ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3710 लेख 0 प्रतिक्रिया

धनंजय मुंडेंकडून धमक्या, एआयच्या माध्यमातून छळ, करुण मुंडेंची वांद्रे न्यायालयात तक्रार

माजी मंत्री व अजितदादा गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. पत्नी धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या तसेच ‘एआय’च्या माध्यमातून छळ सुरू असल्याची...

हा बघा कोयता गँगचा थरार, रोहित पवार यांनी व्हिडीओ शेअर करत वेधले पुण्यातील गंभीर...

पुणे जिह्यात कोयते उगारून दहशत माजविणे तसेच गाड्यांची मोडतोड अशा प्रकारच्या घटनांत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अशाच एका घटनेचा व्हिडीओ...

इक्बाल कासकरला हायकोर्टाकडून जामीन

ठाणे येथील खंडणीच्या आरोपांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकरचा हायकोर्टाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे इक्बाल...

नाशिकच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार; ‘आदिवासी विकास’कडून चौकशी समिती नियुक्त

आदिवासी विकास महामंडळाच्या सुरगाणा येथील गोदामातील भात (साळ) नाशिकऐवजी गुजरातमध्ये नेऊन तांदळाचा काळाबाजार केला जात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा आदिवासी...

मुंबईतल्या आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण होणार

केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे याचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून याचा...

‘नीट’ परीक्षेमुळे आज मध्य रेल्वेवर ब्लॉक नाही

दर रविवारी लोकल ट्रेनच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा सामना करणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना येत्या रविवारी दिलासा मिळणार आहे. 4 मे रोजी वैद्यकीय अभ्यासक्रमाची ‘नीट’ प्रवेश पूर्व...

साहित्य अकादमी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार 2025 साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 मे पर्यंत आहे. साहित्य अकादमी...

हिंदुस्थानी बंदरावर पाकिस्तानी जहाजांना बंदी

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली आहेत. पाकिस्तानची सर्वबाजूने नाकेबंदी सुरू केली आहे. पाकिस्तानसाठी हिंदुस्थानी हवाई हद्द बंद केल्यानंतर आता हिंदुस्थानी...

गोव्यातील लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

गोव्यातील शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर 70हून अधिक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारपासून लईराई देवीच्या यात्रेला...

कर्जमुक्तीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चाची धडक! हजारो शेतकऱ्यांचा सहभाग, शिवसेनेच्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या, शेतीसाठी मोफत वीज द्या, अशी मागणी करत वाशीममधील शेतकऱ्यांनी ट्रक्टर मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी...

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी यांचा ऐतिहासिक विजय

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे पहिले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ठरले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत अल्बानीज यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या...

खरा चेहरा उघड करणाऱ्यांना ‘गप्प’ करण्याचे काम, भाजपचा मीडियावर दबाव

भाजप सरकार भ्रष्टाचार, अधिकारांचे उल्लंघन आणि प्रसारमाध्यमांवर दबाव टाकत असल्याचा आरोप तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केला. ग्लोबल प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये हिंदुस्थानची 151...

पाक महिलेशी लग्न करणारा जवान बडतर्फ; सीआरपीएफची कारवाई

केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफने कोणतीही माहिती न देता पाकिस्तानी महिलेशी लग्न करणाऱ्या जवानाला बडतर्फ केले आहे. मुनीर अहमद या जवानाने पाकिस्तानी महिलेसोबतचे...

भावाला न्याय मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही, सरपंच संतोष देशमुख यांच्या बहिणीची प्रतिज्ञा

सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे झालेली हत्या आजही अनेकांच्या अंगावर काटा आणते. आज उन्हात फिरताना मला त्रास होत आहे, मग त्या वेळी संतोषला...

एनआयएने राणाचे आवाज, हस्ताक्षराचे नमुने घेतले

एनआयएने आज मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने घेतले. दोन्ही नमुने एकाच दिवशी घेण्यात आले. 30 एप्रिल रोजी न्यायालयाने एनआयएला...

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ आणि जिल्हा पोलिसांच्या कारवाईत नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील गरिआबंद जिह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आठ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार झाला. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलिसांच्या पथकाने संयुक्त...

ममता बॅनर्जी हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादला जाणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार मनिरुल इस्लाम यांनी ही माहिती दिली. सोमवारी...

मस्तच! आता व्हॉट्सअ‍ॅप वेबवरून कॉलिंग

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे युजर्संना आता थेट वेबवरून कॉलिंग करण्याची सुविधा मिळणार आहे. याआधी व्हॉट्सअ‍ॅपने वेबवर केवळ...

थंडी आणि उष्णतेने घेतला 35 हजार लोकांचा बळी, 2001 ते 2019 दरम्यानच्या अभ्यासातून काढले...

हिंदुस्थानात 2001 ते 2019 दरम्यान अति उष्ण आणि अति थंड वातावरणामुळे किमान 35 हजार लोकांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढला आहे. 2001...

राममंदिराच्या दरवाजांवर 18 किलो सोन्याचा मुलामा

अयोध्येतील राममंदिराच्या एकूण 6 दरवाजांवर 18 किलो सोन्याचा मुलामा चढवला जात आहे. प्रत्येक दरवाजावर 3 किलो सोन्याचा मुलामा दिला जाणार आहे. मुख्य कलश आणि...

व्हॉट्सअ‍ॅपवरून द्या तिरुपती बालाजी मंदिराचा फीडबॅक

तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानच्या (टीटीडी) तिरुपती बालाजी मंदिरात शुक्रवारी भाविकांसाठी व्हॉट्सअ‍ॅप-आधारित फिडबॅक सिस्टम सुरू करण्यात आली. या प्लॅटफॉर्मचा वापर करून भाविक अन्न-प्रसाद (भाविकांसाठी...

वादानंतर उल्लू अ‍ॅपने एजाज खानचा ‘तो’ शो काढला

अभिनेता एजाज खानचा रिऑलिटी शो ‘हाऊस अरेस्ट’ अश्लील टिप्पणीवरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी टीका करताच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म उल्लू अ‍ॅपने संबंधित शो...

बिबट्याने घातली पोलीस ठाण्यात गस्त! पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

तामीळनाडूच्या नीलगिरी जिह्यातील नादुवट्टम येथील एका लहानशा शहरात सोमवारी संध्याकाळी एक बिबट्या पोलीस ठाण्यात घुसला. मात्र ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ...

अमेरिकेतील विद्यार्थी इन्फ्लुएन्सर बनून कमवताहेत लाखो रुपये

अमेरिकेतील अनेक विद्यापीठांतील विद्यार्थी सोशल मीडिया पोस्टमधून कोट्यवधी रुपये कमवत असल्याचे समोर आले आहे. नॅशनल कॉलेजिएट अ‍ॅथलेटिक असोसिएशनने विद्यार्थी खेळाडूंना त्यांचे नाव, फोटो आणि...

अमेरिकेत विकले जाणार आयफोन ’मेड इन इंडिया’

जून तिमाहीत अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन हे ’मेड इन इंडिया’ असतील, असे अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनी म्हटले आहे. अमेरिकेत विकले जाणारे जवळजवळ...
2000-note

6,266 कोटींच्या 2000 च्या नोटांचा थांगपत्ता लागेना

रिझर्व्ह बँकेने 2,000 च्या नोटा रद्द केल्यानंतर दोन वर्षांनंतरही 6,266 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही बाहेर आहेत. आरबीआयने शेअर केलेल्या अधिकृत आकडेवारीतून ही बाब अधोरेखित...

कंटेंट निर्मात्यांनी यूट्यूबवर कमावले 21 हजार कोटी

सोशल मीडियाच्या या जगात हिंदुस्थानातील कंटेंट निर्मात्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली आहे. यूट्यूबने हिंदुस्थानातील कंटेंट क्रिएटर्स, कलाकार आणि मीडिया कंपन्यांच्या वाढीला गती देण्यासाठी...

नोकरी! पशुधन विकास अधिकारी पदांची भरती

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मस्त्य व्यवसाय विभागात पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण 2795 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती...

सूरज चव्हाणला प्रेक्षकांचा ‘गुलीगत धोका’

‘बिग बॉस मराठी 5’ व्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणचा नुकताच ‘झापुक झुपूक’ सिनेमा प्रदर्शित झाला, परंतु या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवत सूरज चव्हाणला गुलीगत...

शेअर बाजारात अखेरच्या दिवशी चढ-उतार

आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 259 अंकांनी वाढून 80,501 अंकांवर बंद झाला, तर...

संबंधित बातम्या