हणून सरकारी कर्मचाऱ्याला दोषी धरता येणार नाही. कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषत्व सिद्ध होत नाही,...
महायुतीच्या 100 दिवसांत राज्याला फक्त ‘आका-खोके’ शब्द मिळाले, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
महायुती सरकारने 100 दिवसांचा कृती आराखडा जाहीर करून गवगवा केला, पण महायुती सरकारच्या 100 दिवसांत राज्याला फक्त ‘आका आणि खोके’ हे दोन शब्द मिळाले,...
म्हाडा झाले मालामाल, तिजोरीत वर्षभरात 3,220 कोटींची वाढ
सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा प्राधिकरण आता मालामाल झाले आहे. 2023-24 च्या तुलनेत 2024-25 मध्ये म्हाडाच्या जमा रकमेत 39.69 टक्क्यांची म्हणजेच 3,220.63...
धनंजय मुंडेंकडून धमक्या, एआयच्या माध्यमातून छळ, करुण मुंडेंची वांद्रे न्यायालयात तक्रार
माजी मंत्री व अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. पत्नी धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या तसेच ‘एआय’च्या माध्यमातून छळ सुरू असल्याची...
हा बघा कोयता गँगचा थरार, रोहित पवार यांनी व्हिडीओ शेअर करत वेधले पुण्यातील गंभीर...
पुणे जिह्यात कोयते उगारून दहशत माजविणे तसेच गाड्यांची मोडतोड अशा प्रकारच्या घटनांत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अशाच एका घटनेचा व्हिडीओ...
इक्बाल कासकरला हायकोर्टाकडून जामीन
ठाणे येथील खंडणीच्या आरोपांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकरचा हायकोर्टाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे इक्बाल...
नाशिकच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार; ‘आदिवासी विकास’कडून चौकशी समिती नियुक्त
आदिवासी विकास महामंडळाच्या सुरगाणा येथील गोदामातील भात (साळ) नाशिकऐवजी गुजरातमध्ये नेऊन तांदळाचा काळाबाजार केला जात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा आदिवासी...
मुंबईतल्या आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण होणार
केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे याचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून याचा...
‘नीट’ परीक्षेमुळे आज मध्य रेल्वेवर ब्लॉक नाही
दर रविवारी लोकल ट्रेनच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा सामना करणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना येत्या रविवारी दिलासा मिळणार आहे. 4 मे रोजी वैद्यकीय अभ्यासक्रमाची ‘नीट’ प्रवेश पूर्व...
साहित्य अकादमी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार 2025 साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 मे पर्यंत आहे. साहित्य अकादमी...
हिंदुस्थानी बंदरावर पाकिस्तानी जहाजांना बंदी
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली आहेत. पाकिस्तानची सर्वबाजूने नाकेबंदी सुरू केली आहे. पाकिस्तानसाठी हिंदुस्थानी हवाई हद्द बंद केल्यानंतर आता हिंदुस्थानी...
गोव्यातील लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी
गोव्यातील शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर 70हून अधिक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारपासून लईराई देवीच्या यात्रेला...
कर्जमुक्तीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चाची धडक! हजारो शेतकऱ्यांचा सहभाग, शिवसेनेच्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या, शेतीसाठी मोफत वीज द्या, अशी मागणी करत वाशीममधील शेतकऱ्यांनी ट्रक्टर मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी...
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी यांचा ऐतिहासिक विजय
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे पहिले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ठरले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत अल्बानीज यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या...
खरा चेहरा उघड करणाऱ्यांना ‘गप्प’ करण्याचे काम, भाजपचा मीडियावर दबाव
भाजप सरकार भ्रष्टाचार, अधिकारांचे उल्लंघन आणि प्रसारमाध्यमांवर दबाव टाकत असल्याचा आरोप तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केला. ग्लोबल प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये हिंदुस्थानची 151...






















































































