ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3740 लेख 0 प्रतिक्रिया

‘गुजरात समाचार’च्या मुंबई ऑफिसवर छापा, ईडीची कारवाई सुरूच

गुजरात समाचारविरुद्धची ईडीची कारवाई सुरूच असून आता या वृत्तपत्र समूहाच्या मुंबईतील कार्यालयाकडे मोर्चा वळवण्यात आला आहे. ईडीने आज गुजरात समाचारच्या मुंबईतील कार्यालयावर छापा टाकला....

फिनलंडमध्ये दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, अपघातात अनेक जणांचा मृत्यू

पश्चिम फिनलंडच्या युरा प्रदेशात शनिवारी दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाल्याने भीषण अपघाताची घटना घडली. टक्कर झाल्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. फिनिश पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार,...

Sindhudurg News – देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; आठ...

देवदर्शनाहून परतत असताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर कारमधील आठ जण जखमी झाले आहेत. कणकवलीतील विजयदुर्ग-तळेरे...

Latur News – मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

हलगरा पाटीजवळ शनिवारी दुपारी मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वारासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. मयतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. काशीनाथ शंकर...

यापुढे ED आपल्या दारात येणार नाही! मी शेवटचा व्यक्ती होतो ज्यांच्याशी त्यांनी पंगा घेतला;...

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ पटकथाकार, लेखक,...

चापट मारली, नाका-तोंडातून रक्त; चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

रडत होता म्हणून शिक्षकाने चार वर्षाच्या नर्सरीत शिकणाऱ्या मुलाला मारहाण केली. मारल्यानंतर मुलगा जमिनीवर कोसळला आणि त्याच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. यानंतर मुलाचा मृत्यू...

विशिष्ट नमुन्यात जात प्रमाणपत्र नसेल तर नोकरभरतीत आरक्षण नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

सरकारी नोकरभरतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नोकरभरतीच्या जाहिरातींतर्गत अर्ज करताना जात प्रमाणपत्र विशिष्ट नमुन्यातच सादर करणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र नमूद...

Mumbai News – मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस यंत्रणा हाय...

मुंबई विमानतळ आणि हॉटेल ताजमहल पॅलेसमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. अफझल गुरु आणि एस. शंकर यांच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला...

Mumbai News – मुंबई विमानतळावर ISISचे दोन दहशतवादी अटक, NIA ची कारवाई

आयसिसशी संबंधित दोन दहशतवाद्यांना एआयएने मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करताना इमिग्रेशन ब्युरोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2...

Kedarnath helicopter Crashed – केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्सला अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

केदारनाथमध्ये लँडिग दरम्यान हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्सला अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेलिकॉप्टरमधील पायलटसह तीनही लोक सुखरुप आहेत. ऋषिकेश एम्सहून...

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर संरक्षण बजेट वाढवणार, संरक्षण मंत्रालयाचा 50 हजार कोटी वाढवण्याचा प्रस्ताव

पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात लढाई करण्यासाठी हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या दोन देशांतील युद्ध भडकण्याआधीच थांबवण्यात आले आहे, परंतु आता केंद्रातील सरकार संरक्षण बजेट वाढवण्याची तयारी...

इंटरनेट आणि सिमकार्डशिवाय आता व्हिडीओ पाहता येणार!

हातातील स्मार्टफोनवर व्हिडीओ किंवा टीव्ही पाहायची असेल तर त्यासाठी इंटरनेट किंवा सिमकार्ड हवे असते. त्याशिवाय युजर्स व्हिडीओ पाहू शकत नाहीत, परंतु लवकरच इंटरनेट आणि...

अ‍ॅपलने हिंदुस्थानातील प्लॅन तूर्तास थांबवला, ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर कंपनीची माघार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपल कंपनीला हिंदुस्थानात प्रोडक्ट्स बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनीने आता आपला पुढील प्लॅन थांबवला आहे. अमेरिकेच्या बाजारात हिंदुस्थानात बनवलेल्या...

बँक खातेधारकांना वारसांचा ई-मेल द्यावा लागणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने ठेवीदारांच्या हिताचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी ‘बँक नामांकन फॉर्म’मध्ये वारसदाराची माहिती जोडण्याची सूचना केली आहे. यामध्ये खातेदाराला संबंधित...

ईव्ही चार्जिंगसाठी वीज वापरण्यात दिल्ली अव्वल

शहरी भागात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. एका नवीन अहवालानुसार राजधानी दिल्लीत सर्वाधिक ईव्ही वाहनांचा वापर होत असल्याचे दिसते. कारण...

इस्रो उद्या 101 वा उपग्रह प्रक्षेपित करणार, व्ही. नारायण यांची व्यंकटेश्वर मंदिरात पूजा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो 18 मे रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 5.59 वाजता आपल्या 101 व्या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार...

ऐन उन्हाळ्यात दिल्लीत हवेचे प्रदूषण वाढले

थंडी सुरू झाली की हवा प्रदूषणाने दिल्लीकर त्रस्त होतात. मात्र यंदा तर दिल्लीची हवा उन्हाळ्यातच प्रदूषित व्हायला सुरुवात झालेय. त्यामुळे दिल्लीत ग्रेडेड रिस्पोन्स अ‍ॅक्शन...

96 टक्के! जुळ्यांचे गुणही जुळले!! बीडच्या जुळ्या बहिणींची कमाल

दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यशोगाथा ऐकायला मिळत असताना बीड जिह्यातील जुळ्या बहिणींनी अगदी सेम टु सेम गुण मिळवून सर्वांचेच लक्ष वेधले. आष्टी...

बांगलादेशातील पाकिस्तानी उच्चायुक्त हनी ट्रॅपमध्ये अडकले

बांगलादेशातील पाकिस्तानी उच्चायुक्त सैयद अहमद मारूफ हे हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. सैयद मारूफ हे 11 मे रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथून पळून गेले आहेत....

तेलंगणात महिलांनी धुतले मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय

तेलंगणामध्ये मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा सुरू आहे, परंतु तेलंगणामधील स्थानिक महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय धुतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरून चांगलाच वाद निर्माण...

माऊंट एव्हरेस्टवरून पडून हिंदुस्थानी गिर्यारोहकाचा मृत्यू

माऊंट एव्हरेस्टवरून पडून एकाचा मृत्यू झाला आहे. सुब्रता घोष (45) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. सुब्रता हे...

फोर्ब्सच्या 30 अंडर 30 आशियात हिंदुस्थानचा दबदबा

फोर्ब्सने आपली 10 वी वार्षिक 30 अंडर 30 आशिया यादी जाहीर केली आहे. या यादीत हिंदुस्थानचा दबदबा पाहायला मिळाला आहे. या यादीत सर्व जण...

स्टेट बँक ऑफ इंडियात 2964 पदांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस्ड अधिकारी पदांच्या एकूण 2964 पदांसाठी भरती केली जात आहे. महाराष्ट्रात एकूण 267 पदे भरली जाणार आहेत. हैदराबाद 233,...

सर्वपक्षीय खासदार विविध देशांत जाऊन मांडणार हिंदुस्थानची भूमिका; केंद्र सरकारकडून शिष्टमंडळे तयार, सुरुवात युरोप,...

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरचा तडाखा देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि...

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, पहलगाम हल्ल्याचा विरोध करणाऱ्या अफगाणिस्तानचे हिंदुस्थानने मानले आभार

काबूलमधील तालिबानी राजवटीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कडाडून निषेध केल्याचे वृत्त आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असे म्हणत हिंदुस्थानने अफगाणिस्तानचे आभार मानले आहेत. परराष्ट्रमंत्री...

हिंदुस्थानला चोख प्रत्युत्तर देणार; पाकिस्तानच्या पंतप्रधानांची पुन्हा दर्पोक्ती

ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्याने बिथरलेल्या पाकिस्तानची मस्ती अजूनही जिरेना. पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असून हिंदुस्थानच्या हल्ल्याला स्वसंरक्षणार्थ चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान...

ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही, हा फक्त ट्रेलर

‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही, हा फक्त एक ट्रेलर आहे. वेळ आल्यावर आम्ही जगाला संपूर्ण सिनेमा दाखवू, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले...

पूर्णम शॉ यांचा पाकिस्तानात मानसिक छळ

पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून सुटून आलेल्या बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांचा पाकिस्तानच्या तुरुंगात मानसिक छळ झाल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. शॉ यांनी पत्नीशी...

प्रेयसीसाठी मटकाने तीन वाघांचा फडशा पाडला

चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात छोटा मटका या वाघाने आपल्या प्रेयसीसाठी तीन वाघांचा फडशा पाडला. यामध्ये छोटा मटकाही गंभीर जखमी झाला. ताडोबाच्या रामदेगी या परिसरात छोटा...

खेडची मानसी बोस्टन विद्यापीठात आली दुसरी

खेड तालुक्यातील मोहाने गावचे उद्योजक दिलीप मोरे यांची कन्या मानसी हिने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून फार्मास्युटिकल सायन्स या विषयात यशस्वीपणे मास्टर डिग्री पूर्ण केली. या...

संबंधित बातम्या