सामना ऑनलाईन
3612 लेख
0 प्रतिक्रिया
पाण्यासाठी कुर्ल्यात शिवसेनेची पालिका कार्यालयावर धडक, विभाग क्रमांक 6 च्या वतीने मोर्चा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग क्रमांक 6 च्या वतीने विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील...
परळच्या वाघेश्वरी देवीचा उद्या वार्षिक उत्सव
परळच्या गोलंजी हिल येथील दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या जागृत वाघेश्वरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या रविवारी 20 एप्रिल रोजी होणार आहे. या वेळी वार्षिक सूक्तशांती, होम...
फ्रेंच चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन
फ्रान्सच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे प्रतीक असलेल्या दुर्मिळ फ्रेंच चलनी नोटा पाहण्याची अनोखी संधी मुंबईकरांना मिळाली आहे. फ्रेंच चलनी नोटा या फ्रान्सच्या प्राचीन...
काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून पुण्यात राडा
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपमध्ये...
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडली, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
महाराष्ट्रातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वळसंगकर यांनी टोकाचे पाऊल...
पूर्व द्रुतगती महामार्गावर कचरा वाहून नेणारा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू; दोन जखमी
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कचरा वाहून नेणारा ट्रक उलटल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावरील चेंबूर येथे सिद्धार्थ कॉलनीजवळ शुक्रवारी...
प्रेमप्रकरणाच्या संशयातून जोडप्यातील भांडण टोकाला गेले, संतापलेल्या पतीने 9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवले
पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून जोडप्यामध्ये काही महिन्यांपासून वाद सुरु होता. अखेर हा वाद टोकाला गेला आणि पतीने पत्नीचा कायमचा काटा काढला. पतीने...
US Air Strike – येमेनमधील तेल बंदरांवर अमेरिकेकडून हवाई हल्ला, 74 जणांचा मृत्यू; 171...
येमेनमधील रास एसा तेल बंदरावर अमेरिकेने गुरुवारी रात्री उशिरा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान 74 जण ठार आणि 171 जण जखमी झाले आहेत....
शिर्डीला दर्शनाला चाललेल्या भाविकांच्या बसला अपघात, 35 जण जखमी
शिर्डीला दर्शनाला चाललेल्या भाविकांच्या बसला बुलढाण्यात अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात बसमधील 35 जण जखमी झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी...
वायर तुटल्याने केबल कार कोसळली, अपघातात चार पर्यटकांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
केबल कार कोसळल्याने चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण इटलीत घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पर्वतीय बचाव सेवा आणि अग्निशमन...
मुलाच्या पोटात भयंकर वेदना, एक्स रे रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले!
एका 11 वर्षाच्या मुलाच्या पोटात भयंकर वेदना होत होत्या. आई-वडिलांनी त्याला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याला औषध दिलं, मात्र त्याच्या वेदना थांबत नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी...
ऋषिकेशमध्ये राफ्टिंग करताना बोट उलटली, एका पर्यटकाचा बुडून मृत्यू
उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये गंगा नदीत राफ्टिंग करताना बोट उलटल्याने एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सागर नेगी असे मयत पर्यटकाचे नाव असून...
परदेशात जाणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट; चार वर्षांत पहिल्यांदाच कॅनडा, अमेरिका, ब्रिटनमध्ये घसरण
गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच कॅनडा, अमेरिका आणि यूके या तीन प्रमुख देशांमधील विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची संख्या एकाच वेळी कमी झाली आहे. ताज्या व्हिसा...
रेश्मा केवलरमानी जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत, हिंदुस्थानी वंशाची एकमेव महिला
जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत हिंदुस्थानी वंशाची एकमेव महिला रेश्मा केवलरमानी यांचा समावेश आहे. ‘टाइम’ मॅगझीनने 2025 मधील जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर...
अवघ्या सात सेकंदांत समजणार हृदयविकार, 14 वर्षांच्या सिद्धार्थने लावला एआय अॅपचा भन्नाट शोध
हिंदुस्थानी वंशाच्या 14 वर्षीय सिद्धार्थ नंद्याला याने एआय अॅपचा भन्नाट शोध लावला आहे. अॅपचे नाव आहे Circadian AI. फक्त सात सेकंदांच्या हार्ट साऊंड रेकार्डिंगवरून...
जगा‘वेगळा’ देश… दुर्गम बेटावर पहिले एटीएम सुरू
आधुनिक काळात बँक आणि बँक सुविधांचे महत्त्व वाढले आहे. अगदी लहान गाव, शहरामध्ये सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध असतात, एटीएमदेखील असते. मात्र जगात असा...
केसानंतर आता नखांची गळती, बुलढाण्यात चाललेय तरी काय?
काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिह्यात नागरिकांच्या केस गळतीचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. बुलढाणा जिह्यातील शेगाव, नांदुरा,...
नोकरदारांसाठी अनोखा प्रयोग, लाखभर रुपये मिळाले तरी कामधंदा सोडला नाही!
जर्मनीमध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात लोकांना सध्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कम विनाशर्त दिली गेली. जास्त रक्कम हातात आल्याने लोक काम करणे सोडतील...
ओपनएआयचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी ‘ओपनएआय’ आता नवे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकासित करत आहे. त्यामुळे इलॉन मस्कच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि मार्क झुकेरबर्गच्या मेटाला चांगली टक्कर...
टेक्स्टसाठी आता मेटाचे स्वतःचे एआय टुल
स्वतःच्या एआय तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी मेटा कंपनीने अॅपल इंटेलिजन्सला व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले आहे. त्यामुळे अॅपलचे लेखन टुल्स मेटाच्या सगळ्या अॅपवरून गायब झालेले...
27 वर्षांनंतर अलका कुबल रंगभूमीवर
अभिनेत्री अलका कुबल 27 वर्षांनंतर रंगभूमीवर दिसणार आहेत. त्यांचे ‘वजनदार’ मराठी नाटक लवकरच येत आहे. एका मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर परतणाऱ्या अलका कुबल नाटकाविषयी फारच...
डॉ. मुमताज पटेल यांचा इंग्लंडमध्ये गौरव
हिंदुस्थानी वंशाच्या डॉ. मुमताज पटेल यांची युनायटेड किंग्डमच्या प्रतिष्ठत रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. इंग्लंडच्या लंकाशायरमध्ये जन्मलेल्या डॉ. मुमताज पटेल या...
अपूर्वा मखिजाने मुंबईतील घर सोडले
‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादापासून चर्चेत आलेली यूट्यूबर अपूर्वा मखिजा हिने तिचे मुंबईतील घर सोडले. अपूर्वाने नुकताच एक ब्लॉग शेअर केला आणि समय रैनाच्या शोची...
नाव ‘चितळें’चे, पण बाकरवडी भलतीच
पुण्यात चितळे बंधूंचे नाव वापरून बनावट बाकरवडीची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्या प्रसिद्ध असलेल्या ‘बाकरवडी’ची कॉपी करून ‘चितळे...
रील करणे भोवले; लेकीच्या डोळ्यादेखत आई गेली वाहून
उत्तराखंडमधील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रीलच्या नादात एक महिला वाहून जाताना दिसते. विशेष म्हणजे ही महिला तिच्या लेकीच्या डोळ्यादेखत वाहून गेली....
घरी चोरी करू नको; वकिलाचे चोरट्याला विनम्र आवाहन
जालन्यातील एका वकिलाने घरात वारंवार होणाऱ्या चोरीला कंटाळून थेट चोराला विनम्र आवाहन केले. त्यात या वकिलाने चोरी करण्याच्या कलेला वंदन करत चोरट्याला आपल्या दरमहा...
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना क्लीन चिट? ससूनच्या अहवालात...
गर्भवती तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यूप्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर केला असून, त्यामध्ये डॉ. सुश्रुत घैसास यांच्यासह दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला...
कोकाटेंचे बदल्यांचे अधिकार फडणवीसांनी काढले, कृषी खात्यातील मनमानीला चाप
वादग्रस्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मनमानीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावला आहे. कृषी विभागातील बदल्यांचे माणिकराव कोकाटे यांचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी काढून...
संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा
पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि तीन वेळा आमदार राहिलेले भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित...
पामबीच मार्गावरील डीपीएस तलाव संरक्षित क्षेत्र घोषित, फडणवीसांची एकनाथ शिंदेंवर कुरघोडी
नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील डीपीएस तलाव हा ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून आज घोषित करण्यात आला. राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. हा...