सामना ऑनलाईन
5250 लेख
0 प्रतिक्रिया
अहिल्यानगरमध्ये कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; चौघे जखमी
पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी येथे कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. गुरुवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या...
रील बनवताना मित्रांचा तोल गेला, 9 जण नदीत पडले; 5 जणांचा मृत्यू
रीलसाठी तरुणाईचे नको ते धाडस जीवावर बेतत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. नदीच्या किनारी 9 मित्र रील बनवत असताना सर्वजण पाण्यात पडले....
महाराष्ट्रातील प्रलंबित निवडणुका आधी होणे आवश्यक; सुप्रीम कोर्टाचा विशेष अनुमती याचिकेत हस्तक्षेपाला नकार
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आळीपाळीने आरक्षण देण्याच्या नियमाआधारे आरक्षण निश्चित करावे, अशी मागणी करणाऱ्या विशेष अनुमती याचिकेची दखल घेण्यास आणि त्याआधारे...
हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात 97 तेजस फायटर दाखल होणार, 62 हजार कोटींचा मेगा डिफेन्स...
हिंदुस्थानच्या शत्रूंना धडकी भरवणारी बातमी आहे. हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात 97 तेजस मार्क 1-A फायटर विमानं दाखल होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने हिंदुस्थान एरोनॉटिक्सशी...
Mumbai News – कोस्टल रोडवर कारला भीषण आग, घटनेनंतर एक तास वाहतूक बंद
मुंबईच्या कोस्टल रोडवर गुरुवारी एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक एक तास बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारी सकाळी 9.30...
सामना अग्रलेख – काँग्रेसला काय जाब विचारता?
मोदीजी, मणिपूर हेदेखील ईशान्येकडीलच एक महत्त्वाचे राज्य आहे. तुम्ही वेळीच लक्ष दिले असते तर त्या राज्यातील सामाजिक एकोपा, बंधुभाव खाक झाला नसता. काँग्रेसच्या काळात...
लेख – ग्रंथालयीन सेवासुविधा आणि एआय
<<< डॉ. प्रीतम भी. गेडाम >>>
लोकसंख्या आणि गरजेनुसार प्रगत ग्रंथालयांच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत. आजच्या आधुनिक युगात वाचकांना कमी वेळेत चांगल्या सेवासुविधांचा लाभ...
आभाळमाया – टायटन आणि ट्रायटन
<<< वैश्विक >>>
आपल्या ग्रहमालेतल्या बुध आणि शुक्र वगळता इतर सर्व ग्रहांना नैसर्गिक उपग्रह आहेत. त्यात आपल्या चंद्रापेक्षाही मोठे अनेक आहेत. त्यापैकी चार इंच व्यासाच्या...
दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड मार्गासाठी 45 हजार झाडांचा बळी जाणार! प्रकल्पासाठी पालिका हायकोर्टात
दहिसर चेकनाका येथे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पालिका दहिसर ते भाईंदर एलिव्हेटेड मार्ग बांधत आहे. मात्र या प्रकल्पाच्या आड कांदळवन येत असून न्यायालयीन परवानग्यांअभावी प्रकल्प रखडण्याची...
सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण, भाजप अध्यक्ष अमित शहांसह इतर आरोपींच्या सुटकेला आव्हान
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने भाजप अध्यक्ष अमित शहांसह इतर आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या सुटकेला सोहराबुद्दीनच्या भावाने हायकोर्टात आव्हान दिले...
एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित रहिवाशांचे दादर, माटुंगा, परळमध्ये पुनर्वसन होणार; म्हाडा एमएमआरडीएला देणार घरे
एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील 83 रहिवाशांचे पुनर्वसन माटुंगा, दादर, प्रभादेवी, परळ आणि शिवडी येथे उपलब्ध असलेल्या म्हाडाच्या घरांमध्ये केले जाणार आहे. यासाठी...
जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, शासनाने वगळला एसटी प्रवर्ग; हायकोर्टाने मागितला खुलासा
शैक्षणिक प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देणारा जीआर राज्य शासनाने काढला. मात्र या जीआरमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाला वगळण्यात आले आहे....
शिवसेना भवन येथे शुक्रवारी कायदेविषयक शिबीर रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
शिवसेनाप्रणीत शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी महिलांसाठी ‘हक्काची ज्योत - कायद्याच्या प्रकाशात - प्रथम ती’ या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे...
एसटी कामगारांची थकीत देयके, प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करणार
एसटी कामगारांची थकीत देयके तसेच इतर प्रलंबित मागण्यांबाबत कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी महामंडळातील कामगारांच्या अनेक आर्थिक मागण्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत....
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शिंदेंचे आस्ते कदम, 100 दिवसांच्या कार्यक्रमात पशुवैद्यकीय रुग्णालयाचा जीआर निघाला 240 दिवसांनी
राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीतील मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक महापालिका क्षेत्रात एक सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या...
मुंबई-ठाणे, रायगडमध्ये मुसळधार ‘वीकेंड’!
मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत असताना वीकेंडलाही संपूर्ण मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना खबरदारीचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी...
ऐतिहासिक बाणगंगा तलाव झाले चकाचक!
वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावातून पालिकेने तीन दिवसांत तब्बल दहा मेट्रिक टन कचरा काढल्याने तलाव स्वच्छ आणि चकाचक झाले आहे. पितृपक्षात या ठिकाणी झालेले...
रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस
दिवाळी महिनाभरावर आली असतानाच केंद्र सरकारने बुधवारी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या बोनसची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय...
बांगलादेशी नागरिकांवर जोगेश्वरी पोलिसांची कारवाई
अवैधपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशींवर जोगेश्वरी पोलिसांनी कारवाई केली. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी सलीम मोलल्ला, नतृ शेख, रुकसाना शेखला जोगेश्वरी पोलिसांनी अटक...
कांदिवलीत सिलिंडर गॅस गळतीने आगीचा भडका, सात महिला गंभीर जखमी; प्रकृती चिंताजनक
कांदिवली पूर्वमधील किसन मेस्त्री चाळीमध्ये आज सकाळी भीषण सिलिंडर स्फोट होऊन सात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून...
दादागिरीला आम्ही घाबरणार नाही, महेश सावंत ‘डीपीडीसी’ बैठकीत एकनाथ शिंदेंना भिडले
तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे, पण दादागिरीला आम्ही घाबरणार नाही. तुमच्या माजी आमदारांना तुम्ही भरपूर निधी दिला, पण तरीही कामे झाली नाहीत. त्यांनी तो...
कोकण रेल्वेच्या प्रवाशांवर वाढीव प्रवासी भाड्याचा भार! 40 टक्के अंतराचा अधिभार तत्काळ रद्द करा;...
सोयीसुविधांबाबत दुर्लक्षित राहिलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना वाढीव 40 टक्के अंतराच्या अधिभाराचा भुर्दंड सोसावा लागत आहे. देशातील इतर प्रवाशांच्या तुलनेत कोकण रेल्वेच्या प्रवाशांना समान...
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे थांबवा अन्यथा 9 ऑक्टोबरला विराट मोर्चा, कुणबी समाजाचा सरकारला इशारा
मराठा समाजासाठी राज्य सरकारने काढलेल्या 2 सप्टेंबरच्या जीआरला कुणबी समाजाचा तीव्र विरोध असून, मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले देणे तातडीने बंद करावे, अन्यथा 9 ऑक्टोबर...
गुंदवली ते अंधेरी पश्चिम एकाच ट्रकवर दोन्ही दिशेकडील मेट्रो चालवल्याने प्रवाशांची रखडपट्टी
गुंदवली ते अंधेरी पश्चिम मेट्रो मार्गिकेवर बुधवारी सकाळी एका ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि या मार्गावरील मेट्रो सेवेचे वेळापत्रक काही काळ विस्कळीत झाले. तांत्रिक...
मालाडमध्ये जादूटोणा करून वृद्ध महिलेला घाबरवले
वृद्ध महिलेला घाबरवण्यासाठी अज्ञात व्यक्तीने जादूटोणा केल्याची संतापजनक घटना मालाड परिसरात घडली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार महिला...
चेंबूरमध्ये रिक्षाचालकाला लुटणाऱ्या तडीपाराला अटक
तडीपार असतानाही तो अन्य दोघा सहकाऱ्यांसह चेंबूर परिसरात आला. त्याने रिक्षाचालकाला एका गल्लीत नेऊन त्याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील रोकड व मोबाईल हिसकावून नेला....
मोबाईल अंगापर्यंत नेल्याने फौजदार महिलेचा संयम सुटला, व्हायरल व्हिडीओप्रकरणी प्रत्यक्षदर्शीचा जबाब
वि. प. मार्ग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांचा दोघांनी हुज्जत घालताना व स्वतःची नावपट्टी भिरकावतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याने खळबळ उडाली होती....
अंधारात दुकानांना टार्गेट करणारी दुकली गजाआड
रात्रीच्या वेळेस मार्पेट परिसरात शिताफीने दुकान फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दुकलीला एल. टी. मार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. या आरोपींविरोधात विविध पोलीस...
माझगाव डॉक लढाऊ जहाज निर्मितीच्या कारखान्यातील कामगारांचे प्रश्न सुटणार
माझगाव डॉक लढाऊ जहाज निर्मितीच्या कारखान्यातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सुटणार आहेत. कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात भारतीय कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत...
दादरमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर
जनकल्याण सहकारी बॅंक व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर उद्या गुरुवारी सकाळी 10 ते...























































































