सामना ऑनलाईन
3710 लेख
0 प्रतिक्रिया
कोस्टलवर अपघाताची मालिका सुरूच
धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर अपघाताची मालिका सुरूच आहे. आज कोस्टल रोडवरून वांद्र्याच्या दिशेने नॉर्थ बॉण्डवर टॅक्सीने खासगी वाहनाला मागून धडक दिली. त्यात...
सूर्य आग ओकतोय, पारा चाळिशीपार, मुंबईही तापली; पारा 35 अंशांवर
राज्यभरातही पारा चाळिशीपार गेला असून चालू महिन्यात सूर्य अक्षरशः आग ओकणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याची सुरुवात एप्रिलपासूनच झाली असून गेल्या दोन...
संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाच्या प्रकाशनाचे दिले निमंत्रण
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन...
हार मानायची नाही…! मुलगा दहावीत सर्व विषयांत नापास होऊनही पालकांकडून जंगी पार्टी
सर्वसामान्य पालक आपल्या पाल्यांच्या यशाचा आनंद जोरदार साजरा करतात. मात्र कर्नाटकात एका जोडप्याने चक्क मुलगा नापास झाल्याचे सेलिब्रेशन केले आहे. मुलगा दहावीच्या परीक्षेत सर्व...
Ratnagiri News – रत्नागिरीत बाल अंतराळवीरांची सायकल सैर, किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पहिल्या किड्स सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात बाल अंतराळवीरांनी सायकल चालवली. विविध ग्रह, खगोलशास्त्रज्ञांचे फोटो व माहिती आणि प्रतिकृती सायकलवर...
विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, सुरक्षा भिंतीवर आदळल्याने विमानाला अपघात
विमानतळावर लँडिंग करताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीच्या बाहेर गेले आणि सुरक्षा भिंतीवर आदळले. अलीगढ विमानतळावर रविवारी ही घटना घडली. सुदैवाने यात...
तंदूर रोटीसाठी भरमंडपात वऱ्हाडी भिडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण; दोघांचा मृत्यू
तंदूर रोटीवरून भरमंडपात वऱ्हाड्यांमध्ये हाणामारी झाली. यात दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. रवी कुमार उर्फकल्लू (18) आणि आशिष कुमार (17) अशी मयतांची नावे...
Chandrapur News – अल्पवयीन मुलाला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण, कावेरी कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हे दाखल
अल्पवयीन मुलाला कामावर ठेवत त्याला मारहाण केल्याप्रकरणात कावेरी C5JV या कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदर...
लग्नाच्या वरातीहून परतत असताना काळाचा घाला, कार झाडावर आदळून हवाई दलाच्या जवानासह चौघांचा मृत्यू
लग्नाच्या वरातीहून परतत असतानाच पाच जणांवर काळाने झडप घातली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात हवाई दलाच्या जवानासह चौघांचा...
शाळेच्या आवारातच मुख्याध्यापिका आणि ग्रंथपाल यांच्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका शाळेत मुख्याध्यापिका आणि ग्रंथपाल यांच्यात वाद झाला आणि या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. शाळेच्या...
इस्रायलच्या विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला, एअर इंडियाचे तेल अवीवला जाणारे विमान अबू धाबीकडे वळवले
इस्रायलच्या विमानतळावर रविवारी क्षेपणास्त्र हल्ला झाल्यामुळे एअर इंडियाचे तेल अवीवला जाणारे विमान अबू धाबीकडे वळवण्यात आले. फ्लाइटराडार24 ने ट्रॅक केलेल्या फ्लाइट डेटानुसार, विमान जॉर्डनच्या...
आरबीआय पुन्हा अॅक्शन मोडवर, पाच बँकांना ठोठावला लाखो रुपयांचा दंड
भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील पाच बँकांना दंड ठोठावला आहे. दंड ठोठावलेल्या बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि आयडीबीआय...
देशात फक्त 2 टक्के लोक थिएटरमध्ये जातात
हिंदुस्थानात लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी सिनेमागृहे आहेत. हिंदुस्थानातील केवळ 2 टक्के लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतात, असे विधान अभिनेता आमीर खानने नुकतेच केले आहे....
ऑस्ट्रेलियाने बनवले बॅटरीवर चालणारे जहाज, 2100 प्रवासी, 225 चारचाकी गाड्या वाहून नेण्याची क्षमता
ऑस्ट्रेलियातील जहाज बनवणारी कंपनी इनकॅटने बॅटरीवर चालणारे जहाज बनवले आहे. हे जहाज जगातील सर्वात मोठे बॅटरीवर चालणारे जहाज आहे. इनकॅटने दक्षिण अमेरिकी जहाज ऑपरेटर...
कॉग्निझंट कंपनी 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार
अमेरिकन आयटी कंपनी कॉग्निझंट हिंदुस्थानात तब्बल 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. 2025 च्या अखेरपर्यंत ही भरती केली जाणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात...
पाकिस्तानवर 21.6 लाख कोटींचे कर्ज, कर्ज देण्यामध्ये चीन-सौदी आघाडीवर
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने चीन आणि अन्य काही देशांकडे मदतीचा हात मागितला आहे. पाकिस्तान सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेलेला देश आहे. पाकिस्तानवर 21.6 लाख...
पब्जीमुळे मुलाच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत, दिवसाला 12-12 तास व्हिडीयो गेम खेळायचा!
पब्जी या व्हिडियो गेमच्या अतिरेकामुळे एका किशोरवयीन मुलाला पाठीच्या कण्याचा गंभीर आजार आणि अर्धांगवायू झाला. या मुलावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलाला चालण्यास...
कामाची बात! क्रेडिट कार्ड वापरताना एक चूक पडू शकते महाग, भुर्दंड टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स…
सध्या अनेक जण सर्रास क्रेडिट कार्डचा वापर करतात. त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. परंतु एक छोटीशी चूक महागात पडू शकते. यामुळे तुमची आर्थिक...
2 हजार सापांना जीवनदान देणाऱ्याचा सापानेच घेतला जीव
बिहारमधील सर्पमित्र म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या जय कुमार साहनी (33) याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे. त्याने तब्बल 2,000 हून अधिक सापांना जीवनदान देण्याचे काम...
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला झटका
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव आणखी वाढला आहे. हिंदुस्थानात आता पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी...
डीआरडीओमध्ये 40 अप्रेंटिस पदांची भरती
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओमध्ये 40 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 29 एप्रिलपासून सुरू झाली असून 20 मे...
मेटाने मार्केटमध्ये आणला नवा स्मार्ट चष्मा
जगात एकापेक्षा एक भन्नाट एक टेक्नॉलॉजी येत आहे. स्मार्टफोन, स्मार्टवॉच नंतर आता स्मार्ट चष्मा लाँचिंग केला जात आहे. प्रसिद्ध गॉगल कंपनी रे-बन आणि मेटाने...
बद्रीनाथ धामचे दरवाजे आज उघडणार
जगप्रसिद्ध चार धाम यात्रेला 30 एप्रिलपासून सुरुवात झाली असून गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. आता उद्या 4 मे रोजी सकाळी 6...
झोमॅटोची 15 मिनिटांतील डिलिव्हरी सेवा बंद
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने (इटरनल) त्यांची 15 मिनिटांची जलद डिलिव्हरी सेवा बंद केली आहे. झोमॅटोने ही सेवा चार महिन्यांपूर्वी सुरू केली होती. देशातील बंगळुरू,...
पनवेल स्थानक ‘टर्मिनल’ म्हणून विकसित करणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा; लांब पल्ल्याच्या गाड्यांची...
पनवेल रेल्वे स्थानक ‘टर्मिनल स्टेशन’ म्हणून विकसित केले जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी केली. पनवेल येथे सुरू असलेल्या यार्ड रिमॉडेलिंग कामाचा...
मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेतील पास विभाग सामान्य प्रशासन विभागाच्या कामगिरीत मात्र नापास, धोरणात्मक बाबींमध्ये 100 टक्के...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या 100 दिवसांच्या परीक्षेत धोरणात्मक बाबींच्या कार्यक्रमात 100 टक्के गुण मिळवून पास झालेले अनेक विभाग सामान्य प्रशासन विभागाच्या मार्च महिन्याच्या...
संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिलासा, मास्टर लिस्टवरील घरांच्या वितरणासाठी ऑनलाइन अर्जाला सुरुवात
म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरू, रहिवासी आणि वारसदार यांच्याकडून 20 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मास्टर लिस्टवरून पात्रता निश्चित करून गाळे...
केवळ नोटा सापडल्या म्हणून कर्मचाऱ्याला दोषी धरणे चुकीचे
केवळ लाचेची रक्कम, नोटा सापडल्या म्हणून सरकारी कर्मचाऱ्याला दोषी धरता येणार नाही. कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषत्व सिद्ध होत नाही,...
महायुतीच्या 100 दिवसांत राज्याला फक्त ‘आका-खोके’ शब्द मिळाले, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
महायुती सरकारने 100 दिवसांचा कृती आराखडा जाहीर करून गवगवा केला, पण महायुती सरकारच्या 100 दिवसांत राज्याला फक्त ‘आका आणि खोके’ हे दोन शब्द मिळाले,...
म्हाडा झाले मालामाल, तिजोरीत वर्षभरात 3,220 कोटींची वाढ
सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा प्राधिकरण आता मालामाल झाले आहे. 2023-24 च्या तुलनेत 2024-25 मध्ये म्हाडाच्या जमा रकमेत 39.69 टक्क्यांची म्हणजेच 3,220.63...