सामना ऑनलाईन
3710 लेख
0 प्रतिक्रिया
एल्फिन्स्टनच्या 19 इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार
एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातल्या 19 इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून या इमारतींमधील रहिवाशांचे याच परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
जलजीवन योजना फेल झाली, मंत्री झिरवाळ यांचा मोदी सरकारला घरचा आहेर
पाणीटंचाईमुळे आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांची घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशातच केंद्र सरकारने सुरू केलेली...
26 राफेलसाठी 63 हजार कोटींचा करार
हिंदुस्थान फ्रान्सकडून 26 राफेल फायटर खरेदी करणार आहे. ही डील 63 हजार कोटी रुपयांची असून सोमवारी या डीलवर हिंदुस्थानने स्वाक्षरी केली. या डीलअंतर्गत हिंदुस्थानला...
पीओकेत पाकिस्तान सरकार विरोधात जनक्षोभ, खाण आणि खनिज कायद्याविरोधात गिलगीटमध्ये हजारो नागरिक उतरले रस्त्यावर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान सरकारने सिंधु जल करार रद्द करत पाच मोठे निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली असताना आता पाकव्याप्त कश्मीरमधून पाकिस्तान सरकार विरोधात...
एमएचटी–सीईटी गणिताच्या पेपरात अगणित चुका, 20 ते 25 प्रश्न सदोष असल्याची तक्रार; आक्षेप नोंदवण्यासाठी...
राज्यातील इंजिनीअरिंग प्रवेशाकरिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या गणिताच्या पेपरमधील 50 पैकी जवळपास निम्मे म्हणजे 20 ते 25 प्रश्न चुकीचे असल्याची विद्यार्थी-शिक्षकांची तक्रार आहे. चुकीच्या प्रश्नावर...
तहव्वूर राणाच्या एनआयए कोठडीत 12 दिवसांची वाढ
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या एनआयए कोठडीत 12 दिवसांची वाढ करण्यात आली. एनआयएच्या विनंतीवरून पतियाला न्यायालायने राणाच्या कोठडीत वाढ केली. न्यायालयाने यापुर्वी त्याला...
पाकिस्तानच्या 16 यूट्यूब चॅनेल्सवर बंदी, शोएब अख्तरच्या चॅनेललाही दणका
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि बसित अली यांच्या यूट्यूब चॅनेलवर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सरकारच्या आदेशानुसार हिंदुस्थानात बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय अन्य 16...
छप्पन इंचाच्या छातीबद्दल बोलता; सर्वपक्षीय बैठकीला का आला नाहीत? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून खरगेंची पंतप्रधानांवर...
नेहमी छप्पन इंचाच्या छातीबद्दल बोलता. अरे बाबा बिहार दूर होता का? सर्वपक्षीय बैठकीला आला असता तर दहशतवाद्यांना वेचून मारण्याबद्दल तुमच्या योजना काय आहेत त्या...
हिंदुस्थानात पाच लाख पाकिस्तानी महिला, भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा दावा
पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा समोर आला असून हिंदुस्थानात जवळपास पाच लाख पाकिस्तानी महिला लग्न करून आल्याचा दावा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवरील पोस्टमधून...
स्पेन, पोर्तुगालमध्ये ब्लॅकआऊट; मेट्रो, विमानसेवा ठप्प, इंटरनेट, मोबाईलही बंद
स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र ब्लॅकआऊटसारखी स्थिती निर्माण झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने इंटरनेट, विमान, भुयारी मार्ग, मेट्रो आणि ट्रेन या सेवा...
जखमींचा मुंबईत येण्यास नकार, जिवाला धोका नको म्हणून कश्मीरमध्येच उपचार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींवर सध्या जम्मू-कश्मीरमधील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मुंबईतील लीलावती, रिलायन्स फाउंडेशन या रुग्णालयांनी जखमींवर मोफत उपचार करण्याची तयारी दाखवली. परंतु विमानाद्वारे...
धनबादमधून अटक केलेले 4 संशयित निघाले दहशतवादी, स्लीपर सेल तयार करण्याचे काम करत होते
धनबादमधील वासेपूर येथून अटक करण्यात आलेले चार संशयित दहशतवादी निघाल्याचे समोर आले आहे. झारखंड एटीएसने या चौघांना अटक केली होती. गुलफाम हसन, अयान जावेद,...
पाकिस्तानी लष्करात राजीनामासत्र; 250 अधिकारी, 1200 सैनिकांचा लष्कराला शेवटचा सलाम
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पलटवार करण्याचा इशारा देताच पाकिस्तानी लष्कराला कंपवात झाला आहे. पाकिस्तानी लष्करातील 250 अधिकारी आणि 1200 सैनिकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. युद्धाची...
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले, हिंदुस्थान कधीही हल्ला करू शकतो
हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तान सरकारची अक्षरशः झोप उडाली आहे. हिंदुस्थान कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे, पाकिस्तानी सैन्य सज्ज ठेवण्यात आले...
पतंगराव कदम यांची कन्या भारती लाड यांचे निधन
पलूस तालुक्यातील कुंडल येथील भारती महेंद्र लाड यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या 53 वर्षांच्या होत्या. काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते, माजी मंत्री डॉ....
एलओसीवर गोळीबार सुरूच
पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू आणि कश्मीर तसेच पँथ आणि कुपवाडा जिह्यातील सीमेवर सातत्याने गोळीबार सुरू असून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. मात्र, हिंदुस्थानी लष्कराकडूनही त्यांना...
राजनाथ सिंह-नरेंद्र मोदी यांच्यात 40 मिनिटे बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात पंतप्रधानांच्या निवासस्थानी 40 मिनीटे बैठक झाली. बैठकीदरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने विविध मुद्यांवर...
विशेष संसद अधिवेशन बोलवा, खासदार मनोज झा यांची मागणी
विरोधी पक्षांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...
बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यातच
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या पुर्नम साहु या जवानाला अटक केली. सहा दिवसांनतरही त्यांची सुटका झालेली नाही....
कश्मीर पुन्हा पर्यटकांनी गजबजणार का? प्रत्येक भागात भयाण शांतता आणि सुतकी वातावरण
<<< प्रभा कुडके >>>
पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरचा चेहरामोहरा बदलला. एका भ्याड हल्ल्याच्या घटनेने कश्मीरमधल्या प्रत्येकाच्या आयुष्यात होत्याचे नव्हते झाले. पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर...
भाजीसाठी मोठा बटाटा घेतल्याने पतीला राग अनावर, कुऱ्हाडीने वार करत पत्नीची हत्या
भाजीसाठी मोठा बटाटा आणल्याच्या क्षुल्लक कारणातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी...
कॉमनवेल्थ घोटाळ्याचा ईडी तपास बंद; दिल्ली कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला
कॉमनवेल्थ गेम मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाने ईडीचा तपास बंद केला. न्यायालयाने सोमवारी ईडीच्या क्लोजर रिपोर्टला मंजुरी दिली. विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी ईडीचा...
स्पेन आणि पोर्तुगालमध्ये ब्लॅकआऊट, वीजपुरवठा खंडीत झाल्याने बहुतांश सेवा ठप्प
युरोपीय देश स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे या देशांतील बहुतांश सेवा ठप्प झाल्या आहेत. नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. फ्रान्समधील...
Pakistan Bomb Blast – पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, 7 जण ठार; 9 जखमी
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील शांतता समितीच्या कार्यालयात सोमवारी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सात जण ठार आणि नऊ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत कोणत्याही...
Yavatmal News – मुलगी IAS झाली, आनंद गगनात मावेना; सेलिब्रेशन करताना बापाला हृदयविकाराचा झटका
लाडकी लेक आयएएस झाली अन् बापाला आभाळ ठेंगणं झालं. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी बापाने मोठा कार्यक्रम आयोजित केला. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं....
Bhandara News – मुंबई कोलकाता महामार्गावर भरधाव बोलेरोची ट्रकला धडक, चौघांचा मृत्यू
भरधाव बोलेरोने ट्रक धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना भंडाऱ्यात घडली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-कोलकाता महामार्गावरील...
स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी अतिदुर्गम कटेझरी गावात पोहोचली बस
गडचिरोली जिह्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली. स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी पहिल्यांदाच कटेझरी ते गडचिरोली बस सेवा सुरू करण्यात आली. गडचिरोली पोलीस...
दिवसा रुग्णांवर उपचार; रात्री यूपीएससीचा अभ्यास, राजस्थानच्या डॉक्टरची प्रेरणादायी कहाणी आली समोर
इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर काहीही शक्य आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. राजस्थानच्या डॉ. अदिती उपाध्याय यांची कहाणी अशीच प्रेरणादायी आहे. मूळच्या उत्तर प्रदेशातील...
आधार-पॅनमध्ये एकाच वेळी नाव, पत्ता, नंबर बदलणार; तीन दिवसांत डॉक्युमेंट्स होणार अपडेट
आधार, पॅन, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर बदलण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या कार्यालयांत चकरा माराव्या लागतात. यामध्ये नागरिकांचा बराच वेळ जातो. मात्र...
मुलांना प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यासाठी अनुष्का-विराट लंडनला स्थायिक
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये का राहतात, याचे खरे कारण माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने सांगितले. अनुष्का आणि विराटला त्यांच्या मुलांना सर्व...