सामना ऑनलाईन
3812 लेख
0 प्रतिक्रिया
‘जन नायगन’ची डरकाळी घुमली… वाढदिवसाची खास भेट
साऊथ सुपरस्टार थलापती विजयला त्याच्या 51 व्या वाढदिवशी खास भेट मिळाली आहे. 22 जूनला थलापती विजयच्या ‘जन नायगन - द फर्स्ट रोअर’चा टीझर लाँच...
दिल्ली-गुजरात महामार्ग पाण्याखाली; तिघांचा मृत्यू
राजस्थानात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडत असून राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सिरोही जिह्यात दिल्ली-गुजरात राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला आहे. राज्यात आतापर्यंत...
50 लाखांच्या ईव्ही कारसह टेस्लाची हिंदुस्थानात होणार एंट्री
प्रदूषणमुक्त इलेक्ट्रॉनिक व्हेईकल (ईव्ही) कारची मागणी वाढत आहे. ईव्ही कारच्या उत्पादनामध्ये अमेरिकन कंपनी टेस्ला आघाडीवर आहे. लवकरच टेस्लाचा हिंदुस्थानातील प्रवास सुरू होणार आहे. जुलै...
एप्रिलमध्ये ईपीएफओची खाती 19 लाखांनी वाढली
ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांमध्ये एप्रिलपर्यंत तब्बल 19.14 लाख खात्यांची भर पडली आहे. मनुष्यबळ मंत्रालयाने आज जारी केलेल्या अहवालांतर्गत ही बाब समोर आली...
आमीरच्या ‘सितारे जमीन पर’ने कमावले 50 कोटी
आमीर खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र आहे. या सिनेमाने अवघ्या दोनच दिवसांत जगभरात 50...
महिना उलटला तरी कारवाई शून्य, गुलमोहर शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरण
धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोलीत 22 मे रोजी 1 कोटी 84 लाख रुपयांची बेकायदा रोकड पोलिसांनी जप्त केली होती. विधिमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्षांना...
दिवे घाट पार करून माऊलींची पालखी सासवड मुक्कामी
ग्यानबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाच्या गजर, भगव्या पताका फडकावत ऊन-पावसाचा अनुभव घेत लाखो वैष्णवांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवे घाटाची अवघड चढण पार करून रात्री...
एसटी महामंडळ अखेर आज श्वेतपत्रिका काढणार, ‘लालपरी’ला सावरण्याची धडपड
आर्थिक संकटात चाक रुतलेल्या ‘लाल परी’ला सावरण्याची धडपड महायुती सरकारने सुरु ठेवली आहे. कामगारांच्या थकीत देणी, कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ अखेर...
विमान पकडण्यासाठी चक्क विमानतळाच्या अॅप्रनवर धावला, मुंबई विमानतळावर सुरक्षा यंत्रणांची तारांबळ
मुंबई विमानतळावर बोर्डिंग डेडलाइन चुकल्याने एक तरुण विमान पकडण्यासाठी चक्क विमानतळाच्या अॅप्रनवर धावल्याची घटना रविवारी घडली. पियुष सोनी असे या तरुणाचे नाव आहे. विमानतळ...
कोकण रेल्वेचा प्रवास पुस्तक रूपात, सचिन पिळगावकर यांच्या हस्ते ‘कोकण कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन
निसर्गरम्य सौंदर्य व अभियांत्रिकी चमत्कारामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणाऱ्या कोकण रेल्वेचा प्रवास पुस्तक रूपात प्रवाशांच्या भेटीला आला आहे. ‘कोकण रेल्वे कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन...
रत्नागिरीत मच्छीमार नौकेला आग; बोलेरोही जळून खाक
शहरानजीक भाट्ये येथील नौका बांधणीच्या कारखान्यात आज लागलेल्या आगीमुळे मासेमारी नौका आणि बोलेरो गाडी जळून खाक झाली. आग लागताच सर्वत्र धुराचे लोट पसरल्याने परिसरात...
जगनमोहन रेड्डी यांच्या गाडीखाली चिरडून कार्यकर्त्याचा मृत्यू
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्या स्वागतासाठी उसळलेल्या गर्दीत एका 53 वर्षीय व्यक्तीचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली....
छत्तीसगडमध्ये पंधरा दिवसांत सात नक्षलवाद्यांचा खात्मा
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तब्बल सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात सरकारी शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या...
वरळीच्या उत्कर्ष नाईट हायस्कूलचा 90 टक्के निकाल
वरळीतील शिक्षणप्रेमी मंडळ संचालित उत्कर्ष नाईट हायस्कूल या रात्रशाळेचा दहावीचा निकाल 90 टक्के लागला आहे. या रात्रशाळेतील विद्यार्थी हे दिवसा काम व कमाई करून...
सोने तस्करी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कस्टमकडून अटक
सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना सीमा शुल्क विभागाने अटक केली. खुशी लाल यादव आणि मोहमद अमीर डॉक्टर अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून जप्त...
विमा पॉलिसीच्या नावाखाली सव्वा दोन कोटींची फसवणूक
विमा पॉलिसीच्या नावाखाली ठगाने वृद्धाची सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. घडल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला...
खरेदीच्या नावाखाली दुर्मिळ हिऱ्याची केली हेराफेरी
दुर्मिळ हिऱ्याच्या खरेदीच्या नावाखाली फेरफेरी करून हिरे व्यावसायिकाची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. खऱ्या हिऱ्याच्या ऐवजी नकली हिरा ठेऊन दोघांनी पळ काढला. या प्रकरणी...
अर्थव्यवस्थेच्या सबलीकरणासाठी देशातील सीएंची राष्ट्रव्यापी परिषद
देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित उपक्रमांच्या सबलीकरणासाठी चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) यांची दोन दिवसीय राष्ट्रव्यापी परिषद 26-27 जून रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे आयोजित करण्यात आली...
गोवंडी येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
गोवंडी येथील सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणी एका महिलेला अटक केली. पोलिसांनी एका महिलेसह दोन तरुणींची सुटका केली. त्याची रवानगी सुधारगृहात...
मेल-एक्प्रेससाठी लोकल ट्रेनची रखडपट्टी, मध्य रेल्वेचे प्रवासी रोजच्या त्रासाला वैतागले; योग्य नियोजन करण्याची मागणी
मध्य रेल्वेवर परराज्यातून येणाऱ्या मेल-एक्प्रेस गाड्यांना मोकळी वाट करून देताना लोकल ट्रेनची रखडपट्टी केली जात आहे. दररोज ‘पीक अवर्स’ला हा सर्व गोंधळ सुरू असल्याने...
मोटरमनच्या हालचालींवर रेल्वेचा ‘तिसरा डोळा’, 25 लोकल ट्रेनमध्ये बसवले 150 सीसीटीव्ही कॅमेरे
मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास गती दिली आहे. आतापर्यंत मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 25 लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये 150...
शालेय शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे, शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या गणवेश आणि बुटांसाठी निधी
राज्यात शाळा सुरू झाल्यावर शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट आणि पायमोजे यासाठी शालेय शिक्षण विभागाने 53 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे यंदाचे शालेय...
महाविद्यालयाचे मैदान विद्यार्थ्यांसाठीच; हायकोर्टाने केले स्पष्ट, सुरक्षा भिंतीची उंची कमी करण्यास नकार
जोगेश्वरीतील इस्माईल युसुफ कॉलेज मैदानाच्या कम्पाऊंड वॉलविरोधात दाखल झालेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. येथील मैदान हे विद्यार्थ्यांसाठी आहे. या विभागातील नागरिक त्यावर...
‘ई’ विभाग कार्यालयाचे मनमानी स्थलांतरण, प्रशासन व्यवस्था मोडीत काढण्याच्या प्रयत्नाविरोधात शिवसेना आक्रमक
सहाय्यक आयुक्त (ई) विभाग कार्यालयाचे जवळपास पंधरा दिवसांपासून नवीन इमारतीमध्ये स्थलांतरण करण्याचे काम सुरू आहे. अशाप्रकारे ‘ई’ विभाग कार्यालयाचे मनमानी स्थलांतरण केले जात आहे....
नरिमन पॉइंट ते सीएसएमटी बेस्ट बसच्या अनियमित फेऱ्या, त्रस्त प्रवाशांनी सुरू केली स्वाक्षरी मोहीम
नरिमन पॉइंट येथील फ्री प्रेस जर्नल मार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान (सीएसएमटी) धावणाऱ्या बस मार्ग क्रमांक 111 च्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय...
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, ‘पीक अवर्स’ला दर तीन मिनिटांनी ट्रेन
11 वर्षांत 1.1 अब्ज म्हणजेच 111 कोटी प्रवासी संख्या गाठलेल्या वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्गिकेचा प्रवास आणखी सुकर झाला आहे. या मार्गिकेवरील प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात...
विरार लेडीज स्पेशलमधील राडा; हल्लेखोर महिलेवर गुन्हा
विरार लेडीज स्पेशलमध्ये रक्तरंजीत घमासान झाल्याच्या घटनेस पाच दिवस उलटल्यानंतर रेल्वे पोलिसांना जाग आली आहे. 33 वर्षीय महिलेवर हल्ला करणाऱ्या ज्योती सिंग यांच्याविरोधात आज...
लोकलच्या गर्दीत घमासान सुरूच, लाडक्या बहिणींपाठोपाठ जनरल डब्यातील तरुण भिडले
पश्चिम रेल्वेवर विरार लेडीज स्पेशल लोकलमध्ये ‘लाडक्या बहिणीं’मध्ये झालेल्या रक्तरंजित घमासानाची घटना ताजी असतानाच रविवारी मध्य रेल्वेच्या जनरल डब्यात तरुण प्रवाशांमध्ये तुफान राडा झाला....
शाळेच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई, मुंबई पोलिसांचा दणका
शाळा, महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात विद्यार्थ्यांना मादक पेय, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ विकणाऱ्या पानटपऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. परिमंडळ-5 अंतर्गत कोप्ता कायद्यांतर्गत पोलिसांनी...
पाकिस्तानसाठी हेरगिरी; जम्मूत जवानाला अटक
पाकिस्तानची गुप्तर संस्था आयएसआयशी संबंध असल्याच्या आणि हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अमृतसर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील एक जण लष्करातील जवान असल्याची माहिती समोर...