ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4240 लेख 0 प्रतिक्रिया

Solapur News – देवदर्शनाला चाललेल्या भाविकांच्या कारवर कंटनेर पलटला, एक ठार; 5 गंभीर जखमी

देवदर्शनाला चाललेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. समोरून येणारा कंटेनर कारवर पलटल्याने भीषण अपघाताची घटना अक्कलकोट-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला...

Himachal Pradesh – मंडी, हमीरपूर, चंबा नंतर आता कुल्लूमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, प्रशासनाकडून अलर्ट जारी

हिमाचल प्रदेशातील मंडी, हमीरपूर, चंबा नंतर आता कुल्लूमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. गुरुवारी मध्यरात्री 1.44 वाजता मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. यानंतर उपायुक्तांच्या खासगी...

Jammu Kashmir – श्रीनगरमध्ये दल सरोवरात शिकारा बोट पलटली, पर्यटकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू

जम्मू-कश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दल सरोवरात अपघात घडला आहे. शिकारा सफरीदरम्यान जोरदारा वाऱ्यामुळे बोट पलटली. पर्यटकांचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेत...

Mumbai News – अंधेरीत बेस्ट बसला दुचाकीची धडक, तरुण गंभीर जखमी

अंधेरीतील एमआयडीसी परिसरात बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. साठे चौकात शुक्रवारी सकाळी बेस्ट बसला एक दुचाकी धडकली. या अपघातात 35 वर्षीय...

रांगोळी पुसल्याच्या कारणातून 8 वर्षीय बालकाला बेदम मारहाण, सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

रांगोळी पुसल्याच्या कारणातून कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी आठ वर्षीय बालकाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत...

इस्त्रीवाल्याच्या मुलाने केली यूपीएससी क्रॅक, नांदेडच्या डॉ. शिवराज गंगावळला मिळाली 788 वी रँक

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) चा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये अनेक हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. मराठवाड्यातील नांदेड येथील एका लाँड्री चालकाच्या मुलानेही...

ऑटो चालकाची मुलगी बनणार ‘आयएएस’, यवतमाळच्या अदीबाला यूपीएससीमध्ये 142 रँक

केंद्रीय लोक सेवा आयोग (यूपीएससी) चा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला. सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत यवतमाळच्या ऑटो चालकाच्या मुलीने घवघवीत यश मिळवले...

बिरदेव डोणेला मिळाली एक हजार पुस्तकांची भेट

आयपीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या बिरदेव डोणेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू व युवा उद्योजक शिखर पहाडिया यांच्याकडून एक हजार पुस्तके...

सोने 11 वर्षांत 200 टक्क्यांनी महागले

हिंदुस्थानात सोने खरेदीला वर्षानुवर्षे मागणी आहे. सोने लाखांच्या घरात गेले असतानाही काल अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देशभरातील सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झाली...

मलेशियात एआय देवतेची मूर्ती स्थापन

मलेशियातील जोहोर येथे तियानहौ मंदिरात जगातील पहिली एआय आधारित असलेल्या देवतेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मलेशियन टेक्नोलॉजी कंपनी अयमाझिन यांनी ही मूर्ती बनवली...

न्यूयॉर्कच्या शाळेत मोबाईलवर बंदी

न्यूयॉर्कच्या सार्वजनिक शाळांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल. या निर्णयाला गर्व्हनर कॅथी हॅचुल यांनी ‘बेल...

शाहरुख खान ‘मेट गाला’मध्ये दिसणार

बॉलीवूडचा बादशहा अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान ‘मेट गाला’मध्ये दिसणार आहे. ‘मेट गाला’ हा जगातील फॅशन शोमधील सर्वात मोठा इव्हेंट मानला जातो. शाहरुखच्या...

कैलास मानसरोवर यात्रेसाठी 13 मेपर्यंत नोंदणी

कैलास मानसरोवर यात्रा येत्या 30 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ही यात्रा पाच वर्षांनंतर सुरू करण्यात येत आहे. या यात्रेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली...
donald trump

इंग्रजीची सक्ती केल्याने दीड लाख हिंदुस्थानी ट्रक चालक संकटात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा सत्तेत येऊन अवघे 100 दिवस झाले आहेत, परंतु त्यांनी या 100 दिवसांत जे निर्णय घेतले आहे, त्याने संपूर्ण...

ऑफर! अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरू

अमेझॉन आणि फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी 1 मे 2025 पासून सेल सुरू केला आहे. हा सेल कधीपर्यंत सुरू राहणार आहे, यासंबंधी दोन्ही कंपन्यांनी तारीख सांगितली...

जीएसटीतून सरकारने कमावले 2.37 लाख कोटी

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीतून सरकारची घसघशीत कमाई झाली आहे. एप्रिल 2025 मध्ये सरकारने जीएसटीतून 2.37 लाख कोटी रुपये कमावले आहेत. हे आतापर्यंतचे...

युनियन बँक ऑफ इंडियात 500 पदांची भरती

युनियन बँक ऑफ इंडियात स्पेशलिस्ट ऑफिसर (एसओ) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) 250 पदे आणि असिस्टंट मॅनेजर (आयटी) 250 पदे...

मोटोरोलाचा वॉटरप्रूफ स्मार्ट फोन हिंदुस्थानात लाँच

मोटोरोलाने आपला एज 60 प्रो हा स्मार्टफोन हिंदुस्थानात लाँच केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा फोन वॉटप्रूफ फोन आहे. या फोनमध्ये 6000...

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजा

1 मे 2025 पासून आता एटीएममधून पैसे काढणे महाग झाले आहे. आरबीआयच्या नव्या नियमानुसार, आता कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना आपल्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून केवळ पाच...

मेट्रो आणि समृद्धीला मोदींचा ‘थांबा’, पंतप्रधान आले… गेले, उद्घाटनांचा मुहूर्त टळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत आले आणि ‘वेव्हज समिट’ला हजेरी लावून तेथूनच माघारी परतले. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असताना महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे...

महामार्गावर कोंडीमारा! मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर, तब्बल 10 किलोमीटरच्या रांगा

मे महिना हा सुट्ट्यांचा ओळखला जातो. अनेकांची पावले कुटुंबकबिल्यासह गावाच्या दिशेने वळतात. मात्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान...

मालवणमधील शिवपुतळ्याचे लोकार्पण लांबणीवर

पहलगाम हल्ल्यामुळे मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त हुकला आहे. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी पुतळ्याचे लोकार्पण केले जाणार होते, मात्र आता...

सुप्रीम कोर्ट फक्त श्रीमंतांसाठी नाही! गुजरातच्या कंपनीला न्यायालयाने फटकारले

सर्वोच्च न्यायालय फक्त श्रीमंतांसाठी नाही. श्रीमंत पक्षकार प्रकरणे तातडीने सूचिबद्ध करून घेतात, असा संदेश लोकांमध्ये जाता कामा नये. आम्ही तसे घडू देणार नाही, असे...

मृत्यू नोंदणीवरून थेट मतदार यादीतून नाव हटवणार, महाराष्ट्रातील निवडणुकीत ‘गडबडी’च्या तक्रारींनंतर जाग

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. बऱ्याच ठिकाणी मृत मतदारांच्या नावे मतदान केल्याचे आढळून आले होते. याची गंभीर दखल...

100 दिवसांच्या प्रगतीपुस्तकात मिंधे आणि अजितदादा नापास

महायुती सरकारचे 100 दिवसांच्या परीक्षेच्या निकालाचे प्रगतीपुस्तक आज जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभाग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास...

महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचा मजबूत आधारस्तंभ, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास...

जातनिहाय जनगणना; सरकारने हेडलाईन दिली पण डेडलाईन कधी देणार, काँग्रेसचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला बातम्यांमध्ये झळकत ठेवण्यात माहीर आहेत. जात जनगणनेची घोषणा करून सरकारने हेडलाईन दिली, पण त्यासाठी कोणतीही कालमर्यादा दिली नाही. ही...

अनधिकृत बांधकामांवर हातोडाच मारला पाहिजे, कोर्टानेही दया दाखवू नये; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अनधिकृत, बेकायदा बांधकामांवर हातोडा मारलाच पाहिजे. कायदा धाब्यावर बसवून तसेच नियमांचे उल्लंघन करून बांधलेल्या बांधकामांना कोर्टानेही सहानुभूती दाखवू नये, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने...

अमेरिकेचा निरोप… संपर्क वाढवा, संघर्ष नको! आखाती देशांतूनही आवाहन, शेजारधर्म पाळा

पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नसून सीमेवर अंदाधुंद गोळीबार सुरूच आहे. सलग सातव्यांदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर सीमेवरील गोळीबार थांबवा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,...

मे महिना भलताच ‘ताप’दायक, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

यंदा मार्चच्या सुरुवातीपासून उष्णतेने संपूर्ण देशाला हैराण केले आहे. तापमानाने सलग दोन महिन्यांत अनेकदा विक्रमी पातळी गाठली. त्यातच मे महिनाही भलताच ‘ताप’दायक असेल, असा...

संबंधित बातम्या