सामना ऑनलाईन
5046 लेख
0 प्रतिक्रिया
कुर्ला विधानसभा प्रमुखपदी कमलाकर नाईक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कुर्ला विधानसभा प्रमुखपदी कमलाकर नाईक यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महापालिका आणि नगर परिषदांवर निधीची खैरात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच नगर विकास विभागाने राज्यातल्या महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींवर मागील तीन महिन्यांत तब्बल 845 कोटी 25...
पोलिसांच्या अधिकारामध्ये तुमची ‘लुडबुड’ हवीच का? सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा ईडीचे कान उपटले
राज्य पोलिसांच्या अधिकारामध्ये तुमची लुडबुड आवश्यक आहेच का? प्रत्येक प्रकरणात पोलीस तपास करीत नाहीत हे पाहून तिथे जाल आणि स्वतः चौकशी कराल का? संघराज्य...
प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद
दिवाळी आणि छठ पूजा उत्सवानिमित्त लांब पल्ल्याच्या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या गर्दीत चेंगराचेंगरीसारखी घटना घडू नये म्हणून मध्य रेल्वेने सहा प्रमुख स्थानकांत...
अनिलकुमार पवार यांच्यासह अन्य आरोपींची 71 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार तसेच विकासक सिताराम गुप्ता आणि अन्य लोकांची मिळून 71 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. पीएमएलए...
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबरला, राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील 29 महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार पालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी...
मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात होणार दस्त नोंदणी, महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय; क्षेत्रीय मर्यादेची अट...
मुंबई व उपनगरातील नागरिक, व्यावसायिक व कंपनी मालक आपल्या क्षेत्रासहित मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयांत दस्त नोंदणी करू शकणार आहेत. रहिवास किंवा व्यवसाय असेल...
पदोन्नतीच्या नावाखाली लोको पायलटची पिळवणूक, रेल कामगार सेना आक्रमक; प्रशासनाविरुद्ध ’निषेध मोर्चा’ काढणार
मध्य रेल्वे मार्गावरील मोटरमनची रिक्त पदे भरण्यासाठी रनिंग स्टाफमधील लोको पायलटना पदोन्नती दिली जात आहे. मात्र त्या लोको पायलटच्या जागी नवीन नियुक्ती केली जात...
मध्य रेल्वे मार्गावर आज रात्री पुन्हा ब्लॉक, डोंबिवली स्थानकामध्ये पादचारी पुलाचा गर्डर टाकणार
मध्य रेल्वेने कर्जत यार्डमधील कामासाठी घेतलेल्या ब्लॉकपाठोपाठ डोंबिवली स्थानकात बुधवारी रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर रात्री 12.20...
तुम्ही माफीचा साक्षीदार का होत नाही? शिल्पा शेट्टीला हायकोर्टाचा सवाल
कुटुंबासोबत परदेशात जायचे म्हणून लुकआऊट नोटीसविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. राज कुंद्रा यांच्या...
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता
पश्चिम-मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरातदेखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी राज्यात पावसाला...
मुंबईच्या पश्चिम सागरी किनाऱ्याला लाभणार सुरक्षेचे कवच, समुद्रावर राहणार 24 तास वॉच
<<< आशीष बनसोडे >>>
‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र लवकरच हे चित्र बदलणार आहे. मुंबईच्या असुरक्षित असलेल्या या संवेदनशील...
मेडिकलच्या तिसऱ्या फेरीसाठी 2 हजार 650 नव्या जागा
वैद्यकीय अभ्यासक्रमाची तिसरी फेरी लांबणीवर पडली असताना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशात 2 हजार 650 नव्या जागा वाढवल्या आहेत. त्यात महाराष्ट्रामध्ये 150 नव्या जागांना मान्यता...
मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी; दिवाळी, छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
येत्या दिवाळी आणि छठ पूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरळीत...
कापडाच्या कारखान्याला भीषण आग, 16 जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
बांगलादेशची राजधानी ढाका येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कापडाच्या कारखान्याला भीषण आग लागून 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी...
धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव, आरोपी पतीला अटक
पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. विम्याच्या पैशासाठी पतीने नवविवाहित पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव केला. मात्र त्याचा बनाव उघडकीस येताच पोलिसांनी...
जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल आणि प्रदूषणाबाबत तातडीने अहवाल द्या, जिल्हा प्रशासनाच्या मेरीटाईम बोर्ड आणि...
जयगड येथील जिंदाल कंपनीच्या प्रदूषणाबाबत आणि बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे गॅस टर्मिनल उभारण्याकरिता खोटे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचा आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. यानंतर...
Ratnagiri News – संगमेश्वरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना, मुलाने बापाचे अपहरण करत मागितली खंडणी
संगमेश्वर तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैशासाठी मुलानेच जन्मदात्या पित्याचे अपहरण करून खंडणीची मागणी केली. मंगळवारी दुपारी 3.30 वाजता ही घटना...
राजस्थानमध्ये धावत्या बसमध्ये अग्नीतांडव, 12 प्रवाशांचा मृत्यू; काही जण गंभीर जखमी
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. धावत्या बसला लागलेल्या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून काही जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवाहिर रुग्णालयात...
मित्रासोबत फ्लॅट पहायला गेला अन् 31व्या मजल्यावरून कोसळला, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच मृत्यू
मित्रासोबत भाड्याचा फ्लॅट पहायला गेलेल्या इंजिनिअरचा इमारतीच्या 31 व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली...
जैसलमेरमध्ये धावत्या खासगी बसला भीषण आग, अनेक प्रवासी होरपळले
धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मंगळवारी घडली. या आगीत बसमधील अनेक प्रवासी होरपळल्याची माहिती मिळते. थैयत भागात लष्करी ठाण्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर...
कतार एअरवेजच्या दोहा-हाँगकाँग विमानात तांत्रिक बिघाड, अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
दोहाहून हाँगकाँगला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानात हवेतच तांत्रिक बिघाड निर्माण झाला. यामुळे विमानाचे अहमदाबाद येथील विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कतार एअरवेजचे विमान QR816...
फराळ 15 टक्क्यांनी महागला तरी ‘रेडिमेड’ चकली, चिवडा जोरात
दिवाळी म्हटली की फराळ हवाच. फराळाचा गोडवा आपली दिवाळी अधिक गोड करत असतो. यंदा मात्र दिवाळीच्या फराळाला महागाईची झळ बसली आहे. डाळी, तेल, तूप,...
धनत्रयोदशीपर्यंत सोने 1.30 लाखांवर जाणार, पुढच्या वर्षी दीड लाखाच्या पार
सोन्याच्या किंमतींमध्ये सुरू असलेली तेजी थांबण्याचे नाव घेत नाहीये. या वर्षात सोन्याचे दर आतापर्यंत जवळपास 50 टक्क्यांनी वाढले आहेत. तर, मागील तीन वर्षांत सोन्याच्या...
त्वचेला बसू शकतो फटाक्यांचा फटका, आरोग्य तज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
फटाक्यांची आतषबाजी दिवाळीचा आनंद द्विगुणित करते. त्यामुळे दिवाळीत आतषबाजी करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत चढाओढ लागलेली असते. मात्र हा आनंद साजरा करताना जपून! कारण, वेगवेगळ्या प्रकारच्या...
फटाके फोडताना काय करावे आणि काय करू नये
फटाके फोडताना हे करा...
फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत.
फटाके मुलांपासून लांब ठेवावेत व फोडताना मोठ्या व्यक्तिंनी सोबत राहावे.
फटाके फोडताना नेहमी पादत्राणे...
शोभिवंत फटाक्यांची बच्चे कंपनीत क्रेझ
दिवाळी म्हटलं की, फटाके हे आलेच. जादा आवाज आणि प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांपेक्षा शोभिवंत फटाक्यांची क्रेझ कायम आहे. बच्चे कंपनीची पसंती आपटी बारसारख्या असणाऱ्या पॉप...
आकाशकंदिलांनी उजळली बाजारपेठ
दिवाळीनिमित्त विविधरंगी आकाशकंदिलांनी बाजारपेठ उजळली आहे. बाजारातील प्लास्टिकचे चायना मेड कंदील गायब झाले असून त्याची जागा कापड, बाबू, ज्यूट आणि कागदापासून तयार केलेल्या पारंपारिक...
बजेट फ्रेंडली भेटवस्तूंची करा निवड
आपण दरवर्षी दिवाळीत आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देत असतो. मात्र आपण दिलेली भेटवस्तू लक्षात राहावी म्हणूनच त्याच त्या टिपीकल वस्तूंपेक्षा बजेट फ्रेंडली भेटवस्तूंचे 5...
घरच्या घरी बनवा सुगंधित दिवे, पर्यावरणपूरक सुगंधी दिव्यांची क्रेझ
प्रकाशाचा सण असलेली दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. या दिव्यांपासून पर्यावरणाची हानी होत नाही. शिवाय हे दिवे केवळ उत्सवाचे सौंदर्य वाढवत...