ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5244 लेख 0 प्रतिक्रिया

ठसा – डॉ. हेमा साने

<<< मेधा पालकर >>> वनस्पती क्षेत्राचा एनसायक्लोपीडिया अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे नुकतेच निधन झाले. निसर्गाशी एकरूप होऊन राहण्याची जीवनशैली...

जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी, गृहनिर्माण विभागाकडून कार्यादेश जारी

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश आले असून जोगेश्वरीतील अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास अखेर मार्गी लागला आहे. पीएमजीपी वसाहतीमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्राप्त झालेल्या निविदेला...

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट

राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय...

मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशाला जनहित याचिकेद्वारे आव्हान देता येणार नाही, हायकोर्टाने व्यक्त केली तीव्र...

हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देणाऱ्या अध्यादेशाला जनहित याचिकेद्वारे आव्हान देता येणार नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र नाराजी...
Chhagan Bhujbal Makes Strong Statement on Guardian Minister

आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही, भुजबळांचा अजितदादांना घरचा आहेर

आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही, आर्थिक निकषावर आरक्षण देण्यास आमचा कट्टर विरोध आहे, असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादांना घरचा आहेर दिला....

कोस्टल रोडच्या टनेलमध्ये कारला आग

मुंबईतील कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गुरुवारी कारला आग लागली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दक्षिणेकडील टनेलमध्ये सकाळी 9.30...

विंडीजविरुद्ध रवींद्र जाडेजा उपकर्णधार, जखमी पंत अपेक्षेप्रमाणे बाहेर; पडिक्कल, जगदीशनला संधी

वेस्ट इंडीजविरुद्ध आगामी महिन्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा झाली. अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला प्रथमच कसोटीत उपकर्णधारपद देण्यात आले आहे....

मतदारसंघाच्या विकासासाठी विशेष निधी तातडीने द्या, ‘डीपीडीसी’ बैठकीत शिवसेना आक्रमक

मतदारसंघातील नागरी विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी आमदारांना निधी देण्याची मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. पण पालक मंत्र्यांच्या माध्यमातून आतापर्यंत एक रुपयाचा निधी आलेला नाही....

पॉड टॅक्सीवरून फडणवीस आणि शिंदेंमध्ये श्रेयासाठी लढाई, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका

वांद्रे-कुर्लादरम्यानच्या पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पॉड टॅक्सी प्रकल्पाबाबत स्वतंत्र बैठक...

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे शिवडीतील रस्त्याचे काम सुरू

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे अटल सेतू शिवडीजवळील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यावरील मुख्य नाल्याचा भाग कोसळल्यामुळे रोडवर मोठा खड्डा पडल्यामुळे सदर रोड...

दिंडोशीमध्ये मोठ्या ‘बेस्ट’ धावणार! सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला यश

दिंडोशीमध्ये आता ‘बेस्ट’च्या माध्यमातून मोठ्या बेस्ट बस चालवण्यात येणार आहेत. नागरी निवारा ते मंत्री पार्क या मार्गावर धावणाऱ्या या गाड्यांमुळे शेकडो प्रवाशांना फायदा होणार...

बेकायदा पार्किंगमुळे गोरेगाव ऑबेरॉय मॉलजवळ वाहतूककोंडी, शिवसेनेची कारवाई करण्याची मागणी

गोरेगाव पूर्व येथील इंटरनॅशनल स्कूलसमोरील मोहन गोखले रोडवर दररोज होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे ऑबेरॉय मॉलजवळ प्रचंड वाहतूककोंडी होत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे....

हिंदुस्थानची आज श्रीलंकेविरुद्ध औपचारिक लढत, सूर्यकुमारची सेना मागील चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील

आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-4 फेरीतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियाची गाठ श्रीलंकेशी पडणार आहे. हिंदुस्थानने सलग पाच सामने जिंकत अपराजित राहून अंतिम फेरीत...

रस्ते विकास कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रस्ते विकासाची कामे करणारे कंत्राटी कर्मचऱ्यांवर सरकारकडून अन्याय होत आहे. मानधनवाढ, कर्मचाऱ्यांना नियमित रजा आदी प्रलंबित मागण्यांबाबत आश्वासन देऊनही त्याची पूर्तता...

आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव सेवानिवृत्त होणार

आशियातील पहिली महिला लोको पायलट असलेल्या सुरेखा यादव 30 सप्टेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. भारतीय रेल्वेतील 36 वर्षांच्या तेजस्वी, गौरवशाली कामगिरीबद्दल त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव...

सफर-ए-यूएई – जिभेचा नको, बॅटचा पट्टा चालवा!

<<< संजय कऱ्हाडे >>> बुधवारचं बांगलादेशला आपण हरवणं-बायकोने स्वतःच सुरू केलेल्या भांडणात नवऱ्याला हरवण्यासारखं होतं आणि बांगलादेशने आपल्या संघात चार बदल करणं-नवऱ्याने भांडणाचं कारण समजून-उमजून...

पूरग्रस्तांच्या मदतीला धावला ‘लालबागचा राजा’

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील या अस्मानी संकटात ‘लालबागचा राजा’ शेतकऱ्यांच्या मदतीला धावला आहे. लालबागचा राजा...

पंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुनरागमन करण्याची शक्यता! – अजित आगरकर

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. संघ निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की, ‘पंत...

हिंदुस्थान ‘अ’ विजयापासून 243 धावा दूर, दुसरी अनधिकृत कसोटी रोमहर्षक स्थितीत

पहिल्या डावात 226 धावांनी पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी अफलातून मारा करीत ऑस्ट्रेलिया ‘अ’ चा दुसरा डाव अवघ्या 185 धावात गुंडाळत संघाला पुन्हा सामन्यात आणण्याची...

मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंना निवास सुविधा मिळणार

मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंना निवासाची दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणून मुंबई विद्यापीठ युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शीतल शेठ, शशिकांत झोरे तसेच माजी सिनेट सदस्य राजन...

वाढदिवस ठरला अखेरचा, चिकन फ्राईड राईस खाल्ल्यानंतर चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

वाढदिवस साजरा करण्यासाठी चिमुकली पालकांसोबत बीचवर गेली. मात्र हे सेलिब्रेशन तिचे शेवटचे ठरले. बीचवर मासे आणि चिकन फ्राईड खाल्ल्यानतर सहा वर्षाच्या चिमुकलीची तब्येत बिघडली....

जिंदाल आणि आंग्रे पोर्टची ओव्हरलोड वाहतूक! जयगड-हातखंबा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

मागील काही महिन्यात जयगड ते हातखंबा या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अपघातात अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. जयगड ते हातखंबा...

Ratnagiri News – लांजा येथे सागाची अवैध तोड प्रकरणी सात जण ताब्यात, वनविभागाची कारवाई

लांजा तालुक्यातील कुर्णे येथील राखीव जंगल क्षेत्रात सागाच्या झाडांची अवैध तोड केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले...

Latur News – शेतावर गेले ते घरी परतलेच नाहीत, दोन दिवसांनी पवनचक्कीसाठी खोदलेल्या खड्ड्यात...

शेतात पवनचक्कीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील नागरसोगा येथे ही घटना घडली. राजकुमार...

अहिल्यानगरमध्ये कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; चौघे जखमी

पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी येथे कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. गुरुवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या...

रील बनवताना मित्रांचा तोल गेला, 9 जण नदीत पडले; 5 जणांचा मृत्यू

रीलसाठी तरुणाईचे नको ते धाडस जीवावर बेतत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. नदीच्या किनारी 9 मित्र रील बनवत असताना सर्वजण पाण्यात पडले....

महाराष्ट्रातील प्रलंबित निवडणुका आधी होणे आवश्यक; सुप्रीम कोर्टाचा विशेष अनुमती याचिकेत हस्तक्षेपाला नकार

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आळीपाळीने आरक्षण देण्याच्या नियमाआधारे आरक्षण निश्चित करावे, अशी मागणी करणाऱ्या विशेष अनुमती याचिकेची दखल घेण्यास आणि त्याआधारे...

हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात 97 तेजस फायटर दाखल होणार, 62 हजार कोटींचा मेगा डिफेन्स...

हिंदुस्थानच्या शत्रूंना धडकी भरवणारी बातमी आहे. हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात 97 तेजस मार्क 1-A फायटर विमानं दाखल होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने हिंदुस्थान एरोनॉटिक्सशी...

Mumbai News – कोस्टल रोडवर कारला भीषण आग, घटनेनंतर एक तास वाहतूक बंद

मुंबईच्या कोस्टल रोडवर गुरुवारी एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक एक तास बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारी सकाळी 9.30...

सामना अग्रलेख – काँग्रेसला काय जाब विचारता?

मोदीजी, मणिपूर हेदेखील ईशान्येकडीलच एक महत्त्वाचे राज्य आहे. तुम्ही वेळीच लक्ष दिले असते तर त्या राज्यातील सामाजिक एकोपा, बंधुभाव खाक झाला नसता. काँग्रेसच्या काळात...

संबंधित बातम्या