सामना ऑनलाईन
3735 लेख
0 प्रतिक्रिया
किस्से आणि बरंच काही – मैत्रीचा आनंददायी प्रवास
<<<धनंजय साठे>>>
महाराष्ट्राचे लाडके कलाकार शाहीर साबळे यांची कन्या चारुशीला. अभिनय व नृत्य कौशल्याने एक काळ गाजवलेली हरहुन्नरी अभिनेत्री चारुशीला आणि माझी पहिलीवहिली ओळख झाली...
राज्यातील महत्वाच्या घडामोडी
नीलकमल बोट दुर्घटनेतील बालकाचा मृतदेह सापडला
भर समुद्रात करंजा येथे भीषण अपघात झालेल्या नीलकमल या प्रवाशी बोटीवरील जोहान निसार अहमद या सात वर्षांच्या बेपत्ता मुलाचा...
जागर – धोकादायक वैद्यकीय कचरा
<<<सूर्यकांत पाठक>>>
आरोग्य सेवेत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांपासून तयार होणारा कचरा हा उपचार आणि निर्मूलनाच्या वेळी पर्यावरणात विषाणूंचा प्रसार करणे तसेच विषारी पदार्थ सोडत असल्याने अप्रत्यक्षपणे...
नाट्यरंग – बालनाटकांची दुनिया भारी…
<<<आशीष निनगुरकर>>>
‘इडियट बॉक्स’ पासून आपल्या मुलांना कसं काय दूर ठेवावं?, हे सध्याच्या काळात पालकांसमोर उभं ठाकलेलं एक मोठ्ठं आव्हान! दर्जेदार पुस्तकांचं वाचन किंवा मैदानी...
अधिवेशन संपताच खातं उघडलं! बिनखात्याच्या मंत्र्यांना 8 दिवसांनी काम मिळालं
निवडणूक निकालात बहुमत मिळूनही महायुती सरकारचा मुख्यमंत्री ठरण्यास बरेच दिवस गेले. मुख्यमंत्री ठरल्यानंतर विस्ताराला 23 दिवस गेले आणि खातेवाटपासाठी हिवाळी अधिवेशन संपण्याची प्रतीक्षा करावी...
रशियात 9/11 च्या हल्ल्याची पुनरावृत्ती! युक्रेनचा मोठा हल्ला; 6 निवासी इमारती लक्ष्य, किलर ड्रोनची...
युक्रेनने आज रशियाच्या कझान शहराला लक्ष्य करून अमेरिकेतील 9/11 या भयंकर दहशतवादी हल्ल्याची अवघ्या जगाला आठवण करून दिली. मॉस्कोपासून 800 किलोमीटर दूर अंतरावर हा...
मुंबईत 5 हजार गृहनिर्माण प्रकल्प रखडले! 3 लाख कुटुंबे बेघर… शिवसेनेने विधिमंडळात उठवला आवाज
मुंबईतील सुमारे पाच हजार पुनर्विकास प्रकल्पांची कामे सद्यस्थितीत रखडली आहेत. काही प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत, तर काही प्रकल्पांची सुरुवातच झालेली नाही. परिणामी या प्रकल्पातील...
निवडणुकीचे इलेक्ट्रॉनिक दस्तावेज जनतेला पाहता येणार नाहीत, केंद्राकडून निवडणूक नियमांत बदल
निवडणुकीशी संबंधित इलेक्टॉनिक दस्तावेज आता सर्वांसाठी खुले राहणार नाहीत. सामान्य जनतेला हा दस्तावेज उपलब्ध होणार नाही. केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या शिफारशींनुसार नियमांत हे बदल...
मैं मराठी नहीं बोलुंगी तुम हिंदी में बोलो! पेणमधील परप्रांतीय भाजीवालीने सुनावले
दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या एका सोसायटीत परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी माणसे घाणेरडी आहेत असा थयथयाट करत देशमुख कुटुंबाला बेदम मारहाण केली. फोर्टच्या डाबर कंपनीमध्ये ‘एक बिहारी...
शुक्लाच्या बायकोला अटक, सर्व आरोपींना 6 दिवसांची कोठडी
मुख्यमंत्री कार्यालयातील फोनची धमकी देऊन गुंडांच्या मदतीने दोन मराठी कुटुंबांवर हल्ला करणारा मुजोर सरकारी अधिकारी अखिलेश शुक्लाची मस्ती उतरली आहे. पोलिसांनी शुक्रवारी शुक्लासह त्याच्या...
दोन मजली घराला पहाटेच्या सुमारास भीषण आग, संपूर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू
दोन मजली इमारतीला पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील देवास शहरात घडली. मयतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश...
राज्यातील 23 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नंदिनी आवडे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी
राज्यातील 23 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नंदिनी मिलिंद आवाडे यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर...
नागपुरात अधिवेशन होऊनही विदर्भातील जनता मदतीपासून वंचित, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका
नागपुरात अधिवेशन होऊनही विदर्भातील जनतेला मदतीपासून वंचित ठेवण्याचं काम या सरकारने केल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मंत्रिमंडळ स्थापन होऊनही...
सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली, विदर्भ व मराठवाड्याच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा नाही : नाना...
विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी...
नवनीत कॉवत बीडचे नवे एसपी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली
संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे बीडसह राज्यभरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधीमंडळातही उमटले. परळीतील उद्योजकाचे अपहरण, बीडमधील गोळीबार, खंडणी अशा सर्वच घटना...
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात मोठी दुर्घटना, मशिनमध्ये ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एक भीषण घटना घडली आहे. महाकालेश्वर मंदिराच्या फूड सेंटरमध्ये बटाटे सोलण्याच्या मशिनमध्ये ओढणी अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. रजनी खत्री असे...
नाताळनिमित्त गावी जात असतानाच काळाचा घाला, कंटेनर कारवर पलटल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
नाताळच्या सुट्टीनिमित्त गावाकडे जात असतानाच एका कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातला. गावी पोहचण्याआधीच एकाच कुटुंबातील सहा जणांचा करुण अंत झाला. बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कारवर...
कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाणीवरून विधिमंडळात गदारोळ
कल्याणमधील अजमेरा हाईट्स इमारतीत राहणाऱ्या मराठी देशमुख कुटुंबाला अमराठी अखिलेश शुक्ला कुटुंबाकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेने प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद आज...
‘डाबर’मधील मराठीद्वेष्ट्या बिहारी अधिकाऱ्याला शिवसेनेचा दणका
महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून परप्रांतीयांची मुजोरी वाढली आहे. गिरगाव, कल्याणची घटना ताजी असताना फोर्टमध्ये ‘डाबर’ कंपनीतील बिहारी अधिकाऱ्याच्या मराठी द्वेषाचा संतापजनक प्रकार शुक्रवारी समोर...
बाबासाहब का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्थान! ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांचा विराट मोर्चा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्गार काढणाऱ्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी विजय चौक ते संसद भवन...
बीड आणि परभणीतील घटनांची न्यायालयीन चौकशी, संतोष देशमुख हत्येतील आरोपींवर ‘मकोका’
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची तसेच परभणीतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा...
धारावीचा पुनर्विकास अदानीकडेच! कंत्राटाला आव्हान देणारी याचिका फेटाळली
धारावी पुनर्विकासासाठी आधीची निविदा रद्द करून नव्याने काढलेल्या निविदेविरोधात दाखल झालेली याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. दुबईच्या सेकलिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन कंपनीने ही याचिका...
मुंबईत प्रदूषणाची आणीबाणी, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता; वाहतूककोंडीमुळे हवेची गुणवत्ता खालावली
मुंबईची हवा अत्यंत खराब झाली असून आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे, अशी गंभीर चिंता उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केली. वाहतुकीचे योग्य प्रकारे नियमन होत...
पुण्यात वर्षभरात 5500 जोडप्यांचे कोर्ट मॅरेज!
एकीकडे लग्नांमध्ये पैशांचा पूर येत असताना पुणे शहरातील अनेक जोडप्यांनी ‘कोर्ट मॅरेज’ला पसंती दिली आहे. यंदा वर्षभरात 5 हजार 500 जोडपी नोंदणी पद्धतीने विवाह...
घरांच्या किमती 10 टक्क्यांनी वाढल्या, सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक भुर्दंड सोसावा लागणार
नव्या वर्षात केंद्र सरकार एफएसआय अर्थात चटई क्षेत्र निर्देशांक शुल्कावर तब्बल 19 टक्के जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर लागू करणार आहे. त्यामुळे घरांच्या...
जयपूरमध्ये गॅस टँकरचा भीषण स्फोट; 11 जण जिवंत जळाले, 35 प्रवासी गंभीर, 40 वाहने...
एलपीजी गॅस टँकरला मागून आलेला ट्रक धडकल्याने गॅसगळती होऊन भयंकर स्फोट झाला आणि 11 जण जिवंत जळून त्यांचा अक्षरशः कोळसा झाला, तर 35 प्रवासी...
महिलांच्या जामिनावरून सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले
सरकार कायद्याच्या विरोधात जातेय, अशा शब्दांत पीएमएलए अर्थात मनी लॉण्डरींग प्रतिबंधक कायद्यांतर्गत महिलांना जामीन देताना कठोर अटीशर्ती लागू असाव्यात यावर अडून बसणाऱ्या ईडी अर्थात...
105 तास काम, 20 बैठका; आंबेडकर, अदानी, मणिपूर मुद्द्यावर गदारोळ, संसदेचे हिवाळी अधिवेशन गोंधळातच...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 20 बैठका तर दोन्ही सभागृहांत एकूण 105 तास काम चालले आणि गोंधळ-गदारोळातच आज अधिवेशनाचे सूप वाजले. लोकसभेत 57.87 टक्के कामकाज...
डल्लेवाल यांना तत्काळ तात्पुरत्या रुग्णालयात हलवा, सुप्रीम कोर्टाने सलग तिसऱ्या दिवशी पंजाब सरकारला फैलावर...
शेतमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी खनौरी बॉर्डरवर तब्बल 25 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने...
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन
पाचवेळा हरयाणाचे मुख्यमंत्रीपद भूषवणारे ओमप्रकाश चौटाला यांची आज सकाळी वयाच्या 89व्या वर्षी प्राणज्योत मालवली. गुरूग्राम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंडियन नॅशनल...